ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

❤️👌लागलीया चाहूल ग उमटलं पाऊल | सोनू साठे | साजन बेंद्रे | चंदन कांबळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 เม.ย. 2022
  • साजन बेंद्रे

ความคิดเห็น • 1.2K

  • @user-hk8bq6dz9t
    @user-hk8bq6dz9t 2 ปีที่แล้ว +154

    आतापर्यंत तुमच्या कार्यक्रमांमध्ये असं कोणीच नाचलं नाही
    तुम्हाला गुरूच मिळाला हा
    त्याच्या कलेला मानाचा मुजरा मानाचा मुजरा

  • @sominathambakar9898
    @sominathambakar9898 ปีที่แล้ว +19

    कोमल ताईच्या कार्यक्रमात
    पहिल्याचं वेळेस डांस झालंय
    1 नंबर अमोल भाऊ अभिनंदन 🙏💐💐

  • @milindlokhandegmnews8673
    @milindlokhandegmnews8673 2 ปีที่แล้ว +70

    अमोल भाऊ साक्षात नटरंग .. तुम्ही ढोलकी वाल्याचा घाम काढला ...👍👌

  • @raniadamane5251
    @raniadamane5251 2 ปีที่แล้ว +95

    अमोल भाऊ तुझा नाच पाहून डोळ्यांच पार्ण फिटलं.खरंच तुझ्या चेहऱ्यासारखा नाच पण खूपच सुंदर आणि मधुर वाटतोय. हिंदू संस्कृतीला साजेसा धार्मिक नाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे मी. कुठलीही अश्लीलता नाही , खूपच ग्रेट भाऊ भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आनंदी राहा.

    • @walmikwakde4435
      @walmikwakde4435 2 ปีที่แล้ว +4

      खरंच आप्रतिम

    • @harshalchicham2915
      @harshalchicham2915 2 ปีที่แล้ว +6

      अप्रतिम अमोलभाऊ
      खुप छान तुमच्या कलेला मानाचा मुजरा👍

    • @purushottampatil5524
      @purushottampatil5524 ปีที่แล้ว +4

      खूपच अप्रतिम अमोल दादा

    • @manojsalunkhe3690
      @manojsalunkhe3690 ปีที่แล้ว +2

      Super

    • @arvindmali9620
      @arvindmali9620 ปีที่แล้ว +3

      लकी

  • @nushadshaikh9245
    @nushadshaikh9245 ปีที่แล้ว +20

    कोमल ताई अशा कलाकाराला सुंदर आपली कला सादर करण्याची तुम्ही संधी देताय तुमच्या अभिनंदन आहे आणि तुमच्या मुरळीपेक्षा दादांचा डान्स एक नंबरचा आहे अमोल दादांना माझा मानाचा मुजरा

    • @aniketkharat4855
      @aniketkharat4855 ปีที่แล้ว

      एक सारख बघतचं राहव ईतका छान डान्स केला आमोल भाऊ 1नं आहे

    • @gulabsinghbindrabin6199
      @gulabsinghbindrabin6199 ปีที่แล้ว

      Very very nice dance thanks

    • @aabamore-jv8vd
      @aabamore-jv8vd ปีที่แล้ว

      ​‌

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 ปีที่แล้ว +10

    !❤❤!अमोल म्हणजे या जगातील अनमोल रत्न!
    !❤❤! आहे !खरोखरच त्याबद्दल त्याचे खुपच !❤!
    !❤❤! खूप धन्यवाद मनःपूर्वक अभिनंदन!❤❤
    !❤❤! HAPPY ♥ 😊! NEW ❤❤YEAR !

  • @readand-digest6498
    @readand-digest6498 2 ปีที่แล้ว +142

    एक पुरुष असून अशाप्रकारे सुंदर नृत्य करणं म्हणजे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे, आणि पुरुषांना असा डान्स करत बघताना त्यांच्याबद्दल काय वाईट बोलणाऱ्या, हसू करणाऱ्या, नाव ठेवणाऱ्या लोकांच्या तोंडावर खर्च चपल्या मारला पाहिजेत!💐

    • @vamandevakate1348
      @vamandevakate1348 2 ปีที่แล้ว +7

      Barobar

    • @user-wy2ui4wu8j
      @user-wy2ui4wu8j 2 ปีที่แล้ว +2

      खुप खुप खुप सुंदर

    • @vilashakke5283
      @vilashakke5283 2 ปีที่แล้ว +2

      Athishy sundar dyance manpurvak abhinandan karto

    • @vikaswhagmare1065
      @vikaswhagmare1065 ปีที่แล้ว +1

      अमोल दादा तुमचा नंबर द्या
      मला फोन करायचं

    • @gamingchaitanyatiger413
      @gamingchaitanyatiger413 ปีที่แล้ว +1

      @@vikaswhagmare1065 👌👌👌👌✌✌एक नंबर दादा

  • @swatikadam4487
    @swatikadam4487 2 ปีที่แล้ว +16

    दादा तुमचा विडीओ पाहील्या शीवाय झोप येत नाही आणी सकाळची सुरवात होत नाही

  • @mangeshkute93
    @mangeshkute93 2 ปีที่แล้ว +35

    असा डान्स कधी पहिला नही आणि होणे नही दोन्ही मुरुलींना हरवले...

  • @pandurangjadhav9232
    @pandurangjadhav9232 2 ปีที่แล้ว +5

    अमोल भैया अभिनंदन कोमल ताई तुम्हचे ही अभिनंदन आपन आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण कलाकराना आपली कला सादर करण्याची संदी देता याचा अभिमान वाटतो या बदल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन 🙏🌹🌹🌹

    • @monikashinde8186
      @monikashinde8186 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👌💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️💋💋💋💋💋

  • @sukhadeviarkar1173
    @sukhadeviarkar1173 2 ปีที่แล้ว +16

    असा कलाकारच नाही तुमच्या कार्यक्रमात कोमलताई.... कलाकार असावा तर असा १ चं नंबर अमोल 👌

  • @ketanbahirat4739
    @ketanbahirat4739 2 ปีที่แล้ว +36

    भावा तुझ्या कंबरानी तर स्टेज वर आग लावून टाकलीस .तुझ्या समोर त्या सगळ्या मुरुळ्या पण गार पडल्या 1नम्बर् डान्स भावा ऑल द बेस्ट

  • @dyaneshwarghotekar6385
    @dyaneshwarghotekar6385 2 ปีที่แล้ว +15

    केवळ अप्रतिम नृत्य.. कोमलताईंनी आपल्या व्यासपीठावर या कलावंतांना संधी देऊन त्यांना समाजापुढे आणले आहे.
    खूपच छान नृत्य आहे. उत्तम सादरीकरण आहे.

    • @ajaymore9316
      @ajaymore9316 ปีที่แล้ว

      मिराताई चंद्रकांत कावळे संभाजीनगर महाराष्ट्राचे लाडके गोंधळी यांच्या पार्टीत आहे अमोल भाऊ

    • @eknathpawar8757
      @eknathpawar8757 ปีที่แล้ว

      अमोल भाउ खुप छान तुमचे हावभाव आणि डान्स पनछान अप्रतिम

  • @santoshjadhavbanjara
    @santoshjadhavbanjara ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर नृत्य अमोलभाऊ 👌👌👌👌
    कलेचा उत्कृष्ट नमुना 👌👌💐

  • @user-io4mz4uu3d
    @user-io4mz4uu3d 2 ปีที่แล้ว +72

    तुमच्या मुरळीपेश्या कसला नाचलाय जबराट तालच धरलाय . ठेका जोरावर जोरात नुकताच जाळ धुररर 💕🥰😍🥳🥳

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 ปีที่แล้ว +14

    वा अमोल भाऊ एक अनमोल रत्न आहे

  • @pranjala7777
    @pranjala7777 2 ปีที่แล้ว +48

    असा डान्स कधी पहिला नाही.. अशा कार्यक्रमात ...... अतिशय उत्कृष्ठ...

    • @sampatshirke6297
      @sampatshirke6297 2 ปีที่แล้ว +1

      हे डांसर आहेत हे डांसर औरंगाबाद जागरण गोंधळ पार्टीतील कलाकार पाहुणे कलाकार आहे.....

    • @ashokwarghade157
      @ashokwarghade157 2 ปีที่แล้ว +1

      Khupach sundar dance 👍👌

    • @bapuraoawaghade1784
      @bapuraoawaghade1784 2 ปีที่แล้ว

      खूप छान झाला आहे एपिसोड 👌🏻

    • @its_somya_07
      @its_somya_07 2 ปีที่แล้ว

      @@ashokwarghade157 p

    • @its_somya_07
      @its_somya_07 2 ปีที่แล้ว

      @@ashokwarghade157 。.゚+ ⟵(。・ω・)

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 2 ปีที่แล้ว +11

    कोमल ताई खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा एक अफलातून नटरंग कलाकाराची कलाकृती लोकांना भेट दिल्याबद्दल. खूप शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद

  • @chandanchavhan6034
    @chandanchavhan6034 ปีที่แล้ว +4

    नाचणाऱ्या बाई ला कोणत्या च्या बाई ला ताल धरता आलं नाही खूप छान भाऊ ताल धरून तुमची कला सादर केली खूप छान

  • @ashokraut9744
    @ashokraut9744 2 ปีที่แล้ว +6

    Nice Amol dada इतका भारी नाच काम या कार्यक्रमातल्या एकाही मुरळीला जमत नाही जमणार नाही

  • @anilalgat622
    @anilalgat622 2 ปีที่แล้ว +122

    महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात महाराष्ट्र भर जागरण गोंधळ पार्टी चे नाव आहे असे मिराताई चंद्रकांत कावळे औरंगाबाद कर यांच्या पार्टी मधील डान्सर अमोल भाऊ जायभावे एकच नंबर

    • @ravindrasonawane1800
      @ravindrasonawane1800 2 ปีที่แล้ว +7

      नमस्कार जय भगवान

    • @laxmanpawar8061
      @laxmanpawar8061 2 ปีที่แล้ว +4

      Komal patole.sathe is great dansar.

    • @dattasonshile3412
      @dattasonshile3412 2 ปีที่แล้ว +2

      अमोल भाऊ एकच नंबर तुमच्या डान्स ला जोड नाहि

    • @ajaymore9316
      @ajaymore9316 ปีที่แล้ว +2

      हो भाऊ

    • @user-rs3qe9eu5o
      @user-rs3qe9eu5o ปีที่แล้ว

      सोनुचा नाद ऐकदम बाद खास डान्स

  • @amolgorave7513
    @amolgorave7513 2 ปีที่แล้ว +63

    तुमच्या मुरळीपेक्षा जबरदस्त डान्स केला भाऊने ......❣️❣️

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान कलाकार आहे भाऊ आहे धन्यवाद लयभारी 👌😍

  • @jaybhawani9000
    @jaybhawani9000 2 ปีที่แล้ว +17

    कोमल ताई याला म्हणतात अस्सल मराठमोळा डान्स
    तुम्ही फक्त हात हलवनाऱ्या ठेवल्यात

  • @gta5lovers325
    @gta5lovers325 2 ปีที่แล้ว +33

    बुलढाणा जिल्ह्याता पहिल्यानदा मेंडगाव येथे कार्यक्रम झाला.आणि अमोल दादा चा डान्स. खूप छान अमोल दादा 💖❤️

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 ปีที่แล้ว +15

    चित्रपट वाल्या अमोल बघितले पाहिजे ना सोनं करेल कलेच

  • @aherdayaramk9736
    @aherdayaramk9736 2 ปีที่แล้ว +15

    हीरा आहे हा कलाकार ताई तुम्ही उद्धार करा या कलाकाराचा खुप नाव होइत

    • @dattusonawane8240
      @dattusonawane8240 ปีที่แล้ว +1

      खरंच हिरा आहे ताई कला काराला मानाचा मुजरा आहे

  • @santoshdabhade7910
    @santoshdabhade7910 2 ปีที่แล้ว +9

    दादासाहेब कडक ना राव अगदी मन जिंगलात आपण तुमच्या कलेला 100 तोफांची सलामी असंच तुमच्या जिवंत कलेला वावं मिळो हिच अपेक्षा ❣️♥️💯🔥🔥

  • @santoshchaure1434
    @santoshchaure1434 2 ปีที่แล้ว +9

    भावा 😎 एकच नंबर असा नाचणे अद्याप पाहीले किती सुंदर dance🕺🕺

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 2 ปีที่แล้ว +11

    जबरदस्त.. भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा देतोय..👍👍👍💐

  • @karthishubham286
    @karthishubham286 2 ปีที่แล้ว +4

    Amol bhau no. 1.. लेडीज ला पण मागे टाकलं तुम्ही❤️👌👌👌

  • @sambhajisawade8254
    @sambhajisawade8254 2 ปีที่แล้ว +30

    अमोल भैय्या एकच नंबर आपल्या गावचे आणि बुलढाणा जिल्हाचे नाव कमावलं अभिनंदन भाऊ,💐💐💐

  • @user-bb3gt3tz4p
    @user-bb3gt3tz4p 2 ปีที่แล้ว +14

    Very very nice Dan's 👍👍

  • @dattatraykhandagale1297
    @dattatraykhandagale1297 2 ปีที่แล้ว +4

    काय ...जाय भाय.. अमोल दादा..नाद..नाय करायचा... तूफान डान्स तूमचा!!!👌👌💐💐👍👍👍दर्द भरा....नृत्य आज पहिले अनमोल रत्न अमोल your are great..!!!! de dancer...!!!????.@👍👍👌👌💐💐💐💐

  • @yogeshtour7672
    @yogeshtour7672 2 ปีที่แล้ว +2

    मला संधी दिली कोमल ताई तुमचे खूप खूप अभिनंदन अखिल महाराष्ट्र आभारी आहे कलेला

  • @aherdayaramk9736
    @aherdayaramk9736 2 ปีที่แล้ว +5

    खरच शब्द नाही कमेंट लिहायला अमोल जयभाये अनमोल हीरा आहे
    असा कलाकार दूसरा कुठेच नाही आमचे नशीब त्यांचा डांस बघायला मिळाला

  • @amolmane869
    @amolmane869 2 ปีที่แล้ว +4

    खटक्यावर . बोट आण जाग्यावर पलटि कसला कलाकार आहे 1 नंबर लाख शुभेच्छा तुला .

  • @walmikbansode114
    @walmikbansode114 2 ปีที่แล้ว +17

    मुरळी ना हरवल......कोमल ताई......
    एकच नंबर डान्स...

  • @VijayPawar-cg1md
    @VijayPawar-cg1md 2 ปีที่แล้ว +5

    पाहुणे खूपच छान डान्स केला राव तुम्ही अभिनंदन तुमचे आणि कोमल ताई च्या पार्टी चे पण खूप खूप अभिनंदन 😊🎉🎉💐💐

  • @anantthorat4137
    @anantthorat4137 2 ปีที่แล้ว +7

    डोळयाच पारण फेडणारा डान्स खरोखरचा कलाकार

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 ปีที่แล้ว +3

    Great , आपण यांना शुभेच्छा देऊन कलेवर प्रेम करूयात 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u ปีที่แล้ว +2

    नाचणारला लवकर दमवण्यासाठी वाजवणारे कसेही वाजवतात हा अनुभव आहे नाही तर या दादानं वाजवणाऱ्याला दमवलं असतं तुमचे वाजवणारे सर्वजण फेराफेरान वाजवत होते हा दादा एकटाच नाचत होता एकाने वाजवा आणि यांना नाचायला सांगा मग बघू कोण कोणाचा घाम काढतो

  • @user-mh1og5zp8d
    @user-mh1og5zp8d 2 หลายเดือนก่อน

    आपल्या कार्यक्रमांमध्ये दुसऱ्याला नाचण्याचा चांद दिला त्याबद्दल शुभेच्छा कलाकाराला पण लाख लाख शुभेच्छा ताई तुझ्या कार्यक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद जावो व महाराष्ट्राच्या कलेचं जगभर कौतुक हो हीच अपेक्षा

  • @mahadevdarkunde108
    @mahadevdarkunde108 2 ปีที่แล้ว +5

    तुमच्या मुरली पेक्षा अधिक गुणवत्ता आहे यांच्या कलेत खुपच छान अमोल

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम सुरेख डोळचे पारणे फिटले

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq 2 ปีที่แล้ว +2

    *आज तुंम्हच्या मुरळींचा💃 जाळ आणि धुर💃 सांगच काढला (कोमलताई)🕺 [भाऊला]🕺 {२१}🔥 तोफेची सलामी💃🕺👌🏻👌🏻*

    • @prakashmane6374
      @prakashmane6374 ปีที่แล้ว

      Bestofluckamolbhauyoubecomeverywellkalakar

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 ปีที่แล้ว +1

    क्या बात है! अमोल सारखा अस्सल कलाकाराच सुंदर नृत्य डोळ्याचं पारणं फिटलं.

  • @mangalkoli7674
    @mangalkoli7674 2 ปีที่แล้ว +7

    आम्हाला तुझ्या कडुन अपेक्षा आहे अमोल भाई सारख नाचाव

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 ปีที่แล้ว +7

    मिराताई चंद्रकांत कावळे औरंगाबादकर यांच्या पार्टीची शान म्हणजेच अमोल भाऊ जायभाय एकच नंबर अमोल भाऊ 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @saranglatkar6044
    @saranglatkar6044 2 ปีที่แล้ว +1

    हा कार्यक्रम पहिल्यंदा पहिला आनी भारा वून गेलो अप्रतिम सुन्दर

  • @sampatchorat246
    @sampatchorat246 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर.डान्स.अमोल.भाई.

  • @nileshdhumalajnuja2486
    @nileshdhumalajnuja2486 2 ปีที่แล้ว +9

    कोमलताई तुमच्या मुरूळयांना पण फिक पाडल या कलाकाराने

  • @govinderle4717
    @govinderle4717 2 ปีที่แล้ว +4

    सलाम अमोल भाऊ असा डान्स होने नाही पुन्हा आवडले बरं मनापासून धन्यवाद भावा🙏🙏👍👍💐💐🌹🌹🌹🌹

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 2 ปีที่แล้ว +38

    What a energy of dance!

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 2 ปีที่แล้ว +11

    Amol you are a best dancer. By your dancing . Jagra . Godhal party has given weightage. Other ladies aslo play important roles. Overall this programme is very well. People including me like it very much. Sambal . Vadan gives energy to thiy programme. Go ahead . God bless you. My best wishes with you.

    • @ranjeetrajehattiambire3921
      @ranjeetrajehattiambire3921 ปีที่แล้ว

      अमोल भया अप्रतिम कलाकृती कोमलताई यांच्या संचामध्ये असा एकही कलाकार नाही गवळणी आहेत पण त्यांनी देखील अमोल भया यांच्याकडून शिकुन घ्यावी कला मंत्रमुग्ध करणारी कला अमोल भाऊ ...जय भीम...

  • @kajalmate8039
    @kajalmate8039 2 ปีที่แล้ว +6

    एकच no...🔥🔥🔥🔥. याला म्हणतात लावणी सम्राट...🤟😍♥️🔥🔥🔥

  • @shekhardeshmukh5921
    @shekhardeshmukh5921 2 ปีที่แล้ว +5

    Kadakk....... Amol bhau 1kch no. Tumchya Dance sathi शब्दच नाहीत माझ्याकडे , तुमचा डान्स पाहून मन प्रसन्न झाल.😊 👌

  • @Garjana_Dhumal23
    @Garjana_Dhumal23 ปีที่แล้ว +1

    खरच खु.......पच सुंदर डान्स झालाआहे भाऊचा, त्याला कुठल्याच प्रकारची तोड नाही 👌👌✴️💥👍

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 หลายเดือนก่อน

    ,,,,, व्वा रे नृत्ये कलाकार मानले भावा तुला व तुझ्या नृत्य कलेला,,,,,,,🌹 जय भीम, जय शिवराय 🌹,,,,,,,,,

  • @surekhaugale3154
    @surekhaugale3154 2 ปีที่แล้ว +7

    Khupch Chan , Sundar dance ,apratim

  • @user-sv7xx2oy1u
    @user-sv7xx2oy1u 2 ปีที่แล้ว +14

    अमोल दादा तुमचे अजून व्हिडिओ टाका...खूप प्रसिद्ध व्हाल..तुम्ही खूप छान डान्स केला..

  • @praveenwayal1541
    @praveenwayal1541 ปีที่แล้ว

    डान्स मध्ये आमच्याकडे जोड नाही जोडच नाही अमोला ईश्वराने कमतरता ठेवलि त्याला आवाज फक्त आणि फक्त आवाजा.मुळ कमी पडला अमोल तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा

  • @santoshhonde5667
    @santoshhonde5667 ปีที่แล้ว

    कोमल ताई तुमच्या जागरण गोंधळा मधील पहिला डान्स अमोल भाऊचा बघितला तुम्ही सुद्धा पिके पडल्या डान्स बघून समोर याचा धाडस झालं नाही डान्स करा मुरळ्यात तुमच्या झुरळ्या झाल्या नंबर एक डान्स अमोल भाऊला चान्स दिल्याबद्दल थँक्स

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 2 ปีที่แล้ว +15

    कला हेच जीवन 🙏

  • @madhusudandhakne4677
    @madhusudandhakne4677 2 ปีที่แล้ว +8

    कला रोमारोमात असली पाहिजे, खरोखरचं मनाला वेधून घेणारा डान्स।। सुपरररर

  • @user-no6sk1xc8e
    @user-no6sk1xc8e 10 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर कला सादर केली भया तुम्हीं गौतमी पाटील ने शिकुन घयावी नुसत चार पांच पोरी घेऊन नाचते आहे।।।ंंफालतु गौतमी पाटील।।।

  • @ushajadhav2843
    @ushajadhav2843 2 ปีที่แล้ว

    अरे बापरे काय हा जोश ताई मी तूमचे कार्यक्रम मी नेहमीच बघते खूप आवडीने पण आत्ता पर्यंत चे डान्स पैकी अमोल जायभाय यांच्या सारखा डान्स कोणी च केला नाही खरोखरच सलाम अमोल भाऊला
    मी जेंव्हा पण तूम्हाला बोलविन तेव्हा अमोल भाऊला घेऊन या

  • @rahuldhaygude1661
    @rahuldhaygude1661 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर कला अमोल भाऊ

  • @sachinmahale4780
    @sachinmahale4780 2 ปีที่แล้ว +8

    ह्या नाचात विशेष गोष्ट म्हणजे नाचताना कुठे ही अस्लील हावभाव नाहीत खरा धार्मिक नाच 🙏

  • @ujjwalagaykwad9735
    @ujjwalagaykwad9735 ปีที่แล้ว

    ताई हे पाहुणे कलाकार अतिशय सुंदर डान्स करतात. जायभाईंचा व्हिडिओ दररोज मी आवडीने पहाते. गाणंसुद्धा खूप छान आहे. जायभाईंनी आपली कला अशीच विध्दिंगत करावी.

  • @dattachorghe9758
    @dattachorghe9758 3 หลายเดือนก่อน

    एकच नंबर कलाकार असा डान्स बघायला मिळणं आमच्यासारख्या रसिक जणांचं भाग्य समजावे लागेल एकच नंबर ताई❤❤❤❤

  • @ashadangre293
    @ashadangre293 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर नाचतात आहे पाहुणे राव 🙏👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞🌷🌹🌹❤❤

  • @yashsalgar1707
    @yashsalgar1707 2 ปีที่แล้ว +10

    मानलं भावा तुझ्या कलेला

  • @user-mx2qm6mw3n
    @user-mx2qm6mw3n 5 หลายเดือนก่อน

    नवीन मुरळयाच काम नाय अत्ता हरवायच जुन्या ती जुन्या❤ ❤💪🫶🔱 जय मल्हार श्री मल्हारी मार्तंड 💛💛♥️ भैरव 🙏

  • @amolgorave7513
    @amolgorave7513 2 ปีที่แล้ว

    कोमल पाटोळे बघतच राहिली का नाही, भाऊचा डान्स. One word it's amazing 👌👌👌👌👌👌👌

  • @shriharipatil8587
    @shriharipatil8587 2 ปีที่แล้ว +8

    मी खूप तमासे पहिले पण अस नाचकाम करणारी बाई सुद्धा नाही पहिली खूपच तालात नाचला अमोल आणि आवभाव किती बरोबर. Best 👍 a great w....

    • @swatikadam4487
      @swatikadam4487 2 ปีที่แล้ว +1

      खरच ऐकच नंबर दादा

  • @satishdeshmukh3522
    @satishdeshmukh3522 2 ปีที่แล้ว +5

    सलाम🙏🙏खुप छान❤❤

  • @shahurajmudgale5863
    @shahurajmudgale5863 ปีที่แล้ว +1

    अमोल भाऊ खरंच तुमचा डान्स पाहून थक्क झालो खूपच छान व शुभेच्छा

  • @vaishnavidhade2811
    @vaishnavidhade2811 2 ปีที่แล้ว

    काय हा डांस खुपच अप्रतिम जेवड कौतुक कराल तेवड़ कमी आहे अमोल दादा एक नंबर डांस आहे विजय धाड़े चपोरा m p 👍👍👍

  • @anilsonar5720
    @anilsonar5720 2 ปีที่แล้ว +3

    1no aawaj ani 1no dance,super

  • @dattatraybirangal7173
    @dattatraybirangal7173 2 ปีที่แล้ว +9

    अतिशय सुरेख डान्स 👌कला हेच जीवन ✌

  • @ujmalagaikwad7967
    @ujmalagaikwad7967 2 ปีที่แล้ว +1

    Sschme bahot aacha talent he inme bhagwan kitna aacha banata he kisiko ko God bless you 🙏🙏🙏😘

  • @sandipjadhav5373
    @sandipjadhav5373 ปีที่แล้ว

    अमोल दादांनी कोमल ताई तुम्हाला सुद्धा मागं सोडलं 1 नंबर कलाकार यांच्या कलेला माझा मानाचा मुजरा

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 2 ปีที่แล้ว +14

    Best actions Jaybhai dancer. Congratulations

  • @MahadevPatil788
    @MahadevPatil788 2 ปีที่แล้ว +3

    पाहुण्या कलाकाराला पार्टीमध्ये जॉईन करून घ्या

  • @user-de1pn5zz2u
    @user-de1pn5zz2u 2 ปีที่แล้ว

    अमोल भाऊ अभिनंदन सर्वांचा घाम काढला तुम्ही सलाम तुमच्या कलेला

  • @sanketshelvane9167
    @sanketshelvane9167 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त जबरदस्त जबरदस्त भाऊ, अभिमान आहे तुमचा,,

    • @sheelahiwale6389
      @sheelahiwale6389 ปีที่แล้ว

      सर काय डानस केला आहे ना मन खुश झाल ईतका सुंदर डान अजुन बघीतला नाही मी किती पण तारीफ केली ना तरी पण कमी आहे सर

  • @readand-digest6498
    @readand-digest6498 2 ปีที่แล้ว +26

    Gracefully he danced so well... I hope everyone present there have enjoyed this dance... ☘️

    • @chandrakantshinde321
      @chandrakantshinde321 2 ปีที่แล้ว +5

      लई भारी

    • @ratilalgavhie9087
      @ratilalgavhie9087 2 ปีที่แล้ว +2

      अति खुप सुंदर नुतृ केले जाय भाय दादा तुम्ही

    • @dashrathsalunkhe7531
      @dashrathsalunkhe7531 2 ปีที่แล้ว +1

      @@chandrakantshinde321 tof

    • @kirannikam3144
      @kirannikam3144 2 ปีที่แล้ว

      @@ratilalgavhie9087 च

    • @bhauraomagar5396
      @bhauraomagar5396 2 ปีที่แล้ว

      कोमलताई खरोखरच हिरा आहे खूप नाव कमवेल

  • @krushnashirsath9765
    @krushnashirsath9765 2 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर अमोल उत्तम डांन्स त्यात तुझा अभिनय पण अतिशय उत्तमच आहे नाद खुळा

    • @amitholkar5061
      @amitholkar5061 2 ปีที่แล้ว

      अमोल भाऊ एकच नंबर 👍

  • @limbajisuradkar7943
    @limbajisuradkar7943 2 ปีที่แล้ว +1

    Komal Tai tumcya saglya murulila fhek kele Jadhav ne 👍🙏1 nambar dans Jadhav brother

  • @prakashchavan7243
    @prakashchavan7243 ปีที่แล้ว

    Waw खूप छान डान्स केला मित्राने ताईच्या प्रोग्राम मध्ये खूप शोभा वाढली 👌👌👌👌👌👌👌👌💐👌👌💐👌💐👌💐

  • @swatikadam4487
    @swatikadam4487 2 ปีที่แล้ว +3

    साठ वेळा पाहीला हा विडीओ मला खुपच आवडाला दादा ऐकच नंबर

  • @Pawanchavan_331
    @Pawanchavan_331 7 หลายเดือนก่อน +3

    ❤ सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @girikumarthirunamala4835
    @girikumarthirunamala4835 2 ปีที่แล้ว +1

    Aprathim kala god bless you both of I m a. Big fan from :heydrabadh

  • @somnathyenare3850
    @somnathyenare3850 3 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर डास अमोल भाई

  • @sanjivanipakhale2364
    @sanjivanipakhale2364 2 ปีที่แล้ว +7

    Out sending very beautiful 😍 ❤

  • @user-hq3jw6sb7b
    @user-hq3jw6sb7b 2 ปีที่แล้ว +4

    वाघोबाने मुरूल्यांना हरवले😊

  • @dilipkenjale2923
    @dilipkenjale2923 ปีที่แล้ว

    अतिसुंदर मनोरंजन चांगल्याप्रकारे कार्यक्रम करतात सातारा येथे जागरणाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे येणार आहात का

  • @user-qm3ei2ji3r
    @user-qm3ei2ji3r 2 ปีที่แล้ว +2

    अमोल अतिसुंदर..👌👌👌❤️❤️❤️🚩🌹

  • @Amoldhotre-he4pn
    @Amoldhotre-he4pn ปีที่แล้ว +3

    महान कलाकार आहेस भाऊ.