ज्या पद्धतीची मुलाखत राहुल कुलकर्णी तुम्ही घेतलीत जे प्रश्न निर्भीडपणे तुम्ही देशमुखांच्या राजपुत्राला विचारलेत त्याला कणा मजबूत लागतो ते तुम्ही दाखवलेत. तुमचं नक्कीच कौतुक आहे. आणि हा राजकुमार घरी बसवलाच पाहिजे..
लातूर शहर समस्या 1 . कचरा व्यवस्थापन 2. गुन्हेगारी 3. बस स्टँड ( udgir अणि ausa पुढे गेले) 4. उजनी च पाणी (15 वर्षा पासुन येतय 😂) आणखी किती विकास हवा आहे लातूरकराना Always not reachable ❤
विनोदी भाग 😅😅निवडणुक आली की अमित देशमुख दिसले खूप भाग्यवान आहे लातूर मतदार आणि किती विकासकामे केली ते सांगता येत नहीं केली असती सांगता आली असती...लातूर रस्ते खूप छान आहे पाणी आणि कचरा कुठे दिसत नाही ...लातूर रस्ते कुठे तोड नाही
तुझ कस आहे माहिती आहे का हाती चले बाजार तो कुत्ते भोंके हजार, त्यांनी काय काय काम केली आहेत ते विरोधकांना कधी दिसणारच नाहीत. तस जर बघायला गेलं तर प्रत्येक शहरामध्ये काही ना काही अडचणी या असतातच परंतु त्या अडचणींवर मात हळू हळू करता येतो. जर लातूरची सत्ता भाजपच्या हाती गेली तर लातूर या शहराची माती केल्या शिवाय BJP सरकार शांत बसणार नाही हे नक्की
मुळात लातूरकरांचीच चूक आहे. लोकांना जे ह्या कुटुंबाने मूर्ख बनवले आहे त्याला प्रोत्साहन लातूरच्या जनतेनेच दिले. एक नट जो लातूर करांचे मनोरंजन करत असतो. मुळात त्याला सुद्धा स्वतःला विकता येते आणि जनतेचे हाल होतात.
साहेब, माईकसमोर जसे दिलखुलास बोलत असता, तसं समर्पक उत्तरे देत नाहीत, गुळमुळीत उत्तरे देत आहात, कचरा, रस्ते,avaibility याबाबतीत तुम्ही निरुउत्तर झालात हो तुम्ही
पत्रकार राहुल कुलकर्णी त्याने चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले पण आमदार अमित देशमुख यांना त्या प्रश्नाची चांगल्या प्रकारे उत्तरे देता आली नाही विकास काय आहे ते त्यांना माहीतच नाही म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहराचा आमदार नवीन निवडून आला पाहिजे हीच अपेक्षा आहे
सिटी बस ल किती गर्दी असते ते पण बगा .. काय ती सिटी बस काय ती गर्दी.. काय ते आमदार ..🎉🎉 यांना सिटी बस ने एक दिवस प्रवास करावं with electronic media ..ani tv channel LA दाखवा
@@rahulsonkamble1825केळ🍌... काम केलय अमीत देशमुख ने लातुरात. हे मी नाहि तर स्वता लातूरचीच जनता मनत आहे. राहिला आमच्या उदगीरचा प्रश्न तर कधि या आमच्या उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात #नामदार_संजयभाऊ_बनसोडे यांनी फक्त चार इमारतीतच नाहीतर सबंध मतदारसंघात किती विकास कामे केली आहेत हे तुम्हाला स्पष्ठ दिसेल💯💯💯
Excellent interview Rahul Kulkarniji 👋👍. You missed two more questions : Why water problem in Latur is kept unsolved? Bottled water mafia & diversion of water to sugar factories.
भैया 15 वर्षे आमदार होते काही काम केलं नाही न पाण्याची व्यवस्था न रस्त्याची व्यवस्था ना कंपनी काय रोजगार म्हणून भैय्या चा पाढा आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना निवडून आणा
लातूर करांनो लातूरचा संगमनेर करू नका हे देशमुख बंधू दोघेही एअर कंडिशन मध्ये मुंबई मध्ये बसतात फक्त हे कार्यक्रम आणि निवडणूक आल्यावर येतात यांना निवडून द्याल तर थोरात जशी गुंडगिरी करतो तशी गुंडगिरी हे करतात त्यामुळे महायुतीच्या पाठीमागे राहा
चाकुरकर साहेब 3वेळेस आमदार ,,8 वेळेस खासदार ,देशाचे घृह मंत्री, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, लौकसभेचे सभापती, पण लातुरसाठी काय केल, मी अठवतोय पण आठवतच नाही,
अमित साहेब, फक्त न फक्त लातूर औसा निलंगा रेल्वे चालू करा मालक खुप तरास होत आहे, कारण MIDC industrial नाही, रेल्वे आली कि, कंपनी ययात, खुप उपकार होईल आपला, जय महाराष्ट्र,
भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व पालक माजी पालकमंत्री संभाजी पाटील यशोदा म्हटले होते की उजनीचा पाणी नाही आणलं तर आहे त्या पदावरून मी राजीनामा देईल त्याचं काय झालं सांगा
पाणी प्रश्न कचऱ्याचा प्रश्न विकासाचा प्रश्न हा प्रशासनाचा विषय आणि प्रशासन हे भारतीय जनता पार्टीचा आहे मग इथं पालकमंत्री कोण आहे त्यांचं काय लक्ष आहे सध्या लातूर जिल्ह्यावर
सर्व सामान्य लोकांचे मनातील नेतृत्व अमित विलासराव देशमुख कोणी काही म्हणो लातुर निलंगा अमित देशमुख नेतृत्वाखाली सुरक्षित आहे मि काही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही एक सांळमान्य माणुस आहे
लातूर मधुन ह्यावेळेस फक्त अर्चना ताई चाकूरकर...✌🏻🔥💯
ज्या पद्धतीची मुलाखत राहुल कुलकर्णी तुम्ही घेतलीत जे प्रश्न निर्भीडपणे तुम्ही देशमुखांच्या राजपुत्राला विचारलेत त्याला कणा मजबूत लागतो ते तुम्ही दाखवलेत. तुमचं नक्कीच कौतुक आहे. आणि हा राजकुमार घरी बसवलाच पाहिजे..
कमीत कमी पाच कामे केलेली सांगता आली नाहीं....
बरोबर आहे
1:25he pakke b.j.p. che aahet
अमित भैया आवघड आहे तुमचं , 💯 पडणार
खरच आपण माझ्या मनातील प्रश्न विचारले.आणि अमीत साहेब आपणास भेटले कारण सद्या निवडणुका आहेत.
😮😮😮
लातूर शहर समस्या
1 . कचरा व्यवस्थापन
2. गुन्हेगारी
3. बस स्टँड ( udgir अणि ausa पुढे गेले)
4. उजनी च पाणी (15 वर्षा पासुन येतय 😂)
आणखी किती विकास हवा आहे लातूरकराना
Always not reachable ❤
Swata mothya sahebani ujni chya panyala durlksh kele
😂😂😂 बारवाली को पेग भरणे से वक्त मिलेगा तब विकास के बरे मे सोचेंगी
@@kushaq1173 tyanni je kela te kela , but amit ji ni pn tech karav ka ?
Busstand सगळ्यात भारी आहे😂
Well said
Roads as well
विनोदी भाग 😅😅निवडणुक आली की अमित देशमुख दिसले खूप भाग्यवान आहे लातूर मतदार आणि किती विकासकामे केली ते सांगता येत नहीं केली असती सांगता आली असती...लातूर रस्ते खूप छान आहे पाणी आणि कचरा कुठे दिसत नाही ...लातूर रस्ते कुठे तोड नाही
😂
तुझ कस आहे माहिती आहे का हाती चले बाजार तो कुत्ते भोंके हजार, त्यांनी काय काय काम केली आहेत ते विरोधकांना कधी दिसणारच नाहीत. तस जर बघायला गेलं तर प्रत्येक शहरामध्ये काही ना काही अडचणी या असतातच परंतु त्या अडचणींवर मात हळू हळू करता येतो.
जर लातूरची सत्ता भाजपच्या हाती गेली तर लातूर या शहराची माती केल्या शिवाय BJP सरकार शांत बसणार नाही हे नक्की
मुळात लातूरकरांचीच चूक आहे. लोकांना जे ह्या कुटुंबाने मूर्ख बनवले आहे त्याला प्रोत्साहन लातूरच्या जनतेनेच दिले. एक नट जो लातूर करांचे मनोरंजन करत असतो. मुळात त्याला सुद्धा स्वतःला विकता येते आणि जनतेचे हाल होतात.
अर्चनाताई पाटील विजयी होणार
लातूर मध्ये एकच फॅक्टर विधानसभेवर निवडून येणार डॉक्टर
यावेळीस नका देऊ लातूरकर यांना निवडून यांना फक्त शॉकिंग म्हणून पाहिजेत आमदारकी
आता फक्त एकच पैटर्न आहे ❤बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल 😂😂😂 म्हणजे काम काम काम काम दाखवा काम नाही कामाचा दाम 😅😅
अर्चनाताई पाटील चाकूरकर नक्की विजय होणार म्हणजे होणार
राहूल सर, खूप छान अभ्यासपूर्ण मुलाखत घेतली.
Ek no. Kulkrni.. Sahyb
शिवराज पाटील चाकूरकर पंतप्रधान पदासाठी होते तेव्हा या देशमुखांनी त्यांना पाडला
अर्चना ताई पाटील निवडून येणार
Archana tai patil win 🎉
सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध केला
आज श्रुंगारे साहेबाच्या प्रवेशाच्या अनुषंगाने स्मारकाचे काम होणार अमितजी वचन दिले...
Tarihi apan congress la ch matdan karta he hasyaspad ahe.. Ambedkarana saglyat jasti pratadit kele tya hyach so called maratha leaders ni 😅😅
कवी संमेलन लेकरोहो नीट बघा हो
अर्चना पाटील बरोबर बोललात.देषमूख साहेब विषय भरकवट नेत आहेत
100% अमित देशमुख भैय्यासाहेब विजयी होणार 🎉🎉✌️✌️
लातुरची जनता खुप हुशार आहे,त्यांना सगळं माहीती ते निर्णय घ्यायला समर्थ आहे..
खासदार Dr मग आमदार पण Dr च
Latur only Archana Tai chakurkar...✌🏻🔥💯
निवडुन तर यनारच डॉ अर्चना पाटील चाकूरकर
फक्त निवडणुकीत लातूर दिसतय totally failed आमदार
अमित देशमुख यांचा पराभव 💯 होणार
साहेब, माईकसमोर जसे दिलखुलास बोलत असता, तसं समर्पक उत्तरे देत नाहीत, गुळमुळीत उत्तरे देत आहात, कचरा, रस्ते,avaibility याबाबतीत तुम्ही निरुउत्तर झालात हो तुम्ही
गांधी चौक मधील रस्ता. शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणी नियोजन, आणी कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही.
ओन्ली ताईसाहेब 100%
😂😂tai kon ahe olkhat pn nahi koni😅😅
@@Patilvikas अर्चना ताई पाटील चाकूरकर भावी आमदार लातूर विधानसभा मतदारसंघ...✌🏻🔥💯
#निवडणुकीनंतर_नाव_लक्ष्यात_राहील_तुमच्या
विनोद भाऊ खटके येणार फिक्स
पराभवाची भीती चेहऱ्यावर अन बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे
विलासराव देशमुख यांच्या नावावर किती दिवस पहायला तुमचे कर्तुत्व काई ते सांगा
अभ्यासू आहेत पण लातूर च बस स्टँड, कचरा, रस्ते, बागा..
मी एक सुजान मतदार आहे माझ मत डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर याना 👍
धन्यवाद भाऊ आपण ताईंना मत देत असल्यामुळे.
पत्रकार राहुल कुलकर्णी त्याने चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले पण आमदार अमित देशमुख यांना त्या प्रश्नाची चांगल्या प्रकारे उत्तरे देता आली नाही विकास काय आहे ते त्यांना माहीतच नाही म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहराचा आमदार नवीन निवडून आला पाहिजे हीच अपेक्षा आहे
Well said
वडिलांचे जीवन निवडून येतात फक्त हे दोन बंधू
२४ शे कोटी बोलतांना कुठं ही अ आल नाही, याला घरी बसावा
उदगीर आणि औसा येथील बस स्टँड झाले आपले काय काम आहे
Only bjp आर्चणा ताई चाकूरकर
हा भाऊ पडतय ह्या वेळेस .
अमितजी या वर्षी पडणार
लातूर चा कचरा उचलण्यासाठी काय केले ते सांगा
प्रशासक शासनाचे आहेत शासनाला विचारा
अमीत:@मी लातूर मध्य च नसतो ..तर कसा सागणार...
निवडणुका आल्या की मी दिसतो...
तु ये उचलायला.
@@dhanrajbiradar854
Tu kai karnar mang
घ्या पाच कामे
Only अमित विलासराव देशमुख साहेब विजयी
Mr. इंडिया आमदार
कुलकर्णी साहेब खरच योग्य प्रश्न विचारले तुम्ही खरचं धन्यवाद साहेब
नुसता बोलबच्चन आहे अमित देशमुख काम काही करत नाही निवडणूक आली की लातूरला येतो . सारखं मुंबईत राहतो.
मुस्लिम लोकांच्या जिवावर उड्या मारत असतो😂😂
विलासरावजी यांचे कार्य वेगळं आपलं वेगळं कचरा व्यवस्थापन झाले नाही
फक्त अर्चनाताई पाटील चाकूरकर निवडून येणार
Kel ghe 2
@@Shindesarkar108तु घे अमीत आणि धीरज देशमुख चे #दोन_🍌🍌😂😂
@@Shindesarkar108 this time only Archana Tai Patil chakurkar will win the Latur seat in upcoming maharashtra assembly election💯💯💯
सिटी बस ल किती गर्दी असते ते पण बगा ..
काय ती सिटी बस
काय ती गर्दी..
काय ते आमदार ..🎉🎉
यांना सिटी बस ने एक दिवस प्रवास करावं with electronic media ..ani tv channel LA दाखवा
Aaplya desat loksankhch tevdi aahe
@@Kunbi123मुंबई, पुण्याचा नाही लातूर शहराचा विषय चालू आहे
कारखान्याच्या नावाने लोकांच्या जमिनी हडपल्या ...मळवटी 21
Kharay
पैसा कमवायचा आहे लेकराना मुंबईला ठेवायचे आहेत.
देशमुखांना लोकांच्या समस्या समजत नाही
Dhanyawad Rahul Sir aamchya manatle prashna vicharlya baddal
कोरोना काळात कुठे होता
करोना भरण्यापासून भीत होते
लातुरात ऐकच गर्जना डॉक्टर पाटील अर्चना 🎉🎉
😂
😂😂deposit जप्त
Ho barobar😂
😂😂😂😂😂😂😂😂
❤ ताईसाहेब
या अहंकारी लोकांना राजकारणातून बाद केले पाहिजे.
शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे ताई सोबत होते, आहेत आणि राहणार
Archana tai patil chakurkar 🪷✌️
मी मत हाताच्या पंजाला देणार नाही .
Archana Tai fix....
अर्चना ताई पाटील यांचा विजय होईल
दिल्ली मध्ये बसून लातूर चालणार नाही
फक्त हात हालवत असतो..याला काहीच काम कळत नाही..
Galatch nahi
😂😂
बापाची अक्टींग करायला जातो अन् ती ओव्हर अक्टींग होऊन जाते. 😂😂😂
😂😂😂😂
आचृनाताई निवडून येनार
लातूर च्या कचऱ्या चा आणि पाणी प्रश्न
आर्थिक निकषावर आरक्षण द्यवे ही खरी आज गरज आहे पण कोणीच यावर बलात नाहीत
हे शक्य नाही... म्हणून हा बोलतो😂😂... कारण ह्याच्या वडिलांनी अस बोललं होत.
किती खोटं बोलतात की शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या सोबत हे भेटले या त्यांना बोलत धधांत खोटं बोलत आहेत....
प्रस्थापित सर्व पडणार
मतदारानो, जातीवर नका, एका सामान्य तरूणाला निवडा,
सत्ता बदला,
उपेक्षीताला बघा एकदा देऊन.
निवडणूक जवळ आली की साहेब अवतार घेतात
देवांचे मुलें आहेतः बसं बाबा शांत झोप डोळे बंद चालू ठेवा येडं भाषण देवू लालालाव
Khup chan patrakar Mhanun kaam karat ahat tumi
Chaan Episode cover karat ahat
अहो, संजयजी बनसोडे साहेबांनी केलेला विकास बघा. जा उदगीर ला. अहो बिंगारी लाहून फिरतात.
4 imarati bandlet ho fakt bansodi ne dusra kay vikas kela nahi tumchya latur la khup kame kele aahet bhaiya ne
@@rahulsonkamble1825केळ🍌... काम केलय अमीत देशमुख ने लातुरात. हे मी नाहि तर स्वता लातूरचीच जनता मनत आहे. राहिला आमच्या उदगीरचा प्रश्न तर कधि या आमच्या उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात #नामदार_संजयभाऊ_बनसोडे यांनी फक्त चार इमारतीतच नाहीतर सबंध मतदारसंघात किती विकास कामे केली आहेत हे तुम्हाला स्पष्ठ दिसेल💯💯💯
@@rahulsonkamble18254 Imarati nahi mitra 42 Imarati bandhlya aani gramin bhagat pan barech kame keli aahet. Aankhi 5 varsh Bansode sahebanna Sandhi milali tr nakkich Udgir cha khup vikas hoil.
@@DevoteeOfLordShiva18 hami udgir lach rahtaw ho hamala mahit ahe kay kay kelet te saglya goshti khot sangne chalu aahe matdar sanghat,hamala tr disna gelyat 42 imarti tumhala kutun dislya.
नमस्कार 🙏🏼
मुलाखतीत अमित चेकमेट झाले आहेत 😊
हा माणूस राजकारणी नाही हा बिझिनेसमन आहे..
Excellent interview Rahul Kulkarniji 👋👍. You missed two more questions : Why water problem in Latur is kept unsolved? Bottled water mafia & diversion of water to sugar factories.
यावेळी हा पडणार
लातुरात एकच गर्जना डॉक्टर पाटील अर्चना
आशाच सुस्ंकृत व्यक्तीमत्वाची लातुरला व महाष्ट्र ला गरज आहे
मोघम उत्तरे.....
ढोपरात घुसवल राहुल जी
रक्त स्त्राव झाला असेल
भावी सरपंच बाभळगाव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किनवट माहूर मतदार संघामध्ये मीडिया म्हणजे काय आदिवासी लोकांना माहीत नाही तुम्ही एक वेळेस भेट द्या
भैया 15 वर्षे आमदार होते काही काम केलं नाही न पाण्याची व्यवस्था न रस्त्याची व्यवस्था ना कंपनी काय रोजगार म्हणून भैय्या चा पाढा आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना निवडून आणा
उजनीचे पाणी आणणे हे हे राज्य शासनाच्या हातात आहे मागणी करणे हे देशमुख यांचे काम आहे आणि ते करत आहेत
लातूर करांनो लातूरचा संगमनेर करू नका हे देशमुख बंधू दोघेही एअर कंडिशन मध्ये मुंबई मध्ये बसतात फक्त हे कार्यक्रम आणि निवडणूक आल्यावर येतात यांना निवडून द्याल तर थोरात जशी गुंडगिरी करतो तशी गुंडगिरी हे करतात त्यामुळे महायुतीच्या पाठीमागे राहा
PA mandali Aamdarki chalawtat
फडणवीस का मुंबईमध्ये झाडाच्या खाली बसतो का😂
Basat astil baba kay mahit
@@डोलांडटंपDF Ek rupees na deta election jeekto…..Bhaya la mna Aas Karayala 😂😂😂😂kithi Paani Mdhe Aahe Kalel
Kahi mana pan mote lokana garabach kahi padle nahi mang te paks bhiks konta pan aso
डॉ. इंजेक्शन देऊ देऊ का? अमित देशमुख ला😅😅😅
त, त, त, म्हणुन कस जमल. विकास काय केला नाही ❌❌
म्हणजे जारग्याच्या मागणीला समर्थन नाही
चाकुरकर साहेब 3वेळेस आमदार ,,8 वेळेस खासदार ,देशाचे घृह मंत्री, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, लौकसभेचे सभापती, पण लातुरसाठी काय केल, मी अठवतोय पण आठवतच नाही,
Not reachable आमदारांना घरी बसवा
Bus Stand la bhet deun jaa 😣😣😣😣 ……Vikas Manje Lagech Kalat 🥵🥵🥵
अमित साहेब, फक्त न फक्त लातूर औसा निलंगा रेल्वे चालू करा मालक खुप तरास होत आहे, कारण MIDC industrial नाही, रेल्वे आली कि, कंपनी ययात, खुप उपकार होईल आपला, जय महाराष्ट्र,
जोपर्यंत.जातीभेद.आहे.तोपर्यंत.आरक्षण.rahy.पाहिजे.
प्रशासकीय परीपक्व व राजकीय विश्लेषणाचा अभाव दिसून येतो....
भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व पालक माजी पालकमंत्री संभाजी पाटील यशोदा म्हटले होते की उजनीचा पाणी नाही आणलं तर आहे त्या पदावरून मी राजीनामा देईल त्याचं काय झालं सांगा
लातूर शहर विकास करायचा असेल भारतीय जनता पार्टी ला निवडून द्या शहर काय जिल्हा सुधारेल
Only Taisaheb
धीरज देशमुख हे आरक्षण कसं भेटत नाही घेतल्याशिवाय राहत नाही याबद्दल बोला साहेब

हुशार पत्रकार