उद्धवची कोंडी करू नका | Bhau Torsekar | The Postman

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 377

  • @ThePostmanofficial
    @ThePostmanofficial  4 ปีที่แล้ว +9

    आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
    th-cam.com/channels/L4CVyVrYSaot2spZf1LG2g.htmljoin
    thepostman.co.in/ वर क्लिक करून आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या
    facebook.com/ThePostmanOfficial/ वर क्लिक करून आपले पेज लाईक करा आणि मिळवा सर्व अपडेट्स

  • @savitapansare2910
    @savitapansare2910 4 ปีที่แล้ว +97

    भाऊ आपले विश्लेषण अचूक आहे. आपले विश्लेषण ऐकणारा वर्ग फार मोठा आहे. हे पाहून मला फार आनंद झाला.काँमेंट पण भरपूर उत्साह देणारी असतात.जयहिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 ปีที่แล้ว +2

      आणि जय श्रीराम ??

    • @sagarpatil-us3rr
      @sagarpatil-us3rr 3 ปีที่แล้ว

      भाऊ ना सांगा pratipash च comment Box चालू करा.😁

  • @शिवमकुलकर्णी
    @शिवमकुलकर्णी 4 ปีที่แล้ว +59

    सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा

  • @gajanandeshmukh9893
    @gajanandeshmukh9893 4 ปีที่แล้ว +117

    भ्रष्टाचार करून प्रचंड पैसा कमवण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्र आले आहेत

    • @mohandaphal3440
      @mohandaphal3440 4 ปีที่แล้ว +6

      Yes right

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 4 ปีที่แล้ว +2

      V, Apple gele Karnataka madhe, Amazon gele Hyderabad madhe, BMW geli TN madhe, halu halu MH madhe honari FDI kami hot aahe

    • @madhavividekar7404
      @madhavividekar7404 4 ปีที่แล้ว +1

      Right

    • @bandutelavekar2545
      @bandutelavekar2545 4 ปีที่แล้ว +4

      पाण्या वाचनू मासा राहावू शकत नाही आणि सत्ये शिवाय घराने शाही पार्टीया राहावू शकत नाहित. गेले पाच वर्षे शरद पवार साहेबाना कठिन झाले. शरद पवार हे देश विरोदी आहेत.

  • @vijaykher4483
    @vijaykher4483 4 ปีที่แล้ว +50

    म्हणजे कामं ठेवायची बाजूला आणि फक्त सत्ता कशी टिकेल याकडेच लक्ष द्यायचं असा सरळ सरळ अर्थ होतो. असं सरकार काय कामाचं ? महाराष्ट्र व देशाचं अपार नुकसान होतंय हे कळत नसेल तर यांच्यात व देशद्रोह्यांमधे फरक तो काय राहीला ?

  • @arundharmadhikari6518
    @arundharmadhikari6518 4 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचे विचार परखड, निर्भीड व घडत असलेल्या घटनांची लोकांना माहीत नसलेली वेगळी बाजू स्पष्ट करणारी असल्याने श्रवणीय असतात, अशीच स्पष्टोक्ती अपेक्षित आहे, आपणास व आपल्या चॅनेलला शुभेच्छा व धन्यवाद.

  • @vjrocks899
    @vjrocks899 4 ปีที่แล้ว +33

    इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩

  • @laxmansonwane7259
    @laxmansonwane7259 4 ปีที่แล้ว +29

    भाऊ 1नंबर विश्लेषण..🙏👌👌

  • @rahulbhivare6688
    @rahulbhivare6688 4 ปีที่แล้ว +2

    विचार पटो अथवा नाही, मात्र सांप्रत महाराष्ट्रात स्वत:च्या नावावर वाचक खेचनारे एकमेव पत्रकार म्हणजे - भाऊ तोरसेकर ! ना कोणता मिडिया हाताशी ना वृत्तपत्र. . . फक्त अभ्यासपुर्ण विवेचन . . . सलाम ह्यांच्या पत्रकारितेला

  • @santoshchavan9200
    @santoshchavan9200 4 ปีที่แล้ว

    आदरणीय सन्माननीय श्री भाऊजी तोरसेकर साहेब अचूक आणि स्पष्ट भाषेत आपण सध्याच्या राजकिय परिस्थितीतीचे विश्लेषण केलेत त्याबद्दल आपणांस सलाम सलाम !!

  • @vikask5836
    @vikask5836 4 ปีที่แล้ว +31

    भाऊ, अप्रत्यक्षरित्या तुम्ही महाविकास आघाडीची किती मदत करताय हे त्त्या मूर्ख कार्यकर्तानां समजणार नाही.
    ते तुम्हाला शिव्या देतच राहणार.

  • @hiteshakul1662
    @hiteshakul1662 4 ปีที่แล้ว +20

    नक्कीच एवढ्याने पडणार नाही, पण म्हणून आम्ही आमचं काम कसे सोडणार,
    ज्याने भगवा सोडला त्याला गावाने सोडला.

  • @nileshyewale3074
    @nileshyewale3074 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊसाहेब ! अशेच चांगले व्हिडिओ बनवत रहा. तुमचं युट्युब चॅनल पाहिल्यावर फार आनंद होतो. महाराष्ट्रातील काही अज्ञानी लोकांना तुम्ही योग्य दृष्टीकोन दाखवत आहात.

  • @shankarhandava9255
    @shankarhandava9255 4 ปีที่แล้ว +30

    उद्धव साहेबांचा वापर आघाडी करुन घेत आहे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी पण याच उत्तर काही निवडणूकामधून याची जाणीव झाली असेल....

  • @shankarwagh7128
    @shankarwagh7128 4 ปีที่แล้ว +1

    👍अगदी बरोबर आहे...ह्याचा फायदा राष्ट्रवादी पक्ष घेईल. ..शिवसेनेआधी....दोन्ही डगरी वर पाय ठेवून काम करतात राष्ट्रवादी नेते...
    .

  • @santoshmandlik5890
    @santoshmandlik5890 4 ปีที่แล้ว +32

    आता सेनेशी युती नको भाजपने स्वबळावर सत्ता आणावी नाहीतर मतदार त्यांना घरी बसवतील

  • @shnkB446
    @shnkB446 4 ปีที่แล้ว +54

    सर,टीकेल..टीकेल..सरकार पाच वर्षे टीकेल नव्हे त्याला सरकार टीकवावे लागेल. जर पाडल तर मतदार म्हणतील पैलवान विश्वासघातकी अाहे अाणी मग उन्हात ऊभे राहुन बोलले तरी लोक त्याना निवडणुकीत पाडणार.

    • @MrRamtahiliani
      @MrRamtahiliani 4 ปีที่แล้ว +2

      nahi tiknar june paryant wat bagha

  • @onkarkale8271
    @onkarkale8271 4 ปีที่แล้ว +21

    उत्तम विश्लेशन भाऊ.

  • @vikrantajitvasant2964
    @vikrantajitvasant2964 4 ปีที่แล้ว +75

    शिवसेना ही टॅक्सी सारखी आहे.टॅक्सी ला फक्त गिर्हाईक हवे असते. कुठे जायचे याची जाणीव , गरज याचयाशी काही घेणे देणे नसते. भाडे मिळाल्या शी मतलब असतो. नाहीतर ज्या पक्षाच्या बरोबर निवडणूक आधी करार केला होता तो मोडून विरोधकांशी लग्न केले नसते

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 ปีที่แล้ว +1

      @तुमचा बाप thereYou are !!

    • @saurabhkulkarni818
      @saurabhkulkarni818 4 ปีที่แล้ว +4

      @तुमचा बाप bhava ti tari paise kamavte . Maharashtra lootat nahi sene sarkha

  • @nitink15
    @nitink15 4 ปีที่แล้ว +51

    भाऊ, १८/०२/२०२० रोजी मामु उद्धवजींनी काकासाहेबांच्या पुढे माघार घेतलेली आहे, लोटांगण घातलेले आहे. ह्या घटनेला तुम्ही कसे पाहता?

    • @preetir4235
      @preetir4235 4 ปีที่แล้ว +5

      Maghar gheun kaay phayda.. Shevti yelgar file NIA kade geleli aahe.. Parallel investigation la kahi value nahi.

    • @ShubhamKad
      @ShubhamKad 4 ปีที่แล้ว +3

      @@preetir4235 aaho khari ghost ti nahi AATA bhide Ani ek botye na guntavun Hindu maratha vs dalit aashi bhadan LAUN swatchya matanchya polya bhajun ghyeta yenar nahi hech dhuk aaha sahebanch ..!😠😠😠

    • @preetir4235
      @preetir4235 4 ปีที่แล้ว +1

      @@ShubhamKad kharay.. Kasala swarthi manus aahe ha.. Swarthi asatat loka pan hyane haddh Paar keli

    • @preetir4235
      @preetir4235 4 ปีที่แล้ว +1

      @Shivoham 08 😀 kahi diwasat shwas gheta yenar nahi

  • @sunilthakur1708
    @sunilthakur1708 4 ปีที่แล้ว +23

    तपास कोणिही करु दे जनतेला समजलय भिमा कोरेगाव कुणी पेटवलय

  • @janardansorap328
    @janardansorap328 4 ปีที่แล้ว +66

    पवार साहेब यांनी शिवसेनेची वाट लावायला युती केली हाहें

    • @swatigawade3389
      @swatigawade3389 4 ปีที่แล้ว +2

      Sattesathi kahihi

    • @ShubhamKad
      @ShubhamKad 4 ปีที่แล้ว +1

      SATTYE sathi ha kuthye hi jail ..!😠😠😠

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 4 ปีที่แล้ว +2

      Saheb bolaychi garaj nahi tya landya la

    • @ShubhamKad
      @ShubhamKad 4 ปีที่แล้ว +1

      @@rickyrocks3277 nahi Bhai saheb bolayala lagat nahi ter karykartye na khup tras hoto Jara tika keli Teri police complain kartat sahebana sampavaychi bhasha keli mhanun. Bhahu torsye karnachya 1 video ver sadhi comment keli ter pohachlye karykartye SHIVAJI nager police station madhye aani Varun bolnar LOKSHAHI MODIN MULYE DHOKYAT AAHA ..!🤗🤗🤗

  • @pravinbhavsar3437
    @pravinbhavsar3437 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ, तुमचे विश्लेषण अप्रतिम आहे , तुमच्या ब्लॉग ची आम्ही रोज वाट पाहत असतो

  • @parajidhone7856
    @parajidhone7856 4 ปีที่แล้ว +42

    आता लवकरच जैल मधील गूंड बाहेर काढून पुन्हा दमदारपणे वाट पाहत आहे 🐰
    खायला मिळेल

  • @hooman_being7149
    @hooman_being7149 4 ปีที่แล้ว +18

    बिघाडीची भूमिका...
    बर त्या शेतकऱ्यांचं काय झालं? सगळे मर्सिडीज मध्ये फिरू लागले का? सगळ्या बेरोजगारांना कलेक्टरच्या नोकऱ्या मिळाल्या का?

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 4 ปีที่แล้ว +29

    सर्वानां शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेची नुसतीच कोंडी केली नाही तर तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात याला.

  • @jayant9402
    @jayant9402 4 ปีที่แล้ว

    आगदी बरोबर आहे आणि शिव सेनेन ते कराव. धन्यवाद जय गुरुमहाराज गोपाल डाहाके

  • @nileshgs2254
    @nileshgs2254 4 ปีที่แล้ว +17

    सरकार पड़ो की चालों, पण एक मात्र नक्की आहे शिवसेना आता पुन्हा नाही , शिवसेना आता संपली ।

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 4 ปีที่แล้ว +1

      हे मात्र 100 टक्के सत्य आहे.

  • @sujitmore7179
    @sujitmore7179 4 ปีที่แล้ว

    भाऊ , आपले म्हणणे एगदम योग्य
    आहे.
    आपण कितीही चांगले सांगितले तरी सुद्धा सरकार पाच वर्षे टिकणार
    नाही.

  • @devidaskad9747
    @devidaskad9747 4 ปีที่แล้ว +37

    गळु ठुस ठुस
    ऊत्तम ऊदाहरण

    • @shrishwagh3249
      @shrishwagh3249 4 ปีที่แล้ว +3

      त्याला पोटीस्त लावलं पाहिजे म्हणजे लवकर पीकेल

    • @remabarve
      @remabarve 4 ปีที่แล้ว +2

      असंच महाराष्ट्राला लागलेलं गळू आहे एक.
      😊😊😊

  • @nitink15
    @nitink15 4 ปีที่แล้ว +64

    मे २०२० पर्यंत पडेल हे सरकार!

    • @mohandaphal3440
      @mohandaphal3440 4 ปีที่แล้ว +5

      Time.javal.yet.aahe.jay.hind

    • @pravinotawanekar8463
      @pravinotawanekar8463 4 ปีที่แล้ว

      Ayghalya may mahina gela ata kuthala muhurt kadhatore

    • @nitink15
      @nitink15 4 ปีที่แล้ว +1

      डिसेंम्बर पर्यंत ब्याद जाईल

  • @paragg7859
    @paragg7859 4 ปีที่แล้ว

    It is Bhau's experience in journalism, always gives a appropriate direction. His experience helps us to take decision and understand the situation and analyse it in a right way. Nobody can deny it. I always forward the link of most of his videos in my whatsapp group and ask them to subscribe this channel.
    Bhau is just like a lighthouse, which is hope and ultimate strength.

  • @nilesh1s
    @nilesh1s 4 ปีที่แล้ว

    grt analysis bhau..YOUR Examples are very accurate with current analysis..!
    I am also learning and understanding politics by your video :) keep it up..!

  • @yogeshdeshmukh5607
    @yogeshdeshmukh5607 4 ปีที่แล้ว

    भाऊ आपलं विश्लेषण अचूक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की इंदूरीकर महाराज प्रकरणाबद्दल आपण बोलावं

  • @arunbarve
    @arunbarve 4 ปีที่แล้ว +38

    उद्धव म्हणजे नितीश नव्हे ! उद्धावाना मुख्यमंत्री पदाचा मोह सुटणार नाही ! नाहीतर त्यांनी महत्वाची खाती त्या दोन पक्षांना दिलीच नसती ! आपल्याला फसवण्यात आले आहे हे ऊधवाना कळले तरी वळणार नाही . भा जा पा उद्धावाना मुख्यमंत्री करणे शक्य नाही त्रिवार नाही !

    • @pratikpandirkar3030
      @pratikpandirkar3030 4 ปีที่แล้ว +3

      Barve tumhi bjp che adhyaksh bana aata .... tumchi layaki olkhun bola

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 4 ปีที่แล้ว +52

    काँग्रेस व राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री ठाकरे यांना पाहिजे तेव्हा अपमानीत करत आहेत।
    त्यांचा स्वार्थ संपला की सरकार पडेल

    • @aniket6627
      @aniket6627 4 ปีที่แล้ว +3

      Swatacha phyda Karun ghetil.. Cong ncp..ani shivsena cha lokanmadhla vishwas sampun taknar..lok shivsena war naraj ahet..he pudil kahi election madhe kalecha..ani Raj Thackeray jar jast active zale tar.. shivsena la Cong ncp tun baher padhawach lagel.. shivsena cha future sadhya..khup low disat..

    • @maheshlohekar1768
      @maheshlohekar1768 4 ปีที่แล้ว +4

      @@aniket6627 शिवसेना आपला मतदार गमवत आहे।

    • @aniket6627
      @aniket6627 4 ปีที่แล้ว +2

      @@maheshlohekar1768 yes absolutely right..jo shivsena cha traditional voter ahe to..khup dukhawala ahe..ani shivsena chya Cong ncp madhe janayane naraj ahe..no doubt.. Raj Thackeray jar..thode jast active hindutva kade zukle tar.. shivsena che voters Raj kade janar yat Kahi..dumat nhi..uddavache doke lavkar thikanawar ale tar..wachtil..nhi ta..Billi manjar zala ahecha..taycha.. Delhi pudhe Maharashtra zukat nhi manhat.. soniya pudhe sapshel lotangan ghatala.. balasaheb thakre chi izzat ghatli..sagli.. Yani..yacha phatka MH la basnar..may be basat hi ahe..purvi etka laksha kendra Sarkar cha MH kade disat nhi sadhya..satte sathi tattava.. dharm sagla gamavala..Yani.. Jai Hind 🇮🇳 Jai maharashtra 🇮🇳

    • @rajkumarbhoj420
      @rajkumarbhoj420 4 ปีที่แล้ว

      @@maheshlohekar1768 नाही उलट तो वाढेल। कारण bjp ने शिवसेनेचे खच्चीकरण केले आहे। ज्याच्या जीवावर bjp मोठा झाला त्यालाच तो संपवू लसगल्स होता। शेवटी शिवसेना हा कट्टर मराठी पक्ष आहे आणि bjp हा कट्टर कर्मठ ब्राह्मण वादी पक्ष आहे

  • @saiprasaddalvi4220
    @saiprasaddalvi4220 4 ปีที่แล้ว

    वाह भाऊ अगदी योग्य विश्लेषण केले पुन्हा एकदा तुम्ही

  • @kamleshgade6478
    @kamleshgade6478 4 ปีที่แล้ว +26

    बारामती मधला बाराचा.. राहू केतू बनून संधी साधू बघत आहे.

  • @mahendraghodake4412
    @mahendraghodake4412 4 ปีที่แล้ว +3

    भाऊ ... साधा नियम आहे .,, आपसात वादविवाद सुरु ठेवले तर विरोधकाचे अस्तित्व राहत नसते ...

  • @vikas4250
    @vikas4250 4 ปีที่แล้ว +7

    आज सगळ्यांना शिवजयंती च्या शुभेच्छा.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @aakashmore7021
      @aakashmore7021 4 ปีที่แล้ว

      Constitution has given freedom to speech Bhau you talk as u like Shivsena NCP& Congress will run govt.wisely u don't afraid Bhau

    • @vikas4250
      @vikas4250 4 ปีที่แล้ว +1

      @@aakashmore7021
      My friend
      Today, the day of शिवजयंती...
      भाऊंचे विश्लेषण योग्य आहे, असे मला वाटते..

  • @sheetalsawanty8578
    @sheetalsawanty8578 4 ปีที่แล้ว +4

    आज भाऊनी थोड वेगळे विश्लेशन केल आज त्यानी मुख्यमंत्री ठाकरे यांची बाजू मांडली एक श्रोता म्हणून सांगीतलं आहे

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 4 ปีที่แล้ว +26

    पवारांनी इतका नीच माणूस राजकारणात नाही.

    • @sandiplive1724
      @sandiplive1724 4 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर, महानालायक आहे

  • @shriharibali4510
    @shriharibali4510 4 ปีที่แล้ว

    अगदी बराेबर भाऊ

  • @jayantkoshe2998
    @jayantkoshe2998 4 ปีที่แล้ว

    खुपचं मस्त चॅनल

  • @py1955
    @py1955 4 ปีที่แล้ว +1

    Sir, mitra pakshane kase vagave yach akkal shivsenela tar kadhich navhati. karave tase bhogave.

  • @bandutelavekar2545
    @bandutelavekar2545 4 ปีที่แล้ว +1

    खरी गोष्ट कडू लागते. मित्रानो जो काँग्रेस सोबत जो पक्छ गेला तो संपला आहे. ताजे उदाहरण UP आणि Delhi झिरो वर आली.

  • @rajeshkadam5694
    @rajeshkadam5694 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान विश्लेषण भाऊ 🙏
    ✍️✍️✍️ तुमच्या लेखणीची ताकद काय आहे ते दाखवून द्या पवारांना.

  • @chandanumale6280
    @chandanumale6280 4 ปีที่แล้ว +2

    Delhi निकालांचे पण विश्लेषण करावे...मा.भाऊ

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 4 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुम्ही हे मान्य केलंत कि उद्धव ठाकरे वाईट विचारांचे नाहीत.. तरीदेखील भाजपने त्यांना दाबलं, गळचेपी केली हे उघडपणे सांगितलं नाही... कारण तुम्हाला भाजपची बाजू कमकुवत करायची नाही.. आणि हे सत्य आहे.. (मीच ठरवलं 😀)

  • @anandv4163
    @anandv4163 4 ปีที่แล้ว +2

    Bhau tumche vichaar pramanik aahet.

  • @venkaalful
    @venkaalful 4 ปีที่แล้ว +8

    नेहमीप्रमाणे अत्यंत चोख विश्लेषण।।।

  • @chiman.
    @chiman. 4 ปีที่แล้ว +2

    अशोक चव्हाण ठीक ठिकाणी फिरून सभा घेऊन सांगत आहेत की आमचं सरकार असे पर्यंत आम्ही NRC लागू होऊ देणार नाही हा मुद्दा पण सांगायचं होता भाऊ

  • @prasadmate975
    @prasadmate975 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @atulpaturkar
    @atulpaturkar 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ, उत्तम विश्लेषण, एक जरा पंख्याचं रेग्युलेटर रिपेयर करून टाका ना

  • @ravindragawde3405
    @ravindragawde3405 4 ปีที่แล้ว

    Impartial and perfect analysis. Hope both congress leaders will get something from this.

  • @user-ou6gb7xr7x
    @user-ou6gb7xr7x 4 ปีที่แล้ว +1

    Bhau evdh nka bolu
    Ugach shahane hotil oo te
    Tumcha vishleshan tr mastch

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat7376 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल खूप आदर असून देखील मला असे वाटते आहे की शिवसेना संपलीच पाहिजे. कारण आत्महत्या केलीच आहे भ्रष्टवादी आणि खानग्रेस बरोबर सत्ता स्थापन करून तर जीव -मुंबई महानगरपालिका - हातातून गेलीच पाहिजे.

  • @suniljagtap8036
    @suniljagtap8036 4 ปีที่แล้ว

    Bhau Torsekar is pointing out the Truth .One should not neglect what the Politicians doing.Politicians are not ready to punish Culprits. So Public have Punish them by their Pure Votes.

  • @msatish650
    @msatish650 4 ปีที่แล้ว +32

    काँगेस राष्ट्रवादी धोकेदायक आहेतच

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 4 ปีที่แล้ว +3

    पवार सत्तेची हाव आहे ते कधीच सत्ता सोडणार नाहीत उद्धव ने बिंधास कोणताही निर्णय घ्यावा

  • @premanandkubal5513
    @premanandkubal5513 4 ปีที่แล้ว

    अगदी अचूक

  • @kishortodgire5290
    @kishortodgire5290 4 ปีที่แล้ว

    इतर सगळ्याना हे कळत पन शिवसेनेला कळत नाही

  • @krishnachoure2722
    @krishnachoure2722 4 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय🙏 शिवजयंतीच्या शुभेच्छा

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 4 ปีที่แล้ว +1

    शिवसेना पक्षांचे जे आमदार निवडून आले ते फक्त मा.मोदी यांच्या नावावर निवडून आले आहेत

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 4 ปีที่แล้ว +18

    उद्या पवार bjp ला पाठिंबा देऊन त्यांचं राज्य आणू शकतात. अशा वेळी शिवसेना रस्त्यावर येईल. कांग्रेस तर घर का ना घाट का.

  • @sagard1089
    @sagard1089 4 ปีที่แล้ว +7

    आजच्या बातमीनूसार मूख्यमंत्रांनी निर्णय फिरवला आहे.

  • @bramhadevpalwe5453
    @bramhadevpalwe5453 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ छान माहिती दिली आहे

  • @gangadhargagare516
    @gangadhargagare516 4 ปีที่แล้ว +2

    हा फार मोठा महा ठग आहे हा सरकार पडू देणार नाही

  • @deepakdeshmukh693
    @deepakdeshmukh693 4 ปีที่แล้ว

    Good guidance first time by Torsekar. Pawrsaheb should look after it.

  • @premanandkubal5513
    @premanandkubal5513 4 ปีที่แล้ว +2

    गळू पिकल्यावर आपोआप फुटेल

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 4 ปีที่แล้ว

    धनुष्यबाण... 👍

  • @snehaljoshi6662
    @snehaljoshi6662 4 ปีที่แล้ว +12

    Pan bhau shivsena ne janatche apman केला आहे.karan त्यांनी election yuti मध्ये ladhle.shivsena var ata vishwas नाही.किती kele तरी ata shivsena barbar bjp ne कधि yuti karu नये.janta bjp la माफ करणार nahi.पण shivsena विश्वास ghtki ahe.bhu mala नाहि पटत तुमचे आज चे बोलणे.khar tar me nehmi tumchya bajune aste.सॉरी pan he mala पटले nahi.shivsena पूर्ण चुकीचं वागत आहे.खुर्ची साठी shivsena tadjod केले.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 4 ปีที่แล้ว +1

      @ Snehal Joshi - Mala Tumache mhanane patale. Maze mat hi ase ahe ki ata Shivsena barobar BJP ne yuti Karu naye . Shivsenene janateche vishwasghat kela ahe
      Donhi congress Shivsenechi kondi karat rahnar. Ani shivsenela asach dhada milala pahije.

  • @darshilmashru8479
    @darshilmashru8479 4 ปีที่แล้ว +13

    भाऊ, तुम्ही असं गृहीत धरलं आहे की उद्धट राजीनामा देऊन भाजपला शरण जाणार. पण जर भाजपनेच नकार दिला उद्धटला, तर काय होणार? शिवसेना बेअब्रू होऊन निवडणुकीला उभी राहू शकणार?

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ सुंदर.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 4 ปีที่แล้ว +2

    Very true

  • @maheshumate367
    @maheshumate367 4 ปีที่แล้ว +3

    Right sir

  • @SBMusic639
    @SBMusic639 4 ปีที่แล้ว

    Good analysis 👌🏻 as usual 😊

  • @prasadlele8332
    @prasadlele8332 4 ปีที่แล้ว +18

    Pawar is a wicked politician. That is why even after more than 50 years in politics he is not able to get majority for his own party in his own state of Maharashtra. But he is very good and breaking parties and Uddhav will soon realise that his greed for power will ensure Shiv Sena's end in Maharashtra. And that time Sharad Pawar will desert him and shamelessly announce his support for BJP alyou never know.

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว

      Yessss ! Excellent comment.

    • @swatigawade3389
      @swatigawade3389 4 ปีที่แล้ว

      Perfect ananlysis....

  • @vijaypanse381
    @vijaypanse381 4 ปีที่แล้ว +19

    Nahi Bhau Uddhav Thakrenni labadi keli aahe uti chya navane mata magitli aani nantar Rashtrawadi aani Congress barobar Sansar thatla tychi phala tyanna bhogavich lagtil
    Shivsenela paryay MNS ubha rahila aahe
    Jana manasat Shivsena manatun utarli aahe
    BJP ne suddha Senela parat kadhihi darat suddha ubhe karu naye
    Chaludet asach

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว

      Agdi kharach.... Shivsenala bahercha rasta dakhaylach pahije....

    • @remabarve
      @remabarve 4 ปีที่แล้ว +1

      त्या राजुला पण उभे करू नये।

  • @hemantshinde4679
    @hemantshinde4679 4 ปีที่แล้ว

    भाऊ खरी कोंडी शिवसेनेचीच होईल कारण भाजपा त्याच्या शिवाय मुख्यमंत्री तडजोडा करणार नाही.कारण महाराष्ट्र तील नवीन मतदाराना राज्यचे नेतृत्व कोणा कडे असावे हे चांगल कळतय आणि कळलयं

  • @arunyankee6525
    @arunyankee6525 4 ปีที่แล้ว

    Mast vishleshan

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 4 ปีที่แล้ว

    असं नेहमीच व्हीडीओ चा दिनांक सांगत चला

  • @Arnav_More01
    @Arnav_More01 4 ปีที่แล้ว

    छानच

  • @omvaratpatil8710
    @omvaratpatil8710 4 ปีที่แล้ว

    भाऊ सरकार पडुद्या किंवा नपडु द्या.... पण शिवसेनेचे भविष्यात खूप मोठे नुकसान होणार हे मात्र कन्फर्म आणि याचा फायदा बि.जे.पी लाच होणार मला स्वतः कोकणात अनुभव आला आहे याचा... कट्टर हिंदु असणारा शिवसैनिक प्रचंड दुखावला आहे शिवसेना कॉंग्रेस सोबत गेल्या मुळे . तो बोलणार नाही पण योग्य वेळ आल्यावर योग्य तेच करून दाखविणार....

  • @kumarshendre5480
    @kumarshendre5480 4 ปีที่แล้ว

    छान पोस्ट

  • @sachinbhanage4277
    @sachinbhanage4277 4 ปีที่แล้ว

    भाऊ , बिहार चे आणि महाराष्ट्राचे राजकारण वेगळे आहे

  • @remabarve
    @remabarve 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ, उद्धव केजरीवालसारखा फुकट वाटपाचा कार्यक्रम करणार का ?

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 ปีที่แล้ว +10

    खरा जातीयवादी राजकारणी म्हणजे शरद पवार

  • @applenote1677
    @applenote1677 4 ปีที่แล้ว +11

    पडायलाच पाहीजे

  • @harivijaykalamkhede9891
    @harivijaykalamkhede9891 4 ปีที่แล้ว +1

    सत्तेच्या खुर्चीच्या गुळाले लागलेल्या मुंग्या म्हणजे शरद पवार दुप्पल राजकारन करुन भीमा कोरेगावच्या लेफ्ट लीबरल गँग ची सहानुभूती पाहिजेत

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 4 ปีที่แล้ว

    भाऊ आपण महान पत्रकार असाल मान्य..
    मात्र आपण सुपारी घेऊन मागे लागल्यासारखे पवार साहेबांबद्दल बोलता..
    आणि अंधभक्त खाली लिहायला तयारच..
    उध्दव ठाकरे साहेबांना मागच्या काही वर्षांत भाजपाने काय वागणूक दिली त्याबद्दल उंई की चुंई बोलत नाहीत आपण..
    भाजपा सत्तेसाठी कुठल्या थराला गेली याबद्दल आपण मुग गिळून गप्प बसले..
    शिवसेनेने केलं की..
    आणि भाजपाने केलं की लग्न... वा रे पत्रकारिता..

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ, कशाला सांगताय हे सगळं उघडून. करू दे ना खणत्या राजाला चुका. बरेच लोक वाट बघताहेत. कधी हे सरकार कोसळतय..आणि पुन्हा एकदा भा ज प सत्तेत येतंय. शेवटी जनतेने कौल भा ज प आणि शिवसेनेच्या युतीला दिलाय. त्यांच्या इच्छेचा पण मान राखा.

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 4 ปีที่แล้ว

      आता आम्ही म्हणतो कि जनतेचा कौल भा ज पा लाच आहे! गद्दार शिवसेनेला नाही.

  • @nikhilp1985
    @nikhilp1985 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ, तुम्ही त्यांना का जागे करत आहात? १०० अपराध भरु दे की.

  • @sanjaypattani8130
    @sanjaypattani8130 4 ปีที่แล้ว

    नमस्कार मंडळी ,
    मी पुणे येथे राहणारा एक , श्री भाऊ यांचा नित्यनेमाने प्रशंसक आणि वाचक श्रोता आहे . श्री आणि सौ तोरसेकरांचे अभ्यास पुर्ण व्याख्यान मुद्रीत केलेले पाहीले आहेत.( Videos ) . खरं तर आम्हाला यांचं फार मोठं कौतुक वाटले. आम्हाला त्यांच्याशी संवाद आणि संपर्क साधावा असे वाटते, पण आमच्या जवळ त्यांचा पत्ता ही नाही किंवा फोन नंबर देखील .त्यांचे प्रशंसक आणि चाहते असल्या मुळे त्यांना भेटायला आवडेल, संपर्क साधण्याची इच्छा आहे.
    आपण फार पूर्वी पासून त्यांच्या संपर्कात आहात तेव्हा कृपया आपण मला आवश्यक असलेली माहिती दिली तर बरं होईल . मी आपल्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहे.
    आपला चाहता आणि सदस्य.
    संजय सुभाष पटणी .
    सॅलेसबरी पार्क पुणे ४११०३७.
    माझा फोन नंबर ८३०८६०५०६३.

  • @researchoriginal8626
    @researchoriginal8626 4 ปีที่แล้ว

    हे सर्व भाजापाला .. पाडण्यासाठी एकत्र आलेत .. म्हणून २०२५ साली हे सरकार पडणारच ??

  • @amolbhamare8095
    @amolbhamare8095 4 ปีที่แล้ว +1

    The Angry Bhau...

  • @nillful
    @nillful 4 ปีที่แล้ว +1

    Go Ahead Jayant Joglekar With You Sar. Haripur Sangli

  • @milindkarkhanis640
    @milindkarkhanis640 4 ปีที่แล้ว +1

    Shetkaryanche saatbaara kore zale ka ho ?

  • @SPR1911
    @SPR1911 3 ปีที่แล้ว

    हा भाऊ तोरसेकर सुपरिबाज पत्रकार आहे, भाजपला जेवढी झाली नाही तेवढी घाई याला सरकार पडायची झाली आहे.. हा सुपरी घेऊन भाजपचा अजेंडा चालवतो ..

  • @hiteshakul1662
    @hiteshakul1662 4 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राला लागलेला भयानक केंसर आहे, कधी ही व्याधी बरी होईल काय माहिती.