जेएनयुला टाळे ठोका! | भाऊ तोरसेकर | द पोस्टमन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • If you liked this video please encourage us by subscribing to our channel here
    www.youtube.co...
    Also, like to our Facebook page for more updates here
    / thepostmanofficial
    Instagram
    / the_postman_official
    Twitter
    / thepostmannews
    #JNU #BhauTorsekar #ThePostman

ความคิดเห็น • 595

  • @ThePostmanofficial
    @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว +5

    अशाच प्रकारचे विविध विषयांवरील व्हिडीओज पाहण्यासाठी द पोस्टमन युट्युब चॅनेलला पेट्रीयन वर डोनेट करा.
    www.patreon.com/ThePostmanOfficial

    • @calmstable1872
      @calmstable1872 4 ปีที่แล้ว

      *CM Narendra Modi On Rupee Devaluation.. in 2012.*
      th-cam.com/video/Ynpjtd0cNXE/w-d-xo.html

    • @calmstable1872
      @calmstable1872 4 ปีที่แล้ว

      निष्पक्ष पत्रकारांनी याबद्दल कधी चिकित्सा केलेली दिसली नाही..

    • @sudheerkulkarni740
      @sudheerkulkarni740 4 ปีที่แล้ว

      I support this idea

  • @--SANDEEP--
    @--SANDEEP-- 4 ปีที่แล้ว +72

    भाऊ नेहमीच परखड आणि स्पष्ट सत्य बोलतात. मी एकही व्हिडिओ चुकवत नाही भाऊंचा. खूपच छान धन्यवाद व्हिडिओ बद्दल

    • @suryaps1339
      @suryaps1339 4 ปีที่แล้ว +1

      *सोच रहा हूँ कि, रिटायरमेंट के बाद JNU में एडमिशन लेकर सेटल हो जाऊँ।*
      *₹10 में कमरा मिल जाएगा दिल्ली में, और बाकी 20 या 25 रुपए में खाना पीना भी हो जाएगा....*
      *मेरे जैसे कई बुजुर्ग छात्रों का साथ भी मिल जाएगा।*
      *कभी जिंदगी में co-education में पढ़ाई नहीं की थी। ये हसरत भी पूरी हो जाएगी। अगर पिटाई भी हो गई तो हालचाल पूछने हीरोइन आएंगी।*
      😃😃😃😄😄😄😄😄😄😄😄😄

    • @szavchar
      @szavchar 4 ปีที่แล้ว

      @@suryaps1339ji
      😂😂😂😳😲😳🤣🤣🤣

    • @szavchar
      @szavchar 4 ปีที่แล้ว +3

      @@suryaps1339 पहले कन्हैया कुमार, शेहला राशीद,उमर खालिद आदि टुकड़े टुकड़े गॅंग वालों को एनकाउंटर कर देना चाहिए या हाथ पांव तोड़ देने चाहिए।
      कम-से-कम साल दो साल के लिए जेएनयू पूरी तरह से बंद कर देना चाहिए।

    • @vilasbhosale7169
      @vilasbhosale7169 4 ปีที่แล้ว

      @@szavchar दो साल नही आजीवन बंद होना चाहीए जे एन यु longform जेहादी नक्सलवादी युनियन

  • @shilpashinde5284
    @shilpashinde5284 4 ปีที่แล้ว +192

    JNU बंद कराव.. ह्याला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे. जय हिंद . 🇮🇳🙏🏻

    • @tukarampatole6591
      @tukarampatole6591 4 ปีที่แล้ว +5

      बंद करावे

    • @amazingindia9204
      @amazingindia9204 4 ปีที่แล้ว

      kharach thode divas tari band kara, sudhar honyas vav dya.
      jai hind !
      jai maa bharati !!

    • @templogical3095
      @templogical3095 4 ปีที่แล้ว +2

      BJP Bhakts are so dumbass!!

    • @viki6619
      @viki6619 4 ปีที่แล้ว +1

      Indira Gandhi had closed JNU for their illegal and unethical activity for 45 days.

    • @संदिपमांडे-य1य
      @संदिपमांडे-य1य 4 ปีที่แล้ว +1

      @@kishan7650 ho te mothe zale mhnje kanhaiyya pan motha zala ka gandu..... Abhyas krnare vegle aani dhingana ghalnare vegle ahet

  • @sanjaymaske4807
    @sanjaymaske4807 4 ปีที่แล้ว

    खरच भाऊंचा अभ्यास आहे प्रत्येक विषय मुद्देसूद मांडणी करून सांगतात धन्यवाद भाऊ

  • @शिवम्कुलकर्णी
    @शिवम्कुलकर्णी 4 ปีที่แล้ว +5

    डाव्या हाताचा वापर सकाळी कशासाठी करतात?
    तीच या डाव्या विचारसरणीच्या लोकांची लायकी आहे

  • @vijaypanchal8255
    @vijaypanchal8255 4 ปีที่แล้ว +4

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण गरीबीतुन आपले शिक्षण पूर्ण केले व देशाची राज्यघटना लिहली प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घाव्या

  • @dineshmore1961
    @dineshmore1961 4 ปีที่แล้ว +2

    डिसलाईक करणारे पण डावे आहेत बहुतेक .... परंतु आपला व्हिडीओ बघून त्यांना अक्कल आली म्हणजे मिळवलं ....छान माहिती दिलीत .... धन्यवाद 🙏🙏

  • @Deshbhaktta
    @Deshbhaktta 4 ปีที่แล้ว +1

    Your opinion are straight and clears . I always like your videos. Thanks for more information.

  • @pratapharmalkar5637
    @pratapharmalkar5637 4 ปีที่แล้ว

    भाऊ, हे विद्यापीठ कायमचे बंद करून टाकावे असे माझे प्रामाणिक मत आहे....धन्यवाद.

  • @kaustubhketkar2985
    @kaustubhketkar2985 4 ปีที่แล้ว

    खरं आहे भाऊ. ह्या लोकांना ठोकून काढला पाहिजे.

  • @hiteshjoshi1808
    @hiteshjoshi1808 4 ปีที่แล้ว +6

    Ek number Bhau...vidyarthyani shikshanavar laksha dyav

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @sarangkedar4234
    @sarangkedar4234 4 ปีที่แล้ว +1

    Completely agree with your each statement

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 4 ปีที่แล้ว +3

    JNU चे खरे स्वरूप उघड केल्याबद्दल धन्यवाद, पण हि कीड काढण कठीण आहे, आपलीच मिडिया त्यांच्या सोबत आहे, हे एक प्रकारचे धोकादायक षडयंत्र आहे
    परखड विश्लेषणाबद्दल शतशः धन्यवाद, भाउसाहेब

  • @PD-sr2gh
    @PD-sr2gh 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @AbhijitPadoleofficial
    @AbhijitPadoleofficial 4 ปีที่แล้ว

    तुम्ही झोडपून काढले पाहिजे असे म्हटले तुम्ही शब्दावर लगाम घाला भाऊ तोरसेकर

  • @gitupoojary8394
    @gitupoojary8394 4 ปีที่แล้ว

    Thanks kaka ji for your information 🙏🙏🙏🙏

  • @niluc3075
    @niluc3075 4 ปีที่แล้ว

    अगदी खरं आहे भाऊ

  • @madhavlamture4087
    @madhavlamture4087 4 ปีที่แล้ว

    तोरसेकर तुम्ही चांगला इतीहास सांगतात डाव्या बदल काॕग्रेज बिजेपीचा पण इतीहास सांगत नाहीत ना हो तोरसेकर सर rss,तुम्ही आहात हे तर दिसुन आले आहेत धिंगाणा abpp व bjp, करत आहेत असे पण सांगा हो तोरसेकर सर.

  • @nileshdhale648
    @nileshdhale648 4 ปีที่แล้ว

    University बंद करुन सर्व Batch resticate केली पाहीजे

  • @balajiambad6446
    @balajiambad6446 4 ปีที่แล้ว

    एकम योग्य

  • @hanmantpujari8449
    @hanmantpujari8449 4 ปีที่แล้ว

    Great thoughts 👏

  • @santoshmandlik5890
    @santoshmandlik5890 4 ปีที่แล้ว +3

    काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना यापुढे मतदान करु नका

  • @satvikanaik3764
    @satvikanaik3764 4 ปีที่แล้ว

    Chala maajhya vichaara pramaane kuni tari vichaar kartay 🙏🙏🙏🙏

  • @saurabhbhate2817
    @saurabhbhate2817 4 ปีที่แล้ว

    भाऊ एकदम परफेक्ट विश्लेषण...

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 4 ปีที่แล้ว

    Jnu आणि वादग्रस्तता हे एकमेकांना पर्यायी शब्द बनले आहेत हे नक्की

  • @yogeshsagar4689
    @yogeshsagar4689 4 ปีที่แล้ว

    Please do a video on Hyperloop , Mumbai to Pune

  • @ishwarkadam7805
    @ishwarkadam7805 4 ปีที่แล้ว

    Great bhau

  • @tejug3431
    @tejug3431 4 ปีที่แล้ว +1

    RTI through funding chi info milu shakte ka JNU chi?

  • @lalitarajwade3275
    @lalitarajwade3275 2 ปีที่แล้ว

    Bhaunche videos aikun rajkaranatlya khachakhocha kalayla laglya. Mi Bhaunche sagle videos aikte.🙏

  • @kailasyewale5085
    @kailasyewale5085 4 ปีที่แล้ว +3

    हे बंदच करणे गरजेच आहे.

  • @sachinbirajdar4601
    @sachinbirajdar4601 4 ปีที่แล้ว +15

    काँग्रेस व कॉमुनिस्ट पक्षाला संपवलं पाहिजे

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 4 ปีที่แล้ว +1

      communist sampla aahe electorally, cong asach karat rahila tar nakki sampel

  • @manoharjoshi8550
    @manoharjoshi8550 4 ปีที่แล้ว

    CLOSE DOWN JNU IMMEDIATELY WITHOUT MERCY AND ARREST ALL TROUBLE SHOOTERS.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 4 ปีที่แล้ว

    So called jnu che students na purna bharatbhar University chya bhagat distribution karave. Ani jo campus ahe to tatkal NIA hyana denyat yava. Sobat tyanche training centre suru karave.sarva states che additional offices sathi jaga dyavi.

  • @balkrishnavispute2146
    @balkrishnavispute2146 4 ปีที่แล้ว +1

    The JNU must be closed atleast for a period of one year.The students who are residing as "home"should be removed

  • @durvakhade2119
    @durvakhade2119 4 ปีที่แล้ว

    Shut Down JNU 😡😡

  • @manojmatale1104
    @manojmatale1104 4 ปีที่แล้ว +32

    खरोखर J N U बंद झालं पला पाहिजे
    तिथले विद्यार्थी स्वतःला काय समजता देशाला वेठीस धरता किती दादागिरी वाढली आहे.....
    सरकार यांच्या वर काही ठोस कारवाई का करत नाही
    जय हिंद......

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 4 ปีที่แล้ว +109

    आपण मोदिंचे हात मजबूत करायला पाहिजे. विरोधातील लोक मोठय़ा संख्येने बाहेर येतात तर आपण पण बाहेर यायला हवे.

    • @suniltambe1
      @suniltambe1 4 ปีที่แล้ว +3

      एकदम सही

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @suryaps1339
      @suryaps1339 4 ปีที่แล้ว +4

      *सोच रहा हूँ कि, रिटायरमेंट के बाद JNU में एडमिशन लेकर सेटल हो जाऊँ।*
      *₹10 में कमरा मिल जाएगा दिल्ली में, और बाकी 20 या 25 रुपए में खाना पीना भी हो जाएगा....*
      *मेरे जैसे कई बुजुर्ग छात्रों का साथ भी मिल जाएगा।*
      *कभी जिंदगी में co-education में पढ़ाई नहीं की थी। ये हसरत भी पूरी हो जाएगी। अगर पिटाई भी हो गई तो हालचाल पूछने हीरोइन आएंगी।*
      😃😃😃😄😄😄😄😄😄😄😄😄

    • @vishaltawde8986
      @vishaltawde8986 4 ปีที่แล้ว +1

      ekdum barokar

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 4 ปีที่แล้ว

      @@suniltambe1 ध

  • @suhasdhamorikar5890
    @suhasdhamorikar5890 4 ปีที่แล้ว +86

    It should be converted to military education university in LAL Bahadur Shastri name.

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว +1

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @futureperfect37
      @futureperfect37 4 ปีที่แล้ว +1

      Agreed. ✔️

    • @shailajavaidya1205
      @shailajavaidya1205 4 ปีที่แล้ว +1

      Yes my support

  • @MySonu17
    @MySonu17 4 ปีที่แล้ว +103

    आता इथे comment section मध्ये काही चमचे येतील आणि भाऊंना BJP RSS agent म्हणतील

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 4 ปีที่แล้ว +17

      हो का
      ते आरएसएस व भाजप चे चमचे च आहेत
      या बद्दल कोणाच्या मनात शंका नाही

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @MySonu17
      @MySonu17 4 ปีที่แล้ว +15

      @@sagarkhetmalis4516
      हो आणि bjp ने 303 सीट जिंकले 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांना मत देणारी जवळपास भारताची 60% लोकसंख्या पण अंधभक्तच आहे का

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 4 ปีที่แล้ว +8

      @@MySonu17 भारतीय समाजात चूतिया लोकांची संख्या 75% आहे
      आणि निरक्षर आणि अर्थनिरक्षर लोकांची संख्या 85% आहे
      तू निक्कोलो मकेवली चे बुक वाच मग कळेल तुला जो नेता जनतेला सर्वात जास्त मूर्ख बनवतो तोच निवडून येत असतो
      देशाची जनता हुशार असती तर त्यांनी मोदीना कधीही निवडून दिले नसते😊😊😊😉😉😉😉😉😉😉😉
      आणि हो मोदीना देशातील 31% लोकांनी निवडून दिले।आहे

    • @remabarve
      @remabarve 4 ปีที่แล้ว +17

      @@sagarkhetmalis4516 देशातील जनता हुशार असती तर तुझा जन्मच झाला नसता.

  • @pratibhakulkarni5114
    @pratibhakulkarni5114 4 ปีที่แล้ว +150

    पांच,दहा रुपये फी वाढवली म्हणून आंदोलन करतात , आणि तीस हजारांचे फोन वापरतात.
    खरोखरच बंद केले पाहिजे.

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว +3

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @NealGaikwad
      @NealGaikwad 4 ปีที่แล้ว +2

      मला वाटते गरिबाला पाच दहा रुपये पण खूप जास्त वाटतात.. JNU तर जिवंत राहीलच शिवाय आम्ही ती क्रांती पण तेवत ठेऊ जोवर मनुवादी विचार माघार घेणार नाहीत.

    • @jayeshpatil3776
      @jayeshpatil3776 4 ปีที่แล้ว

      condom pan wapartat veglya veglya flavour che

    • @swaminikumar9772
      @swaminikumar9772 4 ปีที่แล้ว +1

      @@NealGaikwad are va 5/10 rs. Jast vatatat ani 20/30000 mobile bare pervdtat.

    • @NealGaikwad
      @NealGaikwad 4 ปีที่แล้ว

      @@swaminikumar9772 भक्तांना काही गोष्टी समजून सांगू शकत नाही.. जेव्हा देव बुद्धी वाटत होता तेव्हा भक्त फुगळी खेळायला गेले होते.. 😂

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 4 ปีที่แล้ว +26

    सरकारने अजिबात गय करू नये .जवढे म्हतारे विद्यार्थी असतील त्यांना आधी हाकला.तसेच जे डाव्या विचारसरणीचे स्टाफ मधे असतील त्याना हाकला .एवढ्यावरच न थांबता त्यांना कोणताही मोबदला न देता हाकलून द्यावे.

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @dhananjayparab6199
    @dhananjayparab6199 4 ปีที่แล้ว +41

    जे एन यु त्वरित बंद करावे

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 4 ปีที่แล้ว +7

    माझ्या मते मोदी सभ्य नाहीत तर खूप हुशार आहेत , हे लोक जेवढे वेड्यागत वागतील त्याचा सरळ फायदा मोदींना होत आहे मग मोदी कशाला हे थांबवतील .

    • @suyashdeshmukh5796
      @suyashdeshmukh5796 4 ปีที่แล้ว

      हे फक्त वेड्यासारखे करत नाहीत , तर चांगल्या लोकांची माथी भडकवत आहेत. यांना वेसण घातलीच पाहिजे ना...

  • @hanumantniwatkar417
    @hanumantniwatkar417 4 ปีที่แล้ว +36

    भाऊ मोदी अॅव्शन घेतील पण काॅगी आणी आप त्याचा फार मोठा इश्यु करतील

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว +1

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 4 ปีที่แล้ว +3

      Bhim mim pan

    • @hanumantniwatkar417
      @hanumantniwatkar417 4 ปีที่แล้ว +1

      @@jaydeepghodake9979 हो सत्य

    • @hanumantniwatkar417
      @hanumantniwatkar417 4 ปีที่แล้ว +1

      @@ThePostmanofficialकधीच केलल‌ आहे

    • @powerofmaratha3051
      @powerofmaratha3051 4 ปีที่แล้ว +2

      @@jaydeepghodake9979
      Mala tar he bhimte landya peksha hi jast matun gelele disatat

  • @sureshbedre6957
    @sureshbedre6957 4 ปีที่แล้ว +45

    भाऊ तुम्ही सच्चा भारतीयांच्या मनातले बोललात धन्यवाद

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @suryaps1339
    @suryaps1339 4 ปีที่แล้ว +11

    *सोच रहा हूँ कि, रिटायरमेंट के बाद JNU में एडमिशन लेकर सेटल हो जाऊँ।*
    *₹10 में कमरा मिल जाएगा दिल्ली में, और बाकी 20 या 25 रुपए में खाना पीना भी हो जाएगा....*
    *मेरे जैसे कई बुजुर्ग छात्रों का साथ भी मिल जाएगा।*
    *कभी जिंदगी में co-education में पढ़ाई नहीं की थी। ये हसरत भी पूरी हो जाएगी। अगर पिटाई भी हो गई तो हालचाल पूछने हीरोइन आएंगी।*
    😃😃😃😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @lokeshthakur7
    @lokeshthakur7 4 ปีที่แล้ว +14

    नमस्कार ये JNU वाला वीडियो अगर हो सके तो हिंदी में भी डालिये । 🙏🙏

  • @shreemansatyawadi3788
    @shreemansatyawadi3788 4 ปีที่แล้ว +5

    ही माहिती ते पुरोगामी म्हणवून घेणारे निखील वागळे किंवा कुमार केतकर कधी देणार नाहीत. ... म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांना फारसे कधी बोलावले जायचे नाही.

  • @herambkeer4296
    @herambkeer4296 4 ปีที่แล้ว +13

    एकदम छान? फारच उत्तम विषयावर चर्चा केलीत.धन्यवाद!!

  • @RK-hj1ti
    @RK-hj1ti 4 ปีที่แล้ว +2

    Bhau tumch dok firlay paise cha apvay chi ji bhasha krta na tumi
    Tich bhasha modi gov chya advertising che paise kay tumchya khisatun nahi gele samanya janteche paise hote

  • @rahulkhot1693
    @rahulkhot1693 4 ปีที่แล้ว +17

    जामीया मिलिया मध्ये झोडपण्याचा ट्रेलर पार पडला आहे ,
    आणि आता चित्रपट जेएनयू मध्ये पार पडेल
    #LeftistIsTerorist

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว +1

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @pawarnil3482
      @pawarnil3482 4 ปีที่แล้ว +2

      भाजपवाल्यांना तोडगा सापडत नाही म्हणून रागावलेत ते.
      दलित, बहुजनांना शिक्षणापासून पुन्हा एकदा वंचित ठेवण्याचा डाव चालू आहे.
      यांना पुन्हा फुले-शाहू-आंबेडकरांचा सामना करावा लागेल, अशी भीती वाटते.

    • @rahulkhot1693
      @rahulkhot1693 4 ปีที่แล้ว

      @@pawarnil3482 तोडगा सापडत नाही 😂😇
      तोडगा कसा काढायचा असतो व तो कसा मुळापर्यंत न्यायचा असतो हे मागल्या 4 महिन्यात सर्वाना व्यवस्थित समजलं असेल , फक्त प्रश्न निर्माण करून ठेवणाऱ्या मानसिकवृत्ती ला त्याचा प्रत्यय येणं थोडं कठीणच .
      वेगवेगळ्या राजकीय आंदोलनांनी विद्यापीठ धुमसत ठेवणारे दलित बहुजनांचा शिक्षणाच्या विरोधात आहेत की आणखी कोण आपणच ठरवावं .
      आणि फुले , शाहू , आंबेडकर ज्याला कळाले तो ( 3 तलाक , 370 व सुधारित नागरिकत्व कायदा ) याचा विरोधात असेल असं मला तरी वाटत नाही ..

    • @pawarnil3482
      @pawarnil3482 4 ปีที่แล้ว

      मुस्लिमांनंतर दलित बहुजनच या लोकांचे टार्गेट आहेत.

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 4 ปีที่แล้ว +1

      @@pawarnil3482 आज एक बहुजनच पंतप्रधान आहे. नाव शाहू, फुले आणि आंबेडकर साहेब यांचे घ्यायचे आणि आपल्या जातीला चिकटून रहायचे. हा खोटा अंजेडा लोकांना कळायला लागला आहे. व्हाटसप, यू ट्यूब, शोशल मिडिया सगळेच बघतात. खर खोट कळत आता लोकांना. 65 वर्षे देऊन, प्रचड बहुमत असुन सगळ्या लोकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता खोट्या नामधारी, पुरोगामी पक्षांचा लोकांना राग आहे.

  • @pramodmandavkar5526
    @pramodmandavkar5526 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ खरं आहे तुमचं..फी वाढली म्हणून आंदोलन करणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या बाहेर सिगारेट पितात..त्याला कुठून येतात पैसे???

  • @ganeshzinjurde7857
    @ganeshzinjurde7857 4 ปีที่แล้ว +22

    Chan bhau torsekar sir

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @ThePostmanofficial
    @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว +25

    जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
    th-cam.com/users/ThePostmanOfficial

    • @GaneshPawar-wf9or
      @GaneshPawar-wf9or 4 ปีที่แล้ว +2

      Nakkich Pn biased analysis thamva.
      Nehmi ekach baju ka dakhavta as media you all should be neutral for every issues. Bhau badal takrar nahi pn jase te BJP chi baju madatat tase opposition voice should be there for counter (vicharche manthan hour dya)otherwise it will be BJP.Pvt.Ltd.
      Best of luck for future
      news.abplive.com/videos/news/india-jnu-students-bag-18-out-of-32-seats-in-ies-1141963

    • @SUSHANT12B
      @SUSHANT12B 4 ปีที่แล้ว +2

      JNU jevdhe divas band theval tevadhe divas RSS la pan band kara. Vidyarthi sampurn bhartat jage zale yach dukh vatat ahe ka. CAA NRC mule je lok jagruk zale te pahavat nahi aahe ka. Bhau Mahagai ani berojgari var pan video banva. Purna deshat JNU hach vishay nahi aahe. Swatala patrakar manta na bhau, tar Bhartiy bana "Bhadve" banu naka sattedarache. Modichya Hitlershahi var pan video banva. Mi vat pahin...

    • @kauthaku23456
      @kauthaku23456 4 ปีที่แล้ว

      Sir ur cataract operation done? how r u?

    • @Swapnil.1234
      @Swapnil.1234 4 ปีที่แล้ว +1

      बंद करणे हा पर्याय पूर्णता अयोग्य
      पण सुधारणा आवश्यक,......

    • @ameykhatate2283
      @ameykhatate2283 4 ปีที่แล้ว

      Postman badlun rss kinva bjp mhanun chalva channel

  • @digvijaydinde8951
    @digvijaydinde8951 4 ปีที่แล้ว +16

    अगदी बरोबर 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @chandrashekhardandekar1260
    @chandrashekhardandekar1260 4 ปีที่แล้ว +4

    एन.डी.ए.ग्रॅज्युएट्सना पदवी देण्नेयाचा अधिकार नेहरू विद्यापिठाला का आहेय़.हे बंद केले पाहिजे.

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 4 ปีที่แล้ว +1

    सात सात वर्ष सुद्धा शिक्षण पूर्ण होत नाही. फुकट रोटी, हॉस्टेल, असते. तुकडे गँग विद्यार्थी किती वर्षे jnu मध्ये आहेत हे कोणताही टीव्ही चॅनेल दाखवत नाही किंवा प्रश्न विचारत नाही.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 4 ปีที่แล้ว +1

    JNU बरोबरच जामीया मिलीया आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठावरही कारवाई करण्यात यावी.

  • @rd-tk6js
    @rd-tk6js 4 ปีที่แล้ว +11

    Not temporary but permanently JNU should be closed ! Students should only focus on studies and not politics.

    • @bobinpune
      @bobinpune 4 ปีที่แล้ว +2

      अरे लेका, मोदी, शाह आणि जेटली सुद्धा स्टुडंट पॉलिटिक्स मधून वर आले आहेत.

  • @manojbhavsar2550
    @manojbhavsar2550 4 ปีที่แล้ว +10

    Manatla bolalat bhau. Aamhi tumchya sarkhe bolu shakat nahi pan manat same vichar asatat.

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @nalinipaturkar1420
    @nalinipaturkar1420 4 ปีที่แล้ว +1

    हा. पंतप्रधानांनी ,j n u बद्दल काहीही निर्णय घेतला तरी ते लोक (नाव किती छान मिळालं आहे,डावी बाजू म्हणजे अशुद्ध,)अराजक माजवतील,व जाणते त्यांचीच बाजू घेतील,हे अतिरेक्यांचे‌ सावत्र भाऊ
    त्यांना त्यांच्याच भाषेत वठणीवर आणावे.

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 4 ปีที่แล้ว +1

    JNU विद्यापीठ नाही तो अड्डा झाला आहे
    JNU अड्डा बंद करा.....

  • @saranggovind
    @saranggovind 4 ปีที่แล้ว +10

    तथास्तु अस देवबाप्पा म्हणाला भाऊ .

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @enjoyparents
    @enjoyparents 4 ปีที่แล้ว +1

    Very true. Jnu needs brand new teachers with BHARTIYAS nationalist leaders. Throw away nehru KHAANDHI family in GARBAGE !!
    JNU NEEDS NEW ENERGY . ADMIN , COURSES , STUDENTS , CURICULLUM.

  • @enjoyparents
    @enjoyparents 4 ปีที่แล้ว +1

    Bahu rao , indra gaandhi had COMPLETE MAJORITY !
    NAMO does not have that much majority in STATES !
    THIS NEEDS TO START FROM GRASS ROOT , TODAYS ELITE HINDU is engrossed in Vacations trips foreign countries luxury goods etc ! He/ she DOES NOT GO AND VOTE FOR BJP !!
    WE NEED TO CHANGE THIS MIND SET !
    I HAVE travelled a lot in n around world n indian cities as well. There are alots n lots of good things happening but ELITE EDUCATED hindu is UUDASIN OR PESSIMISTIC ABOUT ELECTIONS! we just DONT GO TO VOTE !!
    IF NAMO N BJP HAD HALF THE STATES GOVTS UNDER THEIR WINGS THAN they would surely have been done that JNU WOULD CLOSE DOWN N MILTARY WOULD GO IN !
    BUT SICULAR HINDU DOES NOT SUPPORT NAMO ! THEY WANT THEIR LUXURY n they r ok with CAA- NRC protests , CONVERSION etc !
    Problem is not with BJP , PROBLEM IS WITH HINDU MIND SET !
    SPEAKING IN MAHARASHTRA LOOK WHAT HAPPENED!! SHAME SHAME SHIV SENA !! SHAAV SENA SAT WITH mumbai blasters planners SHARAD PAWAR N DAWWOOD ! WHAT R U GOING TO SAY N DO ABOUT IT??? TORASKARJI ANSWER ? WHY DONT MARATHI MANUS COME ON ROADS AGAINST SHAAV SENA ??? WHEN BJP WAS HIGHEST MAJORITY PARTY ???
    SHAME SHAME IS MARATHI & HINDU VOTERS !!!
    BEING 80% we still DONT SUPPORT BJP 100% ! WE DONT GO AND VOTE ??
    WE LET THE 18% RULE OUR UNIVERSITIES ? WE ALLOW LOVE JIHAD , WE DONT STAND AGAINST KHANNDHI??
    PROBLEM IS WITH US !!! TORASKARJI

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds 4 ปีที่แล้ว +5

    Bhau indra gandhi kartil tyat kay vishesh, tyannich jnu ubharli ani tyannich band keli, ethe bjp ni kele tar gahajab hoil, atta kahi nahi kele tari yevhadi zhundshahi 🤔 jnu vaar surgical strike kach kela pahije dusare kahi nahi🙏

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @rahulmore2034
    @rahulmore2034 4 ปีที่แล้ว +8

    लगे रहो भाऊ

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 4 ปีที่แล้ว +7

    भाऊ मस्त माहिती सांगितली आहे...

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @rajeevraje1
    @rajeevraje1 4 ปีที่แล้ว +2

    I am in total agreement with Bhau & as atax payor I wld request Modiji to close down JNU for 1 year & flush out all anti national elements.Govt is spending 4 lakhs of tax payor's money on every student of JNU & the institute is producing naxalites .Our brave soldiers are becoming shahids fighting the naxalites & terrorists while JNU specialises in producing Naxalites & anti nationals.Close down this university immediately.

  • @vishnunavti476
    @vishnunavti476 4 ปีที่แล้ว +4

    Bharat Mata kid Jai. Bhau tumach wisleshan phar chaan ahe . Dhanyawad

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 4 ปีที่แล้ว +5

    JNU खरेच टाळे लावले पाहिजे.

  • @ranjeetbadhe
    @ranjeetbadhe 4 ปีที่แล้ว +7

    Best bhau

  • @CSPant-wc7xm
    @CSPant-wc7xm 4 ปีที่แล้ว +6

    Bhau, seeing you really angry for the first time!😁

    • @pawarnil3482
      @pawarnil3482 4 ปีที่แล้ว

      भाजपवाल्यांना तोडगा सापडत नाही म्हणून रागावलेत ते.
      दलित, बहुजनांना शिक्षणापासून पुन्हा एकदा वंचित ठेवण्याचा डाव चालू आहे.
      यांना पुन्हा फुले-शाहू-आंबेडकरांचा सामना करावा लागेल, अशी भीती वाटते.

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 4 ปีที่แล้ว +9

    आता ह्या नालायकांवर कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे.

    • @ThePostmanofficial
      @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว

      जर आपण द पोस्टमन या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवा.
      th-cam.com/users/ThePostmanOfficial

  • @akshaypetkar1990
    @akshaypetkar1990 4 ปีที่แล้ว +1

    खूप एकांगी आणि अर्धवट अशी माहिती base करून मतं मांडली आहेत .
    www.lalbahadurshastri.org/memorial-lalbahadurshastriji.html

  • @tejug3431
    @tejug3431 4 ปีที่แล้ว +1

    Ata Maharashtra chi nawin education minister hi sudha Omar Khalid chi sympathizer ahe... Thanks to Shivsena ata Maharashtra chi pan waat lagnar ani ithlya universities pan ashach honar... Give it max six months... Zero education, max nuisance value and total disaster.

  • @madanmorgaonkar1907
    @madanmorgaonkar1907 4 ปีที่แล้ว

    या माणसाचा अधिकार काय आहे..? याने कोणत्या aadhikarawar काम केले आहे का? उचलली जीभ लावली टाळ्याला... अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैर वापर... तुम्ही काय काय केले आहे ते सांगा ? For everyone's interest ,let me tell you that there are so many personnel who are working for this govt.also, including our finance minister

  • @sumitdudhe5885
    @sumitdudhe5885 4 ปีที่แล้ว

    भाऊ हे जागतिकीकरणा मध्ये आरक्षणाची काय गरज आहे,,, संध्या हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहे सरकार असं म्हणण्यात येत आहे,,, पण वास्तविक संविधाना मध्येच तर जातींमध्ये तेढ आहेत,,,, म्हणजे जागतिकीकरणामध्ये आरक्षणाची गरज आहे की नाही,,, की हे राजकारणी त्याचा उपयोग करून घेत आहेत,,,, थोडा आपलं मत व्यक्त करा,,धन्यवाद

  • @d.v.mansukh4069
    @d.v.mansukh4069 4 ปีที่แล้ว

    Bhau...modijinni himmat karavi ase ka ? त्यांनी करायलाच पाहिजे असे का नाही म्हणत तुम्ही. मतदान घेतले तर ९५ टक्के लोक ही University band kara किंवा यांना ठोकून काढा असं म्हणतील.

  • @ganeshmore8463
    @ganeshmore8463 4 ปีที่แล้ว

    दव्याना अजिबात आवडलेल नाही भाजपा सरकार आलेलं, तेव्हा पासून ह्यांचे तमाशे चाललेत, खरंच ह्यांना ठोकून काढा, नाहीतर डोक्यावर बसतील. एनडीटीव्ही इंडिया टीव्ही बंद करा, देशविरोधी काम करतात हे सगळे, हे कसं चालतं आपल्या देशात.

  • @NealGaikwad
    @NealGaikwad 4 ปีที่แล้ว

    JNU भारताच्या तरुणांचा आवाज आहे, फेकया काय काय करतोय याचा सगळा हिशेब आम्ही विद्यार्थि ठेवतोय.. संघाच्या चष्म्यातून अजून वेगळे काय दिसणार तुला.. लोकसभा तर झाली आता बघूच भाजप किती राज्यात परत येतंय ते..

  • @vishnunavti476
    @vishnunavti476 4 ปีที่แล้ว +9

    JNU Should be Closed

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 4 ปีที่แล้ว +1

    भाऊंचा व्हिडिओ मी शेवटच्या शब्दापर्यंत आहे तो ऐकतो भाऊचा अभ्यास आणि आतापर्यंतच्या अनुभवाचे दर्शन व्हिडिओ मधून दिसते.

  • @vhdbktkdl
    @vhdbktkdl 4 ปีที่แล้ว

    MODI Himmat Kelitar congress Utarnar KANHAYA Kumar Barobar. Tumhi Bgitla Asel RAHUL Ubharahlele Aahe Tukade, Tukade Gang Madhe.

  • @vasantnakhe8833
    @vasantnakhe8833 4 ปีที่แล้ว

    अत्यंत अचुक निरीक्षण केले आहे आणि ते विचार यात व्यक्त केले आहेत ,फारच परखड विचार मांडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, खरोखरच JNU टाळे ठोकले पाहिजेत !

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 4 ปีที่แล้ว

    जे ऐन यू मधे त्याच लोकांना प्रवेश द्यावा जे पिवळे रेशन कार्ड धारक व घरातील कुणीही राज कारणी नसावा विद्यार्थ्याला दर वर्षी पास झालेच पाहिजे आणि त्यांना वयाची अट असावी त्यांना राज कारण करायचं असेल तर त्यांनी अगोदर विद्यालय सोडून बाहेर निघा हे होवू शकत नसेल तर ते लॉक केलेलं बरोबर आहे धन्यवाद

  • @शिवम्कुलकर्णी
    @शिवम्कुलकर्णी 4 ปีที่แล้ว +1

    जेएनयु बंद करा व तिथली घाण हटवुन नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देऊन ते पुन्हा सुरु करावे

  • @jp-sz9oh
    @jp-sz9oh 4 ปีที่แล้ว

    भाऊ इंदिरा गांधींनी कम्युनिस्ट, लीबरल, etc भरले आणि इंदिरा गांधींनी जे एन यु 45 दिवस लॉक केले हे काही कळलं नाही

  • @manoharsangare4484
    @manoharsangare4484 4 ปีที่แล้ว

    JNU la best university award ka dila jato?
    Fake goshti psrvta tumhi....
    Modi ksl garibanch kalyn krtat?

  • @SUSHANT12B
    @SUSHANT12B 4 ปีที่แล้ว

    JNU jevdhe divas band theval tevadhe divas RSS la pan band kara. Vidyarthi sampurn bhartat jage zale yach dukh vatat ahe ka. CAA NRC mule je lok jagruk zale te pahavat nahi aahe ka. Bhau Mahagai ani berojgari var pan video banva. Purna deshat JNU hach vishay nahi aahe. Swatala patrakar manta na bhau, tar Bhartiy bana "Bhadve" banu naka sattedarache. Modichya Hitlershahi var pan video banva. Mi vat pahin...

  • @vilasdamari3197
    @vilasdamari3197 4 ปีที่แล้ว

    Modiji Tum pradhanmantrijise binanti hai Tum turant J N. U. Ko pach salake liye tala lagao. US viddyapithako milanewali sab grant pach salakeliye band kar do. Unaki mastiko lagam lagaiye. Pm. Sahab Tum kya unaka tamasha dekhate hai. Indira tarahaki kadi action tyrant kijiye. Tumhe aour deshake Rashtrapatijiko bharatiy savidhanane tumhe Adhikar (Right) diya hai. Aap himmat kijiye.deshdrohiyonko jadase ukhado. Vande Mataram!!!

  • @phadkechirayu309
    @phadkechirayu309 4 ปีที่แล้ว

    JNU band kara (Nehru cha AaichiGaand)
    Congress (Pakistan chi B Team)
    Jaitu Hindu Rashtra 🚩🚩

  • @vithalmaingade3121
    @vithalmaingade3121 4 ปีที่แล้ว

    Namaskar Bhau. Tumche mhanne ekdum barobar aahe. TEEN MURTHI hi 1947 chya aadhi je aaple teen vejle battalion israel chya haafa city saathi ladlya aani Israel la jinkun dile tyache nssv teen murti hafaa ase mhantat.

  • @dhananjayapte5778
    @dhananjayapte5778 3 ปีที่แล้ว

    JNU मधील पदवीधरांना नोकरी देणे बंद करावे, कोणीही JNU मध्ये प्रवेश घेणार नाही.

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 4 ปีที่แล้ว +1

    Communist chutya idelogy ahe. Hyani 10 crore loka marli ahet .
    Mao ne 5 te 6 Koti loka marli . Stalin ne tech kela. Asala bahercha kachara aplyala nako.

  • @templogical3095
    @templogical3095 4 ปีที่แล้ว +1

    BJP Bootlicker Bhau Torsekar

  • @rupeshmokashi8267
    @rupeshmokashi8267 4 ปีที่แล้ว

    Tumhi BJP chya Bajune ka bolta. Tumhi Kumar saptarshi , Nikhil waghle Yana bagha. Te konachi baju ghet nahit

  • @yashvantB
    @yashvantB 4 ปีที่แล้ว

    Bhau Nehrunchya navane road aani trust tar aahetach pan tyanchyach visionmadhun tayar zalele IIT IIM, ISRO BARC pan aahe aani te band karnyacha vichar pan murkhpana aahe.

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 4 ปีที่แล้ว

    मी तरी अनेक वेळा मागणी केली की हे विद्यापीठ बंद करा फंड देऊच नका विद्यापीठ चालवायला

  • @vasundharalad5310
    @vasundharalad5310 4 ปีที่แล้ว

    Modi karu shakale nahit karan indiraji na akadhikar hota. Ithe modinchya dokyavar opposition thaya thaya nachte. Internationally badnaami kartat. Kaam avghad aahe agdi 370 sarkhe.