Promotion of Padmashri Adv. Promotion of Ujjwal Nikam Saheb || Kunal sarmalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • एक संवाद -आहार असोसिएशन व वकिलांसोबत....!
    निवडणूक लढवताना समाजातील प्रत्येक घटकासाठी, स्थानिकांच्या गरजांसाठी आणि हितासाठी आपण निवडून येत करु शकणाऱ्या संभाव्य कामांसाठीची सम्यक चर्चा करणे. स्थानिकांची मते जाणून घेणे आणि निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकाला सामावून घेत सर्वसमावेशक राजकारण करण्याचा एक अभिनव प्रयोग उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार "पदमश्री अ‍ॅड. उज्वलजी निकम साहेब" यांच्या प्रचारा दरम्यान करण्यात आला आहे.
    भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार "पदमश्री अ‍ॅड. उज्वलजी निकम साहेब" यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर व तसेच स्थानिक वकील -कायदेतज्ञांची व हॉटेल व्यावसायिक संघटना आहार असोसिएशन ची दिनांक :१० मे २०२४,रोजी दुपारी २:०० वाजता उमेदवारांसोबत अनौपचारिक चर्चा आयोजित करण्यात आली होती.
    यावेळी सर्व वकील मंडळीनी व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.त्यांनी आपले मत मांडून एक सम्यक चर्चा घडवून आणली. दरम्यान महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यावर साऱ्यांचे एकमत झाले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला.

ความคิดเห็น •