नदीकिनारी कोकणी वाडी अविश्वसनिय किंमतीत !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 29

  • @tarunkumarsonwane52
    @tarunkumarsonwane52 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही ते सौदी अरेबियातून पाहत आहोत. तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलद्वारे कोकणी सौंदर्य आणले आहे. तुमचे सादरीकरण खूप छान आहे 👍. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी वाडीत आम्हाला रस आहे. असच चालू राहू दे. 👍

  • @somnathkadam6322
    @somnathkadam6322 3 ปีที่แล้ว

    दोन लाख सबस्क्याबर हार्दिक अभिनंदन

  • @santoshchavan9789
    @santoshchavan9789 3 ปีที่แล้ว

    अजाची वाडी खूप छान आहे..

  • @dr.geetkumarpawar4223
    @dr.geetkumarpawar4223 3 ปีที่แล้ว +1

    शेत जमीन खूप छान आहे .आणि आपले सगळे व्हिडियो पण खूप छान असतात .मी आवर्जून आपले व्हिडियो पाहत असतो .
    शेताला लागून असलेल्या नदीचं नाव काय आहे ?

  • @satyajeetchavan5917
    @satyajeetchavan5917 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ
    सुरू होण्यापूर्वी लाईक केलं

  • @prabhakarkaware8391
    @prabhakarkaware8391 ปีที่แล้ว

    व्यवहार झाला नसेल तर कळवणे , अन्यथा इतर पर्याय सुचवावे .

  • @siddheshtambevlog4275
    @siddheshtambevlog4275 3 ปีที่แล้ว

    Shri Swami Samarth 🙏

  • @prakashpatankar3805
    @prakashpatankar3805 2 ปีที่แล้ว

    Shree Guru Deva Datta 🌷🙏🌷

  • @snehaphatak9831
    @snehaphatak9831 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼

  • @shrikantapte8111
    @shrikantapte8111 2 ปีที่แล้ว

    तुमचा व्हिडिओतला आवाज फार बारीक आवाज मोठा आला पाहिजे

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 2 ปีที่แล้ว

    विनंती आहे शेतकरी दाखवला रवर्च् सांगत जा किती येणार, किती दिवस लागतात.

  • @rekharansubhe360
    @rekharansubhe360 7 หลายเดือนก่อน

    आहे का अजून उपलब्ध

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 3 ปีที่แล้ว

    Shetakari dakhalyacha kharch kiti yeto.

  • @chandrakantsugandhi1968
    @chandrakantsugandhi1968 2 ปีที่แล้ว

    I am interested but is this still available?

  • @AbhijitAjgaonkar
    @AbhijitAjgaonkar 3 ปีที่แล้ว +1

    nemki jaga kuthe aahe? google map chi link det chala.

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 3 ปีที่แล้ว

    लाईट खांब किती अंतरावर आहेत

  • @fshaik3735
    @fshaik3735 2 ปีที่แล้ว

    Is it available now

  • @ravindrakhedekar9671
    @ravindrakhedekar9671 3 ปีที่แล้ว

    किसिन क्रेडिट कार्ड (Goa) असल्यास किती किंमत होईल.

  • @santoshjadhav7958
    @santoshjadhav7958 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ !साहेब सातबाऱ्यावर नाव असेल तर शेतजमीन खरेदी करू शकतो का?

  • @nooripadania239
    @nooripadania239 3 ปีที่แล้ว

    Hi sir how far from Mumbai

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 3 ปีที่แล้ว

    मस्त

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 2 ปีที่แล้ว

    आता उपलब्ध आहे का?

  • @karandesai985
    @karandesai985 3 ปีที่แล้ว

    Best ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 ปีที่แล้ว

    आत्ता आहे का

  • @bag9845
    @bag9845 3 ปีที่แล้ว

    माझ्या पत्नीचे पूर्वाश्रमीचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे. तर आम्हाला शेतकरी दाखल्याची गरज आहे का?

  • @AbhijitAjgaonkar
    @AbhijitAjgaonkar 3 ปีที่แล้ว +1

    jawalchya bajarpetheche naav kaay nit kalale naahi

  • @gautamkumarchauhan5915
    @gautamkumarchauhan5915 3 ปีที่แล้ว +1

    Very good 👌, I am agricultural land owner in Gujarat can I buy there this land?