Mi swata rustum achalkhamb he jithe hostel la shikayla mulanche shaskiy balgruh jalna tyanchya jagevar mi zhopaycho..mala khup Anand aahe ki tyanchya jagevar rahata aal..Mi neelkanth subhash shingare..pan jya bhashhat madam tumhi sangitale aahe tashi bhasha nahi jalnyachi pan aso anand zhala khup divsani hi story yekayla bhetli..aani ha dhada pan mala hota mi jalnyachya shalet jato
या व अश्या सर्व पाठ व video सर्व बरोबर आठवणी आहेत पण त्या लहान वयात आमची बोली कुणालाच जमत नाही त्यापेक्षा नुसते अक्षर lyrics टाकलेले असते तर मस्त झाल असतं आम्ही आमच्या अनुभवाला जसेच्या तसे अनुभवून बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या असत्या
मी पण 1997चा विद्यार्थी होतो फार छान वाटले
हा धडा 1997साली मी नववीला होतो .त्यावेळेस होता. खूप सगळ्या आठवणी जाग्या झाल्यां!!!!! सलाम ताई तूम्हाला.
हो पण तो धडा पक्षीतज्ञ सलीम अली यांच्या वरती होता
आता तुम्ही गुरुजी आणि आम्ही तुमचे विद्यार्थी असे वाटते
अशी जुनी पुस्तक'कुठे मिळतात...
Mi swata rustum achalkhamb he jithe hostel la shikayla mulanche shaskiy balgruh jalna tyanchya jagevar mi zhopaycho..mala khup Anand aahe ki tyanchya jagevar rahata aal..Mi neelkanth subhash shingare..pan jya bhashhat madam tumhi sangitale aahe tashi bhasha nahi jalnyachi pan aso anand zhala khup divsani hi story yekayla bhetli..aani ha dhada pan mala hota mi jalnyachya shalet jato
गावाकडची आठवण झाली 😢
अप्रतिम कहाणी वाचन, त्याही वरचड कहाणी च्या मागे वाजणार संगीत आणि.....
आणी हे ऐकतना मनात ताज्या होनार्या जुन्या आठवणी
वाहह्ह्ह
लहान पणी ची आठवण झाली
हा धडा मला 2004 ला. साधना विद्या मंदिर निर्वी. ता. शिरूर जि. पुणे या शाळेत. प्रा. कुलट सर यांनी शिकवलं. आजही ते दिवस आठवतात
Me khed talukha cha
Same 2004 la
अप्रतिम आहे आहे आपला उपक्रम आम्ही आणखीन धड्यांची वाट पाहतोय.
नेहमी प्रमाणे खूप छान वाचन,,, ग्रामीण हेल काढून बोलण्याची पध्दत आवडली
धन्यवाद मॅडम!!!
खरच माझ्या mail ला प्रतिसाद देऊन आपण हा धडा अपलोड केला हे अनपेक्षित आणि आल्हाददायक आहे...
मॅडम तुमचा आवाजात हे आम्ही शिकलेलो धडे ऐकून एवढं धन्य झाल्या सारखं वाटतं की विचारू नका आभारी आहे ❤
खूप सुंदर वाचन धन्यवाद
दिलेल्या फोटो या ' उजेड पडला ' या पाठाच्या आहेत. इयत्ता चौथी 1997
जुन्या आठवणीना उजाळा आला.हे चित्र हे धडे आणि aaikta आईकता त्या दुनियेत रंगून जायचो.सुंदर आणि अप्रतिम सौंदर्य विसरू शकत नाही
काय दिवस होते यार ते , देवा ते दिवस पुन्हा येऊ दे
या व अश्या सर्व पाठ व video सर्व बरोबर आठवणी आहेत पण त्या लहान वयात आमची बोली कुणालाच जमत नाही त्यापेक्षा नुसते अक्षर lyrics टाकलेले असते तर मस्त झाल असतं आम्ही आमच्या अनुभवाला जसेच्या तसे अनुभवून बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या असत्या
Madam tons of thanks❤🌹🙏 most awaited chapter
हा पाठ माझा सगळ्यात आवडता. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद ताई.
पलीज औंधचा राजा धडा अपलोड करा.
ha dhada junya athvani jagya kelay. atishay marmik gramin jivan varnan ahe.
अहो बाई तुमचा आवाज खूप सुंदर आहे खरोखरच आमच्या बाईसारखा
वाचन खूप छान आहे तुमच👌🏼👌🏼👌🏼
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या धडयाची खुप वाट बघत होते मॅडम खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Maza favourite dhadda hotta haa tumche khhup khup abhar ..jjunyya athvanila ujala dila tyabddal❤
खुपच छान माझ्या आवडीचा धडा ऐकून छान वाटले
आठवणींना उजाळा देणारा... व्हिडिओ ❤
Khupach mast...
Madam aangavar kata aala ha dhada aajun pat aahe maza
Maja awdta dhada..marathi madhle dhade ani kavita mhanje pahile prem jase.
Khupach chhan dhada aahe rustuma achalkhamd lekhakancha
Khup avdte mala atta pn ha dhada
Khup divsapsn shodht hote ha dhada navch aatvt nvt .....tnx..
मी नववी ला होतो त्यावेळी हा धडा होता आम्हाला
मि जालनेकर 😊
खुपच छान.... ❤❤❤
Khup khup mast ,
Mst ahe dhada 👍
Apratim 👌🌹🌹
मी तुमच्या चॅनल चा 32 वां सबस्क्राईबर आहे...
1997
MH21👍👍
सुंदर मागिल दिस आठवले सर
त्यावेळी च्या कविता पण टाका
माझा आवडता धडा होता.
सगळंच आठवलं
खुप छान मॅडम......
Madam lal tanga gehuni aala
Lala tanga wala plz hi kavita upload kara🙏🙏🙏🙏
आबा हा धडा आम्हाला 6वित् असताना होता, आबा एक टेलर असतो तो बाजार करत असतो असा काहीसा धडा होता प्लिज मिळाला तर अपलोड करा
1999
Background sound kuthun ghetli aahe sanga na plz
भटकंती झी मराठी वर मिलिंद गुणाजी यांचा कार्यक्रम होता पूर्वी त्याचं music आहे हे,,,
Gele te divas rahilya te atvani
Mi pahilela murudcha samudr 12 th cha dhada bhetel ka
Madam ha dhada MI khup search kela pen milala nahi.
आठवण आली की शाळेची
Maam atm katha taka na khedyatlya lekhkache khup avdt junya gosti akayla
Aamhala 2002 la
लाल चिखल...टाका
Madam... जालन्याची भाषा...? पश्चिम महाराष्ट्र? 😂
Vachanaat bhasha tasi nhi😊