अशा बेधडक खोट्या बातम्या निवडणूक काळात पसरविणाऱ्या वर निवडणुक आयोग कारवाई का करत नाही? 8:11 त्यांना प्रचार 8:11 8:11 करणाऱ्या पासून ते निवडणूक लढविण्या पर्यंत बंदी घालाव्यात हवी
खोटे बोलणे हे त्यांच्या रक्तात आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनी जागा दाखवून देतील यात शंका नाही जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खोटी नरेटिव्ह करून च हे राजकारण असे लोक करीत असतातच यांच्यावर कांहिना कांहीं कारवाई होणे जरुरीचे आहे कारण विनाकारण बदनामी होत असतेच...आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
हा त्यांचा दोष नाही महायुती अजिबात आक्रमक नाही अशा आरोपांवर कार्यवाही ही करत नाहीत याला गुळमुळीत सरकारच जबाऊ आहे.आता यांच्यावर काय कार्यवाही करणार काही नाही
पवार घराणं जेव्हा ईतिहास जमा होईल तेव्हा महाराष्ट्राचा विकास झालाच म्हणून समजा. सुशिल कुलकर्णी यांचे अभिनंदन! या लबाड लोकांची फसवेगिरी अशी च उघड करा. धन्यवाद !
सुशील जी मी रोहित पवार चा समर्थक नाही मी शिवसेना-भाजप युतीचा समर्थक आहे मला एक बोलायचं आहे सरकार आपला आहे मग या माणसांची ओळख का करीत नाहीत त्या पैसे वाल्यांचे नाव का जाहिर केले नाही आजकाल थोडं झालं तरी सामान्य लोकांचे सर्व काही उघड होते मग या गाडीत पैसे आहेत त्या माणसाचं नाव जनतेपुढे का आणत नाहीत इथे कुठेतरी आपलं सरकार चुकत असेल
सुशील जी हे सगळं तुम्ही पोटतिडकीने सांगता. पण लोकं आपल्या कडे खूप बे अक्कल आहेत. त्यांनाच निवडून देतात. नाही तर सुशिक्षित लोक मतदानाचा अधिकार बजावत नाहीत. ही खंत आहे हो. वाईट वाटतं खूप.
न्युज चॅनलवर गाडी मध्ये पोत्यात रक्कम दाखविली, अनेक अधिकारी दाखविले जे काहीही बोलत नव्हते, जर हे खोटे आहे तर शहाजी बापू् त्यांचा पक्ष व संबंधित अधिकारी यांनी खुलासा वेळीच करायला हवा होता.ते काम आपण केलं.
प्रा नामदेवराव जाधव सर यांची पत्रकार परिषद सायंकाळी चार वाजता. विषय छत्रपती शासन या नवीन राजकीय पक्षाची स्थापना आणि जाहीर घोषणा. विधानसभेच्या सर्व जागा लढविणार. जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावे. @ पत्रकार भवन पुणे नवी पेठ गांजवे चौक
लोकसभा निवडणुकीत पण हेच केले या मविआने
जनतेने लक्षात घ्यावे
हा नोटांचा फोटो 2016 च्या पूर्वीचा आहे आणि तो रोहित पवार च्या घरी जे घबाड होते ते असणार.
साहेब तुमचं विषलेशन अगदी बरोबर आहे फार छान माहिती देत आहे
सुशिलजी आपल्या शोध पत्रकारितेला मानाचा मुजरा ❤
यांना यांच्या अजोबापासून खोटे बोलण्याची सवय आहे हे कसे वेगळे असतील ?
अनुवंशिकता 😂 बारा चे तेरा
😂 बॉम्ब 😂
Labadyachi, aaoulad, labad, ch,
Nirlajja, lok, khursheed, sathi,
राजा तशी प्रजा.
परंपरेनुसार चालत आलेला बाराबोडेपणा
जसं पेरले गेले तेचं उगवणार जे आजोबांनी केलं आयुष्यात तेचं नातु आणि मुलगी करते आहे
खाणं तशी माती
महायुती लाओ महाराष्ट्र बचाओ 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir मी तुमचा अन भाऊ तोरसेकर 🙏
यांचा खूप चाहता आहे 🙏🙏🙏🙏
आई भवानी तुमचा कार्य ला नक्की यश देईल 🙏🙏🙏🙏🙏
जय rss 🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र 📿🏹🚩🇮🇳👍
त्या नोटा त्यांच्याच घरच्या असाव्यात. परखड सुशिलजी लगे रहो.
असा हा विद्वान राज्याचा कारभार चालवायला काका तैयार आहेत बघा ढिम्म डोक्यानो.
मस्त
"अडाणी " चा ड्रायव्हर
"Adani" cha Driver - Rohit Pawar 😂😂
आपल्या शोध पत्रकारिते साठी मानाचा मुजरा 👌👍💐🌹
सुशिल जी त्या नोटा रोहित पवारांच्या आहेत आणि पकडल्यला नोटा ह्या बिल्डर च्याच आहे पण पेंड पत्रकार अजुन ही सांगत नाही नोटा कोणाच्या आहे ते
मग ह्या पेंड पत्रकारांनी खेड शिवापूरला सापडलेल्या कॅशवर का नाही हिडिओ केला? स्वतःच ठेवायचं झाकून आणि बघायचं वाकून
घराण्याचे गुण,,
खाणंच तशी आहे!
।।सत्यमेवजयते।। श्री विठ्ठल चरणीं हीच प्रार्थना की राज्यत महायुती चा विजयी होवो
7:22 आजोबा आणि आत्याच वारसा पुढे चालवत आहे.
अगदी सहमत!चपटा त्याच मुशीत तयार झालाय!
त्या जुन्या नोटा रोहित पवारांचच्या गोडाऊन मधल्याच असाव्यात, न खपल्यामुळे तशाच पडून असतील😡
😂
यांची ई डी ने चौकशी करावी
अभिनंदन कुलकर्णी
पवार खानदान फक्त अशाच दिशाभूलीच्या कारवाया करणारं आहे
तरीही बिनडोक जनता हुरलली मेढी लागली लांडगया पाठी तसे पाठिंबा देतात. सारासार विवेक बुध्दी गहाण ठेवून
एक गोष्ट आहे की वय आणि लायकी पेक्षा जास्त मिळालं की असले घडते
बरोबर!
जय महाराष्ट्र 🙏📿🏹🚩🇮🇳👍
आणि याच्या भोवती गोंडा घोळणाऱ्यांना हा एक महान नेता असल्याचा साक्षात्कार होतो. आडनावाची किमयाच तशी आहे 👎👎😱😡😡😩😩
❤बरोबर आहे
Rohit Pawar यांच्याकडे या नोटा असतील तर त्या rbi कडे द्यायला हवेतच.
लहान वयात सुद्धा वारसा जपला आहे. पाणी वळणावर जाणारच..काकाच्या मागची सगळी अशीच वळणावर जाणार.
कारखाने पवार चे भाव कमी देऊन तोंच पैसा ईलकशेन मध्ये वाटून निवडणूक जिंकतात आमदार खासदार मंत्री शाळा सोसायटी नाते वाईक कार्य करते यांचे
शरद पवार आणि त्याचे समर्थक यांच्यात पूर्ण साटे लोटे आहे. यांनी त्यांना मत द्यायचे आणि त्यांनी याना जो जे वांछील तो ते लाहो...
अशा खोट्या बातम्या पसरवण्याबद्दल यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही?
आपल्या लोकशाहीत याला व्यक्ती स्वतंत्र म्हणतात....न्यायालय याला सोडून देतात.....
शरद काका च्या नोटाच व्हिडीओ कधी टाकतो रे रोहित शेमडे
जबरदस्त 👌
सुशील जी आपल्या पत्रकारितेला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
नोव्हेंबर 2016 मधे दोन हजारांच्या नोटा बंद झाल्या. त्यांचा व्हिडीओ कोणी दाखवत असेल तर त्याच्यावर इडी कारवाई होवू शकते..
२०००रूपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटांचा तो फोटो गोविंद बागेतील तळघरातील सुद्धा असू शकेल?
पप्पू रोहित कडून अजून काय अपेक्षा करणार?
"अडाणी " चा ड्रायव्हर
"Adani" cha Driver - Rohit Pawar 😂😂
अदानीचा ड्रायव्हर अडाणी @@aemssw2387
Pappu पासून सावधान
रोहित पवार याने गेल्या विधानसभेत शिंदे यांच्या विरोधात किती पैसे वाटले व वाटणारे कोण होते हे मिडीयाला माहीत होते की नाही
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .
निवडून देणारे मतदार कसे यांना मूर्खासारखे निवडून देतात..
जनतेला अक्कल लागते अस कोण म्हणत?
@@sanjaygarud1949त्यात लेच
संजय राऊत ला शिवसेना संपवन्या साठी दिल्याल्या नोटा आहेत ह्या.
या नोटा गोविंद बागेतिल आहेत
त्या व्हिडिओ मध्ये नुसत्या दोन हजारांच्या बाद झालेल्या नोटांच्या बरोबर जुन्या , न चालणार्या पाचशे रुपयांच्या नोटा देखील दिसत आहेत.
खाण तशी माती . जसा आजोबा तसा नातू .
बहूतेक पवारांच्या घरातील असेल......व्हीडीओ....😂😂😂
Correct
हो..
कुलकरणी साहेब👌👌
नोटाबंदीच्या काळातील बारामती अँग्रोच्या नोटा आहेत त्या .
अशा बेधडक खोट्या बातम्या निवडणूक काळात पसरविणाऱ्या वर निवडणुक आयोग कारवाई का करत नाही? 8:11 त्यांना प्रचार 8:11 8:11 करणाऱ्या पासून ते निवडणूक लढविण्या पर्यंत बंदी घालाव्यात हवी
बारामती ऍग्रो अँड चिकन
Nahi ho lavasa madhslya aahet
PDCC बँकेच्या ( अजित पवारच )नोटा तेव्हा RBI ने स्वीकारायला नकार दिला होता,त्याची थप्पी तिजोरीत पडून होती. त्याचा vdo आहे जुना.
बापूचाच माल होता .
अरे रोहित कर्ज त जामखेड तालुक्यातील गायराण जमिनीत कब्जा कोणी केला आहे
बैलाने 😂
आवडत काम आहे द्दाच हे
Pada tyala
स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेली शोधपत्रकारीता!
वास्तव चित्र वेगळे आहे. खोटे बातम्या प्रसारित करण्यात आले आहेत.
❤❤🎉❤❤ चांगली माहिती सांगितली. काका पेक्षा पुतण्या भारी, म्हणून राष्ट्रवादी फुटली वाटतं.
रोहित पवार यांचाच नोटा असतील.
प्रशासनाने इडी ने त्याचा मागोवा घ्यावा.
2000 च्या नोटा दिसत आहेत
Lay bhari Sushilji !!!!! Great Going !!!!
खोटे बोलणे हे त्यांच्या रक्तात आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार बंधू भगिनींनी जागा दाखवून देतील यात शंका नाही जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जयगणेश ?
या थरापर्यंत जाऊन राजकारण करणं हे बरोबर नाही
अत्यंत हलकट वृत्तीचे म वि आ व त्यांचे तथाकथित नेते
Sunder satya visleshan
रोहीत पवार याच्या आज्याने असेच खोटे धंदे केलेत
अहो त्यांच्याकडे 2000 च्या पडुन असणारे रुपयांचा फोटो असणार आहेत
फाॅल्स नॅरेटिव्हज पसरविने हाच यांचा धंदा आहे.
सुशिलजी, ग्रेट जॉब. आपल्या शोध पत्रकारितेला प्रणाम.
एक नक्की!हा रोहित पवार राजकारणात फार काळ टिकणार नाही.आजोबा असे पर्यंतच याचा मुक्काम
बरोबरीने ताई सुद्धा
फेक नरेटिव्ह ला त्या नेत्याला निवडणूकीला उभे राहू न देण्याची शिक्षा असावी
त्यापूर्वी प्रत्येकाला फोडून काढायला हवे
🙏👍📿🏹🚩🇮🇳
अभिनंदन सुशिलजी
खोटी नरेटिव्ह करून च हे राजकारण असे लोक करीत असतातच यांच्यावर कांहिना कांहीं कारवाई होणे जरुरीचे आहे कारण विनाकारण बदनामी होत असतेच...आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
अशा गोष्टींना शिक्षा नाही का ?
Great shushilji😅
हा त्यांचा दोष नाही
महायुती अजिबात आक्रमक नाही
अशा आरोपांवर कार्यवाही ही करत नाहीत
याला गुळमुळीत सरकारच जबाऊ आहे.आता यांच्यावर काय कार्यवाही करणार
काही नाही
लबाडीचा वारसा पुढे चालवायचा आहे....
.... ज्यू. पवार अगदी बरोबर प्रवास करीत आहेत.
जय श्रीराम
रोहित पवार खोटं बोलून मोठा झालाय
खाण तशी माती
हरण्याची मानसीकता दूसरे काय .
कशाला अशा नरेटिव्ह पसणाऱ्या व्यक्ती चे नाव घेता व प्रसिद्धी देता ते आता निवडून येणार नाहीत हे नक्की
यावर पोलिसांनी यांचा विडीओ कोठला आहे याची चौकशी करावी बारामती अॅग्रोवर कारवाई झाले पासुन बिघडले आहेत
बैलबुध्धी रो. प.
साधी सिम्पल गोष्ट स्वतःच्या नोटा स्वतःच महायुती वाले पकडतील का? ऐकणाऱ्यांना लक्षात येईलच 😂😂
हा नोटांचा विडिओ जागतिक विचारवंत रोहित पवारच्या घरातील आहे.
Anuwanshik gun aahe
बरोबर वारसदार
खाणंच तशी आहे!
पवार घराणं जेव्हा ईतिहास जमा होईल तेव्हा महाराष्ट्राचा विकास झालाच म्हणून समजा. सुशिल कुलकर्णी यांचे अभिनंदन! या लबाड लोकांची फसवेगिरी अशी च उघड करा. धन्यवाद !
मस्त छान spastikaran दिले धन्यवाद
विडीओ मध्ये गुलाबी नोटा कश्या
सुशील जी मी रोहित पवार चा समर्थक नाही मी शिवसेना-भाजप युतीचा समर्थक आहे मला एक बोलायचं आहे सरकार आपला आहे मग या माणसांची ओळख का करीत नाहीत त्या पैसे वाल्यांचे नाव का जाहिर केले नाही आजकाल थोडं झालं तरी सामान्य लोकांचे सर्व काही उघड होते मग या गाडीत पैसे आहेत त्या माणसाचं नाव जनतेपुढे का आणत नाहीत इथे कुठेतरी आपलं सरकार चुकत असेल
विश्लेषण योग्य आहे
आजोबा म्हणले रोहित पवारला पण संधी असू शकेल!! आजोबा आणि नातू वाटोळं करणार राज्याचं !!
करु द्या मग. एकट्या शेठनी देशाची वाट लावली, ह्यांना राज्याची लावू द्या.
रोहित पवार यांनी चुकुन स्वताच्या घरातील नोटांचा फोटो पाठविला आहे, कारण एवढी बंडलं फक्त त्यांच्याच कुटुंबाकडे असु शकतात
सुशील जी हे सगळं तुम्ही पोटतिडकीने सांगता. पण लोकं आपल्या कडे खूप बे अक्कल आहेत. त्यांनाच निवडून देतात. नाही तर सुशिक्षित लोक मतदानाचा अधिकार बजावत नाहीत. ही खंत आहे हो. वाईट वाटतं खूप.
न्युज चॅनलवर गाडी मध्ये पोत्यात रक्कम दाखविली, अनेक अधिकारी दाखविले जे काहीही बोलत नव्हते, जर हे खोटे आहे तर शहाजी बापू् त्यांचा पक्ष व संबंधित अधिकारी यांनी खुलासा वेळीच करायला हवा होता.ते काम आपण केलं.
पवार फॅमिली most corrupt
प्रा नामदेवराव जाधव सर यांची पत्रकार परिषद सायंकाळी चार वाजता. विषय छत्रपती शासन या नवीन राजकीय पक्षाची स्थापना आणि जाहीर घोषणा. विधानसभेच्या सर्व जागा लढविणार. जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावे. @ पत्रकार भवन पुणे नवी पेठ गांजवे चौक
You’re really great 👍
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो , खरच तुम्ही भारी विश्लेषक आहात 🎉
Apratim Khupch Sunder.
Hat's off YOU! Sushil ji.
सर मी तुमचे विश्लेषण ऐकतो .इतराना शेअर करतो.खुप छान.
सुशिल सर गाढवा पुढे वाचली गिता ते रात्रीचा गोंधल बरा होता
@@Sachiien6666विराट बुद्धीचे प्रदर्शन
म्हातार्या च्या सांगण्यावरून हे काम केले असणार
मस्त ठसली
Abhyas kup chan clear vishleshan
सटिक विश्लेषण
अहो त्यांनी आपल्या कडे असलेल्या नोटांची माहिती दिली आहे
Right sir
मनोज शरद जरांगे याचं पूर्ण आर्थिक मॅनेजमेंट रोहित पवार आणि टीम करत आहे😢
काय व्हायचं होऊ द्या कुलकर्णी पण खरं बोला
उघड व्हायला ते काही लपुन लबाडी करत नाहीत 😅
लबाड आजोबाचा लबाड नातू
आणि आत्याचा भाचा!
ह्याच राजकारण च खोटं बोलण्यावर आहे... दुसरं काय नाही.. ह्याला ह्याचा पक्ष सोडून इतर पक्षात काय चाल आहे हे बगायला लय हौस येते..
अप्रतिम पत्रकारीता,सुशिलजी