कोकणात 300 पेटी आंबा देणारी हापूस आंबा बाग | फार्महाऊससह आणि डांबरी रास्ता लागून
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #Kokanvastu #Kokanproperty
कोकणात 300 पेटी आंबा देणारी हापूस आंबा बाग
फार्महाऊससह आणि डांबरी रास्ता लागून
For more details Whatsapp : 8007390954
कोकणातील सर्व नाविन्यपूर्ण प्रॉपर्टीज पाहण्यासाठी कोकणवास्तु वेबसाईटला नक्की भेट द्या 👇🏻
www.kokanvastu...
आपली कोणतीही मेम्बरशीप फी नाही, सर्व जागा मालकांचे आणि डेव्हलपर्स चे डिटेल्स आणि पर्सनल क्रमांक आपल्या वरील वेबसाईटवर थेट मिळवा ❤️
Office Address :
Kokanvastu
3/259, Shree Samarth Krupa, Behind Roopraj Furniture
Kuwarbav, Ratnagiri, Maharashtra 415639
Time : 10 am to 7 pm
Whatsapp :
8007390954
(You will get property details within 24 hrs )
Calling Number :
8446937777
7775949999
Time : 10 am to 7 pm
-------------------------------------------------------
Join our Official Telegram:
t.me/kokanvast...
Follow us on Instagram :-
/ kokanvastu
Keep supporting us 😊
Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️
Music by
@tellyourstorymusicbyikson / ikson
मी मराठवाड्यातील शेतकरी 👳💦 आहे व मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात व समुद्र किनारी चे व्हिडिओ दाखवता ते बघुन वाटते की आपण पण काही तरी घ्यावे पण आपले जन्म गाव सोडावे वाटत नाही🤭🤭
सेम लाखो मध्ये कर्जबाजारी आहे पण व्हिडीओ नेहमी पाहतो 😂
@@A1708A
आपण जी प्रापर्टी घेऊ शकत नाही पैश्याअभावी तीच प्रापर्टी चे व्हिडिओ बघायला मजा येते 😍😍😍😍😍😍😍😍
व्हिडिओ बघुनअसे वाटते की त्या प्रापर्टी चे मालक आहोत काही वेळासाठी 🤩🤩🤩🤩🤩
@@A1708A 😁😁👋👋
जमीन विकत घेतलेल्याग्राहकांच्या संक्षिप्त इंटरव्ह्यू ही दाखवल्यात तर विश्वासाहर्ता वाढेल #testimony
Nice Suggestion.
We ll definitely do this.
Thank you for your valuable feedback
आपल्या बर्याच व्हिडिओ मधे गावाचे नाव स्पष्ट कळत नाही, तेंव्हा कृपया..........
फाँर्म हाऊसच अंतरंग दाखवायच होत.
Tumhi gagechei kimat segt nahi
What about eletricity supply and water source
Available
आहे का
Dapoli Ani Dapolichya ass pass kuthe 15 lakh paryantar amba baag asel tar sanga
superb photography n music keep growing,
उत्तम.पण पैसा??
Sir ratnagiri madhe khandala yethe plot available ahe ka
एक पेटी म्हणजे किती आंबे हो भाऊ ??
एका पेटीमध्ये किती किलो आंबे असतात
पेटी 4,5 किंवा 6 डझनांची असते.
चार डझन किंवा पाच डझन
andaje 10 te 12 kg
Mast aahe ho....👌
खूप सुंदर आंबा बाग आहे ओमकार दादा 👌🏻👌🏻
Internet available.?
फार्म हाऊस दाखवल असतं तर बर झालं असतं.
किंमत सांगितलीच नाही !
लोकेशन टाका
Hii Sar nice sar
Owner ka viktoy??
Sar male 20 ganet
30l la milel
Nice 1
First Comment ☺️
first comment mazi hoti
Aprtim 🙏👍
किंमत ?
Must aae rav
खरंच खुपच छान
बागेसाठी पैरी वगैरे अवेलेबल होतील का.
I m seriously asking.. wanted to know further about this deal.. leaving in mumbai.. originally from Kokan- Rajapur
वेदियो हिंदी में बनाया करो ।
थोडा मराठी सिख लो ।
VERY NICE SIR THANKS
अप्रतिम
SUPER
Nice1👍
Very good video
NICE PLACE