जानकर साहेब आपण दाखवलेल्या हिमतीला जिद्दीला माझा सलाम, परंतु आपल्या पक्षप्रमुखाने त्याच प्रमाणे शिवसेना पक्षप्रमुखांनी हिम्मत दाखवली पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे तरच त्याच्या विरोधात आंदोलन उभे राहील आणि आपली लोकशाही, संविधान अभाधित राहील, त्यासाठी बॅलेट पेपरच्या मागणीच्या हट्ट आपण सगळ्यांनी एकत्रच आलं पाहिजे ही काळाची गरज आहे पाहिजे👏🚩
विधानसभेला जे उमेदवार पडलेत त्यांना पराभव मान्य आहे, सुप्रिया सुळे यांनी मान्य केलंय... जानकर जास्तच वळवळतोय..😂 धंगेकर असाच वळ वळत होता आता कुठे आहे माहीत नाही...😂🤣😂
जाणकार साहेब 💯 % खरं बोलत आहेत . निवडणूक जिंकण्याचे तंत्र फक्त bjp लाच अवगत आहे . हा बाजारू विचारवंत मिटकरी दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे. 🙏
जानकर साहेब तुम्ही जे बोलताय एकदम बरोबर बोलताय. जमिनीवरचा रिपोर्ट बघितला तर भाजपाला एवढ्या जागा मिळणे शक्य नाही. आणि हे जे यश आहे ते त्यांना पचत नाही आहे. जानकर साहेब तुम्ही परखडपणे बोलताय लय मोठी गोष्ट आहे. अशी मतं महाराष्ट्राचे प्रत्येकाने करायला पाहिजेत. नाहीतर एकदाच आरपार.
11.30 वा महायुती 137 व महाविकास आघाडी 134 असा निकाल होता मी कारने गावी जात होतो चिपळूण ला मी 11.30 वा होतो मोबाईल चार्जिंग कमी होते म्हणून मोबाईल बंद केला एक दीड तासांनी संगमेश्वर ला जेवायला थांबलो तेव्हा निकाल होता महायुती 200 पार व महा विकास आघाडी 50 च्या खाली.... सर्व काही धक्का दायक होतें....
नक्कीच काही तरी घोटाळा आहे...गावी गेल्या वर लोकांच्या आपापसात चर्चा होती कुठल्या आमदाराने किती पैसे वाटले...मोदी जेव्हा म्हणतात खुद खाऊंगा नही और किसीको खाने नही दूंगा मग election मध्ये एवढा पैसा येतोच कुठून....
मी आदरणीय व प्रामाणिक आमदार ज्यांना खरं तर एक आजपर्यंतचे सर्वात प्रामाणिक आमदार म्हणून पुरस्कार मिळायला पाहिजे यांच्या विचारांशी सहमत आहे. महाभारतात शकुनीने बिलकुल असेच केले होते. त्या धुर्ताने पांडवांना काही गेम मुद्दाम जिंकू दिले होते म्हणजे त्यांना कोणतीच शंका जाणार नाही. बिलकुल तसेच आता झालेले स्पष्ट दिसत आहे. लोकसभेत थोडा विजय आणि काही राज्ये विरोधी पक्षांकरता सोडले गेलेले दिसत आहेत तेच मला वाटत होते आणि आदरणीय श्री. उत्तम दादांच्या निष्कर्षानुसार ते सत्य ठरत आहे. अमोल दादा आपणास एवढाच विश्वास होता तर का म्हणून मार्कटवाडीतील बॅलेट पेपरची पडताळणी हाणून पाडली. आपले पितळ उघडे पडले असते म्हणूनच ना? होवून जावू दिले असते दूध का दूध आणि पाणी का पाणी? नंतर विकत आणलेले माणसे आणून सभा घेण्यात वेळ घालविण्याचे क्षमा तेवढाच वेळ बॅलेट पेपरवर मतदान पडताळणीसाठी का म्हणून दिला गेला नाही? एक सामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांमध्ये शंका उपस्थित करत आहे व जे वाटले होते त्याची पुष्टी करत आहे.
उत्तम आकडेवारी जानकर साहेब, सत्य आहे आपल विश्लेषण, देव ह्यांच पितळ उघडे पाडेल हे नक्की 😊 बाकी महायुटियाचे विश्व प्रवक्ते काय बोलतात याकडे जनता दुंकुन सुध्दा पाहत नाही 😊
🫵लोकशाही मराठी कृपया एखाद्याने प्रश्न केला तर त्याच्या प्रश्नाचे उत्तर तर देऊद्या का उगाच वेळ संपला आहे म्हणून जाणकारांचा आवाज मधे दाबायचा 👎🏽👎🏽👎🏽 हे योग्य नाही
, अगदी बरोबर आहे 👌🤝🌹🙏👍 जानकर साहेब यांच्या प्रमाणेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहीत पवार हे हजार बाराशे नाही तर सत्तर हजार पेक्षा जास्त मताने निवडून आलेले आहेत धन्यवाद 🙏 हर हर महादेव 🚩 जय शिवराय ईव्हिम हटाव बॅलेट लाव 🇮🇳 देश बचाव पाखंड भगाव 👊👊👊👊👊👊👊👊👊
जानकर साहेब धन्यवाद.मनापासून खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
उत्तमराव जानकर साहेब तुमच्या कार्याला 100 तोफांची सलामी 🔝💯🇮🇳
लोकांना पण माहितीये,इलेक्शन आयोगाने 3 वेळा टक्केवारी जारी केली इलेकशन झाल्यावर
साहेब मतदार दिवशी आपण असे बोलले पाहिजे होते
सब कुछ गोलमाल है EVM तो हॅक है...
सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश ला पण, मोदींना विचारल्याशिवाय निर्णय घेता येत नाही.
संजय राऊत यांनी हेच मागे सांगितले होते 😂
बात मे दम है Iअजीत पवार नक्कीच पराभूत झाले . हा विजय ई .व्ही.एमचा आहे .
हो हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे ..हे evm सरकार आहे
Right bharat la mahiti ahe evm gadbad
लोकसभेला evm सेटिंग न्हवती का केली भाजपान 😂
Are yedzavya loksabhela sampurna bhartat matdan hot jra thamb te pn hoil one nation one elections 😂😂😂 @@vijaybhoir1727
Hukum shahi chalu zali ahe
@@vijaybhoir1727are yedzavya loksabhela sampurna bhartat matdan hot jra thamb te pn hoil one nation one elections 😂😂😂😂
जानकर साहेब आपण दाखवलेल्या हिमतीला जिद्दीला माझा सलाम, परंतु आपल्या पक्षप्रमुखाने त्याच प्रमाणे शिवसेना पक्षप्रमुखांनी हिम्मत दाखवली पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे तरच त्याच्या विरोधात आंदोलन उभे राहील आणि आपली लोकशाही, संविधान अभाधित राहील, त्यासाठी बॅलेट पेपरच्या मागणीच्या हट्ट आपण सगळ्यांनी एकत्रच आलं पाहिजे ही काळाची गरज आहे पाहिजे👏🚩
You are right..👌👌👌👍👍👍
धैर्यशील मोहिते सुद्धा लोकसभेला पडलेलाच आहे ..... जानकर खासगी मध्ये हे मान्यच करतात
आपल्या या प्रयत्नांना सलाम💐💐💐💐
😂😂😂😂 Shembdya la sang, Supriya pn EVM hack karun nivdun ali😂😂😂
सत्य आहे
जानकर साहेब धन्यवाद....
निवडणूक आयोगा विरुद्ध आवाज उठवा...आम्ही तुमच्यासोबत आहोत.
मिटकरांचा पोपट जोरात उठतोय.
एक दिवस सत्य बाहेर येतेच
सत्य आणि सूर्यप्रकाश यांना कोणीही थांबवू शकत नाही
EVM चे सरकार आहे.
जानकर साहेब लढत रहा 👍
इथं कोर्ट न्यायालय सर्वच विकलं गेलंय तर कोन काय करणार आता
एक दम सत्य आहे❤ केद्रात पण असच आहे❤ हिमाचल मधे पण असच आहे❤
साहेब सलाम तुम्हाला . चोर लोक सत्तेत आले आहेत .
पराभव सवीकारावा 😂😂😂😂
बरोबर आहे.चोर ते चोरच
@@musicalweb6104evm😂😂
कोर्ट कूचकामी झाले आहे . म्हणून हे सगळे करण्याची निवडणूक अयोगाची हिम्मत होत आहे .
उत्तम जानकर एकदम योग्य बोलत आहेत,
कुणाला संशय येऊ नये ही बरोबर प्लॅनिंग आहे
जनतेला suddha माहिती आहे गड़बड़ झाली आहे.
.
😂😂😂😂
तू म्हणजे सगळी जनता नव्हे..
भाऊ खरं टोचत आहे का @@cmanuka
विधानसभेला जे उमेदवार पडलेत त्यांना पराभव मान्य आहे, सुप्रिया सुळे यांनी मान्य केलंय... जानकर जास्तच वळवळतोय..😂 धंगेकर असाच वळ वळत होता आता कुठे आहे माहीत नाही...😂🤣😂
खरं आहे
Ek no indian.man.
fighter man
नाद करायचा नाही जाणकरसाहेबांचा
90प्लेअर 😂😂जानकर
महाराष्ट मध्ये महायुती च्या विरोधात 70 टके जनता होती तर हे कस झाल❤ - निर्वाचन आयोग बिजेपीचा कोर्ट पण बिजेपीच❤ सव्हीदान राहिल नाही❤ गडबड नकी आहे
लोसभेला गडबड केली नाही पण महाराष्ट मधे महायुती येणार नाही म्हणून हे गडबड केली❤ गडबड केली नसतो तर महायुती सतेत आलीच नसती
लोक नेते आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते 🫡🫡❤❤
धन्यवाद आमदार उत्तमराव जानकर साहेब असाच आवाज उठवा हे सत्य आहे
खर बोलताय जाणकरसाहेब
१ नबर खरोखर आहे उत्तम जानकर हे बरोबर बोलतात
जानकर साहेब,
आपल्या या EVM हटाव कार्याला लाख सलाम 💐💐💐💐
काय शाट्ट होत नसतय
खरं आहे जानकर साहेब
जानकर साहेब आपल्या जिद्दीला सलाम
अमोल मिटकरी साहेब किती हो तुमची लाचारी
लाचारचं आहे हो
जानकर साहेब तुम्ही धाडस दाखवता परंतु मविआतील नेत्यांनी पण तुमच्या बरोबर आवाज उठवला पाहिजे
Right 👍
बरोबर आहे जाणकर साहेब 🎉एक नंबर ग्रेट 🎉🎉🎉
हे EVM च्या कृपेच सरकार आहे, सगळा महाराष्ट्र जाणतो .
मेटकरी एवढा कधी विद्वान झाला ??
😂😂😂अवघड आहे राव विरोधी कार्यकर्त्यांचे..
१००% खरे हाय
Correct 💯💯💯💯💯💯
जानकर साहेब अगदी योग्य बोललात आम्ही जरी बीजेपीचे समर्थक असलो तरी सुद्धा आम्हाला सुद्धा हे 240 जागा येणं आमच्या पचनी पडत नाही
जानकर साहेब अभिनंदन तुम्ही लढत रहा आम्ही तुमच्या सोबतच
लोकसभेमध्ये मशीन मध्ये घोळ केलेला नव्हता परंतु विधानसभेला केला
लोकसभेत लोकांनी मतदान केले नाहीत. म्हणूनच विधानसभेला घोळ करावा लागला.
Loksabhela pan kendrat evm mule sarkar ale ahe
Uttam Jankar bogas ahae
सेटिंग मध्ये गडबड झाली नाहीतर 400 पार झालेच असते, 2029 ला नक्की 400 पार होणार
जाणकार साहेब 💯 % खरं बोलत आहेत . निवडणूक जिंकण्याचे तंत्र फक्त bjp लाच अवगत आहे . हा बाजारू विचारवंत मिटकरी दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे. 🙏
जानकर साहेब तुम्ही जे बोलताय एकदम बरोबर बोलताय. जमिनीवरचा रिपोर्ट बघितला तर भाजपाला एवढ्या जागा मिळणे शक्य नाही. आणि हे जे यश आहे ते त्यांना पचत नाही आहे. जानकर साहेब तुम्ही परखडपणे बोलताय लय मोठी गोष्ट आहे. अशी मतं महाराष्ट्राचे प्रत्येकाने करायला पाहिजेत. नाहीतर एकदाच आरपार.
बरोबर
वस्तुस्थिती खरी आहे परंतु निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट गुलाम झालेलं आहे त्यामुळे कारवाई करणार नाही.
होय हे सत्य आहे मी बारामती मधील आहे
असे सवॅ महा🏠🏡महाराषटात असेच evm मुळे झाले आहे
हेच सत्य आहे.
जानकर साहेब तुम्ही बरोबर बोलले 👍🏻
हे सगळ्या राज्याला माहिती आहे हे सरकार evm ने आलेले आहे ✅✅
मितकरी कोण आहे मागच्या दाराने अजितदादा ने आणलेला आहे
अरे बाबानो लोकसभेचा निकाल महाविकास
आघाडी कडुन लागला म्हणुन तर
महायुतीने घाबरून EVM मध्ये विधानसभेला
फेरफार केला
Yas
मतदान संपल्यावर शाहातर लाख मत कशी वाढली त्याचा खुलासा करणार का आयोग
100 percentage khar ahe ....Uttam Jankar Saheb salute...
सरकार बरकास केले पाहिजे .
😂😂😂😂😂
Jankar Saheb 🙏🙏🙏🙏 is Correct Spinning
सत्य...
लोकसभेला मशीनमध्ये घोळ नव्हता विधानसभेला मिशन मध्ये घोळ करून विजयी झालेला आहे भाजप
ही माहिती वस्तुस्थिती च्या जवळपास व एक्झिट पोलशी मिळती जुळती दिसते.
11.30 वा महायुती 137 व महाविकास आघाडी 134 असा निकाल होता मी कारने गावी जात होतो चिपळूण ला मी 11.30 वा होतो मोबाईल चार्जिंग कमी होते म्हणून मोबाईल बंद केला एक दीड तासांनी संगमेश्वर ला जेवायला थांबलो तेव्हा निकाल होता महायुती 200 पार व महा विकास आघाडी 50 च्या खाली.... सर्व काही धक्का दायक होतें....
Ban evm save India 🇮🇳 🙏
सगळ्या जनतेला कळतं परंतु सत्ता तुमची आहे केंद्रात तोपर्यंत मजा मारा परंतु उपरवाले का खेळ कुछ निराला रहता है
Evm हटाव
मिटकरी साहेब मग घ्या ना पुन्हा बॅलेट पेपर वर निवडणूक,
हिंमत असेल तरी मिटकरी साहेब तुम्ही सुद्धा बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या.
निवडनुक आयोगानी टप्प्या टप्पा जी टक्के वारी सांगितली ह्याचे कारण हेच आहे .
आमल्या
10000...%
हे खरय
100% बरोबर बोलत आहेत, घोळ तर नक्कीच झाला आहे
कसा घोल करतात. ते डेमो करून दाखवा. तर लोक विश्वास ठेवतील.
माझ्या मते जानकर साहेब सांगतात तर माळशिरस बारामती कर्जत जामखेड आणि काही 10 ऐक मतदार संघ परत निवडणुका ग्याव्यात
Fakt malshiras ghetli tari bass zale parat andar hot nahi jankar
सगळ्याच राज्यातील मतदान पूर्वीप्रमाणे कागदी मत्पत्रिकावर घ्याव्यात असं वाटत ,आणि जाणकारांचे काय चुकले
@@somnathbhosale105yas
बरोबर आहे जनतेत तिच चर्चा सुरू आहे ढाण्या वाघ 🐅🐅 उत्तमराव जानकर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
यांचा आमदार होऊन तरी काय उपयोग यांचा हा रिकामा उद्योग चालू आहे लोकांची कामे कधी करणार
नक्कीच काही तरी घोटाळा आहे...गावी गेल्या वर लोकांच्या आपापसात चर्चा होती कुठल्या आमदाराने किती पैसे वाटले...मोदी जेव्हा म्हणतात खुद खाऊंगा नही और किसीको खाने नही दूंगा मग election मध्ये एवढा पैसा येतोच कुठून....
लोकसभेत पराभूत झाले म्हणूनच ईव्हीएम चा झोल केला महायुतीने.
मी आदरणीय व प्रामाणिक आमदार ज्यांना खरं तर एक आजपर्यंतचे सर्वात प्रामाणिक आमदार म्हणून पुरस्कार मिळायला पाहिजे यांच्या विचारांशी सहमत आहे.
महाभारतात शकुनीने बिलकुल असेच केले होते. त्या धुर्ताने पांडवांना काही गेम मुद्दाम जिंकू दिले होते म्हणजे त्यांना कोणतीच शंका जाणार नाही. बिलकुल तसेच आता झालेले स्पष्ट दिसत आहे. लोकसभेत थोडा विजय आणि काही राज्ये विरोधी पक्षांकरता सोडले गेलेले दिसत आहेत तेच मला वाटत होते आणि आदरणीय श्री. उत्तम दादांच्या निष्कर्षानुसार ते सत्य ठरत आहे.
अमोल दादा आपणास एवढाच विश्वास होता तर का म्हणून मार्कटवाडीतील बॅलेट पेपरची पडताळणी हाणून पाडली. आपले पितळ उघडे पडले असते म्हणूनच ना? होवून जावू दिले असते दूध का दूध आणि पाणी का पाणी?
नंतर विकत आणलेले माणसे आणून सभा घेण्यात वेळ घालविण्याचे क्षमा तेवढाच वेळ बॅलेट पेपरवर मतदान पडताळणीसाठी का म्हणून दिला गेला नाही?
एक सामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांमध्ये शंका उपस्थित करत आहे व जे वाटले होते त्याची पुष्टी करत आहे.
विषय लावून धरा
मिटकरी तुम्ही रेटून खोटं बोलू नका
1000 % बरोबर आहे आहे , आमदार जानकर साहेब असेच मुद्देसूदपणे हा EVM घोळ पुढे आणावा..
जानकर साहेब 🙏🏻तुम्ही एकटेच all भारतात हुशार आहात
विजमी उमेदवार बॅलट पेपरवर फेर मतदान करून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी अमोल दादा हे पण विधान सभेचा राजिनाम देऊन बॅलेट पेपरवर फेर मतदान घेणार का
उत्तम आकडेवारी जानकर साहेब, सत्य आहे आपल विश्लेषण, देव ह्यांच पितळ उघडे पाडेल हे नक्की 😊
बाकी महायुटियाचे विश्व प्रवक्ते काय बोलतात याकडे जनता दुंकुन सुध्दा पाहत नाही 😊
यांचा आमदार होऊन तरी काय उपयोग यचं हा रिकामा उपयोग चालू आहे लोकांची कामे कधी करणार
ह्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो
सुप्रीम कोर्ट काम करतंय का
🫵लोकशाही मराठी कृपया एखाद्याने प्रश्न केला तर त्याच्या प्रश्नाचे उत्तर तर देऊद्या का उगाच वेळ संपला आहे म्हणून जाणकारांचा आवाज मधे दाबायचा 👎🏽👎🏽👎🏽 हे योग्य नाही
हा काय डोक्यावर पडलाय काय..... नाचता येईना... आंगण वाकडे....
इवी ए म बंदसाठी भारतभर आंदोलन व्हावे एकाचवेळी
आमदार माणूस काय बोलते 😂😂😂
Evm sharkar
Amol metakari tuja pagar wadvun ghe Ajit pawar dada kadun kup mhehant karat ahes tu....!
सेटिंग..माहिती..अभ्यास यापेक्षा पुरावा सापडला पाहिजे
राऊंडफिगर आकडे येणार नाही हे ही पहा ८० हजार..एक लाख वीस हजार..१५० जागा..२० जागा..सगळे राऊंडफिगर
Patrkar mitrano Shri Jamkar khare bolatayat
अगदी बरोबर आहे
सर्व जनता जर ईव्हीएम घोळ झाला आहे असे मानते तर या पुढील निवडणूक बैलेट पेपरवर आयोग घेणार का?
जानकर साहेब तुम्ही अगदी खरं बोलला पण लाचार निवडणूक आयुक्त आणि पाळीव न्यायाधीश असल्यास देशाची वाट लागण्याचं कारण चालू आहे
, अगदी बरोबर आहे 👌🤝🌹🙏👍 जानकर साहेब यांच्या प्रमाणेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील रोहीत पवार हे हजार बाराशे नाही तर सत्तर हजार पेक्षा जास्त मताने निवडून आलेले आहेत धन्यवाद 🙏
हर हर महादेव 🚩 जय शिवराय
ईव्हिम हटाव बॅलेट लाव 🇮🇳 देश बचाव पाखंड भगाव 👊👊👊👊👊👊👊👊👊
100% बरोबर आहे आम्हला माहित आहे
मेटकरी जास्तज हुशार समजता. लोकमधून निवडणूक लढावी मग बोलावे.
😊
He evm सरकार आहे सगळ्यांना माहित आहे
त्यासंदर्भात आपण निवडून आयोगाकडे तात्काळ तक्रार करावी
खर आहे
बरोबर साहेब
खरे आहे
बरोबर अनुभव 99/100
जानकर साहेब एकदम खरं बोलत आहेत