वां जेंव्हा विषय संविधान चा असतो तेंव्हा बोध समाज रस्त्यावर ...बाबासाहेबांचा पुतळ्याची विटंबना झाली की बौध्द समाज रस्त्यावर....दलितांवर अन्याय अत्याचार झाला बौध्द समाज रस्त्यावर....आणि जेंव्हा तुम्हाला गरज पडायला बौध्द समाज ची तेंव्हा मात्र सगळे एक का.... आमच्यावर अन्याय झाल्यास कुठे अस्ताव.....💯💯
भीमा कोरेगाव दंगल मध्ये शितल ताई तुमचे ५ साथीदार सामील होते. आम्ही तुमच्या गोड बोलण्याला फसणार नाही. सर्व sc भावांनो सावध ह्यांना मतांसाठी आपण पाहिजे. जय भीम. जय संविधान.
कॉम्रेड शीतल साठे व सचिन माळी यांनी obc समजाच्या व्यथा आपल्या शाहितितून माढुन झोपलेल्या समजला जाग करण्याच काम केल आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शांत तेत क्रांती याला म्हणतात
शितलताई आणि माळी भाऊ तुम्हाला त्रिवार नमस्कार.खुप छान आणि सत्य रचना आहे.काळजात जाऊन बसला प्रत्येक शब्द आणि मनातुन डोळ्यात येणारे अश्रु आवरू शकलो नाही.ताई खुप क्रांतीकारी आवाज आहे तुमचा आणि प्रत्येक चाल ही स्फुरण देणारी असते . खुप मनापासुन कार्य करताय तुम्ही.
या देशाचे मालक आहोत मनुवादी पिल्लावळीने गुलाम करून ठेवले होते कारण शिक्षणाचा अभाव पण आज डॉ बाबासाहेबांच्या कृपेने सारे विश्व पादाक्रांत केले आहे म्हणून तुमच्या बुडाला आग लागली आहे
शितल साठे ह्या एक हरहुन्नरी ,हुशार शाहिर आहेत. एक चांगल्या प्रबोधनकार आहेत. त्यांच्या कार्याला ,कष्टाला त्यांच्या बुद्धिमत्तेला माझा सलाम . छान ताई . असेच प्रबोधन करत रहा .
प्रबोधनातून समाजाला जागृत करण्याचे काम जे आपण करत आहात ते अतुलनीय आहे जो माझा समाज एससी एसटी ओबीसी हा झोपेत आहे त्यांना जागे करण्याचे काम आपण प्रबोधन द्वारे करत आहात कॉम्रेड सचिन सर आणि शितल साठे व आपल्या टीम लां मानाचा जय भीम
सगळे अन्याय करताना एकत्र असतात. आम्हाला मधी घेऊ नका. फक्त मतांसाठी sc,st करत आहेत. एवढे दिवसांत का नाही आठवले ST. अन्याय करताना सगळे एकत्र असतात हे लोक. मी माझ्या भावंडांना सावध केरत आहे हे फक्त ह्यांच्या स्वार्थासाठी आपला वापर करत आहेत. आपण बाळासाहेबांचं ऐकायचं. ONLY VBA. बाकीच्यांशी मला काही देणं देणं नाही. जय भीम. जय संविधान.
१८१. मराठा १८२. माळी १८३. तेली अशी तरतूद होती. नेत्यांनी मराठ्यांना वगळून १९९४ ला आरक्षण दिलं. माझ्या बापानं सगळ्यांना न्याय दिला होता. जय भीम जय संविधान.
मराठा सोडून सर्व जातींनी लवकर एकत्र या आणि महाराष्ट्रावर राज्य करा. .यांच्या बापाचा महाराष्ट्र नाही कायम यांचीच सत्ता , यांचाच मुख्यमंत्री आणि यांचेच कारखाने ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान सचीनजी ताई क्रांतिकारी जयभीम.सर्व बहूजन समाज्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार विसरू नये.ताट मानेनं आपण आपली लायकी दाखवू शकतो.ते फक्त त्या उध्दार कर्त्या मुळेच आहे.
शोकांतिका आहे 🙏🙏🏼🙏🏽 एका नेत्याने मराठ्यांना हिंदू हिंदू हिंदू करून लुटले,, दुसऱ्या एका नेत्याने मराठ्यांना फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर लुटले,,. महाराष्ट्राला भकास करणारे हेच ते दोन नेते ,, त्याच्यावरती आपण अभ्यास करावा.. बोलणं सोपं आहे,, बुद्धी चालविणे कठीण 😅😅😅 जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
अतिशय सुंदर गीत कला म्हणून कौतुक च आहे. परंतु भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी देशाला दिलेली राज्यघटना सर्वांसाठी आहे. घटना परिपुर्ण व प्रत्येक घटकाला न्याय देणारी आहे. या संविधानाने प्रत्येकास अधिकार दिला. त्या घटनेत मराठी बांधवांना न्याय नाही का. याचा विचार झाला पाहिजे. पुर्व इतिहास तपासला तर भयावह व लांच्छनास्पद आहे. तो काळ मागे सरकला. अन्याय करणारी पिढी,आणि अन्यायग्रस्त पिढी काळाच्या पडद्याआड गेली. समता व ममता प्रदान करणारी घटना घेऊन काळ पुढे जात असताना केवळ पूर्वज म्हणून मराठ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. पुनरावृत्ती करणं योग्य नाही. अन्यथा तो संवीधानाचा अवमान ठरेल. समतेची घपना
ज्यांना माणुसकीची जाण नाही त्यांनाच त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.!! शिव,फुले,शाहू आंबेडकर यांच्या विचार धारेची माणसे एकत्र आली तर इतिहास निर्माण होईल.!!
ह्याच राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस ने शितल ताई साठे व सचिन माळी यांचा आवाज दाबन्याच पाप केल पण बाळासाहेब आंबेडकरांनी दापुन पाहना-या आवाजाला नविन ऊभारी दिल्याने ज्यांनी आवाज दाबन्याचा प्रयत्न केला आज त्याच कलावंताना मंच दिला यालाच म्हनतात आंबेडकरांचची ताकत
अतिशय जबरदस्त प्रबोधन करणारे क्रांतिकारी गीत आहे हे खूप खूप धन्यवाद शितलताई आणि सचिन माळी यांचे 🙏🙏🙏🙏
Khupch chhan
OBC , SC , ST मागास जाति जमतीच्या एकजुटीचा विजय असो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
शीतल ताई आणी संच
ठेका घेतलाय का आंबेडकरांनी
जे द्यायचे ते त्यांनी संविधानात दिलं
बाकी तुमच्यातील ब्राह्मण्य तसेच होते आज आंबेडकरांची आठवण आली का
वां जेंव्हा विषय संविधान चा असतो तेंव्हा बोध समाज रस्त्यावर ...बाबासाहेबांचा पुतळ्याची विटंबना झाली की बौध्द समाज रस्त्यावर....दलितांवर अन्याय अत्याचार झाला बौध्द समाज रस्त्यावर....आणि जेंव्हा तुम्हाला गरज पडायला बौध्द समाज ची तेंव्हा मात्र सगळे एक का.... आमच्यावर अन्याय झाल्यास कुठे अस्ताव.....💯💯
Obc la ambedkar jawal karenat ani he ugachch Jay bheem karat sutle
बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ आयुष्य जातीभेद नष्ट होण्यासाठी काम केलं...आणि तुम्ही लोक त्यांच्या नावावर जातीभेद करत आहात...वा रे नालायक लोक...
सचिन माळी सर आणि शीतल ताई ह्यांच पण इतिहासात नाव राहणारच. 🙏🏽जय भिम 🙏🏽नमो बुध्दाय 🙏🏽
भीमा कोरेगाव दंगल मध्ये शितल ताई तुमचे ५ साथीदार सामील होते. आम्ही तुमच्या गोड बोलण्याला फसणार नाही. सर्व sc भावांनो सावध ह्यांना मतांसाठी आपण पाहिजे. जय भीम. जय संविधान.
Amhi ambedkar lok shital sathe Sachin Mali sobat ahe tu nko sangu amhala.@@AMBEDKARPUTRAJAYBHIM
स्वराज्याच्या भगव्या ध्वजाखाली खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या 18 पगड जातीच्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा !
अप्रतिम गीत शितल ताई 🚩🚩🚩
कॉम्रेड शीतल साठे व सचिन माळी यांनी obc समजाच्या व्यथा आपल्या शाहितितून माढुन झोपलेल्या समजला जाग करण्याच काम केल आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शांत तेत क्रांती याला म्हणतात
सायलेन्ट रिव्हाेलेशनरी वेव्हज
सुंदर रचना ,वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलात आपण ........छान गीत 👌👌👌
शितल साठे आणि सचिन माळी यांचे समाज जागृती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न अवर्णनीय आहेत. शतशः धन्यवाद!!!!!
जबरदस्त शितलताई 👌👏
अंगावर काटा आला शब्द ऐकून🙏🙏
जय भीम🙏💙💙
शितलताई आणि माळी भाऊ तुम्हाला त्रिवार नमस्कार.खुप छान आणि सत्य रचना आहे.काळजात जाऊन बसला प्रत्येक शब्द आणि मनातुन डोळ्यात येणारे अश्रु आवरू शकलो नाही.ताई खुप क्रांतीकारी आवाज आहे तुमचा आणि प्रत्येक चाल ही स्फुरण देणारी असते . खुप मनापासुन कार्य करताय तुम्ही.
कधीच कुणीही कुणाचीच लायकी काढू नये. लायकी काढणाऱ्याना लायकीचा आरसा दाखवणारे अप्रतिम गीत
Right 🎉
अतिशय ऊर्जा निर्माण करणारे ताईंचे शब्द...
एकच नंबर आहे धन्यवाद अभिनंदन अभिनंदन शुभेच्छा मनापासुन शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा नेते आणी ताई अभिनंदन शुभेच्छा मनापासुन शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा
खूपच सुंदर रचना केली ताई डोळयातून आश्रू येतात
एकच नंबर सचिन माळी शीतल साठे
टाचेखालील लोकं जर पाश्चिमात्यांच्या विज्ञानाची फळे स्वादू लागली तर कौरवीकाळापासूनच्या रुढीवान आपल्या लेकरांचे काय होईल.
या देशाचे मालक आहोत मनुवादी पिल्लावळीने गुलाम करून ठेवले होते कारण शिक्षणाचा अभाव पण आज डॉ बाबासाहेबांच्या कृपेने सारे विश्व पादाक्रांत केले आहे म्हणून तुमच्या बुडाला आग लागली आहे
@@AnantRajesh-un4pb mag tyana tya रुढीवल्यांच्या khali dya
शितल साठे ह्या एक हरहुन्नरी ,हुशार शाहिर आहेत. एक चांगल्या प्रबोधनकार आहेत. त्यांच्या कार्याला ,कष्टाला त्यांच्या बुद्धिमत्तेला माझा सलाम . छान ताई . असेच प्रबोधन करत रहा .
सचिन माळी व शितल साठे अतिशय सुंदर गाणं आहे 🎉😊
मी हे गीत पुन्हा पुन्हा ऐकतो ❤🎉 खूप छान आहे 💙🇮🇳🙏✌️ जय भीम जय शिवराय जय भारत💪🙏😎
मी पण
मी पण
नस खरय, मया आली जाजाईला येथून पुढे अंगावर रोमांच उभे राहतात
वास्तव खूप छान मांडल्या बद्दल शितलताई आणि सचिन माळी यांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन असेच कार्य चालू राहूद्या हीच अपेक्षा
सर्व sc,st,obc समाज एकत्र आला पाहिजे जय भीम जय आदिवासी जय शिवराय
अतिशय जबरदस्त असे या ताईंनी सत्य व वास्तववादी बहुजनांच्या जीवनाची व्यथा या गीता मधुन मांडली आहे, ताई माझा सलाम या तुमच्या गीताला
कितीही वेळेस ऐकल तरी, ऐकावच वाटत धन्यवाद ताई
जो पर्यंत मनापासून आंबेडकरांना स्विकारनार नाहि तो पर्यंत तुमचा obc चा ऊद्धार नाहि❤
मनापासून आंबेडकर स्वीकारने म्हणजे काय करावं
😂😂😂 tyanna baudhh banvaycha ka aata ?😂😂😂
OBC aarkshan ache shilpkaar,__,v.p.singh only.
फारच छान, सुंदर..गीत..धन्यवाद..जयभीम, जयशिवराय, जयभारत, जयसविंधान..🌸🙏🙏🙏🌸
आपल्या शाहिरी कवनातून अतिशय सुंदर असे प्रबोधन केले त्याबद्दल शितल ताई धन्यवाद आपल्या समाज कार्यास खूप खूप शुभेच्छा.
प्रबोधनातून समाजाला जागृत करण्याचे काम जे आपण करत आहात ते अतुलनीय आहे
जो माझा समाज एससी एसटी ओबीसी हा झोपेत आहे त्यांना जागे करण्याचे काम आपण प्रबोधन द्वारे करत आहात कॉम्रेड सचिन सर आणि शितल साठे व आपल्या टीम लां मानाचा जय भीम
सगळे अन्याय करताना एकत्र असतात. आम्हाला मधी घेऊ नका. फक्त मतांसाठी sc,st करत आहेत. एवढे दिवसांत का नाही आठवले ST. अन्याय करताना सगळे एकत्र असतात हे लोक. मी माझ्या भावंडांना सावध केरत आहे हे फक्त ह्यांच्या स्वार्थासाठी आपला वापर करत आहेत. आपण बाळासाहेबांचं ऐकायचं. ONLY VBA. बाकीच्यांशी मला काही देणं देणं नाही. जय भीम. जय संविधान.
Ho khre aahe
१८१. मराठा
१८२. माळी
१८३. तेली
अशी तरतूद होती.
नेत्यांनी मराठ्यांना वगळून १९९४ ला आरक्षण दिलं. माझ्या बापानं सगळ्यांना न्याय दिला होता. जय भीम जय संविधान.
शितल साठे आणि सचिन माळी यांच्या शाहीरी तुन ओ. बी. सी. भावांचे झोप संपले ली आहे चिंता नसावी सलाम शाहीराना
मराठा सोडून सर्व जातींनी लवकर एकत्र या आणि महाराष्ट्रावर राज्य करा. .यांच्या बापाचा महाराष्ट्र नाही कायम यांचीच सत्ता , यांचाच मुख्यमंत्री आणि यांचेच कारखाने ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😂Dam आहे ka tevdha 96 k मराठे asch ny ❤dya
जबरदस्त... योग्य शब्दात... थोडक्यात... अस्पृश्य.. दलित समाजाची व्यथा मांडली आहे.... ❤❤❤👍👍👍👍🙏🙏🙏
अतिशय छान !!!👍👍👍
Congratulations ताई आणि दादा 🙏 🙏🙏
खरी परस्थिती मांडली एका...❤❤❤
खूपच छान गीत, प्रेरणादायी गीत, सचिनजी माळी आणि शितल ताई तुम्हांला आदरपूर्वक जयभीम.👌👌
खुप छान गीत आहे ताई तुझा आवाज एकच नंबर
शीतल ताई tumchya लेखनिला आनी गायकीला 358 तोफांची सलामी ताई क्रान्तिकारी जयभीम ❤❤❤
ताई खूप छान .. इतिहास समजला आमुच्या समाजाचं ❤ओबीसी समाज
खूप छान गीत, रचना. मागे फिरून आरशात पाहिल्यावर हेच चित्र आहे आमचं😔.
अतिशय मार्मिक शब्दात बहुजनांचा जीवन संघर्ष या गीतात ताईने मांडला
जय शिवराय जय मल्हार जय भीम
खरी वस्तुस्थिती मांडली ताई 😢
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. ऐकतच राहावं असं वाटतं.
Yes
अतिशय सुंदर लोकप्रबोधनपर गीत आहे लेखकाचे अतिशय मनापासून आभार चौधरी व्यंकट निलंगा
ग्रेट वास्तव चित्र आहे ही ह्या गीतांमधून सादर केल्याल!!👌
खूप छान गायलं धन्यवाद शितल ताई
ज्याची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करावे लागते,,,
खूप वैचारिक उत्तर दिले ताई तुम्हीं त्यांना, जयभीम ताई ❤❤❤❤
खुप छान सचीनजी ताई क्रांतिकारी जयभीम.सर्व बहूजन समाज्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार विसरू नये.ताट मानेनं आपण आपली लायकी दाखवू शकतो.ते फक्त त्या उध्दार कर्त्या मुळेच आहे.
ओबीसींनो एक ना एक दिन बाबासाहब की ओर आना ही पडेगा!संविधान के सिवा तुम्हे कोई नही बचायेगा!
खरोखर ताईंनी जबरदस्त गित गायले आहे धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम ताई
खूप छान, शोषित वर्गा चे वास्तव सांगणारे गीत आहे
एकच नं शितल ताई खुप खुप अभिनंदन
सुंदर गीत ताई तुमचे हे गीत खुप सत्य परिस्थिती लक्षात आणून देते
खूप सुन्दर गीत गायले आहे अर्थ ही परिपूर्ण आहे Thanku ताई Jay Bhim 💐
अतिशय उत्कृष्ट प्रबोधन
शिवरायणी kadhi भेदभाव नाही केला pan magas वर्गियांचा pan अजून kahi समाज लोक विरोधक आहेत kai दुर्देव आहे सलाम ताई तुमाला ❤❤❤❤
ही सत्य परिस्थिती ज्याने अनुभवली आहेत ,ते आता आपल्या वेदना व्यक्त करीत आहेत.
वा वा ताई, काय भारी गीत सादर केलं। लयच भारी। अंगावर काटा आला।खूप छान।
True 👍 All bahujan Samaj must work positively to have Govt in hand for all😊
खूप सुंदर गीत सत्यता आहे शब्दात
नाही बाबा विपर्यास केला आहे
जय भीम ताई ❤
भीमा कोरेगाव दंगल मध्ये शितल ताई तुमचे ५ साथीदार सामील होते. आम्ही तुमच्या गोड बोलण्याला फसणार नाही. जय भीम. जय संविधान.
@@AMBEDKARPUTRAJAYBHIMkhotya goshti pasrwtoy khot account bnwun😢
@@MaheshJadhav-yo5ru भीमा कोरेगाव दंगल चा अभ्यास कर सत्य समजेल.
शीतल ताई
सचिन दादा क्या बात...! जबरदस्त मांडणी केली ❤🥵🤘🥰💥💥💥😎😎😎😎😎😎😎😎😎🤙🤙🤙✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
क्रांतीची सुरुवात ❤
शोकांतिका आहे 🙏🙏🏼🙏🏽 एका नेत्याने मराठ्यांना हिंदू हिंदू हिंदू करून लुटले,, दुसऱ्या एका नेत्याने मराठ्यांना फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर लुटले,,.
महाराष्ट्राला भकास करणारे हेच ते दोन नेते ,, त्याच्यावरती आपण अभ्यास करावा..
बोलणं सोपं आहे,, बुद्धी चालविणे कठीण 😅😅😅
जय बुधभूषन 🚩🔥🔥 जय संविधान 💐🪔🪔
बाळासाहेब ठाकरे,शरद पवार
Yes
जय जिजाऊ एकदम बरोबर
सर्व बहूजन समाज बांधवांनी एकजूट होण्याची गरज आहे.
कड़क जय भीम ताई❤❤
एकच नंबर गीत सर्व काहि बाबासाहेबा ची पुण्याई आहे
वास्तव, खूपच छान गीत. 🙏
जबरदस्त खूप छान प्रबोधन क्या बात ताई ❤️😍😍🥰🥰🥰💥💥💥
माझ्या लहानपणी आमच्या गावातले अनुभव डोळ्यासमोर या गाण्यामुळे आठवले खूपच छान धन्यवाद
खूप छान गीत फक्त vote देतन आपलयला कोण respect देत आहे ते ओळखा
Vote for
VBA( माणसाला माणूस समजणार पक्ष)
वंचित बहुजन आघाडी
🙏💐 कवतुक करेल तेवढे कमीच आहे वा
ताई तूझ्या या गीताला
समाज जागृती
समाजातील विदारक वास्तवाची केलेली सुंदर , अप्रतिम काव्यरचना .
खरोखरच अगदी बरोबर मत मांडले आहे तुम्ही👍👍👍👍👍
क्रांतिकारी जय भीम ताई🙏👌
धन्यवाद ताई
🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌❤️❤️ अगदी बरोबर
मस्त मनोरंजन झाले 😛
गायकीला 101 सलाम
लयच पावरफुल गाणं यालाच म्हणत्यात
मांगाच गरंजन जयभीम साठे ताई
जय मल्हार ताई लाख लाख धन्यवाद
शीतल साठे यांच्या प्रबोधन गीतांमध्ये समाजाचे सत्य चित्रण आहे.त्यांना हार्दिक शुभेच्छा. मंगलकामना.
Great creativity❤
शीतल साठे आणि सचिन माळी यांनी खूपच छान गायलं
अतिशय सुंदर गीत कला म्हणून कौतुक च आहे.
परंतु भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी देशाला दिलेली राज्यघटना सर्वांसाठी आहे. घटना परिपुर्ण व प्रत्येक घटकाला न्याय देणारी आहे.
या संविधानाने प्रत्येकास अधिकार दिला. त्या घटनेत मराठी बांधवांना न्याय नाही का. याचा विचार झाला पाहिजे.
पुर्व इतिहास तपासला तर भयावह व लांच्छनास्पद आहे.
तो काळ मागे सरकला.
अन्याय करणारी पिढी,आणि अन्यायग्रस्त पिढी काळाच्या पडद्याआड गेली. समता व ममता प्रदान करणारी घटना घेऊन काळ पुढे जात असताना केवळ पूर्वज म्हणून मराठ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. पुनरावृत्ती करणं योग्य नाही. अन्यथा तो संवीधानाचा अवमान ठरेल.
समतेची घपना
जबरदस्त रचना जबरदस्त गायन वास्तवाचा बोचर वर्णन
लय भारी शितल ताई जय भीम 💙💙💙💙💙
शितल ताई तुमच्या शंबदा फुडे फक्त आहेत डोळे वोले होतात काय मांडणी आस्ते सलाम आहे तुम्हाला ❤❤❤❤❤
व्हा ताई एकदम झकास तुला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
शितल ताई खरी परिस्तिथी सांगितली त्या बद्दल तुम्हाला मानाचा जय भीम❤❤❤
मी खूप आयकले हे गीत तरी पण खूप खूप वेळा ऐकतोय बहोत खूब जय मल्हार जय भीम जय ओबीसी जय शिवराय 👌👌👍
शितल ताई खूप छान. . .
अप्रतिम सादरीकरण. . . .
🙏🙏🙏
वाह खुप खुप छान ताई साहेब
जयभीम 🤝🤝🤝👍👍👌👌
जयभीम, ताई, एक, नंबर, चगान
Jay bhim 🙏💙👑🔥🔥
वा ताई सत्य परिस्थिती तुझ्या गाण्यांमधून मांडली आहे
Ek Maratha Koti koti Maratha
ज्यांना माणुसकीची जाण नाही त्यांनाच त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.!! शिव,फुले,शाहू आंबेडकर यांच्या विचार धारेची माणसे एकत्र आली तर इतिहास निर्माण होईल.!!
ह्या गीताचं एक छान अप्रतिम व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले पाहिजे❤🎉
खुप छान👏✊👍
वास्तविक गाणे👍
एकच पर्व ओबीसी सर्व
सत्य परिस्थिती मांडली आपण

Nice 👍