एकदा हे खाल्ल की आयुष्यभर सुखी|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- अर्धा चमच्याने केली ही कमाल|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
एवढं लाबलच सांगत बसण्या पेक्षा सरळ आजाराचे नाव कोणती दवा तीचे नाव व कसे सेवन करायचे बस एवढ सांगितले पुरे होते
Khup chan mahiti dili
एवढं लांबवायची गरज नव्हती.... का वाढवतात तेच कळत नाही
डाटा खर्च झाला पाहिजे
ससससससससससससससससससससससससससससससससससृससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससससृसृसससससससससससृसृसससससृसृसससृसससृसस@@sanjeevkarkun8475ऋऋ
सात आठ मिनिटांचे व्हिडिओ बनवण्या पेक्षा आठ ते नऊ महिने किंवा वर्षांचे व्हिडिओ बनवत जा. खूप खूप शुभेच्छा.
एवढा मोठा व्हिडिओ पण महत्वाचे फक्त शेवटच्या अर्ध्या मिनटात. वायफळ माहिती जास्त .छोटा व्हिडिओ हवा होता. 🙏
Mi unsubscribe kela hya mule hya channel la.... Ji gosta 2-3 min madhe sangun zali asti tithe ha manus muddam khup vel lavto.... Mhanje viving time vadhto nd paise jast bhetatat... Nai tr lok comment karun sangtatat ki gappa kami kara tyat pn TH-cam cha algorithm nusar video khup lokanla suggest hoel...
शंभर टक्के खरं आहे का हे
हो खरंच 😊
अगदी योग्य उपचार सांगितले महागडी औषधे घेण्यापेक्षा सहज उपलब्ध असणारा इलाज
हे कमी टाईमात सागीतले तरी जमले असते
अगदी खरं
मी हा उपयोग नेहमी करते मला चांगले अनुभव आले आहेत
त्यामुळेच शेवगा लोकांच्या घराजवळ उगवतो... छान माहिती
खूप छान माहिती दिली धन्यवाद अगदी बरोबर आहे
नमनालाच घडाभर तेल ओतले आहे त्यापेक्षा सेवन कसे करावे हे नीट सविस्तरपणे सांगितले असते तर ऊत्तम झाले असते
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन् 🙏यवाद
धन्यवाद फारच छान माहिती दिली आहे.
❤❤ खुप छान माहिती सांगितली सर ❤ धन्यवाद
कामा शिवाय जास्ती बडबड करायची तुम्हाला सवय आहे असे दिसले..पैसे जास्त मिळतात का...
खर बरोबर आहे
Molachi mahiti Dhannyavad🙏🏻
नंबर 1 माहिती धन्यवाद
Aho...mahiti.
Uttam..ahe..ki
Dhanyavad..
ShreeGurudeoDatt
Thanks sir खुप छान व उपयुक्त अशी माहिती सांगितली
Chhan mahiti dilit 🙏🙏👌👌
Thank you so much sir God bless you with your advice
हे तर already बहुतेक लोकं ना माहीत आहे. आमच्या आजोबांना माहीत आहे.
Atishay upyukt mahiti👌👌🙏
छान माहितीपूर्ण आहे.
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
शेवग्याच्या पानाचे थालीपीठ खूप टेस्टी लागतात.भरपूर खा.बाजारात मोरींगा ज्यूस टॅबलेट महाग आहेत.
Khup khup chhan mahiti
शेवग्याच्या शेंगा आणि पाण्याविषयी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिल सर
खूप छान साहेब.आभारी आहोत
खूप छान माहिती दिली सर शेवग्याच्या शेंगा बद्दल धन्यवाद
Chhan upayogi mahiti milali thanks 😊
छान उपयुक्त माहिती
खुब छान जानकारी आहे
अभिनंदन.❤❤❤❤❤
सेवन कसे करावे किती वेळा घ्यावे कश्या सोबत घ्यावे ही माहिती दिली पाहिजे नवीन् यक्तिनां कसे कळ णार🎉
छान माहिती दिलात
चांगली सत्य माहिती दिली , धन्यवाद
Khup chaan mahiti👌👌👍👍
Khupch chan mahiti aahe
AAlu vadi banawtat ta shi banwa khup testy ❤
नमनालाच घडाभर तेल..
खुपच उपयुक्त माहीती दीली
Superb information.
❤❤आती सुंदर
❤❤❤ nice information
👌🙏
वा छान शेवग्याची पावडर हवी असल्यास दिपावळी नंतर मिळेल
Best information but very extensive step of sharing
भाकड कथा कमी सांग महत्वाचे पट पट सागतजा
😂😂😂😂😂ho na ek tar time nahi😂😂
Mahiti good pan lengthy kelyane stress yeto
हा नेहमी व्यर्थ बडबड करतो.
मुद्द्याचे लवकर बोलत नाही.
छान माहिती दिलीत.
Nice information sir
एकदम छान आहे 👍
खूप छान माहिती आहे
Very nice information for health
खूप छान व माहिती आहे . धन्यवाद .
हा व्हिडिओ छोटा होऊ शकला असता
भाकड बडबड कमी करुन मुद्याचं बोललात तर बरं होईल.
Tumhala Yat bhakad badbad kay Vatli
Excellent health information ❤
How bhau. Khupach. Bolata
Very nice information.
छान माहिती ,
महत्वपूर्ण माहिती
खूप छान आहे माहिती ❤
Very nice information
Vary very nice information
धन्यवाद.
So nice explanation 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती पंढरपूर
Very important information thanks
Chan ahey 👍
Very well information.
Khupch chan mahiti 🙏🙏
Nice information... sir ❤😊
Very important information
Khup chan
Khupchan mahithi dili sir
Very nice 👌
सविस्तर माहिती देऊन जे औषध सांगितले त्याबद्दल धन्यवाद !😊
🙏
Thanku sir
Helpful information.....👍
हे नक्की खर आहे का कारण आम्ही आता च हासपिटल मधून घरी आलो बायपास सर्जरी केली नाही तर ८०टक्के ब्लॉकेज आहे तुम्ही जे सांगितले ते आम्ही करू शकतो का तेवढ कृपया सांगा.
अहो 80/ब्लॉकेज असे कोणी सांगितले डॉक्टर लोक 99.99टक्के खोटे बोलतात 1 परसेन्ट असेल तरीही मोठी गोष्ट नाही रोज 2लसूण पाकळ्या सेवन सकाळी सकाळी उठल्यावर करत जा
Nice sharing
Khup chhan inf sir
Mi unsubscribe kela hya mule hya channel la.... Ji gosta 2-3 min madhe sangun zali asti tithe ha manus muddam khup vel lavto.... Mhanje viving time vadhto nd paise jast bhetatat... Nai tr lok comment karun sangtatat ki gappa kami kara tyat pn TH-cam cha algorithm nusar video khup lokanla suggest hoel...
बाष्कळ बडबड खूप केलेली आहे. थेट शेवग्याच्या पाल्याच्या भाजीचे गुणधर्म स्पष्ट करून त्याचा शरीरावर काय काय परिणाम होतो, ते सांगणे जास्त महत्त्वाचे.
खूप छान माहिती ऐ
Nice information
Good information
very nice information ❤
NICE INFORMATION N USEFUL INFORMATION
कंटाळवाणे होते. मुख्य विषय बाजूला ठेवून, पाल्हाळ जास्त...
very nice ❤
Nice solution 👌
या लोकांना वेलेचे बंधन नाही..
धन्यवाद कमी वेळात सांगितले तरी चालेल की
लोक पैशाकडे नव्हे तर खर्चीक आणि आकर्षून घेणार्या वस्तूकडे जास्त ओढले जातात आणि हे सत्य आहे
व्हिडिओ छान आहे पण व्हिडिओ वाढवलेला आहे. 🙏🙏
खुप छान माहिती मिळाली
Thank you , bye , kalwa , maharastra , Mumbai ,
Very very good sir
Khup khup chan
फक्त 1 मिनिटात सांगून संपणारी गोष्ट आहे
Thanks
Sundar mahiti
उत्तम माहिती
Nice information.