गौरी, खरंच खूप उपयोगी आहे. मला युरिक ऍसिडमुळे सांधेदुखीचा प्रॉब्लेम आणि इथला विंटर. दिवसेंदिवस त्रास इतका वाढला कि दोन वर्षे मला उजवा पाय फोल्ड करता येत नव्हता.अगदी बेडवर पाय वर घेताना, गाडीत बसताना नाकीनऊ यायचे . गेल्या वर्षी माझी एक छोटी सर्जरी झाल्यामुळे मला महिनाभर बेड रेस्ट होती त्याचा परिणाम असा झाला कि माझे head to toe सांधे दुखायला लागले त्यावर ट्रीटमेंट पण चालू होती , जसजशी मोबिलिटी कमी व्हायला लागली आणि आता कायमची व्हील चेयरवर येते कि काय या विचाराने अक्षरशः माझी झोप उडाली होती..पण देवाच्या कृपेने मला माझ्या काकीने Habuild yogaची लिंक पाठवली . with Dr's permission मी ऑनलाईन योगा चालू केले. पहिला आठवडा जेमतेम दहा मिनिटं करू शकले. खूप दुखलं, ह्यातून एक करताना तिसरच होईल का अशी भितीपण वाटली पण हळूहळू पंचेचाळीस मिनिटांचे सेशन पूर्ण करू लागले आणि आश्चर्य म्हणजे मी एक महिन्याने पूर्ण मांडी घालून खाली बसले जे कित्येक वर्षात करता आले नव्हतं . सगळ्यात मला आवडल ते सौरभ बोथरांचं बोलणं कि झेपेल तितकं करा पण नियमित करा त्यानेच आपण मोटिवेट होतो आणि नुसताच योगा नाहीतर बाकीचे पण वेगवेगळे व्यायाम. ब्रिथिंग एक्सरसाईज ,वर्क शॉप्स मुख्य म्हणजे सर्वाना परवडेल असा पोग्रॅम शिवाय कुठलहि सेशन तुम्ही अटेंड करू शकता . गेले दहा महिने मी आणि माझा नवरा हा व्यायाम करतो आणि आता इतके addict झालो आहे कि काही कारणाने एखादया दिवशी नाही करता आले तर फार चुकल्यासारखे वाटते .आमच्या आयष्यात तर खूप फरक पडला आहे
Thank you so much tai for sharing your experience. सौरभ सर मला खूपच जेनुइन माणूस वाटतो. मला असं वाटतं की जास्तीत जास्त माणसांनी याचा फायदा घेऊन निरोगी आयुष्य जगावं म्हणून हा video करावासा वाटला. काळजी घ्या. 😊
Hii tai good evening 🌌 thank you ताई इतका सुंदर व्हिडिओ घेऊन आल्याबद्दल योगा हे खुप important आहे जीवनात हे तर आमची जनरेशन विसरूनच गेली आम्ही भारतात आसुन आपला वारसा संस्कुती विसरत आहोत. तु बाहेर असून सुध्धा सगळ जपत आहेस proud of you 🫡 ❤❤❤
🌄🙏🌹गौरी ,हे तर सौरभ बोथरा ह्यांच ऑनलाइन योगासेशन जे भारतातही मोठ्या प्रमाणात आहे आणि मी स्वतः करते,खूप छान मोटिव्हेशनल टाॅक ,आनंदी व्यायाम, ध्यान धारणा इ. 👌👌
Heyy गौरी खरंच खुप खुप महत्व आहे योगाचे आपल्या daily routine मध्ये, तुमचा उत्साह द्विगुणित होतो, फक्त physical health नाही तर mental health पण उत्तम राहते... आजच्या या धकाधकीच्या जीवनात या गोष्टीची आत्यंतिक गरज आहे... खुप खुप छान माहिती दिली.. तुझं routine खरंच Bhariiii आहे की.. happy children's day sweet बिल्व❤thank you dear गौरी ❤❤
खरंच योगासना मुळे आयुष्यात खूप फरक पडतो.. आठवड्यातून 3 दिवस 1 तास जरी योग प्राणायाम मेडिटेशन केल तरी.. शरीराची strength वाढते.. मन छान प्रसन्न राहत.. दिवसभर छान उत्साह राहतो शरीरात..👍
Because of you, I have got to know about this community and have been practising with them since last couple of days. Feeling great !! Thank you Gauri 🙏
Hi Gauri. Tujha video baghun me Saurabh Bothra cha 14days yoga chalu kela aahe. Aaj tyanni gratitude express karayla sangitla aahe. Tujhya mule mala he workshop kalale. Thank you so much. I was looking something like this. And your video came right in front of me and I joined yoga workshop. Thanks for sharing this video. Grateful ❤.
Kharch yogamule body chan rhate .mi pan member aahe v sakali 6.30 chi bach ghetlya mule kunanachach disturb nahi. V tyanche dusre pan sessions astat te pan khupch Chan astat.
Hi Gauri, i knew about HaBuild yoga program for last 2 years but never felt like going for it. But, after seeing this video by you, I joined it and its been two weeks. I have now subscribed to their paid membership :). Thank you so much for this video which motivated me to finally join Habuild.❤❤❤
Happy Children's Day Bilva god bless you beta ❤️ Tai habuild yoga session badala khup lokanna fayda zala aahey mi suddha Art of living chi guruji Sri Sri Ravi Shankar guruji yanchi member aahey aani habuild chey yoga asanas kartey khup farak aahey thank you so much tumhi suddha share kela tai dada thank you
गौरी द्रोणासन करताना तुमच्या दोघांचे पाय खूपच वर जातात ते ३५-४० डिग्री ठेवायचा किंवा ९० डिग्री ठेवायचा आणि हात शरीराच्या बाजूला जमिनीवर ठेवायचे. याच्या आधी मी योगा शिकले आहे म्हणून सांगते.
Hii, Saurabh Bothra yancha Yoga class join krtes na tu, because. Mala te instructions det hote na tya awajavarun samjle😊. Me pn kelela ha class join but unfortunately continue nahi krta aala , but atta punha join nkki karel😊. Tula baghun punha join karnyachi echha zali🎉
नमस्कार गौरी. तुझे विडिओ ज मी न चुकता बघते. तुझा आवाज, बोलण्याची शैली, शब्द रचना मनाला भावते. सकारात्मक उर्जा मला तुझ्या विडिओच्या माध्यमातून मिळते अस म्हणायला हरकत नाही. पण आज पहिल्यांदाच कमेंट करायचं निमित्त म्हणजे HABUILD. मी मागच्या एक वर्षांपासून HABUILD बरोबर योगा करते आणि तू सांगितल्या प्रमाणे खरच फरक पडतो. I totally agree with you.
How to contact them..? WhatsApp no. Ahe ka tyancha contact sathi or group join krnyasathi? Description box madhe WhatsApp channel link ahe n fb link Fb vr msg krava ka??
गौरी, खरंच खूप उपयोगी आहे. मला युरिक ऍसिडमुळे सांधेदुखीचा प्रॉब्लेम आणि इथला विंटर. दिवसेंदिवस त्रास इतका वाढला कि दोन वर्षे मला उजवा पाय फोल्ड करता येत नव्हता.अगदी बेडवर पाय वर घेताना, गाडीत बसताना नाकीनऊ यायचे . गेल्या वर्षी माझी एक छोटी सर्जरी झाल्यामुळे मला महिनाभर बेड रेस्ट होती त्याचा परिणाम असा झाला कि माझे head to toe सांधे दुखायला लागले त्यावर ट्रीटमेंट पण चालू होती , जसजशी मोबिलिटी कमी व्हायला लागली आणि आता कायमची व्हील चेयरवर येते कि काय या विचाराने अक्षरशः माझी झोप उडाली होती..पण देवाच्या कृपेने मला माझ्या काकीने Habuild yogaची लिंक पाठवली . with Dr's permission मी ऑनलाईन योगा चालू केले. पहिला आठवडा जेमतेम दहा मिनिटं करू शकले. खूप दुखलं, ह्यातून एक करताना तिसरच होईल का अशी भितीपण वाटली पण हळूहळू पंचेचाळीस मिनिटांचे सेशन पूर्ण करू लागले आणि आश्चर्य म्हणजे मी एक महिन्याने पूर्ण मांडी घालून खाली बसले जे कित्येक वर्षात करता आले नव्हतं . सगळ्यात मला आवडल ते सौरभ बोथरांचं बोलणं कि झेपेल तितकं करा पण नियमित करा त्यानेच आपण मोटिवेट होतो आणि नुसताच योगा नाहीतर बाकीचे पण वेगवेगळे व्यायाम. ब्रिथिंग एक्सरसाईज ,वर्क शॉप्स मुख्य म्हणजे सर्वाना परवडेल असा पोग्रॅम शिवाय कुठलहि सेशन तुम्ही अटेंड करू शकता . गेले दहा महिने मी आणि माझा नवरा हा व्यायाम करतो आणि आता इतके addict झालो आहे कि काही कारणाने एखादया दिवशी नाही करता आले तर फार चुकल्यासारखे वाटते .आमच्या आयष्यात तर खूप फरक पडला आहे
Thank you so much tai for sharing your experience. सौरभ सर मला खूपच जेनुइन माणूस वाटतो. मला असं वाटतं की जास्तीत जास्त माणसांनी याचा फायदा घेऊन निरोगी आयुष्य जगावं म्हणून हा video करावासा वाटला.
काळजी घ्या. 😊
@@aamerikecha1384 Thanks Gauri.स्वतःबरोबर दुसऱ्यांचाही ही विचार करतेस .कौतुकास्पद!!
Hii tai good evening 🌌 thank you ताई इतका सुंदर व्हिडिओ घेऊन आल्याबद्दल योगा हे खुप important आहे जीवनात हे तर आमची जनरेशन विसरूनच गेली आम्ही भारतात आसुन आपला वारसा संस्कुती विसरत आहोत. तु बाहेर असून सुध्धा सगळ जपत आहेस proud of you 🫡 ❤❤❤
Thank you so much 😊
🌄🙏🌹गौरी ,हे तर सौरभ बोथरा ह्यांच ऑनलाइन योगासेशन जे भारतातही मोठ्या प्रमाणात आहे आणि मी स्वतः करते,खूप छान मोटिव्हेशनल टाॅक ,आनंदी व्यायाम, ध्यान धारणा इ. 👌👌
Thanks 😊
Heyy गौरी खरंच खुप खुप महत्व आहे योगाचे आपल्या daily routine मध्ये, तुमचा उत्साह द्विगुणित होतो, फक्त physical health नाही तर mental health पण उत्तम राहते... आजच्या या धकाधकीच्या जीवनात या गोष्टीची आत्यंतिक गरज आहे... खुप खुप छान माहिती दिली.. तुझं routine खरंच Bhariiii आहे की.. happy children's day sweet बिल्व❤thank you dear गौरी ❤❤
Thank you so much 😊
@@aamerikecha1384khup chaan didi
Yes. I am also following him.👍
Energetic yoga video & daily routine maintain heath & mind also 👌👌
Saurabh Bothra is the best, we are also following him regularly 😊
👍🏻😊
I am regular attendee of this session.
Very beneficial - Habuild 🥳
खरच गौरी तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे ग......👍🏼👍🏼
Saurabh Bothra excellent Yoga trainer ❤
Definitely he is
It's really good for our mental and physical health 😊
खरंच योगासना मुळे आयुष्यात खूप फरक पडतो.. आठवड्यातून 3 दिवस 1 तास जरी योग प्राणायाम मेडिटेशन केल तरी.. शरीराची strength वाढते.. मन छान प्रसन्न राहत.. दिवसभर छान उत्साह राहतो शरीरात..👍
Because of you, I have got to know about this community and have been practising with them since last couple of days. Feeling great !! Thank you Gauri 🙏
Wow!! So happy to hear that! Keep going! 👍
Hi Gauri.
Tujha video baghun me Saurabh Bothra cha 14days yoga chalu kela aahe. Aaj tyanni gratitude express karayla sangitla aahe. Tujhya mule mala he workshop kalale. Thank you so much. I was looking something like this. And your video came right in front of me and I joined yoga workshop. Thanks for sharing this video. Grateful ❤.
Thank you so much 😊 मला छान वाटलं की तुम्हाला या video चा फायदा झाला. Keep it up 👍🏻 Have a happy and healthy life ♥️
I am also Habuild member from1 st jully very nice for all the seniors also i am 68 years old very happy & healty couse with njoyment❤
Having care from avi dada is blessing.❤ nice gauri didi ❤❤️🥰😘
I'm also member of this Habuild team from last 2 year it's really good
खूप छान गौरी ताई तुझा व्हिडिओ बघून मी आता उद्यापासून लगेचच सुरू करते असा व्यायाम करायला
Ho me pan kartey, best daily yoga program 👍
♥️
It's an excellent online platform for yoga & pranayam. 👍🏼 it really improves flexibility. Even i do.
भाजीपोळी मुलांसाठी उत्तमच😊😊❤❤
♥️
मी सुद्धा habild मेंबर आहे आणि मी कराडची आहे छान वाटलं तुमचे व्हिडिओ बघून keep it up 👍🏻
Thanks from panvel new Mumbai yoga class an you 2 couple's ❤❤
तुम्ही खूप छान बोलता मनाला टच होत
Kharch yogamule body chan rhate .mi pan member aahe v sakali 6.30 chi bach ghetlya mule kunanachach disturb nahi. V tyanche dusre pan sessions astat te pan khupch Chan astat.
Hey , I also joined this group and do yoga regularly in the morning.
Mast video, mi pan Saurabh Bothra siran cha online yoga class roj attend karate,best teacher
I am from Abu Dhabi & Me too one of the followers of Habuild Yoga by Sourabh Bothara. Nice to know that you also follow him 👏
❤
Mostly r streching, .....nice work out ..jarur karaila pahije , pratekane 👍👍
रोज वेगवेगळे प्रकार असतात. आज lower body होता.
@@aamerikecha1384 that's great 👍
Mi pan ha group join kela aahe.Khup chan shikavtat.👍
अरे वा 😀
Konta group ahe sangal ka plz, mala pan karaycha ahe
Ho mala pan
Thanks mam chan
Hi Gauri, i knew about HaBuild yoga program for last 2 years but never felt like going for it. But, after seeing this video by you, I joined it and its been two weeks. I have now subscribed to their paid membership :). Thank you so much for this video which motivated me to finally join Habuild.❤❤❤
अरे वा!! खूप छान ♥️♥️😊🤗
habuild sourav bohtra cha yoga class ahe me pan join kela ahe since 3 days mast vatat ahe , khup chan asto class
I m also Habuild member ❤
Saurabh bothra ❤🎉
Keep it up tai n dada ...I m also doing yoga with sourabh sir I completed 200 days
I it amazing 😊❤
Amazing! Keep going 😊
Hi Gauri chan video ❤
खूप सुंदर व्हिडीओ असतात 👌👌👌
Thanks 😊
Happy Children's Day Bilva god bless you beta ❤️ Tai habuild yoga session badala khup lokanna fayda zala aahey mi suddha Art of living chi guruji Sri Sri Ravi Shankar guruji yanchi member aahey aani habuild chey yoga asanas kartey khup farak aahey thank you so much tumhi suddha share kela tai dada thank you
Thank you so much for sharing 😃
❤❤❤ खूप सुंदर शेड्युल आहे गौरीताई तुझं खूप आवडलं मला।
Thanks 😊
Khup khup chan video di ❤❤❤❤❤❤❤ Billava chi school chalu zhali ❤❤ mast ❤❤ tiffin mast tyacha ❤❤
Thank you so much 😊
Hey Gauri, me pan Habuild cha yoga session karte form last 1 year.. 😊
Happy children's day Billu ❤❤
वा!अप्रतिम.❤एकसे एक video❤
Thanks 😊
Hi gauri..which batch of yoga class u joined ....they have batches till 7 pm IST so plz let me know
7.30am
@aamerikecha1384 how ots in ur day time then at 9 am
खूप छान
Habuild yoga... Mepn krte follow❤
गौरी द्रोणासन करताना तुमच्या दोघांचे पाय खूपच वर जातात ते ३५-४० डिग्री ठेवायचा किंवा ९० डिग्री ठेवायचा आणि हात शरीराच्या बाजूला जमिनीवर ठेवायचे. याच्या आधी मी योगा शिकले आहे म्हणून सांगते.
Hi
मी पण हाच व्यायाम करते
I am mother's daughter ❤
खूप छान व्हिडीओ आहे
Thanks 😊
मीपण सौरभ सरांचा आॅनलाईन योगा करते.हे माझं दुसरं वर्ष आहे.
Mi pn kely 24 divas 😊😊....khup bhari shikvtat sagle ch yogasan bhari ghetat.....Ani ajun pn Karel pudh...chan mahiti dili tu pn....kart ja 🎉
ह्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा
Please check description box.
Thanks 😊
You can also join your own I am doing this very good Yoga
Mi pan Saurabh Bothra siran cha online yoga class attend karate
Hii, Saurabh Bothra yancha Yoga class join krtes na tu, because. Mala te instructions det hote na tya awajavarun samjle😊. Me pn kelela ha class join but unfortunately continue nahi krta aala , but atta punha join nkki karel😊. Tula baghun punha join karnyachi echha zali🎉
नक्की करा
How to join the yoga sessions i am in US..injoined the grp but snt know how to join sessions
They send link
नमस्कार गौरी. तुझे विडिओ ज मी न चुकता बघते. तुझा आवाज, बोलण्याची शैली, शब्द रचना मनाला भावते. सकारात्मक उर्जा मला तुझ्या विडिओच्या माध्यमातून मिळते अस म्हणायला हरकत नाही. पण आज पहिल्यांदाच कमेंट करायचं निमित्त म्हणजे HABUILD. मी मागच्या एक वर्षांपासून HABUILD बरोबर योगा करते आणि तू सांगितल्या प्रमाणे खरच फरक पडतो. I totally agree with you.
Thank you so much
छान वाटलं की तुम्हीही या group मध्ये आहात 😃
Mi pan 10 month pasun hach yoga Habiild cha karte , very nice, Daily different yoga 🤓
Can I get the link for this online class ???
Please check description box
How to connect with them please guide
Please check description box
Maze weight pn 80 kg hota me yoghamulich kamhi kileya 30 kg
Me pan he roj karte
गेले 6 महिने झाले मी सौरभ bhothara चे योग करते
Hii mi pn sourabh brother che session attend karte chan result ahe
Yess
A1
😀
Sourabh Bothra yoga guru
🙌
मी ही मध्यंतरी यांचे 15 दिवसाचे yoga केला...free madhe
लय भारी
@@pravinpawar6202 thank you 😊
हा योगा सुरु करायच्या आधी काही खाता येतं का?? कारण मुलं शाळेत जाई पर्यंत जवळपास दोन तास होऊन जातात.
मी तासभर आधी भिजवलेले बदाम खाते
@aamerikecha1384 ok. Thank you!
Kharach aahe
☺️👍🏻
Hi Gauri,
Tya yoga group cha naav Kay ahe and is it paid?
Habuild
You will get contact details in description box
Habuild
Goori mala tuzl शब्दावरची pakad khup avdte mi pan sworbha cha yoga ५ mahine zal folo kartekhip फायदाही फायदा
Thanks and thanks again for sharing your experience
Ha Yoga madhla awaj I think Saurabh sirnch ahe he 14 days free yoga class ghetat khup mst wattat yoga krtn tyncha sobt
Yes you are right. Please do watch full video. I have explained everything.
Fee ahe ka.Free ahe ka
Please check description box
Saurabh bothra
Me pan karte
Thank you 😊
Hi
Mi Sayali tumacha Bolan mala khup aavadte
Thank you so much Sayali
गौरी ताई plz कोणता योग session तुम्ही follow करता ते सांगशील ka comments मध्ये, मला पण join करायचा आहे
Plz check description box
खुप भारी गौरी
Thanks 😊
Amhipn follow karato habuild
Mast 😊
How to contact them..? WhatsApp no. Ahe ka tyancha contact sathi or group join krnyasathi?
Description box madhe WhatsApp channel link ahe n fb link
Fb vr msg krava ka??
Amhi wtsp var msg kela hota. Mg mi fb group join kela
@ ok bt whatsapp channel vr phone no. Nahi disat contact krnyasathi