रांगोळी,दिवे, लायटिंग घर फार सुरेख दिसते आणि पूजा आणि जावई bappu pn हसतमुख असेच राहा छान आनंदी ऋतू पणं फार गोड आहे उत्साही आहे 🔵 साडी मध्ये पूजा फार गोड दिसते 🥰. शुभ दीपावली 🎆
ताई सुरुवातीला तुमच्या तोंडातून ऐकलं ना पूजाला रडू आलं पूजा ची शेवटची दिवाळी खूप मन भरून आल ताई रांगोळी दिवे डेकोरेशन खूप छान वाटलं जावईबापू तर खूपच हसत मुकत आहे आपली पूजा खूप छान दिसते😊😊❤
ताई खूप सुंदर दिवाळी सण आला आहे पुजाला आमच्या इथे नाही ताई सारखे तुम्ही म्हणता की पुजाची शेवटची दिवाळी असे म्हणत जाऊ नका कारण प्रत्येक दिवाळी ला मुलीला माहेरी आणता मुलीला वाईट वाटते माझ्या डोळ्यात पाणी आले पुजा मस्त दिसत होती ❤❤❤❤
हाय सुवर्णा खूप छान सन आणला खूप हवूस आहे मस्त आहे साडीपण जावाई तर बघायच कामच नाही छान आहेत मन मिळावू आहेत ते सगळ पाहून मी पण भावूक झाले आस वाटल की पूजा खरच सासरी चालली व्हिडिओ छान आहे आज❤❤🎉🎉
ताई पूजाच्या सासुनी पूजाला पाया पडू दिलं नाही मला खूप आवडलं कारण की आपल्याच लक्ष्मीला आपण कधी पायावर डोकं ठेवा लावत नाही खरंच त्यांच्या सासुबाईंचे हे फार मला एक ताई पूजा आणि पूजा चे मिस्टर खूप छान दिसत होती तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून हॅप्पी दिवाली ❤❤🥰🥰
Khup chan sagl kahi program zala ghrcha ghri mast pooja lagn krun janar ghr sun honar kharch mulich ks aste na ek khushi ani yekikde dukh pn pn chan zal poojach nabravmulga pn chan ahe jodi mast ahe ❤👌👌👌👌👌
आजचा व्हिडियो एक नंबर सुगरण सुवर्णा काय सुंदर decoreshn केले रांगोळी खूपच सुंदर काढली पूजा गोड दिसत आहे आज शेवटची दिवाळी असं म्हणू नये सुवर्णा राग नको मानू
खूप छान झाला व्हिडिओ पुजा खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसते एकीकडे वाईट पण वाटतं की पूजा सासरी जाणार पण आनंद ही आहे आणि ताई तू जे पुरी करण्यासाठी ट्रिक तर मला खूपच आवडली 👍
त्याच्यात काय रडायचं जवळ तर दिली सारखी माहेरी येतं राहिलं लांब दिली असती तर गोष्ट वेगळी आहे आई सारखी मुलीच्या सासरी जाईल आणि मुलगी सारखी माहेरी येतं राहिलं तुमचं पण माहेर जवळचं आहे सारख्या माहेरी जातचं असता तिचं सासरं लांब असतं तर वाईट वाटलं असतं
आजचा व्हिडिओ पण खूप छान होता ताई आणि कसं रडायला येणार नाही आपल्या पूजाला शेवटी माहेरचं माहेरचं असतं माहेरची जागा कोणीच घेत नाही अजून तर काहीच नाही तिला आपल्या घरची एक एक आठवण येईल लग्न झाल्यावर कारण माझ्या पण मुलीचं लग्न झालेला आहे तिला आता कळत माहेर काय होतं
रांगोळी,दिवे, लायटिंग घर फार सुरेख दिसते आणि पूजा आणि जावई bappu pn हसतमुख असेच राहा छान आनंदी ऋतू पणं फार गोड आहे उत्साही आहे 🔵 साडी मध्ये पूजा फार गोड दिसते 🥰. शुभ दीपावली 🎆
Thanku 🥰❤️
ताई सुरुवातीला तुमच्या तोंडातून ऐकलं ना पूजाला रडू आलं पूजा ची शेवटची दिवाळी खूप मन भरून आल ताई रांगोळी दिवे डेकोरेशन खूप छान वाटलं जावईबापू तर खूपच हसत मुकत आहे आपली पूजा खूप छान दिसते😊😊❤
Thanku 🥰❤️
शुभ दीपावली 🎉 खुप छान दिवाळी सण..जावयाना पण दिवाळी सण द्यायला पाहिजे.. कपडे वैगरे ❤
सुवर्णा तुला वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मी पुजनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🎉🎉
सुवर्णा शेवटची दिवाळी नको म्हणू पूजा आपल्या सोबत आहे मन एक दम भरून आले सना कार्यक्रम छान झा 👌🏻👌🏻👍🏻🥰
Sorry ताई 😍
खूप छान व्हिडिओ आहे ताई ❤ पूजा ने छान रांगोळी काढली
खूप छान दिसत आहे पुजाला पैठणी.
खूप खूप शुभेच्छा 🎉
पुजा रडली ऐकुन मन भरून आलं.
शेवटची दिवाळी नका म्हणू ताई पुजा येईल भाऊबीजेला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खरंच खुपच सुंदर व्हिडिओ 😊
,
नमस्कार अभिनंदन पुजा मी पहिल्यांदाच video पाहिले खुप छान 🎉❤😊
ताई खूप सुंदर दिवाळी सण आला आहे पुजाला आमच्या इथे नाही ताई सारखे तुम्ही म्हणता की पुजाची शेवटची दिवाळी असे म्हणत जाऊ नका कारण प्रत्येक दिवाळी ला मुलीला माहेरी आणता मुलीला वाईट वाटते माझ्या डोळ्यात पाणी आले पुजा मस्त दिसत होती ❤❤❤❤
असं नव्हत म्हणायचं मला ताई पुढची दिवाळी ती तिच्या घरी असेल ना..🥰
खूप छान आहे ताईसाहेब 👌👌👌👌👌
हाय सुवर्णा खूप छान सन आणला खूप हवूस आहे मस्त आहे साडीपण जावाई तर बघायच कामच नाही छान आहेत मन मिळावू आहेत ते सगळ पाहून मी पण भावूक झाले आस वाटल की पूजा खरच सासरी चालली व्हिडिओ छान आहे आज❤❤🎉🎉
Khup chaan video aahe, Puja saadimadhe khup sunder disat hoti...❤
Thank you ❤
ताई पूजाच्या सासुनी पूजाला पाया पडू दिलं नाही मला खूप आवडलं कारण की आपल्याच लक्ष्मीला आपण कधी पायावर डोकं ठेवा लावत नाही खरंच त्यांच्या सासुबाईंचे हे फार मला एक ताई पूजा आणि पूजा चे मिस्टर खूप छान दिसत होती तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून हॅप्पी दिवाली ❤❤🥰🥰
Thanku 🥰❤️
Puja akdam khush aahe .😂❤ Happy diwali all of you ❤❤
Thank you ❤
सुवर्णा दिवाळीच्या तुला आणि सर्वांना खुप खुप शुभेच्छा व्हिडिओ खुप छान आहे पुजा खुप छान दिसते ❤❤🎉🎉
Khup chan sagl kahi program zala ghrcha ghri mast pooja lagn krun janar ghr sun honar kharch mulich ks aste na ek khushi ani yekikde dukh pn pn chan zal poojach nabravmulga pn chan ahe jodi mast ahe ❤👌👌👌👌👌
मस्त झालाय ताई व्हिडिओ एकदम छान तुळस आणि अंगण किती छान दिसते पूजाचे मिस्टर दोघं छान दिसतात आजचा व्हिडिओ खूप छान झाला
खूप छान सर्व गोष्टींचा आनंद घ्यायलाच पाहिजे पूजा खूप छान दिसते ❤
आजचा व्हिडियो एक नंबर सुगरण सुवर्णा काय सुंदर decoreshn केले रांगोळी खूपच सुंदर काढली पूजा गोड दिसत आहे आज शेवटची दिवाळी असं म्हणू नये सुवर्णा राग नको मानू
Ho Tai sorry 😞
Tai khup Chan 👌👌👌❤️🙌💐🌹 pooja sathi.mala pan radu ale mala pan ek ch mulgi ahe. Happy Diwali tai❤
ज्यांच्या घरात भरपूर माणसं किंवा नातेवाईक यांच्यासारखे आनंदी माणूस दुसरं कोणी असू शकत नाही तुम्ही असेच सुखी राहा सर्व
Thanku 🥰❤️
खूप सुंदर दिसत आहे डेकोरेशन
Khup mast ..... hota tai video Pooja ani Rutu khup god ahet😘😘
Thank you ❤
जय श्रीराम,तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
खुप खुप छान सण, मेनू पण छान ताई सगळेच छान दिसत होते, दिवाली च्या तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा suvrna ताई, मी कायम तुमचे वीडियो पहात असते खुप आवडतात, असेच छान छान वीडियो बनवत ज़ा 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
Khup chan Pooja la khup sare pream 😘❤️🍫
Thank you ❤
नमस्कार सुवर्णा ताई तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💥💥🪔🪔🧨
Video khoopach mast.
Diwalichya tumha sarvana khoop khoop shubhechchha.❤
Khup chan vedeo ❤
Khoop khoop chan video
Khoop God family ❤❤❤
Pooja❤❤❤❤❤❤❤ cuteness overloaded ❤❤❤❤❤❤ khup khup aashirwad majhi ladke❤
Thank you so much ❤❤❤
Happy diwali all of you pooja sarkhi majha pn mulichi shavtchi diwali ahi Happy diwali pooja ❤🥰🎆
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ताई
खूप छान आहे मला खूप खूप आवडलं 🎉🎉🎉🎉
व्हिडीओ khupch mst होता mavshi
खुप छान विडिओ आवडला ताई पुजा खुपच छान दिसत होती तुम्हा ला सर्वांना शुभ दिपावली 👌👌👌👌
खूप छान ताई दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना खूप खूप शुभेच्छा
खूप छान व्हिडिओ❤ न थकता किती मेहेनत करून हौसेने सार करता ताई तुम्ही😊 लकी 😊पूजा
Happy Diwali Tai, as usual khup khup Chan video 😊😊🎉🎉
दिवाळी हार्दिक शुभेच्छा ❤️🪔🧨🎇🎆🎉🎉🎉
Very nice khup chan disat hoti pooja dii
Diwali San chhan zaala,,,,, pooja ni rangoli mast kaadhli,,,jevanacha bet apratim,,,,take care
Khup chhan video...tumha sarvann Happy Diwali.. ❤
Pooja khup sundar disat hoti saree madhe 😍 tichi drusht kadat ja.
Thanks dear 🙂
ताई तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप सार्या शुभेच्छा...आजचा विडिओ खुप छान होता
खूप छान झाला व्हिडिओ पुजा खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसते एकीकडे वाईट पण वाटतं की पूजा सासरी जाणार पण आनंद ही आहे आणि ताई तू जे पुरी करण्यासाठी ट्रिक तर मला खूपच आवडली 👍
😍
आमच्या नशिबात असं सुख नव्हता आणि नाही पण तुमचं छान होतं याचं बघून खूप आनंद होत आहे आणि डोळ्यात अश्रू पण आली ती जाती आहे सासरी म्हणून
पूजा खूप छान दिसत होती साडी मध्ये खूप छान झाला कार्यक्रम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
Thank you ❤
Tai Poona tumchya sarkhichy dada hast much happy diwàli ❤❤🎉🎉🎉
खुपच छान दिवाळी सण पुजाचा.🌸🍇
त्याच्यात काय रडायचं जवळ तर दिली सारखी माहेरी येतं राहिलं लांब दिली असती तर गोष्ट वेगळी आहे आई सारखी मुलीच्या सासरी जाईल आणि मुलगी सारखी माहेरी येतं राहिलं तुमचं पण माहेर जवळचं आहे सारख्या माहेरी जातचं असता तिचं सासरं लांब असतं तर वाईट वाटलं असतं
खुप छान दिवाळी सण आणला पुजाला खरच जावयी खुप हसतमुख आहे
खूपच छान happy Diwali 😊
Wish you happy diwali tai ani family ❤❤❤❤
Chhan hota vlog ❤😊 Happy Diwali all of you 🎉
पनीर दाखवा कसे बनवता ते
Ho g khup chan aahe👍👍 video😊😊
Kup sunder 🙏🙏👌👌❤️❤️❤️❤️
दिपावली च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा 🎉❤
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉
Khup chhaan vlog kaaki 😊😊😊❤❤ khup mast vaatlaa aajchaa video 😊😊😊
खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 🎉❤
Happy diwali kaku & pooja di naic video
suvarna taie aap sabhi ko happy diwali
puja ccha diwali San video khup chan hota.
खुप छान विडीओ खुप सुंदर सण👌🏻👌🏻💐💐
ताई आमच्या कडे पण मुलीला असाच सण आणतात पुजा खुप सुंदर दिसते आहे
Happy Diwali Sarvana🎉🎉
खूप छान सुंदर ❤❤😊
Khup sunder video 🎉🎉
ताई खरच पूजा खूप छान दिसते आहे❤
Thank you ❤
Kiti chan video hota aajcha kharch Khup man bharun aal
हॅप्पी दिवाली ताई व्हिडिओ बघून खूप छान वाटले पूजा साडीत खूप छान दिसत होती
Khoop Chan mast disat aahe sarva pooja pan Chan disat aahe eak aanand asto na hya sarva ghostit🎉🎉
Tai puri karaych machine kuthun aanlay
फारच सुंदर आहे व्हिडीओ
RUPALI kadam
तुमहांला व तुमचया परिवाराला दिवाळीचया खुप खुप शुभेचछा 😊🙏🙏
Khupach chan❤❤❤❤❤
Very nice👌
Kup kup masta video ahey.👌
खुप सुंदर कार्यक्रम ज्ञालाताई
खुप छान झाला पुजा चा दिवाळी सण😍😍👌👌👌
खुप छान लाईटिंग रांगोळी मस्त आणि दिवाळी सण पण खुप छान आणला पुजाच्या सासरच्यांनी 👌👌👍👍ताई तुम्हाला पण शुभ दिपावली आजचा व्हिडिओ खुप छान मस्त 👌👌👍❤️❤️
Thanku 🥰❤️
Pooja je sasare कुठे ahe
khup chan video tai 🎉🎉
आजचा व्हिडिओ पण खूप छान होता ताई आणि कसं रडायला येणार नाही आपल्या पूजाला शेवटी माहेरचं माहेरचं असतं माहेरची जागा कोणीच घेत नाही अजून तर काहीच नाही तिला आपल्या घरची एक एक आठवण येईल लग्न झाल्यावर कारण माझ्या पण मुलीचं लग्न झालेला आहे तिला आता कळत माहेर काय होतं
खूप छान ताई खूप ऋतू छान आहे आणि पूजा पण छान आहे
Thank you ❤
Vlog ekch no ❤
Tai tumhi puri maker kiti la ghetla
Khupch chan ahe te doghe pan puja mast disat hoti
ताई खूप छान विडिओ पाहुणचार मस्त केला
Taii ekda paneer kas bnvta te share kra
सुवर्णा शेवटची दिवाळी पूजेची असं म्हणू नकोस कारण पूजा नेहमी आपल्या जवळच आहे एकदम छान आजचा व्हिडिओ रांगोळी सगळं पूर्ण डेकोरेशन
Sorry ताई
Puja Khuap Subhaycha Sarvanhna🎉❤🎉
Happy दिवाळी 👌🏻👍🏻
Sunder Diwali sun sukhala थोडे Galbot lagtch Mhnun पुजाला रडू अल्❤पा nanter😂 हे mahtawach❤
खरच छान विडिओ बघीयला. मिंळायला नाशिकचया पदतिने सण पण दिसतात छान / पुजा लांब जाणार का ? मिसेस दिक्षीत
Video khupch chan puja chan disat hote Rutu pen chan distye pujachi famili pen chan aahe ajcha video mala khupch avadla🎉🎉❤
Thank you ❤
आजचा व्हिडिओ खूप छान पूजा मस्त दिसते
Thank you ❤