खूप मस्त हा धडा माझ्या मनात पक्का बसला होता फक्त याचे नाव मला बाजार असं वाटत होतं पण ते फारशी बाजूला करतात पैसे ठेवतात हे पक्कं लक्षात होतं thank you so much
मला हा धडा खुप आवडायचा . माझे आजोबा , बाबांचे वडील पण असेच कपडे शिवायचे , बाजाराला विकायला जायचे . आजी नेहमी सोबत असायची . कधी कधी आजोबा एकटेच जायचे . माझे बाबा नोकरीला असल्याने आम्ही दुसऱ्या गावात राहायचो . बाबा आजोबांना दर महिन्याला स्वतः रुपये नेऊन द्यायचे . बाबांना आजोबांनी कपडे शिवण व ओझं घेऊन बाहेर गावाला नेणं आवडत नव्हतं , आम्हाला कोणालाही आवडत नव्हतं . पण आजोबांनी कपडे शिवायचे व विकायचे सोडले नाही . आम्ही गावात राहायला गेलो तेव्हाच त्यांनी काम सोडलं .
सन 1990 पासूनची इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीची इतिहासाची पुस्तके असतील तर प्लीज share करा ना.. खूप छान आहे तूमचा चॅनेल.. जुन्या आठवणी ताज्या होतात... Thank u so much मॅडम..कारण या आठवणीच्या रूपात अमूल्य भेटच आहेत आमच्यासाठी.
छान धडा होता हा , शाळेच्या आठवणीतला. फार छान वाचन
काय सुंदर वाचन करता तुम्ही !! पूर्ण मराठीची पाठ्य व इतरही पुस्तके अशी तुमच्या आवाजात असली तर ऐकायला खूप आवडेल आम्हाला !! असतील तर कृपया सांगावे !!
असा आवाज मिळणे म्हणजे दैवी देणगी आहे.
असा आवाज ऐकायला मिळणे म्हणजे आम्ही आमचे भाग्य समजतो 🙏
🙏🏻
खूप मस्त हा धडा माझ्या मनात पक्का बसला होता फक्त याचे नाव मला बाजार असं वाटत होतं पण ते फारशी बाजूला करतात पैसे ठेवतात हे पक्कं लक्षात होतं thank you so much
आबा हा धडा आजही मला आठवतो, खूप छान जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल 🙏
मला हा धडा खुप आवडायचा .
माझे आजोबा , बाबांचे वडील पण असेच कपडे शिवायचे , बाजाराला विकायला जायचे . आजी नेहमी सोबत असायची . कधी कधी आजोबा एकटेच जायचे .
माझे बाबा नोकरीला असल्याने आम्ही दुसऱ्या गावात राहायचो . बाबा आजोबांना दर महिन्याला स्वतः रुपये नेऊन द्यायचे . बाबांना आजोबांनी कपडे शिवण व ओझं घेऊन बाहेर गावाला नेणं आवडत नव्हतं , आम्हाला कोणालाही आवडत नव्हतं . पण आजोबांनी कपडे शिवायचे व विकायचे सोडले नाही .
आम्ही गावात राहायला गेलो तेव्हाच त्यांनी काम सोडलं .
सुंदर धडा, उध्दव शेळके, यांच्या वानवी या कथा संग्रह तील आहे, अस्याच कथा अपलोड करा
मला खूप आवडायचा हा धडा
आज ही आठवतो आबा चा हा धडा..फार छ्यान..
खूप सुंदर आठवणीतला पाठ धन्यवाद
सन 1990 पासूनची इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीची इतिहासाची पुस्तके असतील तर प्लीज share करा ना.. खूप छान आहे तूमचा चॅनेल.. जुन्या आठवणी ताज्या होतात... Thank u so much मॅडम..कारण या आठवणीच्या रूपात अमूल्य भेटच आहेत आमच्यासाठी.
काही गोष्टी फक्त अनुभवल्या जाऊ शकतात त्याचे वर्णन नाही करता येत.....
अशाच नवीन धडे घेत जावा याने अगदी बालपण आठवत...
सुमधुर आवाज 🌹🙏
शाळेचे दिवस आठवले.
खूप चांगले बालपणीचे दिवस होते ते.
Mala khup khup aavdaycha ha dhada ❤❤❤❤❤❤
खुप छान वाटत झोप हा धडा आना आभारी आहे
Maza baba bi asach hota khamka... melaa bichara...thanks for the video
इयत्ता सहावीचा प्रायश्चित्त हा धडा जर तुम्ही या चैनल वर आणला तर खूप बर होईल ऐकायला खूप बरं वाटेल
या अगोदरच्या अभ्यासक्रमातील पाठ कविता टाका, खूप छान, धन्यवाद
हे पाठ मी शिक्षक झाल्यावर होते, त्या अगोदर असलेले पाठ, कविता असतील तर टाका खूप छान
छान, बालपण आठवले.धन्यवाद..
Mala khup khuuup avdaycha ha dhada ,mi suggest pan kela hota.Thank you
Athavtat tye divas❤😭😭😭😭🙏
सहाविचे त्या वेळचे सर्व मराठीचे धडे पाठवा
जुनी आठवण आल्याशिवाय राहत नाही.🎉😅
Khup chan an madhur aavaj❤
Thank you😊
Mala majha balpan aathavla.aamhala ha dhada hota
Dama mirasdarancha vachnalayat adaklelya mulacha dhada dakhva.
इयत्ता सहावी 1989
Nice. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शाळेची आठवण आली 😢😢😢.
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤🎉🎉🎉🎉
Remember school days.
1977 chi pustake taka
8 9 10 yanche pan dhade dya ple
1985 satavi che dhade
❤
मैफिल धडा होता संगीत विषयी कृपया शक्य आहे का तुम्हाला
Ma'am MAYA dhada aaikwana please 🙏🙏
Tumhi majhya comment la like kel mhanje majhi ichha lavkarch purn honar ahe😀
Music name
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤