कुत्रा ठेवल्याने ७ मोठे फायदे..देतो भाग्य बदलण्याचे १० संकेत जाणुन घ्या कसे..🌷🙏🏻

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 292

  • @arjunmore1268
    @arjunmore1268 ปีที่แล้ว +23

    कुत्रा च नाही तर तर प्रत्येक मुक्या जनावराला आपण प्रेम केले पाहिजे त्याला खाऊ घातले पाहिजे खूप मोठ पुण्य आहे 🙏

  • @prakashnaik3633
    @prakashnaik3633 2 ปีที่แล้ว +12

    सर्वांनी खूप छान अनुभव सांगितलेत , आणि मी पण खात्रीशीर सांगतो की , जसं आपल्या मुलांवर प्रेम करता ,तस जर प्राण्यांवर प्रेम केलेत तर घरात सुखशांती ,पैसा येईल ,

  • @neha3900
    @neha3900 ปีที่แล้ว +22

    माझ्याकडे पग होता आणि तो नुकताच १० वर्षांचा झाला होता.... मागच्या गुरुवारी तो गेला..अगदी माझ्या बलासारखा जपला मे त्याला... आपलं मूल समोर दिसलं नाही की जी काही अवस्था होते त्याहून अधिक त्रास होत आहे.. मी त्याच्या दुःखातून बाहेर पडू शकत नाहीये.... स्वामी आम्हाला बळ द्या.... आणि माझा श्वान जिथे कुठे असेल त्याला अमचाहून जास्त प्रेम मिळो🙏

    • @news9714
      @news9714 ปีที่แล้ว +3

      Adopt stray dog for his piece

    • @vinaybavkar907
      @vinaybavkar907 ปีที่แล้ว +1

      God bless you

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว +1

      🥲🙏 जय श्री कृष्ण 🚩🚩

    • @sanjaygaikwad2837
      @sanjaygaikwad2837 ปีที่แล้ว +1

      माझ्या कडे लॅब्रा लिओ डॉग आहे, मी माझ्या आयुष्यात आतापार्यंत 5, 6 कुत्रे पाळले आहे मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे त्याचमुळे मला खूप आनंद झाला आहे. मला कधी कशाची अडचण पडली नाही तशेच मी स्वामी समर्थ चा भक्त आहे माझ्यावर स्वामी खूप कृपा आहे मला कसलीही अडचण पडू दिली नाही माझे सर्व कार्य आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे पार पडले जय श्री स्वामी समर्थ

    • @AshokPotphode-ig7tg
      @AshokPotphode-ig7tg ปีที่แล้ว +1

      Q in

  • @sonal.2405
    @sonal.2405 ปีที่แล้ว +10

    माझ्या घरात आता 5 कुत्रे आहेत .त्यांना तर आम्ही पहातो च. पण गेली 6 वर्षे मी रस्त्यावरील कुत्र्यांना रोज 25/30 कुत्र्यांना खायला घालते आणि त्यांचे वॅकसिन करून जमेल तेवढी मी काळजी घेते.
    श्री स्वामी समर्थ🌹🙏

    • @vinaybavkar907
      @vinaybavkar907 ปีที่แล้ว +1

      Very nice. God bless you

    • @vidyahodage329
      @vidyahodage329 ปีที่แล้ว +1

      Thanks❤❤❤❤❤❤

    • @ajitrane2165
      @ajitrane2165 5 หลายเดือนก่อน +1

      Parmeshwar Aaplyala kahi Kami padanar nahi.

  • @Shiv-Ganesh
    @Shiv-Ganesh ปีที่แล้ว +11

    The actual video starts at 3:20Min.
    Thanks 😉
    Already I like this video 😊

  • @MayuriJadhav-ul6hs
    @MayuriJadhav-ul6hs ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ 🌹💐💐🌹🙏🏻🌺🌹 धन्यवाद देवा आभारी आहे मी तुमची 🌸🙏🏻 श्री स्वामी समर्थ

  • @aditimodak7656
    @aditimodak7656 ปีที่แล้ว +14

    आमच्या मॅक्स मुळे आम्हाला खुप सुख समृदधि आहे. स्वामनीच त्याला आमच्या कडे पाठवलं. जय स्वामी समर्थ 🙏🌺

  • @manishagurav5347
    @manishagurav5347 2 ปีที่แล้ว +31

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹
    आमच्या कडे कुत्रा आहे त्याच नाव ऑ्क्सर आहे खूप छान आहे स्वामीच्या कृपेनेच तो आमच्याकडे आला तो आल्यावर आम्हाला त्याने सर्वकाही खूप दिले , आम्ही त्याच्यावर खूप प्रेम करतो सर्वानी कुत्रा 🐕 पाळा त्याच्यावर प्रेम करा राग करु नका मारू नका तुम्ही शिकवाल तसे तो शिकेल

    • @omkarbhoge948
      @omkarbhoge948 ปีที่แล้ว

      Tai nav Marathi theva ki plz

    • @Lion-emperor
      @Lion-emperor ปีที่แล้ว

      छान, आमचा कुत्रा आहे त्याचं नाव शेरा आहे, त्याच्या आगमनामुळे आमच्या कुटुंबातील सुखसमृद्धी वाढली आहे

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 ปีที่แล้ว +5

    स्वामी सेवा चँनलचे मनःपुर्वक आभार चागली माहीती दिली

  • @sahebraodeoghare142
    @sahebraodeoghare142 8 หลายเดือนก่อน +1

    जय स्वामी समर्थ

  • @shuvam356
    @shuvam356 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती सांगितली सर🎉

  • @mangalamandwe
    @mangalamandwe 2 ปีที่แล้ว +17

    आम्ही पहिल्यापासून मांजर पाळतो. कुत्रा असो मांजर असो नाहीतर अजून काहीही असो. मला सगळे च जनावर आणि पक्षी आवडतात.

  • @AkashNewase-j8n
    @AkashNewase-j8n ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ashwinirane1027
    @ashwinirane1027 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ❤️

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 ปีที่แล้ว +7

    जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏🚩

  • @satishdevkate1182
    @satishdevkate1182 6 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🎂🌹🙏🙏

  • @arunasuryawanshi6229
    @arunasuryawanshi6229 ปีที่แล้ว +3

    आमच्या पण घरी आहे डॉग त्याचे नाव लिओ आहे आणि मी सुद्धा त्याची खूपच काळजी घेते जस माझ्या घरच्या लोकांची घेते तसाच आम्ही घरात 5 जण होतो आणि तो सहावा आमचा फॅमिली मेंबर आहे मी त्याच्या शिवाय राहू शकत नाही आता अस झालय आणि आधी मला आवडत नव्हते आता मी राहू शकत नाही त्याच्या शिवाय खूप प्रेम करतो तो घरात आमच्या सगळ्यांवर म्हणून मला विशेष वाटते की किती प्रेन करतात ते आपल्या वर मग आपण का अस वागायच मग आता सगळयात जास्ती माझा लाडका आहे घरात तो मी कुणाला त्याच्या विषयी वाईट अजिबात बोलू देत नाही मला सहन नाही होत त्याला कोणी वाईट बोलेल अगदी घरात कोणी त्यावर चिडले तरी माझा जीव जातो एवढा जीव आहे माझ्या लिओ मध्ये माझा श्री स्वामी समर्थ,,🙏🙏🙏🙏

  • @vidhyagovekar3146
    @vidhyagovekar3146 2 ปีที่แล้ว +16

    🙏 Shree Swami Samarth 🙏, agadi khare aahe. Pramanik aani khare Prem karnar astat

  • @sureshahire4777
    @sureshahire4777 ปีที่แล้ว +2

    माझ्या कडे पण श्वान आहे खूप चांगले वाटते श्री स्वामी समर्थ

  • @saurabhchaudhari9034
    @saurabhchaudhari9034 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ...🙏🏻

    • @SwamiSeva21prasad
      @SwamiSeva21prasad  4 หลายเดือนก่อน

      राखी पूर्णिमा 2024 शुभ मुहूर्त 19 की 20 ऑगस्ट | भद्रा काळ मध्ये बांधू नका राखी, Raksha Bandhan 2024
      th-cam.com/video/5ezde4HMvfk/w-d-xo.html

  • @bharatshahane5133
    @bharatshahane5133 2 ปีที่แล้ว +14

    Shree Swami Samarth 🙏♥️🙏

  • @Attitudegirl-h8i
    @Attitudegirl-h8i 10 หลายเดือนก่อน

    जय श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

  • @moreshwarbelkhede8007
    @moreshwarbelkhede8007 2 ปีที่แล้ว +9

    मी श्वान पाळलं होता तो वारला त्यानंतर मी मी राहतो त्या भागातील 9 कुत्र्याना पोटभरून खाऊ घालतो ते सर्व घरात राहतात व बाहेर पण फिरतात माझ्या घराजवळ असलेले लोक त्यांना फार दगड मारतात आणि त्यामुळे माझे त्यांच्या सोबत वाद होतात.

    • @news9714
      @news9714 ปีที่แล้ว +1

      मूर्ख लोक वाद घालतात परंतु थोड दुर नेऊन त्यांना खायला घाला मी पण असच करते घान अनुभव दिले मला लोकांनी

    • @vinaybavkar907
      @vinaybavkar907 ปีที่แล้ว

      Changlya Kamala virodh hotoch. Apan apla karya karat rahaycha. God bless you

  • @historicalfacts9787
    @historicalfacts9787 2 ปีที่แล้ว +6

    Gharat aslelya la navhe tr rastyavaril hi Shawn la khau ghala apla shivay tyanche koni nahi 😌❤️💯😇

  • @renukadavari2580
    @renukadavari2580 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ

  • @joshnabasugade6587
    @joshnabasugade6587 4 หลายเดือนก่อน +1

    Swami samrtha

    • @SwamiSeva21prasad
      @SwamiSeva21prasad  4 หลายเดือนก่อน

      पवित्र श्रावण महिना २०२४
      th-cam.com/play/PLm9M0a6bimEK_7BVMsorZKBSF2nxKuVRi.html

  • @dattatraysasane7377
    @dattatraysasane7377 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 2 ปีที่แล้ว +8

    ओम नमो नारायणा ओम नमो शिवाय सदानंदाचा येळकोट जय मल्हार मार्तंड भैरव नाथाचे चांगभले नमस्ते गुरुजन

  • @ashokkarke1489
    @ashokkarke1489 ปีที่แล้ว +1

    Nice Information

  • @babajinimbasonawane386
    @babajinimbasonawane386 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    🚩🚩🚩🚩🚩

  • @savitrilokhande4233
    @savitrilokhande4233 2 ปีที่แล้ว +4

    जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏👍

  • @nandkumarrandive6790
    @nandkumarrandive6790 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद 🌹🙏

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +92

    मी पण श्वान पाळला होता, पण ती वारली वय होऊन, पण आता इमारती खालच्या श्वान ला खायला घालतो. किंवा बाहेर कुठे दिसलें तरी खायला घालतो.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 2 ปีที่แล้ว +8

      हेच जास्त चांगले आहे असेच खाऊ घालत जा
      आम्हीही असेच खाऊ घालतो. भुकेलाआत्मा शांत करणे हिच खरी स्वामी सेवा आहे

    • @revatibhosale1261
      @revatibhosale1261 2 ปีที่แล้ว +7

      Mi roj society madil ani ajubaju chya dog la jewan dete Medicine dete ani tyanche sterlization pen karun ghete mazya gherat pen Indian dog ahe aple stray dog ch palawrt te khup kadek astat tyana jaste kherche pen hote nahi foreign bredd dog chi khup care kerawi lagte

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 2 ปีที่แล้ว +3

      @@revatibhosale1261 वा छान हि सेवा अशिच चालु ठेवणे देव त्याच्या निस्वार्थी प्रिय भक्तांनाच मुक्या प्राण्यांची सेवा करण्यासाठी निवड करतो शुभेच्छा श्रीस्वामीसमर्थ महाराज की जय 🌹🙏

    • @siddheshyadav7507
      @siddheshyadav7507 2 ปีที่แล้ว +2

      @@revatibhosale1261 barobar bolat ekdam mi pn khup mad ahe dogs sathi mhnje asa samja ki jivach ahet te apla khup imandar astat Ani khup caring astat tyana ekda khayla dila tari te kadhich nahi visranar tumhala ❤️🦮🐕‍🦺❤️

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +2

      @@revatibhosale1261 खूप छान मॅडम. 👌🏻🙏🏻

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏🙏🌷💐

  • @jayakamblejaya7097
    @jayakamblejaya7097 2 ปีที่แล้ว +2

    हे तुम्ही सागताय हे सगळ खर आहे

  • @ramprasadhulgunde
    @ramprasadhulgunde ปีที่แล้ว

    गायमाता पाळा सुख, शांती ,समृद्धी सर्व मिळेल....

  • @shashikantkelkar5680
    @shashikantkelkar5680 2 ปีที่แล้ว +2

    अगदी खरं माझ्या कडे आहे

  • @sainathvernekar9763
    @sainathvernekar9763 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरु दत्त श्र गुरु देव दत्त 🙏🏾🌷🌺🌺🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩

  • @sureshmehendale8359
    @sureshmehendale8359 2 ปีที่แล้ว +3

    SHRI SWAMI SAMRTH

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद

  • @पाटीलसुरेश
    @पाटीलसुरेश 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shaileshharshe761
    @shaileshharshe761 2 ปีที่แล้ว +7

    Shri Gurudev Datta

  • @majorlmdge1668
    @majorlmdge1668 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली

  • @rameshborale9170
    @rameshborale9170 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 ปีที่แล้ว +1

    Very true ,

  • @ranjitkumbhar7179
    @ranjitkumbhar7179 ปีที่แล้ว

    स्वामी अगदी चांगली माहिती सांगितली आपण जय जय रघुवीर स्वामी समर्थ महाराज की जय माझ्याकडे तांबड्या रंगाचा कुत्रा आहे तो सुद्धा असे चांगले वाईट संकेत देत असतो जय स्वामी समर्थ

  • @anilsail4747
    @anilsail4747 2 ปีที่แล้ว +2

    Maharaj shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @surekhachaudhari5139
    @surekhachaudhari5139 2 ปีที่แล้ว +6

    🙏🏻🌷Shree swami samarth 🙏🏻🌷

  • @sunilkhamkar5092
    @sunilkhamkar5092 2 ปีที่แล้ว +4

    Jay shree Swami samartha

    • @sangitapawar3446
      @sangitapawar3446 2 ปีที่แล้ว

      श्री स्वामी🌷🌹🙏 समर्थ

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 2 ปีที่แล้ว +1

    छान माहीती खुप सुदंर

  • @tanajipatil264
    @tanajipatil264 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sandhyaalsundekar6315
    @sandhyaalsundekar6315 2 ปีที่แล้ว +5

    🙏💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏 तुम्ही सांगितलेल्या गोष्टी बरोबर आहे माझ्या कडे कुत्रा आहे. 🙏 🙏

    • @dattatraygorule8907
      @dattatraygorule8907 2 ปีที่แล้ว

      अतिशय छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @renukamade2937
    @renukamade2937 2 ปีที่แล้ว +2

    Shri Swami Samarth jai jai swami Samarth 🙏🙏mazya gharat 4 Labradog ahet 🤗

    • @ashwinirane1027
      @ashwinirane1027 2 ปีที่แล้ว +1

      Fkt breed dog palun fayda nhi Ahe rastya varil dogs cat la khayla ghatla pahijel

    • @ashwinirane1027
      @ashwinirane1027 2 ปีที่แล้ว +1

      Ani street dog adopt kele pahijel

    • @aparnapv.378
      @aparnapv.378 2 ปีที่แล้ว

      Ek indian Dog adopt kara pls.

  • @krushantmandale5893
    @krushantmandale5893 ปีที่แล้ว

    🌺🙏🔱 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‌🔱🙏🌺

  • @swatighadge7007
    @swatighadge7007 2 ปีที่แล้ว +2

    Shree Swami Samarth

  • @Om__arage
    @Om__arage 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद🙏❤️🙏

  • @pankajgavit4638
    @pankajgavit4638 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर आहे

  • @vaishalifasge6452
    @vaishalifasge6452 5 หลายเดือนก่อน +1

    Maza yeka chuki mule aamcha kutra mela me baher sodla aani aani kamala nighun gele ushir zala manun to ghari jaicha pn to ghari gelach nahi aani gane udaval tyala sadhyakali aalyavr lokani sangital mela to aani carproshan valyani gheun gele shevatcha sudha baghayla bhetla nahi khup khup radlo khup pachatap hotoy hechavr kahi upay ahe ka

  • @kishoreanvekar422
    @kishoreanvekar422 2 ปีที่แล้ว +1

    Jai shri swami samarth

  • @yogi0879
    @yogi0879 ปีที่แล้ว

    Mazi rubby majha sathi sarvakahi aahe ❤️
    Swami om 🙏🌸

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047 2 ปีที่แล้ว +3

    SHREE SWAMI SAMARTH

    • @manav_ahir1305
      @manav_ahir1305 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर माहिती दिली 👌👌

  • @sahilgamer3569
    @sahilgamer3569 ปีที่แล้ว

    जय भोले नाथ

  • @surekhanaik9452
    @surekhanaik9452 ปีที่แล้ว +1

    Kutta n manjar amcha ghat ahe
    Tranche faide, toatye samjhun🙏🙏🙏 bare watle

  • @09shirish
    @09shirish 2 ปีที่แล้ว +3

    || Shree Swami Samarth ||

    • @sudhakargawade5012
      @sudhakargawade5012 2 ปีที่แล้ว

      कुत्रा रात्रीचा रडतो तर हे काम संकेत समजावे

  • @samruddhipetkar8841
    @samruddhipetkar8841 2 ปีที่แล้ว

    Chaan mahiti🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketjadhav4054
    @sanketjadhav4054 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🏻🙏🙏🙏🏻🙏

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 2 ปีที่แล้ว +3

    मांजरी बद्दल पण सांगा 🐱🐱🐱

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth tai tumche subscribers Aajun vadu de Shri swami samarth

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 2 ปีที่แล้ว

    Khup छान ❤️🙏

  • @tigervideo8869
    @tigervideo8869 2 ปีที่แล้ว +1

    Jay jay shri swami samarth!!!🙏🙏🙏🙏🙏

  • @prachimuthe7860
    @prachimuthe7860 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chitrachitra4973
    @chitrachitra4973 ปีที่แล้ว

    🙏🌹🌹 shree Swami samartha 🌹🌹🙏

  • @rajendratone8715
    @rajendratone8715 ปีที่แล้ว

    कमीत कमी दहा ते वीस मिनिटांचा विडीवो पाहिजे मग बघायला मजा येते

  • @sarikawaster724
    @sarikawaster724 ปีที่แล้ว

    🙏Shree swami samarth🙏

  • @nitinmali6994
    @nitinmali6994 ปีที่แล้ว

    ||श्री स्वामी समर्थ||

  • @kundachopdekar6545
    @kundachopdekar6545 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🙏🌺❤

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 2 ปีที่แล้ว +2

    Agdi kharay. Shree swami Samarth. 🙏🙏

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 2 ปีที่แล้ว +2

    भक्तो भक्तो हा शब्द बरोबर नाही

  • @jagdishashtekar
    @jagdishashtekar ปีที่แล้ว +5

    Shri Swami Samartha. Absolutely correct. I have a labrador named Rocky - he is now 10 years old.

  • @rupeshagre6803
    @rupeshagre6803 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg ปีที่แล้ว

    छान.आहे.पन.सगया.बापामाय.भावच..करत.नाही.तयाचयाशि.बोलत.नाही.दीवटी.लागलयावर.णरी.टाळची.करत.नाही.तर

  • @kishoreanvekar422
    @kishoreanvekar422 2 ปีที่แล้ว +1

    Jai jai swamisamarth

  • @ashwinsolanki32
    @ashwinsolanki32 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @Om_lokhande
    @Om_lokhande ปีที่แล้ว

    Shri swami samrath

  • @sangitagurav3233
    @sangitagurav3233 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली , माझ्याकडे पण कुत्रा आहे तिचं नावं ग्रेस आहे तिला मी रोज जेवण भरवते ❤️

  • @oscarpetsworld5953
    @oscarpetsworld5953 2 ปีที่แล้ว

    Nice information/// Jay Gurudev

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या घरात नाही आहेत.पण मी बिल्डिंग च्या खाली कुत्री आहेत त्यांना कुटुंबाचा एक भाग म्हणून सांभाळते. त्यांची काळजी घेते.छोटी पिल्लू म्हणजे माझ्या साठीतर लहान बाळच.

  • @rashmitodankar8979
    @rashmitodankar8979 ปีที่แล้ว

    Amcha Tomy khup premal ahee

  • @santoshpande7515
    @santoshpande7515 ปีที่แล้ว

    Shree Swàm Samarth

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 ปีที่แล้ว +1

    🙏💐

  • @rahulsonawane469
    @rahulsonawane469 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @shitalbhapkar6592
    @shitalbhapkar6592 2 ปีที่แล้ว

    Jai श्री रा m🙏

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 कुत्री पाळत असेल तर

    • @GaneshWartale-oc6ww
      @GaneshWartale-oc6ww 7 หลายเดือนก่อน

      रिप्लाय दया हो

  • @Minakshimadhavi90
    @Minakshimadhavi90 ปีที่แล้ว +1

    Aamchya kade pan dog aahe tyache nav Tuffy aahe❤️❤️❤️❤️❤️

    • @news9714
      @news9714 ปีที่แล้ว

      कुठे राहता आपण tuffy कुठे असतो

  • @bajarangdevkatte2071
    @bajarangdevkatte2071 2 ปีที่แล้ว +1

    ५ ते ६ मिनिटाचा वीडियो बनवा

  • @gajjugameryt7903
    @gajjugameryt7903 ปีที่แล้ว +2

    Mazya ghari ahe golu 4 mahinya cha ahe

  • @tanvi8808
    @tanvi8808 2 ปีที่แล้ว

    Yeah it's true

  • @maheshlande
    @maheshlande 2 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @Lion-emperor
    @Lion-emperor ปีที่แล้ว +1

    आमचा पण आहे त्याचं नाव शेरा आहे