जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
Kevhacha. He. Donhi. Paxa. Yektara yenar nahi. 100 %. Karan Raj Thakareyne. Balasaheb Thakareyna hyane. Motha. Dukha. Deele Aahet Shivsena Bhavanwartee. Dagade. Marale hote te hyachyamule te ka pakyala mahit nahi ha nicha manus. Aahe chainalwartee. Kase bolaya he haramkhorala. Mahit nahi. Tyala fakat beenshart pathiba det Raha baba
वेळ निघून गेली आता जमिनीवर राहून काम करावे लागते ते शिका शिंदे साहेबांकडून आता बैल गेला आणि झोपा केला आणि हा हेमंत देसाई फुगोगामी आहे तो त्याचे काम बरोबर करतोय......
अनिश भाई अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आणि सुसंस्कृत. या दोन्ही निवडणुकी मध्ये त्यानी खूप म्हणजे खूपच मेहनत घेतली. दुसऱ्या आपल्या सुषमा ताई पण शेवटी Evm आणि पैसा जिंकला असो पण आम्ही मात्र शेवट पर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेन सोबत 👍
राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर सारखा माणूस प्रवक्ते म्हणून नेमायला पाहिजे होते, त्यांना शिवसेना बाळासाहेब,राज ठाकरे, उद्धव ठाकरे या सर्वाबाबतीत आत्मियता आहे निखळ प्रेम आहे ते पक्ष आणि कुटुंब यांच्यासाठी समन्वयक म्हणून चांगले काम करतील असे वाटते...
दोघे एकत्र आले तर चालेल पण राज ठाकरे वर विश्वास किती ठेवायचा हा मोठा प्रश्र्न आहे. उध्दव ठाकरे यांनी योग्य तो निर्णय घेतील. शिंदे पण फार काळ भाजप सोबत ठीकणार नाही वेळ जाण्याआधी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवायला पाहिजे 🙏
Uddhav ha sarda aahe . Bjp sobat hota tevha BJP changli hoti .aata Kay zal . Thik aahe . BJP sodli tar kashamule swatha la. Cm nahi bhetl mhanun . Yacya jagevar rajsaheb aaste tar . MH sathi kahi tari magitl aast . Pan uddhav ne swatha cm chi mal galyat pahije hoti. MH cha Kay. Aandh bhaktaho jage vha . Nahitar jase balasaheb gelyanantar lokanna kalale . Sem tumhala udya Raj saheb naslyavar Kay hote te kalel . Bhagwan kare aaise na kare pan he Satya aahe
UBT सेना हिंदुत्व वादी आहे हे विनोदी वाक्य खूप आवडले.बाकि चर्चा करून फार काही होईल आसे वाटत नाही. कारण UBT आणि MNS एकत्र झाली तर उद्धव ठाकरे हे जाणतात कि त्यांना परत फोटोग्राफी कडे वळावे लागेल.
@savitriramola4671 काणून भी पिता के बाद पुत्र को हक मिलना चाहिए, पुत्र का हक़ है, कहता है । उद्धव के पिता बालासाहब है तो उद्धव के पास ही जाना चाहिए । इस में कोई दुमत होना नहीं चाहिए
उद्धव ठाकरेचे विचार फार वेगळे आहेत आणि त्यातल्या त्यात राज साहेबांचे विचार खूप छान आहेत जरी दोघं हो एकत्र आले तरी ते जास्त काळ टिकू शकणार नाही त्यापेक्षा दोघे भाऊ वेगळेच राहिले पाहिजे राज साहेबांचे विचार मराठी माणसांचा हक्काची बाजू मानतात आणि महाराष्ट्राचा हित देखील बघतात त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे ने सर्वच सोडलंय वाटते
दोन्ही ठाकरे एकत्र यावेत ही चर्चाच व्यर्थ आहे. बाळासाहेब असतांनाच ज्या व्यक्तिने शिवसेना सोडली, व तेव्हा पासून ते आता पर्यन्त त्यांची राजकीय वागणुक बघितली तर ते वेगळेच बरे.
दोन्ही भावांमध्ये भाजपने शकुनी मामा बनून पाचर ठोकली आहे आणि काही लोकांना हे एकत्र यायला नको आहेत परंतु वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात सुद्धा दोन्ही भावांमध्ये प़ेम व आपुलकी निर्माण अशी इच्छा नक्कीच होती.जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची अस्मिता सुर्या सारखीच तेजस्वी होईल यात शंका नाही. जय महाराष्ट्र 🙏
स्व.प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रकाश महाजन हा संघाने पेरलेला माणूस आहे मनसेमधे. मनसे व सेना हे कधीच एकत्र येऊ नये हेच त्याचे काम आहे ...!! ( अश्या लोकांना समन्वयाच्या चर्चेला आणने हीच सर्वात मोठी चूक आहे.) जय महाराष्ट्र
देसाई साहेब खरंच खूप छान विचार तुमचे ❤️❤️❤️❤️❤️ मी कट्टर राज साहेब समर्थक आहे पण तुम्ही बोलताय तस होंन जरुरी आहे एकत्र येन जरुरी आहे खरंच महाराष्ट्रात सोन्याच दिवस येतील
महाजन हा माणुस काहीही महत्व नसलेला. राज ठाकरे व सेना एकत्र आल्यास कमळाबाईचा फायदाच आहे. परप्रांतीय लोकांना सांगायला मोकळे की आम्ही राजला बाजुला केलय, मते द्या महापालिकेसाठी. पुन्हा मतलबी कमळा बाई रंग बदलायला तयार.
वाचा आणि थंड बसा, नंतर झालेले शिवसेनेचे आंदोलन यात फायदा फक्त मराठी ब्राम्हणांचा झाला आणि आज ते सगळे संघाच्या सल्यानुसार भाजपाला मदत करतात. जोशी नी यावर एकदा धुरळा उडवायला हवा
प्रकाश महाजन (वैचारिक )थकलेला प्रवक्ता आहे, त्यामुळे बदल होणे नाही. नापास विध्यार्थीचा अंगात मस्ती जास्त तसं मनसे चं आहे. असो अनिश भाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
EVM मशीन जरा जास्तच सेट झाली.. 😮 लायकी नसलेले ओव्हर लीड्स नी जिंकून आले😅😅 मालवणमध्ये २ नेपाळी पॉमेलिअन जिंकले😮😅😅 अभिजीत बिचुकले ला बीजेपी मधून टिकीट मिळाले असते तरी तो ३०००० लीड मतांनी निवडून आला असता😂😂😂
नमस्कार.. आपण आता जुन्या गोष्टी उकारत बसण्या पेक्षा गद्दार हे आता कोण बोलत पण नाही आपण आता वर्तमान काळात जगले पाहिजे नवीन सुरवात वेग वेगळ्या पक्ष सोबत असल्या मुळे त्याचा त्रास आपल्या ला खूप होतो विचारधारा वेगळी असते निर्णय घेत येत नाहीत. काँग्रेस ची साथ सोडून एकट्या ने लढची वेळ आली आहे लोकांमध्ये आपण हिंदू नाही ही भावना आहे वाकफ बोर्ड बद्धल घेतलेली भूमिका ही हिंदूंना न पटणारी होती त्या मुळे एकटा जाऊन तळागाळातील लोकांना पर्यंत पोहच्याची गरज आहे शून्यातून सुरवात कराची आहे आता एक एक माणूस नेता जोडाचा आहे....... आणि राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणे काळाची गरज आहे शिवसेनेत येणे मनसे पक्ष विलणं करून घेणे जे भष्ट्राचारी आहेत त्याना पक्षात आजिबात घ्याचे नाही आणि पहिल्या सारखी आक्रमक शिवसेना झाली पाहिजे त्या शिवाय पर्याय नाही. ही नम्र विनंती ❤️🙏 एक कडवंट शिवसेनिक 🙏
शेंबडे गाढव असेच डिबेट कशी जिंकली ह्यात खुश आहेत आम्ही महाराष्ट्र ची जनता जिंकली, ओरिजिनल शिवसेना पक्ष जिंकला, आता मुंबई महानगर पालिका महायुती ने जिंकुन.... उद्धव मुस्लिम सेना ला कायमचे हद्द पार करायचे 😊🚩🚩🚩
ठाकरे जर एकत्र आले तर अजुन ही मराठी माणूस मोठ्या संख्येने सहभागी होऊन साथ देणार हा माझा विस्वास आहे
मराठी जनता नक्की एकत्र येईल!!!
Nakki Jai maharastra ❤
बरोबर
th-cam.com/users/shortsUpad4eog2KQ?si=AJove5did4UKeJya *EVM votes घोटाळा झाला आहे* आंदोलन करायची वेळ आली की घरी झोपून राहू नका 🐆🚩💐👆👍
Barobar
जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
th-cam.com/users/shortsUpad4eog2KQ?si=AJove5did4UKeJya *EVM votes घोटाळा झाला आहे* आंदोलन करायची वेळ आली की घरी झोपून राहू नका 🐆🚩💐👆👍
Kevhacha. He. Donhi. Paxa. Yektara yenar nahi. 100 %. Karan Raj Thakareyne. Balasaheb Thakareyna hyane. Motha. Dukha. Deele Aahet Shivsena Bhavanwartee. Dagade. Marale hote te hyachyamule te ka pakyala mahit nahi ha nicha manus. Aahe chainalwartee. Kase bolaya he haramkhorala. Mahit nahi. Tyala fakat beenshart pathiba det Raha baba
Ho yz karan tyane hya baila pramukh pravakte keli ahe
th-cam.com/users/shortsXSnuxl8YOow?si=39NHJrhTSJr3YXVK
उध्दव ठाकरे अमर रहे 😂😂
@@vilaskirve1427मेलेला माणुस अमर असतो उबाठा मेला काय अमर असायला😂😂
जय महाराष्ट्र दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात कोणी गदारी करणार नाही.
Areeee udhaav hahah😂😂😂😂
वेळ निघून गेली आता जमिनीवर राहून काम करावे लागते ते शिका शिंदे साहेबांकडून आता बैल गेला आणि झोपा केला आणि हा हेमंत देसाई फुगोगामी आहे तो त्याचे काम बरोबर करतोय......
जय महाराष्ट्र
हा महाजन डा मिस माणूस आहे
महाजन याची इच्छा आहे दोन ठाकरे एकत्र येऊ नये
अगदी बरोबर
बरोबर
अगदी बरोबर...
सहमत . महाजन नेहमीच उध्दवसाहेबांच्या विरोधात बोलत असतो.बावळट माणूस आहे.
Neech tr udhdhat khan ahe
अनिश बेटा तूझ बोलन खूप पच छान तू खरा शिवसैक जय महाराष्ट्र हा प्रकाश महाजन काय बोलतो त्यालाच कळत नाही तर आम्हाला काय कळणार याला टोमणे चांगले येतात
अनिश भाई अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आणि सुसंस्कृत. या दोन्ही निवडणुकी मध्ये त्यानी खूप म्हणजे खूपच मेहनत घेतली. दुसऱ्या आपल्या सुषमा ताई पण शेवटी Evm आणि पैसा जिंकला असो पण आम्ही मात्र शेवट पर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेन सोबत 👍
अगदी बरोबर...
P
खरंच अनिश दादा निष्ठावान शिवसैनिक आहे❤
जय महाराष्ट्र ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात गद्दारी कोणीच करू शकत नाही
जय महाराष्ट्र अनिशदादा. एकदम परिपक्व चर्चा. आणि प्रथमच अँकर विषयाबद्दल खुप प्रामाणिक प्रश्न विचारत होते.
प्रकाश महाजन बरोबर चर्चा करून हे एकत्र येऊ शकत नाहीत. जे शिवसेना सोडून गेलेत त्यांनी पक्ष प्रवेस करावा. आणि एकत्र यावे.
जय महाराष्ट्र अनिश दादा निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐
खरंच राज साहेबांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
खुप छान विश्लेषण अनिशदादा 👍
Bjp मुळे मनसे चा एकही आमदार निवडून आला नाही हे सत्य आहे हे त्यांनी मानलं पाहिजे
MNS mule BJP che 10 candidates harale.
Raj thakre yani BJP sobat kadhi ch jau naye karn 25 varsh sobat raun uaddhav thakre yana smpvayla nighale
बरोबर
💯💯
अनीशदादा छान विश्लेषण जय महाराष्ट्र
Promod. Mahajan. Kothe. Hya. Bhadawyala. Rajkaran taree. Kalat. Kay.
झाट गाढवेला काय कळत त्याला शेजारी तरी किंमत देतात का जावून बघा
ह्या महाराष्ट्राला शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंन शिवाय पर्याय नाही .
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ho ka?
😂😂😂
महाजन, संदीप देशपांडे यासारख्या माणसांना हे दोघे भाऊ एकत्र येऊ नये असे वाटते.
अगदी बरोबर...
आम्ही ओरीजनल शिवसैनीक फक्त उध्दव ठाकरे बरोबर
🙏🏽🙏🏽🚩🚩🚩🚩
Prakash Mahajan kivva koni hi solution nahi he solution fakt anhi fakt donhi bhau deside Karu shaktat
फक्त राज साहेब ठाकरे
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
महाजन हा bjp चा एजेंट आहे, ह्याच्या बोलण्यातून असं जाणवतंय की उद्धव साहेव आणि राज साहेब एकत्र येऊ नये,
अनिश दादा एक नंबर शिवसेनेचा वाघ
अगदी बरोबर...
अविनाश दादा निष्ठावंत शिवसैनिक आहेत पण दादा दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज आहे
राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर सारखा माणूस प्रवक्ते म्हणून नेमायला पाहिजे होते, त्यांना शिवसेना बाळासाहेब,राज ठाकरे, उद्धव ठाकरे या सर्वाबाबतीत आत्मियता आहे निखळ प्रेम आहे ते पक्ष आणि कुटुंब यांच्यासाठी समन्वयक म्हणून चांगले काम करतील असे वाटते...
प्रकाश महाजन पेक्षा म्हणा, हेमंत देशाई निर्भीड व प्रामाणिक आहे
दोघे एकत्र आले तर चालेल पण राज ठाकरे वर विश्वास किती ठेवायचा हा मोठा प्रश्र्न आहे. उध्दव ठाकरे यांनी योग्य तो निर्णय घेतील. शिंदे पण फार काळ भाजप सोबत ठीकणार नाही वेळ जाण्याआधी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवायला पाहिजे 🙏
महिण्या भरात शिंदे व अजित पवार यांची किंमत 0 शुन्यावर येणार आहे.
Uddhav ha sarda aahe . Bjp sobat hota tevha BJP changli hoti .aata Kay zal . Thik aahe . BJP sodli tar kashamule swatha la. Cm nahi bhetl mhanun . Yacya jagevar rajsaheb aaste tar . MH sathi kahi tari magitl aast . Pan uddhav ne swatha cm chi mal galyat pahije hoti. MH cha Kay. Aandh bhaktaho jage vha . Nahitar jase balasaheb gelyanantar lokanna kalale . Sem tumhala udya Raj saheb naslyavar Kay hote te kalel . Bhagwan kare aaise na kare pan he Satya aahe
UBT सेना हिंदुत्व वादी आहे हे विनोदी वाक्य खूप आवडले.बाकि चर्चा करून फार काही होईल
आसे वाटत नाही. कारण UBT आणि MNS एकत्र झाली तर उद्धव ठाकरे हे जाणतात कि त्यांना परत फोटोग्राफी कडे वळावे लागेल.
ह्या महाजन सारख्या लोकांमुळे हे दोन भाऊ एकत्र येत नाही आहेत
To मनसे मधला बीजेपी चा agent आहे 😂😂
अगदी बरोबर...
Mag raj thakre baher gelech kase
महाजनचा माज बघा.यांच्या माजलेल्या प्रवृत्ती मुळे मनसेची आज ही परिस्थिती आहे.
अगदी बरोबर...
जय महाराष्ट्र साहेब
Anisha साहेब एकदम बरोबर बोललात.ह्या महाजन तिबेट काय बोलायचे ते तरी कळत का. जय महाराष्ट्र Aanish साहेब.फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र दादा
जय महाराष्ट्र ❤❤
बाकी सगळं सोडा राज साहेब उद्धव साहेब एकत्र आले पाहिजे मराठी माणसांसाठी
जय महाराष्ट्र.
आजची कारच्या खुप सुंदर नी लेवल मध्ये झाली सर्व प्रवक्त्यांचे नी आयोजकांचे अभिनंदन
सन्माननीय पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
नियती हिशेब घेणारच.
अनिष दादा
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी एक सच्चा शिवसैनिक.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ
महाजनांना आस म्हणायच हाय काय मनसे पेक्षा वाईट वेळ शिवसेनेची आहे हे सांगुन आकलेचे तारे तोडु लागले,
ते तर नेहमीचं आहे 😛
मानाचा जय महाराष्ट्र
मनसेची भूमिका कधीच स्पष्ट नसते...
अनीश गाढवेंच्या वय आणि अनुभवाचा विचार करता ते अधिक प्रगल्भ झाले आहेत.
महाजन तुम्ही सुधारणार नाही शेवटी तुमचे विचारला दोष तुझी विचारवंत होण्याची लायकी नाही ह्यांना डिबेटला बोलावी नका हा चांगल होऊ देणार नाही
राज ने माघार घ्यावी कारण खरा हक्कार शिव सेना हि उध्दवचशचिच असणार
2 bhai ka Hak hai milkar aaram se saath aaye .
@savitriramola4671 काणून भी पिता के बाद पुत्र को हक मिलना चाहिए, पुत्र का हक़ है, कहता है । उद्धव के पिता बालासाहब है तो उद्धव के पास ही जाना चाहिए । इस में कोई दुमत होना नहीं चाहिए
Hyala. B j p chya virodee bolaya hyachi fatatey kitee baga hyachyapan galyat E D cha boumb bandhalela nahi
उद्धव ठाकरेचे विचार फार वेगळे आहेत आणि त्यातल्या त्यात राज साहेबांचे विचार खूप छान आहेत जरी दोघं हो एकत्र आले तरी ते जास्त काळ टिकू शकणार नाही त्यापेक्षा दोघे भाऊ वेगळेच राहिले पाहिजे राज साहेबांचे विचार मराठी माणसांचा हक्काची बाजू मानतात आणि महाराष्ट्राचा हित देखील बघतात त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे ने सर्वच सोडलंय वाटते
सर्व प्रथम उद्धव ठाकरेनी हात पुढे केला होता . त्या हाताची टिंगल राज ठाकरेनी उडवली होती .
👌👌👌👍
आज शिवाजी महाराजांचं वाक्य पूर्ण झाले कुठे नेवून ठेवला माझा Maharashtra
दोन्ही ठाकरे एकत्र यावेत ही चर्चाच व्यर्थ आहे. बाळासाहेब असतांनाच ज्या व्यक्तिने शिवसेना सोडली, व तेव्हा पासून ते आता पर्यन्त त्यांची राजकीय वागणुक बघितली तर ते वेगळेच बरे.
100% Raj sahebanni penguin sobat Jane thik nahi
बरोबर 👌👌👌
माननिय अनिष गाढवे, जय महाराष्ट्र,
आपण छान जबरदस्त बोलले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद.
मनसे कस आहे गिरे तो भी टांग उपर
खरच ठाकरे साहेबांवर निष्ठा असेल तर ठाकरे बंधूंना एकत्र आणा नाहीतर ठाकरे फक्त फोटो पट्टी होतील
मनसेनी शिवसेने सोबत युती नको . शिवसेने मध्ये विलीन व्हावे .
दोन्ही भावांमध्ये भाजपने शकुनी मामा बनून पाचर ठोकली आहे आणि काही लोकांना हे एकत्र यायला नको आहेत परंतु वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात सुद्धा दोन्ही भावांमध्ये प़ेम व आपुलकी निर्माण अशी इच्छा नक्कीच होती.जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची अस्मिता सुर्या सारखीच तेजस्वी होईल यात शंका नाही.
जय महाराष्ट्र 🙏
शिव सेनेचे 16 होते किमान 4वाढून 20 झाले आपला 1चा 0झाला मनसे
खरे निष्ठावंत दादा
शिवसेना आणि मनसे एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचं असेल तर.
स्व.प्रमोद महाजन यांचा भाऊ प्रकाश महाजन हा
संघाने पेरलेला माणूस आहे मनसेमधे.
मनसे व सेना हे कधीच एकत्र येऊ नये
हेच त्याचे काम आहे ...!!
( अश्या लोकांना समन्वयाच्या चर्चेला
आणने हीच सर्वात मोठी चूक आहे.)
जय महाराष्ट्र
संज्या राऊत एकत्र यायला देणार नाहीत 😡
एकत्र या साहेब
एकच दादा अविनाश दादा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे शिवसैनिक उभा आहे
जय महाराष्ट्र दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे
अनिश गाढवे एकनिष्ठ शिवसैनिक 🙏🙏
मुंबई वाचवण्यासाठी दोघांनी एकत्र यावे पक्ष वेगळे असले तरी चालेल
पहिली EVM बंद करा आणि मग बघा महाराष्ट्रात काय घडेल
जय महाराष्ट्.जय उधदव बाळासाहेब ठाकरे् जयशिवसेना.
Jay maharshtra ❤❤
देसाई साहेब खरंच खूप छान विचार तुमचे ❤️❤️❤️❤️❤️ मी कट्टर राज साहेब समर्थक आहे पण तुम्ही बोलताय तस होंन जरुरी आहे एकत्र येन जरुरी आहे खरंच महाराष्ट्रात सोन्याच दिवस येतील
दोन्ही भावांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे
अहो मनसे केव्हाच संपली आहे . आणि हा महाजन दोघे भाऊ एकत्र येण्याला खोडा घालतोय .
महाजन हा माणुस काहीही महत्व नसलेला.
राज ठाकरे व सेना एकत्र आल्यास कमळाबाईचा फायदाच आहे.
परप्रांतीय लोकांना सांगायला मोकळे की आम्ही राजला बाजुला केलय, मते द्या महापालिकेसाठी.
पुन्हा मतलबी कमळा बाई रंग बदलायला तयार.
Jay Maharashtra
भाजपाने देशाचा आणि महाराष्ट्राचा वाटोळा केलाय
वाचा आणि थंड बसा, नंतर झालेले शिवसेनेचे आंदोलन यात फायदा फक्त मराठी ब्राम्हणांचा झाला आणि आज ते सगळे संघाच्या सल्यानुसार भाजपाला मदत करतात. जोशी नी यावर एकदा धुरळा उडवायला हवा
काळाची गरज आहे. मराठी माणसासाठी तरी तुम्ही एकत्र यावं हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली असेल.
मि बर्याच मनसे वाल्यांकडून ऐकल आता दोन्ही ठाकरे यांनी एकत्र यावे 🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्र येणे गरजेचं आहे 🚩👌🔥
जय महाराष्ट्र अनिस दादा
जय महाराष्ट्र अनिषजी
देसाई साहेब हे सर्व आप आपला पक्ष एका पक्षात विलीन होऊन मोठा पक्ष का होऊ नये यांना सर्वाणा कोण एकत्र करेल तेंव्हा देशात सुख नांदेल
अनिश साहेबांचा हात विश्लेषण मध्ये कोणीच धरू शकत नाही..... 🚩🚩🚩
Dada निदान evm बद्दल आदोलन करण्यासाठी तरी दोघांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे
हेमंत देसाई याची चांगली भूमिका माडळी धन्यवाद🙏
आता आधी EVM साठी सगळ्यांनी एकत्र यावे.
Sangh RSS or aadani ke paise ka kya karege ye bhi socchana hoga Sab ko .
प्रकाश महाजन (वैचारिक )थकलेला प्रवक्ता आहे, त्यामुळे बदल होणे नाही. नापास विध्यार्थीचा अंगात मस्ती जास्त तसं मनसे चं आहे. असो अनिश भाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दिघे एक झाले तर महाराष्ट्रात दुसरा कुणी असू शकत नाही... एक व्हा....जय महाराष्ट्र
देसाई साहेब बराबर बोलत आहात विश्लेषण छान जय महाराष्ट्र
ह्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणे खूप गरजेचे आहे.
जय शिवराय जय भीम दादा
ABHANDEN ANIESH SAHIB GREAT THANKS VERRY NICE JAI MAHARASHTRA
सर्व घटक पक्षांनी आता एकत्र येणं आज महाराष्ट्रात काळाची गरज आहे -देसाई साहेबांनी योग्य सांगितले -जय महाराष्ट्र
छान मुद्दा हेमंत देसाई यांने मांडला खरच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी खरोखर एकत्र यावे 👍🙏
आम्ही देसाईंच्या म्हणण्याशी सहमत आहोत
फक्त आणि फक्त मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान यासाठीच एकत्र येणे
गरजेचे आहे धन्यवाद
EVM मशीन जरा जास्तच सेट झाली.. 😮 लायकी नसलेले ओव्हर लीड्स नी जिंकून आले😅😅
मालवणमध्ये २ नेपाळी पॉमेलिअन जिंकले😮😅😅
अभिजीत बिचुकले ला बीजेपी मधून टिकीट मिळाले असते तरी तो ३०००० लीड मतांनी निवडून आला असता😂😂😂
Abhijit sir he manane khup changle aahet
मतदारांना पैसे वाटायचे बंद करा. मग बघा ब्रॅंड ठाकरे कसा उसळी घेतो तो...
राज असो या शिंदे असो दोघांनीही उध्दव ठाकरेंची माफी मागण्याची गरज आहे. नंतर एकत्र यावे.
Shinde mela tari tyachya kapalvar gaddaricha shikka pusla janar nahi.... shinde ne fadanvis sobat jaun Atmahatya keliy
@@rohitgurav685बरोबर मला वाटतं ते कशाला येतायत ED लागेल परत 😛
घंटा 😅
खरा गद्दार उद्धव ठाकरे च आहेत
@@aniketraut2977 तुझा वाजवू का 😅
१२८ मनसे ने फक्त पाडण्यासाठी होते
जय महाराष्ट्र अनिस साहेब
नमस्कार..
आपण आता जुन्या गोष्टी उकारत बसण्या पेक्षा गद्दार हे आता कोण बोलत पण नाही आपण आता वर्तमान काळात जगले पाहिजे नवीन सुरवात वेग वेगळ्या पक्ष सोबत असल्या मुळे त्याचा त्रास आपल्या ला खूप होतो विचारधारा वेगळी असते निर्णय घेत येत नाहीत. काँग्रेस ची साथ सोडून एकट्या ने लढची वेळ आली आहे लोकांमध्ये आपण हिंदू नाही ही भावना आहे वाकफ बोर्ड बद्धल घेतलेली भूमिका ही हिंदूंना न पटणारी होती त्या मुळे एकटा जाऊन तळागाळातील लोकांना पर्यंत पोहच्याची गरज आहे शून्यातून सुरवात कराची आहे आता एक एक माणूस नेता जोडाचा आहे....... आणि राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणे काळाची गरज आहे शिवसेनेत येणे मनसे पक्ष विलणं करून घेणे जे भष्ट्राचारी आहेत त्याना पक्षात आजिबात घ्याचे नाही आणि पहिल्या सारखी आक्रमक शिवसेना झाली पाहिजे त्या शिवाय पर्याय नाही.
ही नम्र विनंती ❤️🙏
एक कडवंट शिवसेनिक 🙏
aamhi gadar bolto gadar ha kalank aahe to evm badlun pusla janar nahi😂😂😂
शेंबडे गाढव असेच डिबेट कशी जिंकली ह्यात खुश आहेत आम्ही महाराष्ट्र ची जनता जिंकली, ओरिजिनल शिवसेना पक्ष जिंकला, आता मुंबई महानगर पालिका महायुती ने जिंकुन.... उद्धव मुस्लिम सेना ला कायमचे हद्द पार करायचे 😊🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
Jay Maharashtra Hamant sir Anishji 🙏👌great
जय महाराष्ट्र अनिस भाऊ
पत्रकारितेचे चाणक्य आहात तुम्ही 👍👍👌