सरकारला पोलीस भरती उमेदवारांची कळकळीची विनंती आहे भरती प्रक्रिया थांबवावी... या एका दिवसासाठी आमचे पाच- वर्षाची मेहनत वाया जाते...तसं झाल्यास तुमची ही पाच वर्षाची मेहनत वाया जाईल😂
Tv9 ने मुलांना पण विचारायला हवा पाऊस पडल्यानंतर ग्राउंड नंतर सरकार घेतो म्हणते पण जी मूळबाहेर गावावरून आलेले आहे त्यांनी काय कारण त्यांच्या मनाचा विचार कुठे राहणार कुठे झोपणार व कुठे जेवणार त्या नंतर ग्राउंड द्यायला त्यांची मनस्तिथी काय होईल हे ह्या वेढ्या सरकारला दाखवा मुलांचे हाल व महाराष्ट्र ला पण बघू द्या
धन्यवाद tv 9
खरी बातमी दकावल्या बद्दल
सरकार झोपले का... तिकडे पुण्यात आंदोलन चालू आहे... आणि त्यांना न्याय पण नाही अजून पर्यंत.. एवढी निर्लज्ज सरकार का?
वय वाढ विद्यार्थी हाल पावसात भरती नको पुढे ढकला
आम्ही भर्ती ल जातो तेव्हा पावसात भिजून दुसऱ्या दिवशी कस देण्याचा ग्राउंड
Thank you tv9 update dakhvlyabaddal
TV 9 ne खूप बातमी लावून धरली आहे, खूप खूप आभार
वीणा भरती घेतल्या शिवाय वापस केल्या तर जाण्यायेण्याच्या खर्च पण सोबत देत चला
आता मुलांचा वेळ मानसिक त्रास त्याचा खर्च कोण देणार
🙏 धन्यवाद न्यूज वाले खरी बातमी दिल्या बद्दल
एवढ्या लांबून येयाचा आणि परत 5/6/ दिवसानी परत येयाला कोणाच्या बापाकडे पैसे आहेत. आम्ही गरिबाच्या मुलांनी येऊन राहायचं कोठे आणि खायची की माती काय
Thanku sir
Tv9 che धन्यवाद
पोहण्याचे १६०० मीटर १६०० गुण १०० मीटर ४०० गुण जो भरती करणारा उमेदवार पोहण्याच्या शर्यतीत पहीला एइल तो महाराष्ट्र राज्यात पहिला असेल
सरकारला पोलीस भरती उमेदवारांची कळकळीची विनंती आहे भरती प्रक्रिया थांबवावी... या एका दिवसासाठी आमचे पाच- वर्षाची मेहनत वाया जाते...तसं झाल्यास तुमची ही पाच वर्षाची मेहनत वाया जाईल😂
जर धावताना जर पोराचा पाय घरासून पडला आणि त्याच्या हॉट पायाला लागला तर सरकार देईल काय भरून.
Padla ek mulga
@@pradipk6766mulgi padli pay modla aani nandedcha mulga mela bhau
गडचिरोली ला पण पाऊस येतंय पोलीस ग्राउंड ला
शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आज यांची बैठक मध्ये निकाल घेतला पाहिजे भरती प्रक्रिया थांबव्यात आजच्या आज हे निर्णय घेतला पाहिजे
घ्या आत्ता आत्ता त्या मुलांची राहण्याची आणि जेवणाची सोय महाराष्ट्र शासनाने करावी.
पावसानंतर ग्राउंड घेतलं तर यांचं काय बिघडेल काय माहित.
सरकारला कळकळीची विनंती आहे पोलिस भरती प्रक्रिया थांबवावी
दुसऱ्या दिवशी चे भाडे चे पैसे कोण देणार गरीब मुलं आम्ही
पोलिसभरती पावसाळ्यात घेऊ नका राजकारणी लोकांना समजत नाही का गृहमंत्री जबाबदार आहे याला धिकार असो सरकार चा
Thanks tv9 ...nice work ...
आता काय आमी हेच करू. का येऊ आणि पाऊस आला का जाऊ आणि उघडला की परत येऊ.😢😢
भरती पुढे घ्या
महाराष्ट्र सरकार झोपलय का असेल तर उठा आणि जरा घरा बाहेर येऊन बघा. पाऊस किती आहे ते त्या पावसात 1 तास उभा राहून बघा कस वाटतोय ते
Tv9 ने मुलांना पण विचारायला हवा पाऊस पडल्यानंतर ग्राउंड नंतर सरकार घेतो म्हणते पण जी मूळबाहेर गावावरून आलेले आहे त्यांनी काय कारण त्यांच्या मनाचा विचार कुठे राहणार कुठे झोपणार व कुठे जेवणार त्या नंतर ग्राउंड द्यायला त्यांची मनस्तिथी काय होईल हे ह्या वेढ्या सरकारला दाखवा मुलांचे हाल व महाराष्ट्र ला पण बघू द्या
परत यायला पैसे कोण देणार
पावसाळ्यात नको दोन महिने पुढे घ्यावी पोलीस भरती
फडणवीस साहेब दोन महिन्यात थांबा जरा घेऊन ये तुम्ही जाणारच आहात आता
असून घ्या पावसात भरती
Thane madhe kay ahe
Ha tar asa yena janyac kharch fashnvish deil 2 3 ved tarik badlun midali tar 😢😢
Tv9 walyanche dhanyawad
Ty 9 TV 🙏
Ka येवढे हाल
Tv9 आज तुम्हाला कळलं होय .. आंदोलन सुरू आहे ते दाखवा
Pude geli pahije bharti
फडणवीस साहेबांना त्या मैदानावर पळवा जरा मग कळतंय त्यांना गोर गरीबांचे काय मेहनत आहे ती
विधानसभेला पण फडणवीस ला आम्ही दुर्लक्ष करू 🤬
भरती मध्ये काही तरी गडबड होईल पावसाळ्यात का भरती
बातमी लाऊन दरा
Ani parat dusrya divashi yenya januacha kharch kon denar
टरबूज ला पळवा पावसात
Pavasala samplevr shivi bharti zali nahi pahije
Lokshahi warun vishwas uthla ahe
Nantar punha grund la janya cha kharch tumicha baab denar ka???
Palu dya pawsaat khari periksha ithech hote kontya pn paristhit palta aala pahije policana 😂😂😂
Police bharti 2 mahine pudhe geli pahije ....pavsat road vr palane chukich ahe ....tyapeksha vay vadh krun police bharti pudhe ghay....
Aata parant konti hee police Bharti pavusad 🌧️ nhi jhali aahe he Sarkar la nhi sanmjt ka
Pudhe dhakla re porancha ant nka bgu nhi tar vidhansabha mdhe tumcha ant fix re💯
Vay vad deun taka tya porancha shap nako
fakt vidhan sabha yewudya mg pa
Rahayche paise kahnyache paise kon denar.... Tumhi media vale 🤔
He grihmantri 101,℅ pagl aahe pn
थोडं फडणवीस ला दाखवा हे video
Bhartila aalelya mulanche aata kera tumhi hal mg te 100% vidhan sabhela tumche hal kartil yat kahi shnka nh
😂😂😂😂😂😂
Are murkha part prat kse yeu amhi
Ata tri jage vha mulano sarve utha