सगळीच मनापासुन धन्यवाद भाऊ मावशीला विंडोज मध्ये घेत जा चांगली विडोवा बनवतात त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद भावी आयुष्यासाठी सुखाचे भरभराटीचे जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना भाऊ आणि अश्विनी ताई नितीन शिडी 🙏🙏🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
Apalya shrigonda karjat Jamkhed Chi Language kiti bhari ahe Atta parayt kadhi pudhe navti aali but tumchi series bagun apali bhasha kiti bhari ahe he janaval thanks team khup episode extend kara jast video upload karat raha apali sanskruti ubhya maharastra la dakhava ...... thanks team Best of luck very good I appreciate your work From jamkhed
एखाद्या भावाने काही कामानिमित्त जमीन विकली तर एक साडी चोळी देऊन बहिणीचा पाहुणचार केला जात होता त्यावेळी बहिणींची देखील कोणती अपेक्षा नसायची आपला भाऊ आपला पाठीराखा आहे, आपला रक्षण कर्ता आहे ही निस्वार्थ भावना बहिणींच्या मनात असायची परंतु आता चित्र बदललं आहे, सगळ्यात महत्वाचे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या जमिनीच्या केसेसे ची यादी जर पहिली तर शंभर पैंकी नव्वद केसेसे या बहिण भावांच्या मध्ये सुरू असलेल्या हिस्से वाटणी वरूनच सुरू आहेत.
चांगल्या माणासांसोबत आसच होतं.खैराच्या पोरीला पाठवा तिच्या घरी तिचा हिस्सा मागायला मग मज्जा तिला. आसच तुम्ही आमच मनोरंजन करता त्या बद्दल धन्यवाद. लवकरात लवकर तुम्ही vedio पाठवत जा आणि vedio थोडे मोठे बनवत जा ALL THE BEST👍💯
खूप छान व्हिडिओ झाला 👌☝️🤟अश्विनीताई लवकर नावावर जमीन करून घ्या नाहीतर हातातून जाईल निघून😃😃 तुमचा आजचा रोल खूप छान होता हा रोल सोडू नका🙏 खूप हसलो आज आम्ही🥰🥰
ही सायली डोक्यावर पडल्यासारखी का वागते आहे..🤔? if the first thing... ज्या पाहुण्यांनी वेळोवेळी आईचा भावाचा अपमान केला, एवढा त्रास दिला, त्यांच्याच घरी ही सून म्हणून गेली. म्हणजे शेवटी पाहुणा भारी पडलाच, आणि आपल्या आईची आणि भावाची मान खाली घातलीच. सायलीने एखाद्या भिकार्या सोबत लग्न करायचे होते पण या ठिकाणी लग्न नव्हते करायचे.., हे करून आपल्या आई, भावाची काही इज्जतच ठेवली नाही. आणि आता ही वाटा ही घ्यायला आली... 😡 Sorry but, मला तर आता हेच समजेन series मध्ये hero ची family कोणती आणि villain ची family कोणती... So... हे काहीच समजेना आता....😑 It's confusing......
Saglaya aai vadelane asch kel paheze....1no aai👌😝
अतिशय चांगली मालिका . सर्वांचेच अभिनय ओरिजनल . आश्विनीताई नं 1 अभिनय . सर्वांचेच खूप खूप अभिनंदन. बोधात्तमक मालिका.......... बीड
Ram dada यांची भूमिका खूप छान
सर्व कलाकारांचे अभिनंदन सुंदर रोल करता
एकदम खरे आहे
आजकाल सगळीकडे असेच चालू आहे
सगळ्याच बरोबर आहे Mast
एक नंबर एपिसोड 👌👌👌
ऐक नंबर एपिसोड आहे ताई 👌👌👌🙏🙏🙏🙏
1 नंबर एपिसोड आहे 👌👌🎉🎉
खूप छान एपिसोड.सर्वांचा अभिनय एक नंबर.
ताई एक नंबर
खुप छान या वेबसिरिज मधुन आपण सर्वानी काहितरी सिखण्या जोगतं आहे आणि ते काहितरी बोध घ्यां all the best 👍👍👍👍
खैस सायली😄😄😄😄
🙏 सगळ्या कलाकारांना गुरूवारच्या गोङ गोङ शुभेच्या तुमच्या टीमला खुप खुप यश मिळो हीच जेजुरीच्या खंडोबा चरणी मनोभावे प्रार्थना 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान व्हिडीओ असतात तुमचे
कृ फाऊंडेशन
वास्तव
धन्यवाद अश्विनी ताई🙏👌🙏👫👌👌🙏
एकच नंबर
Didiverygood
Khupch chhan
सगळीच मनापासुन धन्यवाद भाऊ मावशीला विंडोज मध्ये घेत जा चांगली विडोवा बनवतात त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद भावी आयुष्यासाठी सुखाचे भरभराटीचे जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना भाऊ आणि अश्विनी ताई नितीन शिडी 🙏🙏🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
ह्या पंडितला भीक मागायला पाठवा असा फालतू माणूस लागलेली कीड आहे
क़ी
आजी परत गावाला चालली आजीशिवाय मजा नाय
Very very nice
खूप छान अभिनय सर्व कलाकार अभिनंदन
खूपच छान
भारीच
खूप छान...
Bigfandidi
Mast
मस्तच भारी
Nice👍👍👏
👌👌
पुढच्या भागात खैस पाहुण्याच्या मुलीला पण वाटा मागायला पाठवा मग मजा येईल
Barobr👌
खुप छान 🙂😂🤣🤣🙏👌
Chan
Nice
खैसच्या मुलीला माहेरी पाठवा जमीनीचा घराचा हिस्सा मागायला आजी दुसऱ्या सुनेला तुम्ही पण बोला
खुप छान
Mastch
आश्विनी ताई आता गोड बोलावेच लागेल
Big fan bhau
Apalya shrigonda karjat Jamkhed Chi Language kiti bhari ahe Atta parayt kadhi pudhe navti aali but tumchi series bagun apali bhasha kiti bhari ahe he janaval thanks team khup episode extend kara jast video upload karat raha apali sanskruti ubhya maharastra la dakhava ...... thanks team Best of luck very good I appreciate your work From jamkhed
Mast 👌👌
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
0
00
00
0
0
0
0
0
0
0
Supper Eppizod
भाऊ मी तुम्हाला फोन केलता खुप छान आहे राव वेबसीरीज
पुढच्या भागात खैस पाहुण्याच्या मुलीला पण पाठवा वाटा घ्यायला मग मजा येईल पाहण्याची
Pudcha bhag lovkar dakha aani he kay sagle propertiche sagle dakhvtht kahi thod vagle dakhva
👍👍👍👍👍👍🎉
एखाद्या भावाने काही कामानिमित्त जमीन विकली तर एक साडी चोळी देऊन बहिणीचा पाहुणचार केला जात होता त्यावेळी बहिणींची देखील कोणती अपेक्षा नसायची आपला भाऊ आपला पाठीराखा आहे, आपला रक्षण कर्ता आहे ही निस्वार्थ भावना बहिणींच्या मनात असायची परंतु आता चित्र बदललं आहे, सगळ्यात महत्वाचे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या जमिनीच्या केसेसे ची यादी जर पहिली तर शंभर पैंकी नव्वद केसेसे या बहिण भावांच्या मध्ये सुरू असलेल्या हिस्से वाटणी वरूनच सुरू आहेत.
Barobr
No Ho y
छान
Pahunyane barobbar kadi petvun takli. Hya lokani vijhavli tar thick nahi tar aag laglich mhanun samja. Cchan episode. Superb acting.
Nice video
You right
मस्त
कोंबडा कापा तो लै उड्या मारतोय😝😝😝
चांगल्या माणासांसोबत आसच होतं.खैराच्या पोरीला पाठवा तिच्या घरी तिचा हिस्सा मागायला मग मज्जा तिला.
आसच तुम्ही आमच मनोरंजन
करता त्या बद्दल
धन्यवाद.
लवकरात लवकर तुम्ही vedio
पाठवत जा आणि vedio थोडे मोठे बनवत जा
ALL THE BEST👍💯
Right
𝐌𝐚𝐬𝐭
अश्विनी ताई आपला हिस्सा नका सोडू 👍❤️👍
खूप छान व्हिडिओ झाला 👌☝️🤟अश्विनीताई लवकर नावावर जमीन करून घ्या नाहीतर हातातून जाईल निघून😃😃 तुमचा आजचा रोल खूप छान होता हा रोल सोडू नका🙏 खूप हसलो आज आम्ही🥰🥰
1st cmt ❤
कहाणी नवीन वळनावर रोज नविन twicst.
All the best 👍
खैस पाव्हण्याकडुन ऋषिच्या बायकोच्या हिश्याची जमीन व घर घ्या
Good
👌👌👌👍
तुम्ही पण हिस्सा मागायला सांगा ऋषिकेश च्या बायकोला..
त्या खैस पाहुण्याची पोरगी तुमच्या पण घरी आहे ..
हिसाब बरोबर होऊन जाईन मग 😂😂😂
ही सायली डोक्यावर पडल्यासारखी का वागते आहे..🤔?
if the first thing... ज्या पाहुण्यांनी वेळोवेळी आईचा भावाचा अपमान केला, एवढा त्रास दिला, त्यांच्याच घरी ही सून म्हणून गेली. म्हणजे शेवटी पाहुणा भारी पडलाच, आणि आपल्या आईची आणि भावाची मान खाली घातलीच.
सायलीने एखाद्या भिकार्या सोबत लग्न करायचे होते पण या ठिकाणी लग्न नव्हते करायचे.., हे करून आपल्या आई, भावाची काही इज्जतच ठेवली नाही.
आणि आता ही वाटा ही घ्यायला आली... 😡
Sorry but, मला तर आता हेच समजेन series मध्ये hero ची family कोणती आणि villain ची family कोणती...
So... हे काहीच समजेना आता....😑
It's confusing......
Nice script
आईंना जाऊ देऊ नका आश्विनी ताई
खूप छान आहे...एक एपिसोड... नोक्रिवाला नवरा.पाहिजे...,,या विषयावर पण करा..
झकक मारली
👍👍
Hi Good morning 🌄
या वेब सिरीज मधून खूप शिकण्यासारखे आहे आणि बोध घेण्यासारखा आहे
Good morning all tim 🌄👍🙏
माझी आई पण अशीच बोलत असते सुनांना
Hi
Aala re aala sfp cha video aala
Kaydha.......
मैं ये भी है
ताई खर्च खुप भारी मालीका आहे
खैस पाव्हणा.
सायली त्यब्यत मस्त सुधरली मस्त दिसतं आहे थोडं शरीर mantain ठेव
खैसा ची पोरगी तूमच्या आहे ना तुम्ही दावा ध्या
Mulga pn aai bapachya bajuni aahe
सायली तुला पण खइस चा वाण नाही पण गन लागला
लवकर जमीन नावावर करून घ्या
खैस च्या पोरीला बोलवा तिला हिस्सा मागवाला लावा
हा या तिघांचा प्ल्यान दिसतोय..
साईलि ला येऊ देऊ नका खैस कडेजा
Palun jatana vicharal hot ka hin
Ali vr tond karun hissa magayala
Nalayak
💗❤️😍🔥😍👏😘
Dagar tu kah gaap kaa
Mast
👌👌
छान
Nice
Hi
Mast
Mast
Mast