Marathi News: Uddhav Thackeray यांनी Haryana Election वरुन काँग्रेसला डिवचलं, मविआमध्ये वाद वाढणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #UddhavThackeray #nanapatole #sanjayraut #
    काँग्रेसच्या हरियाणातील पराभवावरुन ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘स्वबळाचा नारा असेल तर ठाकरे गटाने जाहीर करावा’ अशी थेट मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाकडून हरियाणा आणि जम्मू - काश्मिर राज्याच्या निवडणुकांच्या निकाला दिवशीच काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 7

  • @ashokshinde9693
    @ashokshinde9693 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संजय राऊत अगदी बरोबर बोललात असे वाटते

  • @Swami-g7n
    @Swami-g7n 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण ठाकरे साहेब याच्या मुळे सत्तेत आलेले आहोत हे लक्षात ठेवल पाहीजे ज्याप्रकारे खुर्चीवरुन खाली उतरवल तर सर्व शिवसैनिक पुन्हा ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री पदावर बसवनारच हेच ध्येय आणि हेही लक्षात ठेवावे कॉग्रेसमुळे शिवसेनेला बोलणि खावी लागतात

  • @DonkeyMonkey-sv7kk
    @DonkeyMonkey-sv7kk 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Koni last la aaikla Ka??😂😂😂 29 minta eektich bolti ahe na

  • @DonkeyMonkey-sv7kk
    @DonkeyMonkey-sv7kk 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanjay Raut la tyacha paksha sobat OUT kara!!

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू फक्त मविआ आणि कॉंग्रेसची कांहीं वाईट बातमी मिळतेय का एवढंच बघत बैस. तू आणि तो जोश्या निव्वळ पक्षपाती पणे विश्लेषण करीत असतात.