पुन्हा शिक्कामोर्तब झाले, मुस्लीम मतं हिच काँग्रेसच्या विजयाची हमी... |Dinesh Kanji | Elections 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #dineshkanji #loksabhelection2024 #narendramodi
    हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या दोन्ही राज्यात भाजपाचा बाजार उठणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत होते. अलिकडे एक्झिट पोलला कोणी फार गांभीर्याने घेत नाही, लोकसभा निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे भजे झालेले सगळ्यांनीच पाहीले. परंतु तरीही भाजपा समर्थकांना फार आत्मविश्वास नव्हता. आज निकाल जाहीर झाले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला आणि हरयाणामध्ये भाजपाला बहुमत मिळत असल्याचे आकडे सांगत आहेत. हरीयाणाचे निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. इथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांना पोत्यांनी आश्वासने दिली होती. तरीही भाजपाने इथे गेल्या वेळच्या तुलनेत उत्तम कामगिरी केलेली दिसते. ताज्या निकालांचा अर्थ काढायला गेल्यास जिथे मुस्लीम मतांचा टक्का मोठा तिथेच काँग्रेसला जिंकण्याची हमी आहे, असेच म्हणता येईल.
    #jammuandkashmir #rahulgandhi #bjp #congress #haryana #mahayutisarkar #mahavikasagadhi #uddhavthackeray #adityathackeray #eknathshinde #maharashtrapolitics
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 134

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 23 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    महाराष्ट्रा मंध्ये सुध्दा आम्ही देव देश आणि धर्म या साठी आम्ही हिंदू महायुतीचा विजय करू.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर.. हिंदूंनी एक गठ्ठा मतदान करा

    • @ashokkharat6588
      @ashokkharat6588 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Drama vede

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 วันที่ผ่านมา +67

    विरोधक कुठल्याही परिस्थितीत निवडून येताच कामा नये.हे देशाचं वाटोळं करायला टपलेले आहेत.

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 วันที่ผ่านมา +42

    महाराष्ट्रातील सनातनी हिंदू आपली
    ताकद दाखविणार.
    🙏 जय श्रीराम 🙏

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 วันที่ผ่านมา +59

    जम्मू काश्मीर मध्ये भाजपा सत्तेत येणे शक्य नव्हते पण हरी याना मधील जनतेचे अभिनंदन केले पाहिजे कारण तिथे कॉंग्रेस जिंकली असती तर दिल्ली मध्ये अराजक तत्त्व घुसली असती.

    • @LalitSolav
      @LalitSolav วันที่ผ่านมา +3

      अचूक बोललात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @LalitSolav
      @LalitSolav วันที่ผ่านมา

      मुसलमान चूकून ही बि जे पी ला मतदान करणार नाही च. तेव्हा आतातरी बि जे पी ने हिंदू ना विश्वासात घेऊन हिंदू केंद्रीत राजकारण करावे. मुस्लिमांना किती ही द्या.काही ही अर्थ नाही.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      जम्मू विभागात तेथील हिंदू नी स्ट्रॅटेजिक एकगठ्ठा हिंदूत्ववादी महणजेच भाजपा मतदान केले असते (43 सिटस आहेत)तर कदाचित हिंदू मुख्यमंत्री झाला असता.पण दुर्दैव तिथे आतंकवादी ना साथ देणारी काँग्रेस ने पण काही जागा जिंकल्या.

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पणं प्रखर विरोधी पक्ष म्हणून पुढे आला हे विशेष. २०२९ लां काश्मीर खोरे हि हिंदूच जिंकणार

    • @Gar391
      @Gar391 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      *शांतीदूत बहुसंख्य असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये भाजपा सरकार येणे शक्यच नव्हते. तरीही २५.६९,% मते मिळवत भाजपा ने तेथे चक्क २९ जागा जिंकल्या*

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 วันที่ผ่านมา +37

    कांजी सर आजची काँग्रेस ही मुस्लिम लीग आहे तिला सर्व हिंदू नि एकत्र येऊन भारतीय rajjarnatun हद्द पार केली पाहिजे

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बिलकुल सही.!

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बरोबर आहे...पण हिंदूंना समज / अक्कल नाही...नाहीतर कांग्रेस लोकसभेत एक नंबरवर गेला नसता.

  • @shwetakulkarni1544
    @shwetakulkarni1544 19 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील प्रचारार्थ सभा घ्याव्यात

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 วันที่ผ่านมา +20

    हेच खरे आहे, हिंदू जागो

    • @vijaypatil909
      @vijaypatil909 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बाटोंगे तो कटोंगे हे मोदींचे ब्रीद वाक्य आता भाजपने जोरदार वापरावे.

  • @udaykulkarni4370
    @udaykulkarni4370 วันที่ผ่านมา +24

    दिनेशजी आपला आवाज भारदस्त आहे,त्यामुळेच सारखा सारखा ऐकावासा वाटतो

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 วันที่ผ่านมา +42

    विश्लेषण महत्त्वाचे आहे.
    हिंदूंनी आपापसांतील मतभेद मिटवून देशाला विकासाकडे नेणारे व हिंदूंना संरक्षण देणार्या पक्षाला
    भरपूर मते देऊन विजयी करावे
    अशी विनंती आहे.

    • @Kbd-x1c
      @Kbd-x1c วันที่ผ่านมา +3

      आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे 👍🚩

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुस्लिमांचे लाड करणारे जे पक्ष आहेत... उदा. श. प. राष्ट्रवादी उ.बा. काँग्रेस हिंदूंनी हद्दपार करावे

  • @vijaydeore7038
    @vijaydeore7038 21 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    कांजी साहेब खूप सुंदर विश्लेषण 👍👍

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खरंय... दुर्दैव आहे... अजून ७ जागा वाढल्या अस्त्या तर नक्कीच घाम फुटला असता .... पण मते नक्कीच वाढली आहेत हे सुखावह आहे...

  • @MarutiYadav-q8u
    @MarutiYadav-q8u 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर...खूप छान विश्लेषण..
    जम्मू काश्मीर मध्ये भाजपा ने एकूण 60 उमेदवार उभे केले होते..त्यापैकी 25 उमेदवार हे मुस्लिम होते या 25 पैकी 1 ही उमेदवार विजय मिळवू शकला नाही..आणि याउलट काँग्रेस चे जे सहा उमेदवार निवडून आलेत ते सहा च्या सहा हे मुस्लिम उमेदवार आहेत..
    हिंदूंनी जागे व्हा..आणि भाजपा ला मतदान करा..
    !!जय हिंद - जय भारत!!

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    .......लाभ उठवताना मोदी आणि मतदान करताना गांधी (राहूल) कसा दिसतो बरं यांना.....जनाची नाही तर मनाची तरी असावी.....

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      देशप्रेमी मोदीजी हिंदूसाठी तर देशद्रोही स्वतःसाठीच मुस्लीम लाड करतो. हे अजूनही जनतेला समजत नाही तोपर्यंत असेच चालणार

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 วันที่ผ่านมา +12

    Very very very good statement.nice presentation.god bless you.congratulations to BJP.jai Hind jai bhole nath.

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 วันที่ผ่านมา +10

    विरोधकांना जळी स्थळी भाजपा दिसतोय काय करनार बिचारे

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जे हरयाणात झाले , तेच महाराष्ट्रामध्ये होणार❤

  • @vamannarayankulkarni9391
    @vamannarayankulkarni9391 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिनेशजी आपली वाणी ओघवती आहे.रिपिटेशनचा कचरा त्यात जराही नाही.
    म्हणून पुन्हा ऐकावी वाटते.

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काँग्रेसला हद्दपार करा.जम्मू काश्मीरच्य आजच्या परिष्स्थीतीला हेच जबाबदार आहे

  • @RamanOswal
    @RamanOswal 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हिंदूंनो आळस सोडून पूर्ण ताकदीने मतदानाला या पुन्हा काँग्रेस सत्तेत नाही यायला पाहिजे

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमचे मत महायुतीला 🚩✌️

  • @purutoke
    @purutoke 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व हिंदूनी जात पात विसरून फक्त हिंदू हित जपणाऱ्या पक्षाला मतदान करावे.

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महायुतीचा विजय असो ❤❤ ।

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Clear vishleshan

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बाटेगा भी नहीं
    कटेगा भी नहीं

  • @सतीशदलवी
    @सतीशदलवी 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योगीजींची हिंदुत्वची हाक मतदारांनी ऐकली व त्याला साथ दिली.

  • @rajendrashinde3808
    @rajendrashinde3808 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त हिंदु म्हणुन मतदान करा, फक्त महायुती ❤❤❤

  • @Jayeshsonarpada5050
    @Jayeshsonarpada5050 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार, कार्यसम्राट मुख्यमंत्री,सातारचा छावा माननीय श्री एकनाथ संभाजीराव शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री,एक कोल्हापूर कर🎉❤

  • @arunugale6607
    @arunugale6607 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपण हिंदूंनी सगळ्यांनी एकत्र येऊन आता भाजपला निवडून देण्याची वेळ आली आहे

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 วันที่ผ่านมา +4

    जय श्रीराम..

  • @बंडूखरातगुरुजी
    @बंडूखरातगुरुजी 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जयश्री राम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    MAHARASHTRA ME BJP JINKNAR 🎉🎉

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरयाणा ज्वलंत उदाहरण आहे कि हिंदू एकवटला तर काय होऊ शकते..महा युतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देऊ या..हे आपलं काम आहे...

  • @s.deshpande2517
    @s.deshpande2517 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात काका बाद होणार, बैल म्हातारा झाला की बाजारात जायला पाहिजे

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हिंदू मतदार काही शिकणार नाही. हिंदू समाज सुस्त आहे. त्यांना कसलीही झळ बसत नाही. हे सर्व हजार वर्षांपासून चालू आहे. आता तरी विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी एक होऊन भाजपा व युतीला प्रचंड मताने निवडून आणायला पाहिजे.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जम्मू मधे जर काँग्रेस निवडून येत असेल तर तेथील हिंदू नी ईतिहासा तून काहिच धडा घेतला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल

    • @ashokshinde3939
      @ashokshinde3939 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरंय... दुर्दैव आहे... अजून ७ जागा वाढल्या अस्त्या तर नक्कीच घाम फुटला असता .... पण मते नक्कीच वाढली आहेत हे सुखावह आहे......

  • @mahadevuravane7957
    @mahadevuravane7957 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजुन पण वेळ गेली नाही 🙏 जागे व्हा हिंदुनो 🙇🙇🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 महारष्ट्र मध्ये त्यांना त्यांची जागा दाखऊन द्या नाहीतर जलील आणि ओवेशी येईल मोर्चा घेऊन आपली मंदिरे पाडायला

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय श्री राम
    फक्त भाजपा+ मित्र पक्ष
    हे एकच लक्ष
    मित्रांनो. 😂😊❤

  • @bhaskr3r
    @bhaskr3r 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    he muslim maat kadhich bjp la vote karat nahit. bjp ne lakshat gyave

  • @vilasshirolkar4405
    @vilasshirolkar4405 วันที่ผ่านมา +6

    jay shri ram !

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv วันที่ผ่านมา +4

    पहीला अल्ला धर्म बाकि देश सब नंतर

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हिन्दूत्वाचा विजय 🙏🙏🚩

  • @sudhakarkulkarni4014
    @sudhakarkulkarni4014 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिनेश कानजी सर आपले विश्लेषण अतीशय सडेतोड व निष्पक्ष असते . पप्पू नेहमी संविधान हातात घेऊन बाष्कळ बडबड करत असतो , लोकसभेला चुकून थोडेफार यश मिळाले त्यामुळे सातव्या आसमानात गेला होता . पण हरियाणाने त्याला जमीनीवर आपटले आहे . मला आपले व्हिडिओ आवडतात .

  • @govindvispute9253
    @govindvispute9253 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai shree Ram, Jai Sanatan, Jai Bharat, Jai Hindu Eakta.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक्झिट पोल चे झालेले भजे..😆😅😆😅😊😀😁😂😃😄 😃😂😁😆😅☺😊

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 วันที่ผ่านมา +4

    तलाक हटवलेले सुध्दा आवडलेल नाही.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सगळे बदल आवडले असले तरी धर्मालाच जागतात. बायका तर नव-याच्या विरोधात जाऊच शकत नाहीत कारण जगणेच अशक्य होईल.

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    विजयाची सुरवात, विजयादशमी च्या निमित्ताने 😊

  • @sonalkotkar9306
    @sonalkotkar9306 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice Unite Hindu.

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    २५.६७% व्हॉट्स वोट आहेतही नक्की चांगली असते 😊

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 วันที่ผ่านมา +5

    जिलेबी भाई😜😂

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@arunkangaonkar2905 जिलेबी जनाब

  • @555Covid
    @555Covid 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @pankajbandal1532
    @pankajbandal1532 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जातीयवाद मोठा आहे.विकासाचा काय संबंध.

  • @ParsuramBane
    @ParsuramBane 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bjp,jindabad

  • @chandrashekhargodbole9035
    @chandrashekhargodbole9035 52 นาทีที่ผ่านมา

    एक तो हमारे जैसे लोगो की मोदीची जैसे आहे पैसे हमार तिसरी आख खुल गई

  • @sandhyadeshpande4350
    @sandhyadeshpande4350 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुनामी मध्ये कुठे वाहून गेले 😂😂😂

  • @MeeraVaidya-fk4ji
    @MeeraVaidya-fk4ji 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍👍

  • @sudhakarkulkarni1730
    @sudhakarkulkarni1730 วันที่ผ่านมา +2

    Gr8 achivement by BJP

  • @shyamgalagali5162
    @shyamgalagali5162 วันที่ผ่านมา +3

    Ubhata tar WAQF la support karte. Marathi manus kothe jaycha, tisra tower banonar

  • @HarishchandraSuryawanshi-yt6cg
    @HarishchandraSuryawanshi-yt6cg 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता हिंदूंना " बटोगे तो कटोगे" हे पटले असल्याने मोदींची बाजू सहजासहजी कमजोर होणार नाही,पण "सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास" याचा मोदींनी फेरविचार करावा

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजुनही मोदी मोठा धडा गिरवायला इस्त्रायल पंतप्रधान शिक्षक ठेवा एकदा एन्टींचा धडा गिरवा

  • @vasantsolunke1246
    @vasantsolunke1246 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिनेश कंझी साहेब तुम् दिवसातून तीन तरी व्हिडीओ तरी करा.

  • @pradeepchaphekar7314
    @pradeepchaphekar7314 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री राम.

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍👌👌✌️🌹

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    इंडी आघाडी सिर्फ मुस्लिम मतावर अवलंबून असते

  • @sanjayjoshi2665
    @sanjayjoshi2665 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes Correct Sir.
    For we also required 🇮🇱.

  • @arvindmashalkar8358
    @arvindmashalkar8358 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सगळ्या हिंदूंना सत्तेसाठी लाचारपणा सोडून एक होणे गरजेचे आहे.कारण काँग्रेस देश आझाद होण्यापासून आजपर्यंत फक्त मुसलमानांसाठी काम करते आहे हे सर्व काँग्रेस राज्यात सिध्द होत आहे.

  • @LokeshBhandekar-im7ft
    @LokeshBhandekar-im7ft 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदू एक gatta मत कधी देणार

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP 🇮🇳 BJP JINDABAD

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कांग्रेस मुस्लिम की पार्टी है,असे वक्तव्य कित्येकदा कांग्रेस नेत्यांनी दिलेले आहे,,

  • @chandrashekhargodbole9035
    @chandrashekhargodbole9035 52 นาทีที่ผ่านมา

    अजिबात

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र प्रचार करताना मा।मोदीसाहेब आणि अमितजी यांनी शरद पवार साहेब याचेवर टिका न करता राबवलेल्या योजनांची माहिती द्यावी.हिंदूनो एक व्हा.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 วันที่ผ่านมา +3

    Ata sarva hinduni ekatra yeun hindu rakshana sathi ektra yayala have
    Ata hi indi findi dhongi islamic bhakas aghadi kayamchi haddapar karuya samul nashta karuya tyamule hindunche sanrkshan hoil tyanchavar halle honar nahit
    Tya indirala devane kase maran dile tasech ya indibindi fadtus pakshache hoil dev barobar vathanivar anel

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    यागेद्र यादव यांचे खरे नाव काय ?

  • @chandrashekhargodbole9035
    @chandrashekhargodbole9035 53 นาทีที่ผ่านมา

    सामान्य लोगो को भी मालूम हुआ है की

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही भाजप बोला pl ur media not party pl bjp modicompitsnt🎉

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    But sir total votes polled for BJP in J&K is 26% ! Abdulla’s is 23 & Cong is 12%. BJP votes are spread over & hence affected number of seats.

  • @VinodGosrani
    @VinodGosrani วันที่ผ่านมา +1

    Fakta Hindu Cha Vikas Var Bola

  • @ennarrassociates
    @ennarrassociates 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aapli mahjti check Kara, kashmir valley madhe BJP ne 19 umedvar ubhe kele hote.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    फेक नरेंटिव्ह, Exit Poll यांचा बुरखा टरा टरा फाटला.

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf วันที่ผ่านมา +1

    Jemu la kahi du nka b j p serkar desh dhrohi vr kedk karvai kera modi serkar sepurn desh b j p zale pahij aase ky tri kera

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Batege to katege paapu khan ne bharat deshachi baher jawun badanami karatat congress ne deshache khup nuksan kele 😮 jai hind vande mataram jai bharat ❤

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    भविष्यात जम्मूतील हिंदूनी एकजूटता दाखवायला हवी

  • @sunilm3223
    @sunilm3223 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राहुल घुमजाव बाबू का वादा बाबा जी का ठुल्लू, हे जनता आता समजू लागलीय 🍌 जॉर्ज सॉरेस गँग चा दणदणीत पराभव 👍 जय श्रीराम 🚩🇮🇳

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉Maharatrala WACHAWA. MVA

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pappu fail ho gaya

  • @vamannarayankulkarni9391
    @vamannarayankulkarni9391 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    उबाठा , शरदगट , राहुल गांधी गट हे तीनही
    पक्ष मुस्लिम पक्ष आहेत. तेव्हा आपण हिंदूंनी
    एक होउन हिंदू पक्षास मत दिले नाही तर
    आपलीच वाट लागणार.