सकाळचं सर्वांत पहिलं काम l पहाटे मेंढरांचा वाडा साफ करताना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- धनगरवाडा गावाला असल्यावर धनगर बांधवांना सकाळी मेंढ्यांचा वाडा साफ करावा लागतो.
#dhangar
#dhangarwada
#dhangarijivan
#birhad
#siduhakevlog
#siduhake
#balumama
#mendhar
#धनगर
#मेंढरं
#shepherd
#mendhipalan
#shepherdinmaharashtra
सकाळच मस्त वातावरण आहे एकदम शांत आणि थड
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार दादा
धुळदेवाच्या नावान चांगभल🙏
Good Morning खराट्यांना काठी बांधा म्हणजे जास्त वाकावे लागणार नाही आता चार महिने एकाच जागी मुक्काम आहे म्हणून सांगितलं
खराटयाल काठी बांधून लेंड्या झाडता येत नाही
@@krushnachavan3114 ok
शुभ सकाळ 🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏
Dada tumc gaav konte
खुप छान
🙏🙏
जय मल्हार भाऊ.
Sidhabhau good morning 🙏 very nice video
जय मल्हार सिदू भाऊ
🙏
Gm
👍 Mehnat
🙏🙏
खुप छान♥
🙏
Sir Dhangar ani kusti ani ya doghancha itihas yawar vedio banava ! Upmaharashtra kwsari Chandrakant sul, Kiran bhagat hi yatil kahi udaharan !
👍🙏🙏
दोन तीन व्हिडीओ बनवत जा खूप छान वाटत बघायला
👍🙏🙏
खुप छान विडियो 🐑🐑🐑🐑🐑🐏🐏🐏
🙏🙏
Hiracha ghadu ne gjadayca molani khup vel lagto
jay malhar shubh sakhal
Subha prabhat Siddhu Bhau
Hard work 👍dada
🙏
👍👍👍🙏🙏👍👍👍👍
तुमचे सगळेच विडिओ फार छान वाटतात आस वाटत आमही तिथेच आहे
🙏🙏
माती भंरताना कडक चपट्या वस्तू चा, सूपाचा वापर करावा
👍
घोडे कुठे आहेत शुभ सकाळ
आहेत जवळच🙏
Aata kuthe aahe
दौंड तालुक्यात खोर गाव🙏👇
th-cam.com/video/dAhinGP3fnI/w-d-xo.html
तुमचे गाव आणि घर दाखवा pls
माझ्या लहानपणाची आठवण झाली. अगदी १२ वी ला जाईपर्यंत आम्ही आबा , मामा आणि मामीबरोबर तरवडाच्या किंवा तुराटीच्या खराट्याने वाडा लोटून काढायचो.आणि पाट्या भरून ऊकरंड्यावर टाकायचो ज्याचं पुढे खत व्हायचं.
👍🏼🙏👌
भारी
🌹तुम्ही सध्या कुठे आहात भाऊ 🌹
दौंड तालुक्यात खोर गाव🙏👇
th-cam.com/video/dAhinGP3fnI/w-d-xo.html
🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
दादा हे कोण ते ठिकाण आहे
खोर गाव
खूप कष्टाचे जीवन आहे तुमचे सिदु भाऊ.
Gav konta ahe tumcha
जेजुरी जवळ राख गाव 🙏
आपला नबंर दाकि
dhangarijivansampark@gmail.com वर सम्पर्क करा
तुमच्या जेवणाची विडिओ बनवा. कस आसत तुमच जेवण आम्हाला बगायचे. प्लीज बनवा
खूप मेहनत करता दादा
आज बायका नाही का तुम्ही लोक साफ करताय छान त्यांना पण आराम मिळतो
का मानसानि साफ केल तर काय झाल? देवानि सागितल आहे का कि हे काम बायाच आहे.
सकाळी आम्ही वाडा साफ करतो तर दुपारी महिला आखूर साफ करतात🙏