Khulya Jivala ( खुळ्या जीवाला ) | Baloch | New Song | Shreya Ghoshal | Pravin Tarde | Smita Gondkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2023
- Presenting the song, Khulya Jivala from the movie Baloch
Created By - (production name):- vishwagunj pictures
Presented By - amey khopkar, Kirtee waradkar , vishwagunj pictures, amol kagane films
Written & Directed by: prakash Janardan pawar
Produced By - Mahesh Karwande(Nikam) | Jeevan Jadhav | Ganesh Shinde | Datta Kale (D.K.) | Jitesh More | Santosh Bali Bhongale | Nemaram Choudhary | Babalu Jhende | Ganesh Kharpude | Dnyanesh Gaikwad
Co- Produced by- Sudhir Waghole | Vijay Aldar | Pallavi Vittal Bandgar
Song: Khulya jivala
Album / Movie : Baloch
Artist Name
Singer : Shreya Ghoshal
Music Director: Narendra Bhide
Lyricist: Guru Thakur
Programming - Yugandhar Deshmukh
For Music Click on Link : - bfan.link/baloch
♫ STREAMING ON ♫ (iTunes - Apple - Spotify - Gaana - Jiosaavn - Hungama - Amazon -Wynk )
Chorus:-
Suchita Dhotkar
Shruti Devasthali
Bhagyashri Abhyankar
Asawari Godbole
Saurabh Daftardar
Sanjeev Mehendale
Sandip Ubale
Hrishikesh Kelkar
Yash Gokhale
Ajit Wispute
Rhythm:
Dr.Rajendra Durkar
Kedar More
Recorded at Dawn Studios
Mixed mastered by Tushar Pandit
Recording by Adwait & Ishan
Music Label: Rajshri Marathi
Lyrics :-
कोरस-
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली ....
१||खुळ्या जीवाला आस खुळी
खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी
गुतून रहावी .....
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तू जवळी
आस खुळी....
खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी
गुतून रहावी....
नजर तुझ्यातच रहा जिवलगा तू जवळी, आस खुळी ,
खुळ्या जीवाला आस खुळी.
कोरस -
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली ...
२||तुला पाहता पहाट व्हावी
तुला पाहता पहाट व्हावी
तव चांदची रात नवी,
जडावली मिटताना डोळे
तुझी समोरी मूर्ती हवी ,
तुझ्या मिठीची,तुझ्या मिठीची
असता वाकळ घटकाव्हावी सोनसळी
गुतून रहावी,
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तू जवळी
आस खुळी.
कोरस -
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली .
३||नको दुरावा सात आसवी
ओढ अनामिक भहरत जावी,
हुर हूर सारी मनातली या
न सांगतामी तुला कळावी,
रोज सकाळी ओठावरली
खुडून घ्यावी तूच कळी,
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तूच जवळी
आस खुळी,
खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी,
गुतुन रहावी नजर तुझ्यातच
रहा जिवलगा तू जवळी
आस खुळी ......
कोरस -
पापणीत तुझ्या पूनव चांदची
कशी सखी भराला आली,
उतू ऊतू चाललं मनाच मोहळ
गालावर लाजची लाली .
आस खुळी, आस खुळी ..!!
#khulyajivala #baloch #shreyaghoshal #newmarathisong #marathisongs #pravintarde #smitagondkar
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - บันเทิง
स्मिता गोंदकर किती गोड दिसत आहे 😍 सोबत प्रविण दादा दांडपट्टा चालवतोय 🫡 आणि श्रेया घोषालचा मधूर आवाज 🤩 नरेंद्र भिडे यांचं कमाल संगीत...सगळं काही अव्वल दर्जाचं 🙏 टीम बलोच ला उत्तुंग भरारी साठी शुभेच्छा 💐
5
श्रेया घोषाल अमराठी असून काय सुंदर आणि गोड गान बनवून टाकते जीव रंगला असो चंद्रा की हे 👌👌👌👌👌
प्रवीण तरडे sir खुप छान अभिनय आहे तुमचा आणि स्मिता तुझा ही. अतिशय अप्रतिम कलाकृती सादर करता तुम्ही मराठी चित्रपटाची. असेच मराठी चित्रपट घेऊन येत जा ज्यात मराठी चित्रपटाच्या यशाची गाथा असेल. आम्ही नेहमीच उत्सुक आहोत तुमचे चित्रपट पाहण्यासाठी.
Apratim
Tumhich Director tumhich hero.....kashi samor jail marathi industries....shokantika..ex.nagnath manjule
अटकेपार लढलेल्या स्वाभिमानी मराठ्यांची कहाणी.बलुच मराठा 🚩🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
अप्रतिम, गुरू ठाकूर यांची शब्दरचना नाद खुळा आणि श्रेया घोषाल यांची जोड म्हणजे खुळ्या जीवाला आस खुळी ❤
आस खुळी पण मनच भरून आलं मुळी जबर गाण
P@@samadhankhochare3374
पानिपतच युद्ध म्हणल की डोळ्यात पाणी येतं राव😢
श्रेया घोषाल भारताची दुसरी गानकोकीळा..!
गुरू ठाकूर यांची शब्द रचना श्रेया घोषाल च आवाज म्हणजे . नाद खुळा❤🔥💯
खरं म्हटलं तर स्तीता गोंदकरच मराठी मध्ये सगळ्यात दिसायला एक नंबर हीरोइन आहे
खुप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन पूर्ण बलोच टीम चे प्रवीण सर,स्मिता मॅडम,अशोक समर्थ सर आणि दिग्दर्शक प्रकाश सर 💐💐
Shreya Ghoshal alone ruling the whole Marathi music industry 🔥🔥✌️
आणि अजय - अतुल , आदर्श शिंदे काय करत आहेत ? There songs are also ruling मराठी industry 🙌🏻🏎️💨👑
He means being non marathi artist she's doing great work in marathi. Her singing skills, pronunciation, diction and modulation is very superior.
@@atharva_R_patil female version
@@atharva_R_patil female version
Shreya Ghoshal chya awaajat veglich jaadu ahe❤❤
काय सुंदर गाणे बनवलेय अप्रतिम
वा वा वा उन्हाळ्यात रोमँटिक पणा खूप छान सर, आणि लय झकास गाणे आहे ,🥰🙏🏼❤️💯
Vishaych nay rao khup shiknyasarkh aani shiktana aapoaap aaplya premachi aathavan vhavi asech kahis apratim yashaswi prayatn kela ahe
Nice
Marathyancha itihas evdha romantic hot
He asle faltupna karun Marathyancha jwalanjwalantejasvi ashya itihasala kalima lavla jato
@@adseries8379 Baloch ha romantic movie nhi tr Itihasaik movie ahe
मला वाटतेय की श्रेया घोषाल हीचे मुळ हे महाराष्ट्रातलेच असणार. कारण तिचे मराठी भाषेवर जबरदस्त पकड दिसतेय.
I used to think same in my childhood
Kiti chan distye Smita
एक नंबर... खूप सुंदर... श्री. नरेंद्र भिडेचें,
मनाला भिडणारे संगीत... श्री. गुरू ठाकूर ग्रेट!! 😊
गुरु ठाकूर ह्यांचे शब्द, श्रेया घोषाल चा आवाज आणि स्व. नरेंद्र भिडे ह्यांचे कानाला भिडणारे वेगळं संगीत.....वाह्ह्ह..अप्रतिम.......miss u Bhide Sir...
श्रेया ताई...शब्द कानात घुमतात तुमच्या आवाजातील…...
थिएटरमध्ये एवढं जबरदस्त song वाजतय, खूप गोड आवाज आणि संगीत
खूप सुंदर गाणं, अभिनय आणि चित्रीकरण..!
" बलोच " ला मनःपूर्वक शुभेच्छा🌹🌹🌹..! - श्रीरंग क्षत्रिय, संगीतकार गायक पुणे🎼🎶🎵🎵🎹🎤🎸🙏.
I dont think she s bengali....what a beautiful voice... Not only other languages but Shreya you r gem of marathi music industry too ❤
आहा...! ओहो...! एकदम कडक गाणं आहे राव 🤩
आणि या वेळेस bgm खूप वेगळं आणि चांगलं आहे 😮 🤩
आता आतुरता आहे ती फक्त "बलोच" सिनेमा ची 🤩🙌🏻🏎️💨👑🚩
Love from Kurdistan to Balochistan people ♥️🤝
अप्रतिम song आहे हे गाण्याची सुरूवात खूप भारी आहे..♥️♥️😍💐
ही चित्रपट नक्की ५०० कोटी कमवीन आहे
👌👌👌👌👌👌
ऐतिहासीक कथा गाण्यांची चाल आजच्या काळातील
Mast he rao tumch gan pravin dada Jay ho ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ khup sar Prem aplyakdun tumhala
अजब संगीत, अफलातून गायन!!! 🙌🏽🙌🏽💜
Golden days of Marathi Cinemas and Songs❤️❤️❤️❤️❤️.
Shreya ghoshal's each songs is the best to listen ❤
अप्रतिम शब्दरचना आणि मधुर आवाज यार..❤ स्मिता आणि प्रविण सर भारीच दिसतायेत.☺
Shreya ka awaz Aaj bhi Dil ko sukun deta hai
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🙏🚩🔥
अप्रतिम cinematography आणि खूपच सुंदर गाणं,श्रेया घोषाल यांचा आवाज तर कमाल,ऐतीहसिक फिल्म मधल्या रोमँटिक गाण्याचं समीकरण खूपच छान... शुभेच्छा संपूर्ण टीम ला 🎉🎉💐💐
Another superhit Marathi song by Shreya mam ❤❤😊🎉
वा...वा.... अशी माराठी गाणी बनवलित तर दाक्षिणात्य गाणी महाराष्ट्रात प्रसिद्ध नाहित होणार....❤ ग्रेट गुरुदा...
Big boss madhey hoti ti, jevdi sunder diste tasey mann pan sunder ahe tich
Shreya Ghoshal the melody queen
बलोच ♥️ जय शिवराय 🚩
Melody queen our Shreya Ghoshal ❤
Uffff..... Voice Of Shreya Ghoshal 🥺😘😍❤
जबरदस्त गुरू ठाकुर सर पहिल्या कडव्या ओळखल तुमचच गाणं आहे म्हणुन गुड!
Shreya Ghoshal Marathi songs ❤😌🎶🫶
कडक खतरनाक लय भारी जबरदस्त सुपरहिट आवज आपला फेवरेट आहेस ❤❤
Shreya Ghoshal voice just amazing 🎶🤪🎶🔥 so gald that she is getting marathi songs💕❤️💞💓😩😭🤩🤩love you didi
मराठ्यांचा वैभवशाली इतिहास लोकांसमोर येतोय आणि हे खूप महत्वाचे आहे...ग्रेट फिल्म बॉक्स ऑफिस वर राडा करणार...
मराठेशाही,मराठी बाणा, मर्द मराठा🔥🔥🔥
मी मराठा असल्याचा मला अभिमान वाटतो, की आम्हांला इतिहास आहे. पानिपत हरलो नसतो तर पूर्ण भारतावर मराठा्यांची सत्ता असती. इंग्रज सुद्धा भारतावर राज्य करू शकले नसते.💪
Very nice song
And very nice movie asnar ahe ha
Awwwww..how beautifully sung by Shreya ghoshal.
कान मंत्रमुग्ध झाले ❤️❤️🥰 भारी 🔥
Good song Shreya Ghoshal rocks and so also Smita and Pravin Tarde sir❤😊🎉👍👌
मराठी संगीत आणि गाणी आता सर्वोच्च स्थानी आहे
अशीच राहावी
गुरू ठाकूर साहेब, उत्तम...संगीत ही उत्तम
may Waheguruji Bless This Movie With Lots of Successs ..... Song is Really So good .... soothing my ears❤🫶🏻
Kiti sunder prem bhavana khupach sunder 👍👋👋👋
Shreyaa ghoshal ❤❤
Smita and Shreya duo.💗💗💗
अप्रतिम संगीत अप्रतिम शब्द ,अप्रतिम दिग्दर्शन अभिनय समदं कस अगदी ok
या फिल्म निर्माण साठी जीवाचं रान करणाऱ्या सर्वांचे खुप खुप अभिनंदन
अयकत रहावे असे गाणे अप्रतीम संगीत
आपण सगळ्यांनी ठरवल तर आपल्या मराठी सिनेमाला हाऊसफुल्ल करू शकतो..... जस सलमान, शाहरुख चे सिनेमा चांगले नसले तरी आपण एकदा तरी जाऊन बघतो ना......तसाच आपल्या अप्रतिम मराठी सिनेमाला पण हजेरी लावा.....आपली मराठी सिनेमा इंडस्ट्री पण काय कमी नाय हे दाखवून देऊ या....आणि आपल्या उत्कृषट मराठी सिनेमाना आणखी उंचावर घेऊन जाऊया.....❤
मराठी चित्रपट is best 👍
Shreya Ghoshal ❤️
अतिशय सुंदर कंपोझिशन. आणि उत्तम लिखाण.
असं म्युझिक ऐकायला मिळत नाही आता
Congratulations prakash sir and whole baloch team❤
Jabardast .....unique composition....unique song.... blockbuster 🎉
एकूण गाणं पाहून तरी वाटते आहे की स्मिता गोंदकर नी खूप सुरेख काम केलं आहे ...ती फक्त glamourous रोल च नाही तर सगळ्या भूमिका करू शकते हे सिद्ध केलंय
Kamal kela rao Sagal जब्बरदस्त ❤🎉
फिदा हो गया . क्या गाना हैं ❤
श्रेउआ घोषाल सुमधुर आवाज
Don't know the language, Here for Shreya Ghoshal ❤
RIP Narendra Bhide 🙏
Khup divasant ek sundar song aaikayla bhetla ahe hats off to team...n Shreya goshal mam gem of Indian industry...
मराठी कोणतेही सोंग सुंदर असत दादा❤❤❤
खुप सुंदर 👌🏻👌🏻गाणे
Remembering Narendra Bhide Ji❤ .
Which language? Say anyone
❤️ Uuu shreya.
That's marathi brother ❤
शिवशुभेच्छा
आजपर्यंत मराठ्यांचा दडपलेला इतिहास सकाळी सूर्य उगवावा तसा बाहेर येत आहे.
ही तर सुरुवात आहे....🚩🙏
Gutun Rahavi Najar Tarde chya Kesat..
Narendra bhide.... Next name after Ajay atul ❤ new 💎 and gem
Apratim song with music 👌👌👌👌
गाणं नक्की काय आहे, तेच कळत नाही 😊
❤❤❤❤❤❤❤
Super duper song,,,khulya jivala ,, Jay Anjaneya jay shivray jay Marathi
Kaaaddddaaaakkkkk❤❤❤❤❤❤❤❤yeudya ajun asch kai tari ❤❤❤
Whattta beautiful composition!😭 Whatta lyrics & Whatta Soulful voice!❤️ नरेंद्र भिडें सारखे संगीतकार आज आपल्यात नाहीयेत...यावर विश्वास बसत नाहीये!😑 missing him lot.. भिडे सर लय लवकर निघून गेलात!😢 तुमच्या सारख्या संगीतकारांची गरज होती...
एकदम फ्रेश म्यूजिक
Shreya❤❤
Chan ahe baloch....amhi attach baghun alo....he gane thetre madhe khupach mast vataty aikyalaa.....sampuch naye as vatat hote aiktana
Nice song Shreya didi ❤❤❤ khupch Chan
Marathi is unique because it always tries to be natural
In this song though context ,lyrics,Shreya are so fantastic the artificial looks of the actress and lack of expressive face has done its own damage
We still appreciate originality
नादच खुळा 🤯🤯🤯🤯🥰🥰🥰😘😘💯💯❤️🔥🔥
खुप छान गाणं आहे..... एकच नंबर ❤️🎉🎊💐
Guru Thakur... Gem of Marathi industry...🙏🙏👍👍
एक नंबर पकाव पिक्चर आहे कोणीच बघू नका मी काल बघून आलो बोअर झालो यार त्या पेक्षा महाराष्ट्र शाहीर बघा.
गुरू ठाकूर यांची खूपच सुंदर शब्दरचना
Chhan 👍👏👏
Smita gondkar new look 💗💗🔥🔥🔥😘
खूप छान song आहे ❤👌