ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
खात्रीशीर कालवडी खरेदी करण्याचं विश्वसनीय ठिकाण!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- प्युअर HF टॉप क्वालिटीच्या तीन-चार-पाच महीन्यांच्या तपासून गाभण व लगेच हिटवर असलेल्या लागवडीच्या मापच्या तसेच चार दोन महिन्यात हिटवर येतील अशा आदत दोन दात टॉप ब्रीडच्या नंबर एक क्वालिटीच्या कालवडी मिळतील.👑🐄❤️✨💯🔝
संपर्क:-
1)अनिलशेठ वैरागर.मो.9604914182.
2)आकाशशेठ वैरागर.मो.9075584565.
3)प्रशांतशेठ वैरागर.मो.8856882301.
4)दत्तुशेठ पाठे पाटील.मो.8698101936.
5)गायकवाड मामा.मो.8329748655.
पत्ता:-मु.पोस्ट.घोडेगाव.ता.नेवासा.जि.अ.नगर.
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या कोनत्याही नंबरवरती कॉल करा.
मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी
आपल्या Anil Vairagar7040 या युट्यूब चैनलला नक्की Subscribe करा.
आणि इंस्टाग्रामवर anil vairagar7040 या आपल्या पेजला नक्की Follow करा.
👌👌👌👌
Nice
धन्यवाद दादा 🙏🏻🤝❣️
नंबर पाठ
कशा आहेत
लहान कालवडी ची किंमत काय राहील
Lahaan kalvadi ki kimat kitni hai
दूसरया वेताची गाय मिळेल काय किंमत काय राहील
Anil bhau jay maharashtra.....aaplyala kalwad palan chalu karaych ahe aata sadhya mazyakde 11 gai aani 7 kalwadi ahet pn mla tumchyakdun thodi mahiti pahije hoti ki aaplylala ashi kalwadi pahijet jya vikat ghetlyapasun 2 3 mahinyat gab geli pahije tr kiti paryant aaplyala ashya kalwadi bhettil
लगेच हिटवर असलेल्या ३०-३५-४०-४५ पर्यंत जातात माल बघून किंमती असतात दादा.
अनिल मला पन कालवडी पाहिजे hf wwwaसिमेनाच कालवडी मिळतील एक दोन माहिनात लागतील अशी कालवडी किती परत मिळेल दादा