BJP Mission Tamilnadu साठी K Annamalai यांच्यामागे ताकद का उभा करतंय ? BJP Tamilnadu मध्ये जिंकेल का
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ค. 2023
- #BolBhidu #KAnnamalai #BJPTamilnadu
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तमिळनाडूमध्ये भाजपच्या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. एन मन, एन मक्कल या नावानं निघालेली ही पदयात्रा प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या नेतृत्वात राज्यातल्या सगळ्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहे. याआधी कधीच तमिळनाडूमध्ये पाय रोवू न शकलेलं भाजप या पदयात्रेच्या माध्यमातून २५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता आणण्याचं मिशन आखतंय.
पण यासाठी के अण्णामलाई यांच्यावरच जबाबदारी का सोपवण्यात आली आहे ? अण्णामलाई यांचा इतिहास काय आहे ? त्यांच्यापुढची आव्हानं आणि त्यांचा प्लॅन काय असणार आहे ? या सगळ्याची सविस्तरपणे माहिती घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
अन्ना मलाई सारख्या नेत्याला पुढे आणल्याबद्दल भाजपा चे हार्दिक अभिनंदन ❤
पवारेंचया,जरांगेनी,काय,केले
*हा माणूस त्याच्या रेझ्युमेवर इंजिनियर, एमबीए, आयपीएस आणि पॉलिटिकन सर्वकाही करतो.*
*त्यांच्यासारखे रत्न शोधल्याबद्दल भाजपला धन्यवाद* 💎
फेकुच्या रेसूमे वर काय काय आहे?
@Ayodhyawale9 घरात बसणाऱ्या घरकोंबड्या आणि वाकड्या साहेबांचं काय resume काय आहे?
@@Rocket_T2 दंगली करणे नाही फेकू सारख्या. अकार्यक्षमता सुद्धा नाही. बायको टाक्या न पुं स क फेकू सारखं 😂😂😂😂😂😂😂😂😂
@@Renaissance861 go back 50 year ago and check if possible for you
@@vg5798 already checked. Found nothing except fakery, riots, murder and chhaprigiri 😂😂😂
Annamalai is very important to Tamilnadu ❤
😂😂😂😂
@@kunalmulik6579chusalman
Right he is real person
That fellow is a joker
@@mohankumarkumar9319 Rahul gandi also joker i thing
Best of luck for Annamalai sir.
It's been 10 days now and he is getting tremendous response from Tamil people... It's tsunami of respose... Now I am in Tamilnadu and seen the truth..
A man who is FIT for Tamil Makkal.
Kiti seats yetil tithe...bjp che mi pan fan aahe Annamalai cha
@@imthedevilog Jr aiadmk chi bjp chi yuti tutli tr kamit kami 60-70 seat yeu shakto karan annamalai goundar caste che ahe ani aiadmk madhe 70 mla goundar caste che ahe
@@vp1732 jar Tamil Nadu madhe hindu jast aahe tar mag bjp ka nivdun yet nahi
Bjp ची हीच गोष्ट आवडती आपल्याला जो ज्या गोष्टीचा हकदार आहे त्याला ती देणे. गरीब नेत्याला वर घेऊन जाणे. काँग्रेस सारखं नाही की फक्त हम ओर हमारी फॅमिली.
👌😊🙏
भविष्यात केंद्रीय पातळीवरील मोठा नेता असेल अन्नामलाई....
I dont agree. To succeed at national level one shd be fluent in hindi.
@@MarsLegendRahul Gandhi ahe ki ata 😅😅
Kuthlya jagat jagtay , S.Jayshankaranche speech aaika almost English ahet ..khup kami Hindi bolta @@MarsLegend
भाषा हा मुद्दा घेऊन लोक कॉमेंट करत असले तरी हा मुद्दा तसा महत्वाचा वाटत नाही. खरगें, अधीर रंजन सारखी हिंदी बोलण्यापेक्षा इंग्लिश बोलले तरी हरकत नाही.
परंतु अण्णामलाई तमिळनाडूतच भाजपचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भविष्यात भाजपसाठी अधिक उपयुक्त ठरतील.
He is a YOGI of South Bharat
Ohh...good to know
जर कार्यक्षम माजी अधिकारी जर राजकारणात येत असतील आणि काही करू पाहत असतील तर त्यांना पाठिंबा दी पाहिजे.
भाजप कायम IAS/IPS लोकांना संधी देऊन विकासाला चालना देते
😂😂😂ani pm
@@sujeetsaravade2892nidaan pm Italian bar dancer cha remote khaali kaame nahi karat
@@MrCool-lp7ip unke hi pariwar abhi tak vikas kiya hai Rajiv Gandhi,Indira Gandhi Congress time vipaksh ko bhi bolne ka mouk suzav lete the ek dusro ke paksh par kichad nahi uthate BJP ayi tab se dekh Li jiye loksabha ,rajysabha ke bhashan BJP mein atal bihari vajpayee ek hi ais neta tha BJP ne nkisano,wrestler,Manipur,hasgaon ko nyay dila rahe hai jnta hi desh hai iss bat ko samjiye BJP dharm ke nam par desh ko khai ko aur le ja rahe hai .abhi tak kisi bhi supreme court aise sarkar chalne wale tokte nahi aap ek admi ki tarha sochiye jiski salary 15000 ho uske khane pine ka kharcha kitna jayega uske ke bache ka shiksha hogi kya
@@MrCool-lp7ip dada Tasha lokana tashech lok avdnar na. 😅😅
Annamalai is great 💯
तुमचा अभ्यास खूपच कच्चा आहे.
आताच्या घडीला अन्नमलाई हे सर्वात आवडते नेते बनलेत तमिळ नाडू मधे. त्यांनी मांडलेले मुद्दे,आणि भाषणे खूप आवडत आहेत लोकांना.दररोज हजारो लोक त्यांच्या पदयात्रेत सामील होत आहेत.
Imagine a politician
Who is
Engineer from PSG College of Engineering (COEP VJTI level college)
MBA from IIM Lucknow
IPS in first attempt
Topper in IPS class
Popularity for best work as Police officer equating him with Singham
What you get is K Annamalai.
Great politician
माफीवीर का पिल्ला
Great with Full educated
@@Renaissance861kabar tuzyavar chadhun mafi magitli ka😂
A politician who is iitian ? IRS in first attempt ? You get arwind kejriwal
Politician with harward and cambridge degrees? You get rahul gandhi
Education ke baare me bjp wale nahi bole (wese bhi hindu muslim chod kya bolte he)
@@sachinholkar6644 tujjya hole madhe takun magitli 🤣
Annamalai is future star of Indian politics..
Chutya andhbhakt houn koni star hot nahi...
😂 nice joke.....
😂😂
in Tamil Nadu, film stars have more impact
@@TheGreateVision वाकड्या तोंडाचा होणार आहे का मग😂
तामिळनाडूलाच नाही तर, भारताला अण्णामलैय सारख्या नेत्याची गरज आहे.
Not only Tamilnadu, but Bharat needs a leader like Annamalai. God bless him with a long and successful life. 🙏🙏🙏
अण्णामलाई च्या रुपात हिरा शोधलाय भाजप ने👏🙏
Tamilnadu want a person who make politics beyond Dravidian and focus on nationalism and Hinduism, those vaccum may be fullfill by k annamalai sir.
What is good according to you patriotism or nationalism? And explain me difference between politics based on Dravidianism and Hinduism? At the end both are form of communal politics. Promoting communal politics makes the country more unstable. We are living in 2023 not in 15th century.
@@atharvzemse6599chan watataye nav atharv zemse ....
Kal tamilnadu mde ghoshna jhali sanatan sampwanyachi tyacha wer bol chan ...
Criticise kart nahi
Hinduism Buddhism Muslim tustikaran Christianism pn nahi yat kasla ....
हा माणूस खरंच एक हिरा आहे
Bhau aaplya maharashtra la hi ase netrutva milale have 🙏
Well deserved❤
Chhatrapati Shivaji Maharaj ncha Fan ahe annamalai .......Maharaj cha ithihas pn vachlay tyani Ani statue pn asto desk var tyachya 🚩
sanghi fakt marketing saathi vaparate mahapurush......Gandhi ch muder karun putale ubhartaat....
@@sarcastic_12345abey fake account
Purn navan Yeun comment krt ja jra
@@sarcastic_12345ह्यांना गांधी शिवाय काय दिसत नाही वाटते
@@sarcastic_12345 Babasaheb Purandare pan sanghache hote😂😂
जगात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्येवर छत्रपति शिवाजी महाराजांच्या ईतिहासात समर्पक ऊपाय आहेत, जो तो ईतिहास मनन चिंतन करेल त्याला जगात कुठेही अडचण येऊच शकत नाही
भावा चिणमय. I am big fan of you.
म्हणून माझी एक विनंती आहे. "The three mistakes of my life" नावाची चेतन भगत यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. ज्यामध्ये एका गुजराती cricket coach आणि खेळाडूच्या कथेचा घटनाक्रम समाविष्ट आहे. आणि ती सत्य कथा आहे.
तर त्या दोघांचेही पुढे नेमकं काय झालं. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा. ही विनंती.
महाराष्ट्र मधून नितीनजी गडकरी साहेब pm होयला पाहिजे 🚩🚩
Barobar bandhu ekdm nitinji 🎉❤️
Bjp would loose badly if he is pm candidate.
He is not popular outside maharastra
कामाशी काम ठेवणारे राजकारणी भारतात कधीच success नाही होणार.
नितीन गडकरी कभी प्रधान मंत्री नाही हो सकते प्रधना मंत्री तो हमारे मोदी हे बनेंगे
@@vedhh7727nhi gadkri ly bhole ahe as nay chlat bhau politics madhe
A very humblest leader and the future of tamil nadu...hope tamilians give him a chance as CM Of Tamil nadu 🙌
Tamil people should understand value of people like annamalai
Other states will miss this personality
We hope very soon we will see annamalai as acentral minister
Firebrand Leader 😎
असा लीडर महाराष्ट्र ला मिळा ला हवा 👌👍
Annalmaai is honestly future
Laich Hushar ye Bho yho manus K ANNAMALAI 🧡🚩👏🏻🔥🔥
तामिळनाडू मध्ये उत्तर भारता सारखे अडाणचोट माणसे राहत नाही.
तिथे त्यांना माहित आहे कुठे कोणाला ठेवलं तर प्रांताचा फायदा आहे.
भारतापेक्षा नेहरू आणि गांधी सारख्या ब्रिटिश धार्जिण्या बाटग्यांची अंध भक्ती करणारे अडाणचोट माणसांपेक्षा अण्णा मलाई नक्कीच चांगला
C tya...jasa tu alay khup motha shana
@@sunilkhot01 वाकून बग.
😂😂😂rigyt
Ips होऊन अडणचोट आणि तू काय आहे रे चोंग्यां
Annamalai : The real Singham 🔥🔥🔥
Mag chadhvun ghe
😂😂😂
@@Aniketp29 tu चढवतो आणि तोंडात पण घेतो वाटतं......अनुभव दिसतोय...... चोख्या😂
@@Aniketp29😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@Aniketp29ka tu ghetla ahe adhi chadhvun😂
यांना मी 4 वर्षा पासून follow करतोय .. एक no माणूस आहे
काहीही झालं तर तामिनाडूमधील लोक प्रादेशिक पक्षा व्यतिरिक्त ईतर पक्षांना मत देत नाहीत कारण ते स्वतःची भाषा आणि संस्कृतीला खुप महत्व देतात आणि राष्ट्रीय पक्ष आले तर हिंदी भाषेची घोसखोरी होईल त्यांचा समज आहे.
Bjp shirtey thoda thoda tithe mi Chennai mde rahun aaloy 😂
Bjp has government in non-hindu speaking states like assam, gujrat , maharastra , tripura , arunacha Pradesh , Manipur
Have these states been threatened ??
त्यांच्या घरापर्यंत ख्रिस्ती धर्म गेला आहे ते चालते का?
@@kumarabhishek1064Yes, many in MH feel threatened as Marathi is slowly being sidelined in every sphere in MH. BJP has a big role to play in this.
अगदी बरोबर असाच समज आहे त्यांचा
Yes
BJP को अन्नामलई जैसे देश के अन्य हीरोंको बढावा देना जरुरी हैं !
इससे भाजपा पक्ष का बेस ज्यादा चौडा व ज्यादा मजबूत हो सकता हैं !!
कर्नाटक के तेजस्वी जी भी एक ऐसा ही हीरा हैं, जिसे BJP ने पिछले चुनाव में अगर सही इस्तेमाल किया होता, तो शयद यहाँ की स्तिथी इतना खराब नहीं हुआ होता !😊
Agar CM face banati unko to Karnataka me CM bjp ka hota
जबरदस्त माणूस आहेत अण्णामलई, भाजपने यांना राजकारणात आणून राजकारणात बदल घडवला आहे
K. अण्णामलाई आता खुप लोकप्रिय झाले आहेत ते आता ground level वरून काम करत आहेत.. जे तामिळनाडू मधे राहिलेत त्यांना चांगलेच माहीत असेल. असे अधिकारी राजकारणात असावेत
भारतीय जनता पक्ष आज केंद्रात कितीही ताकदवर असला तरी जेव्हा केरळ बंगाल जिंकलं जाईल तेव्हा पक्षांचं स्वरणिम वेळ येईल
😂😂
मुस्लिम कधीच bjp ला मतदान करत नाहीत 😏
Cm of tmn Jay shree Ram 🚩
ते काय माहीत नाही मर्दा पण १ रुपयाला मिळणारी अन्नामलई लय भारी हुती😂😂
😂
Thank you Annamalai sir🎉. I respect honest police and all miliary personal. Hats up who think our nation first.. jai hind. Jai Bharat. We love our country so call this as bharat not india. I never accept traitors called it In.d.i.a.
थँक्यू चिलमन दादा थँक्यू चिन्मय दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद थँक्यू थँक्यू सर
छान माहिती दिलीत धन्यवाद
Possitive things
Bhavi PM ❤
बोल भिडू चे काही दिवसापासूनचे video हे संश्यास्पद आहेत....सांभाळा कमवायला खूप वेळ लागतो गमावयाला काही क्षण.... बाकी तामिळनाडू भाजपमध्ये किती चांगला चेहरा भेटलाय हे महाराष्ट्रतल्या लोकांना सांगितल्यामुळे धन्यवाद... कारण महाराष्ट्र भाजपमधले कार्यकर्ते सध्या सर्व नेत्याकडून निराश आहेत त्यामुळं कारकर्ते टिकवण्यासाठी आपण जे आपले योगदान दिलंय त्यामुळे आपले खूप आभार...--भाजप निराश कार्यकर्ता....
संशयास्पद? का ? तुमच्या सोईचे व्हीडिओ येणे कमी झाले आहेत का ?
शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी सुरेश बप्पा ढगे वरती video बनवा
फक्त मता साठी हे वक्तव्य आहे
To udyan stalin paha kasa treat kartoy hindu na mag bola dada ...
Inspire.... For youth incourage mindset think and developed himself🙏
छान विश्लेषण केलात त्या बद्दल धन्यवाद 👍 अण्णामलाई, हे अती महत्त्वपूर्ण आहेत तामिळनाडू साठी, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. तरी आपण सुद्धा त्यांना सपोर्ट करा ही विनंती 🙏🏼
தமிழகத்தின் சிங்கம் அண்ணாமலை ஜி
बरोबर
हेच कारण आहे BJP ला मत देण्याचे ❤
उत्तम माहिती
बोल भिडू एक नंबर !! माहिती पूर्ण विश्लेषण !!
Great find
सुंदर विवरण दिले
आला विश्लेशन चांला झाला धन्यवाद
आण्णा मलाई जनतेच्या प्रश्नाविषयी जागरुकता निर्माण केली केंद्रिय मंत्री यांनी निधी दिला तर यश मिळु शकते
नमों
आपली भाषा ओघवती मराठी आहे. खूप छान. मी तामिलनाडू त ३ वर्षे होतो . मराठी माणूस तमिळ राजकारणावर सफाईने बोलतो हे आश्चर्य आहे. अन्नामलाई हे भा ज प साठी महत्वाचे दिसतात
Great content. Thank you brother
Asach Surya navache young leader Karnataka madhe project kele gele hote Media ani social media kadun. Ashe khup yetat jatat.
Iron man, who worked in our district.
तामिनाडूमधील माझी मुख्यमंत्री पनीर selvam ची स्टोरी टाका
के आण्णा मलाई जी के समाज जागृती निर्माण करणे के लिये तन,मन से मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन और हार्दिक शुभेच्छा.तामिळी समाज जागृती जरूर निर्माण करेंगे.
कालच्या 1 day series वर बनव
We love 🪷❤🪷🪷🪷u dear Anna Malai.मोदीजी , मोटाभाई जे काही मदद करावी लागेल ते करा.राजस्थानात बालकनाथ, तामिळनाडूत अन्ना मलाइ,
Well said. Annamalai is a promising no nonsense young bjp leader. All the best 👍
Make video for worldcup squad of all teams.
खूप छान
अशी माणसं भारतीय राजकारणात सध्या यशस्वी होण्याचे दिवस आलेले आहेत, एक दिवस के. Annamalai CM होणारच
Vivechan changale kele 👌👌👌👌
खुप छान सलेक्शन भाजप वाल्यांनी केलंय के आन्नामलाई दक्षिण भारताचे
भविष्य आहेत
छान विश्लेषण...👌👌
Future leader of BJP❤
अन्नामलाई हेच भारताचे भावी पंतप्रधान असावेत. यात देशाचे हित आहे.
अश्या सामान्य कुटुंबातील लोकांना संधी आणि ताकद भाजप देते हीच गोष्ट खूप आहे... भविष्यात अनामालाई भाजपचे मोठे नेते म्हणून उभारून येतील यात काही शंकाच नाही..
Good vdo .... 👌
Keep it up👍👍👍🌹
👌👌
Topic is good but the communication is sterio type like machine speaks. If news giving of old news reader is seen then this content delivery would be improved.
You are right .he will definitely do something miracle
Achhi shurvaat
🙏must नेता 🙏
Future of Indian politics only Anna ❣️💐💝
Nothing is impossible
❤❤
Annamalai 🔥🔥
तामिळनाडू मध्ये काय जबरदस्त वारा केला आहे Aanamalai यांनी Vishay Hard ❤ 🚩🚩✌️💪💪
Nice
Naice analysis
❤
Annamalai ❤
चिन्मय दादा हीते आम्हा सामन्या जनतेला महाराष्ट्राचे राजकारण समजेना काय चालू आहे ते तामिळनाडूचे काय सांगणार
जय श्रीराम
Annamalai my favourite. Educated nationalist and dashing.
आहे की तुमचं बहुमत मग करा की दक्षिण भारतातील पंतप्रधान. मने दक्षिण भारतातील पंतप्रधान होयला हवा. दक्षिण भारतात मोदी. शहा ला कोणीच ओळखत नाही.
😂😂
@@ajinkyapawar438abdul real id ne comment kar
@@7MSA7 भावा... तो माणूस हिंदू विरोधी आहे असं त्याने कुठे लिहिलंय का ??
मी कट्टर हिंदु आहे , पण मला अमित शाह नाही ना आवडत....आणि मला राहुल गांदी पण नाही आवडत 🙌🏼
उगाच कोणी पण मोदी चा विरोध केला की हिंदू विरोधी म्हणता त्याला🤦🏻♂️
@@7MSA7 तुझ शिक्षण किती आहे रे
@@__manishj777- अरे ते अध्यक्ष करतील. मनमोहन सिंग पंप्रधान झाले ते कसे झाले तुला माहित आहे का.
Firebrand ❤🔥
Annamalai sir ,please every speech of Narendra Modiji translation specifically from you in tamilnadu loksabha election.
फरक पडणार चांगला.....👍
Annamalai in future will definitely become either the leader of opposition in TN assembly, or the CM of TN state.
K Annamalai will be the greatest PM in future. Youngsters damn mad about his personality.🙏🙏