मुकुंद एक नॉस्टॅल्जिया ...कार्यक्रम -संगीतकार , गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @kalpanasakpal4038
    @kalpanasakpal4038 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझा आवडता गायक.

  • @chandrashekharvaidya6610
    @chandrashekharvaidya6610 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक चांगला छान गाणारा गुणी गायक प्रसिध्दी विन्मुख गायक, अतिशय विनम्र सज्जन या जगातून पर जगातल्या निमंत्रणा वरून गेले. तिथे त्यांना शांती लाभू दे.

  • @bapujoshi
    @bapujoshi วันที่ผ่านมา +5

    मुकुंद फणसळकर अत्यंत देखणे उत्तम गायक. गाणं उलगडून अत्यंत गोड आवाजात ते गात असत. प्रसिद्धी परांगभूत . दुर्दैवी. एक शापित गंधर्व

  • @kalagokhale9036
    @kalagokhale9036 วันที่ผ่านมา

    आपल्याला ऐकणे भाग्याचे