ये 'तेरी बस की बात नही बाप को भेज अमोल मिटकरीला वंचितचे उत्तर।Amol Mitkari On Vanchit Bahujan Aghadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 500

  • @Amoldhotre-he4pn
    @Amoldhotre-he4pn 3 ปีที่แล้ว +50

    वंचित बहुजन आघाडी विचारधारा उत्तम आहे. प्रत्येक्ष प्रयोग ही सफल आहे. पण देशव्यापी होण्यासाठी भरपूर प्रयत्न पाहिजेत.

  • @aniltayade961
    @aniltayade961 2 หลายเดือนก่อน +33

    अमोल भाऊ तुम्हाला बौध्द समाजाने मोठे केले हे विसरू नका आणि वंचित ला कमी समजू नका बहुजन समाजाने ठरवले तर तुमची जागा दाखवायला वेळ लागणार नाही

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 29 วันที่ผ่านมา

      तुमचे पाकीट घेवुन तो झाला आमदार ..तेही राष्ट्रवादी चे तिकीट घेवुन

  • @sandipgodane1266
    @sandipgodane1266 3 ปีที่แล้ว +39

    🙏वंचित बहुजन आघाडी जिन्दा बाद 🙏
    मनुवादी सरकार मुडदाबाद

    • @AmbadasDethe-k8l
      @AmbadasDethe-k8l 2 หลายเดือนก่อน

      अमोल मितकरी आत्तपर्यंत बाबासाहेबांचे लय गुण गाणं गात होता आत्ता दुसऱ्याचा दलाल झाला का आत्ता तुला व बं आघडी फिट करायला आलीय

  • @PrakashNiswade
    @PrakashNiswade 2 หลายเดือนก่อน +13

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @sonawane2193
    @sonawane2193 2 หลายเดือนก่อน +15

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी कि सरकार बाळासाहेब आबेडकर साहेब

  • @mehuldamodare7824
    @mehuldamodare7824 3 ปีที่แล้ว +50

    भीमा कोरेगाव याची आठवण करून द्या त्याला महाराष्ट्र कसा बंद झाले ला वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 2 หลายเดือนก่อน +11

    कोणाच्याही बापाचा बाप किंवा त्याचा पाठीराखा आला तरी हाताने काय तर दातानेही उपडू शकत नाही.एवढी भक्कमपणे आहे आद.बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी....🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshruke5445
    @ganeshruke5445 2 หลายเดือนก่อน +14

    वंचित बहुजन आघाडी जिन्दा बाद 🙏

  • @anandakamble6577
    @anandakamble6577 2 หลายเดือนก่อน +10

    'आंबेडकर' नावाचं वादळ. कालपण, आजपण आणि उद्यापन,जय भीम,जय बाळासाहेब आंबेडकर ,जय भारत.

  • @annameghdambar4071
    @annameghdambar4071 3 ปีที่แล้ว +8

    Wanchit bhahujan che nete ani karya karte kadhich saheban sobat gaddari karnar nahi jay bhim

  • @RameshT-u2i
    @RameshT-u2i หลายเดือนก่อน +2

    आमोल मिटकरी यांना बौद्ध समाज खुप मानत होते कारण त्यांची भाषण सुंदर होते पण आता लक्षात येतय भाषण fkt प्रभावित करत जो खरचं चांगल आचरण करतो तोच विश्वासू आहे जो बोलूनच प्रभिवित करतो धोकेबाद

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 2 ปีที่แล้ว +29

    अमोल मटण करी बाजारू विचारवंत💯👍🏻

  • @vishwassagalgile5031
    @vishwassagalgile5031 3 ปีที่แล้ว +8

    जय भिम जय वंचित बहुजन आघाडी

  • @Dj_Yogesh_Pimpariling
    @Dj_Yogesh_Pimpariling 3 ปีที่แล้ว +8

    जय भीम... जय वंचित बहुजन आघाडी

  • @chandrakantpatil3831
    @chandrakantpatil3831 2 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडी म्हणजे शाहु,फुले,आंबेडकर विचारधारा आहे ती विचारधारा संपवण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 2 หลายเดือนก่อน +5

    कुणीही कुणालाही स़पवण्याची गरज नाही,ज्यांचे त्यांचे कर्मच ज्याला त्याला संपवणार आहेत.

  • @Kishan-k7p
    @Kishan-k7p 2 หลายเดือนก่อน +6

    अमोल मिटकरी दादा ये तेरी बस की बात नही तू काय वंचित बहुजन आघाडीची संपण्याची बात करतोस विचार त्या भाजप शिवसेना काँग्रेस एनसीपी पक्षाला प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर कोण आहेत कल भी ते आंबेडकर आज भी. हे आंबेडकर जप तक सुरज चांद रहेगा तब तक आंबेडकर हे नाम रहेगा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो अमोल दादा शांत बसायचं शांत शांत

  • @avinashgaikwad9942
    @avinashgaikwad9942 3 ปีที่แล้ว +54

    वंचित बहुजन आघाडी आता सगळ्या प्रस्थापितांचा धंदा बासणात बांधणार आहे.

    • @mamtapawar6171
      @mamtapawar6171 3 ปีที่แล้ว +1

      Va

    • @dnyaneshwarpatare9518
      @dnyaneshwarpatare9518 3 ปีที่แล้ว

      स्वप्नात बरळतो कारे अव्या गायकवाड्या.राष्ट्रवादी जेव्हा जाईल भाजपकडे तेव्हा जनता पाहील.परंतु सध्या तुझ्या श्रद्धेय आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस ची मतं खाण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून किती कोटी रुपये घेतले ते तर सांग भडव्या

    • @dnyaneshwarpatare9518
      @dnyaneshwarpatare9518 3 ปีที่แล้ว

      कोणी कितीही गांड आपटा मुख्यमंत्री तर मराठा किंवा ब्राह्मण च होत राहणार भले बहुमत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस कुणालाही मिळो.

    • @avinashgaikwad9942
      @avinashgaikwad9942 3 ปีที่แล้ว +1

      @@dnyaneshwarpatare9518 पटाऱ्या, रस्त्यावर भीक मागतात तरी मराठा, ब्राम्हणच मुख्यमंत्री पाहिजे. भिकारीपणाची लक्षण....

    • @dnyaneshwarpatare9518
      @dnyaneshwarpatare9518 3 ปีที่แล้ว +1

      Avya Gaikwadya जी वस्तुस्थिती आहे ती स्विकारण्या शिवाय पर्याय नाही. कष्ट करून जगतो.सरकारी पैशावर नाही.ज्यांच्या रक्तात दोष आहे तेच भिक मागतात.खात्री करून घ्यायची असेल तर देशी दारुच्या दुकानासमोर दिवसभर थांब १०-२० रुपयांसाठी कोण भिक मागतात त्यांची आडनावं विचार मग समजेल भिकारचोट औलादीं कोण आहे ते

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 2 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद बीड माजलगाव तालुक्यातील जबरदस्त

  • @pintoobhies5461
    @pintoobhies5461 2 หลายเดือนก่อน +5

    काय भाषण खर्च होता बाबासाहेबांचे नाव घेतलं बाबासाहेबांचा मोठा झाला संविधान हातात घेऊन आणि विसरून गेला का बाबासाहेबांच्या नातवाला जय भीम जय संविधान ❤❤❤❤

  • @bharatadhave3098
    @bharatadhave3098 3 ปีที่แล้ว +30

    अमोल ये तेरी बस की बात नहीं है बेटा तेरे दादाजी को भेज 😀😀😀😀😀

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 ปีที่แล้ว +99

    बाजारु विचारवंत आहे हा.. पैसे घेऊन भाषणे देतो.. 😂🤣

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 3 ปีที่แล้ว +78

    बिकाउ प्रबोधन कार किटकरी .मला वाटायचं तुम्ही खूप अभ्यासु प्रबोधन कार आहात.पण तो माझा भ्रम आहे तुम्ही आंबेडकरी चळवळीला बळ दिले होते.पण चळवळ मोडीत काढून आपला पक्ष चावलनार्या लोकांच्या पासुन दुर रहा.

    • @anandgaigavali
      @anandgaigavali 3 ปีที่แล้ว +1

      ह्याने च आंबेडकरी चळवळी पासून बळ घेतले होते... आता गद्दार निघाला..

  • @tusharbhalerao2697
    @tusharbhalerao2697 3 ปีที่แล้ว +27

    अमोल मिटकरी, तुम्ही काय संपवणार वंचीतला....., ताजे उदाहरण आहे अकोला ZP निवडणूकीत तर तुम्हीच संपल्यात जमा झालात... ते पण राष्ट्रवादीसह.......!

  • @monoharmedhe6764
    @monoharmedhe6764 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏🙏🙏

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 หลายเดือนก่อน +2

    Jaybhim namobudhay sadhuvad for your true and right sppech the proud of jaybhim namobudhay very good information for the freedom

  • @devendrakamble3512
    @devendrakamble3512 3 ปีที่แล้ว +3

    अमोल भाऊ तू बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर मोठा झाला आहे हे फक्त लक्षात ठेव

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 2 หลายเดือนก่อน +5

    जय भीमघाडीचा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏 👍

  • @AmolBhosale-l9h
    @AmolBhosale-l9h 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित चे सर्व हितचिंतक व मतदार हे एकनिष्ठ व स्वाभिमानी आहेत वंचित संपवणे एवढे सोपी गोष्ट नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐💐💐💐 ✌️✌️👍💪💪💪💪👍👍

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 3 ปีที่แล้ว +5

    छान, समाजाला सावधानतेचा इशारा दिला आहे.

  • @mangeshsarvgod2521
    @mangeshsarvgod2521 2 หลายเดือนก่อน +2

    आमोल मिटकरि स्वतः वंचित आहेत हे लक्षात आसु दे

  • @ravijewale636
    @ravijewale636 3 ปีที่แล้ว +2

    वंचित आघाडी ही फक्त महार जातीचीच आहे तसे नसते तर bsp Maharashtra तून नष्ट झाली नसती महाराष्ट्र मध्ये bsp 2 क्रमांकावर असतांना बहुजनासाठी नवीन पक्ष कशासाठी .. आता पर्यंत सत्ता काबीज झाली असती... पण इथे जात आडवी आलेली आहे..बाबासाहेबांच्या नावाखाली दिशाभूल करणे सुरू आहे...यांना स्वतःला तेतृत्व पाहिजे..

  • @randishmore2580
    @randishmore2580 3 ปีที่แล้ว +37

    डॉ बाबासाहेब आबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करतील असे वंचितकडून अपेक्षा आहेत आणी शोषित पिढीला न्याय मिळवून देतील अशी आशा आहे.

  • @annasarode8206
    @annasarode8206 3 ปีที่แล้ว +52

    अमूल मिटकरी बिन आकलेचा ,,भाडोत्री वक्ता,,, आणि तमाशातील एक नांच्या आहे

  • @mangalpandagle4544
    @mangalpandagle4544 3 ปีที่แล้ว +33

    Ekdam barobar...amol mitkari lachar zale.

  • @shashikantjagtap6114
    @shashikantjagtap6114 2 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार यांना संपायला पाहिजे 100%

  • @gajanannawalkar6530
    @gajanannawalkar6530 3 ปีที่แล้ว +5

    अमोल दादा, आपणास सांगावेसे वाटते जर वंचित बहुजन आघाडी नसती तर आज घडीला बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला राज्यसत्ता म्हणजे काय असते हे लक्षात आले नसते...?

  • @ashishdhande3290
    @ashishdhande3290 3 ปีที่แล้ว +34

    अमोल्या एक गोस्ट समजून घ्ये आमी कोन्यापण पकशाच खाऊ पण बाबासाहेबान च्या रक्ताला बेमान होत नाही हे तू. लकशात घे

  • @rajusaindane3231
    @rajusaindane3231 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद दादा जय भीम जय संविधान.

  • @s.atulkumar7821
    @s.atulkumar7821 3 ปีที่แล้ว +2

    अमोल मिटकरी चे ते वक्तव्य चॅनल वर टाका म्हणजे सर्वांना कळेल

  • @rahulrathod-do1tf
    @rahulrathod-do1tf 3 ปีที่แล้ว +42

    Jay Bhim, Jay sevalal

    • @surajgawai2884
      @surajgawai2884 3 ปีที่แล้ว +3

      जय भीम जय सेवालाल

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 2 หลายเดือนก่อน

      Mitkari ha jatiwati party cha ahe

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 2 หลายเดือนก่อน +4

    जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय❤

  • @rahulrathod-do1tf
    @rahulrathod-do1tf 3 ปีที่แล้ว +6

    V B A

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 2 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब आंबेडकर साहेब🙏 💐🌷🌹🙏

  • @CharanSirsat-x2z
    @CharanSirsat-x2z 2 หลายเดือนก่อน +3

    VBA ❤

  • @HighTech02
    @HighTech02 3 ปีที่แล้ว +2

    आमदार बळीराम सिरस्कर सुद्धा 15 वर्ष भारिप बहुजन महासंघ च्या तिकीट वर निवडून आला आणि आता राष्ट्रवादी मध्ये जाऊन मला विशेष म्हणजे संपूर्ण महााष्ट्रातील वंचित वर सर्वात जास्त निवडून आलेला पहिला व्यक्ती होता तो 😏

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 ปีที่แล้ว +13

    त्याला....
    चळवळी सी कांही देन घेन नाही....
    पवारान त्याच्या गळ्यात...
    आमदाराचा पट्टा...
    बांधुन त्याची...
    बेकारी दुर केलीय...
    म्हणुन...
    तो..
    गोंडा घोळनार च....

    • @sunildongre5977
      @sunildongre5977 2 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे💯

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 3 ปีที่แล้ว +2

    भाजप पासून वाचायचे असेल तर आघाडी सरकारला मदत करणे जरूरी आहे. मिटकरी हे आंबेडकरीवादीपण आहेत लक्षात घ्या.

    • @nareshpawar3379
      @nareshpawar3379 3 ปีที่แล้ว

      पण आघाडी वाले बीजेपी ला आतून मदत करतात, त्याचे काय? अन्याय कारक तीन क्रुषी विधेयकांना आघाडी विरोध करताना संसदेतही दिसत नाही.

  • @uttreshwarshingare1149
    @uttreshwarshingare1149 3 ปีที่แล้ว +2

    पुढच्या निवड नुकांमध्ये वंचितने ह्यांना झटका दाखवायलाच पाहीजे

  • @prashantdhiwar9829
    @prashantdhiwar9829 3 ปีที่แล้ว +2

    जय भिम जय पॅथर जय बाबा ग्रुप

  • @ManojMudrake
    @ManojMudrake 2 หลายเดือนก่อน +1

    Congress sampavayla पाहिजे VBA❤❤

  • @sharukhbaig6043
    @sharukhbaig6043 3 ปีที่แล้ว +4

    Jay bhim sar

  • @rahulmagare1896
    @rahulmagare1896 3 ปีที่แล้ว +6

    Jay bhim nano budhay

  • @laxmikantwaghmare6190
    @laxmikantwaghmare6190 3 ปีที่แล้ว +1

    वंचित आघाडी हा पक्ष नसुन BJPला सपोर्ट करनारी एक टीम आहे ज्याचे राजकारण बाबासाहेबांच्या विचारा विरूद्ध आहे

  • @pintoobhies5461
    @pintoobhies5461 2 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय संविधान ❤❤❤

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 3 ปีที่แล้ว +2

    विनाकारण त्याला मोठ्ठं करु नका .त्याला प्रसिद्धी देवू नका.त्याची ओळखणं आपल्यामुळे आहे.

  • @dnyaneshwarmhaske1697
    @dnyaneshwarmhaske1697 3 ปีที่แล้ว +6

    कोण अरविंद बनकर आणि यशपाल भिंगे यांना आम्ही ओळखत नाही फक्त VBA

  • @SubhashLandge-ts8zt
    @SubhashLandge-ts8zt 2 หลายเดือนก่อน +1

    Correct amoil mitkare
    V. B. A. Khattam
    Honest correct

  • @AnkushBansode-y8y
    @AnkushBansode-y8y 2 หลายเดือนก่อน +5

    जय Bhime. आंबेडकरवादी

  • @namdeodhanvant6522
    @namdeodhanvant6522 3 ปีที่แล้ว +14

    मिटकरी साहेब मी आपला फ़ॅन आहे. वंचित आघाडीला संपवायला पाहिजे ! या आपल्या मताशी मी सहमत नाही.

  • @satishdhawale7424
    @satishdhawale7424 3 ปีที่แล้ว +1

    मिटकरी च्या कोणत्या बापाला बोलवताय त्याचा जन्म दाता ... बाप तर मेला. ठेवलेले बाप मात्र भरपूर आहेत

  • @sachinraut1903
    @sachinraut1903 3 ปีที่แล้ว +2

    मिर्ची लगली याला jay bhim

  • @amolnirmal1
    @amolnirmal1 3 ปีที่แล้ว +2

    Ok

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 3 ปีที่แล้ว +2

    Only Balasaheb ambedkar VBA support

  • @surendralokhande2449
    @surendralokhande2449 2 หลายเดือนก่อน +1

    आमोल मितकरी कोणामुळे व कोणाच्या स्टेजवर फोमला आला आहे त्याची जान नाही जय भीम

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 3 ปีที่แล้ว +4

    जय भिम /जय वंचित 🙏प्रकाश आंबेडकर सर 🙏

  • @AshwiniKolekar-k4f
    @AshwiniKolekar-k4f 2 หลายเดือนก่อน +1

    अजित पवारांनी पराभव होण्यापेक्षा माघार घेतलेली चांगली.

  • @milindwankhade4964
    @milindwankhade4964 3 ปีที่แล้ว +1

    अमोल मिटकरी व माननीय पवार सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस याना मी जाहीर माफी मागतो . चुकल माझ्या माय बाप

  • @thetruth.945
    @thetruth.945 3 ปีที่แล้ว +4

    हा मिटकरी केवळ द्वेश पसरवतो. लोकांनी बाळासाहेबांना पाठिंबा द्यावा .

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍🎁🎁🎁🎁

  • @tusharsonwane9392
    @tusharsonwane9392 3 ปีที่แล้ว +3

    आपणास आणि आपल्या टी.व्हीस मानाचा जयभीम.

  • @SantoshBhawar-ku6rj
    @SantoshBhawar-ku6rj หลายเดือนก่อน

    अमोल मिटकरी साहेब आमच्या नादी लागू नका आम्ही महार आहोत nahin to Tum नाहीतर तुम्हाला भीमा कोरेगाव दाखवा लागेल 💯💯👍 आम्ही आमच्या नादी लागू नका💯👍

  • @amarutorane.9160
    @amarutorane.9160 3 ปีที่แล้ว +11

    Great.... shradey adv saheb ji.!

  • @DnyanobaSasane-q6l
    @DnyanobaSasane-q6l 2 หลายเดือนก่อน +1

    जय भीम जय बुद्ध

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 ปีที่แล้ว +12

    वंचित या राज्यात गरीब शोषित पिडीत वंचित बहुजनाची सत्ता आणत असेल तर चांगलेच आहे की, कारण आजपर्यंत देशात किंवा राज्यात गोर गरीबांन पय॔त सत्तेची फळे पोहचलीच नाहित. महणून ते काम VBA करत आहे...जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान. .

  • @tejrajbhasarkar1356
    @tejrajbhasarkar1356 9 หลายเดือนก่อน +2

    अ मेल्या ,आमदारकी अंगात आलीय कांयं. ?

  • @babankanade5012
    @babankanade5012 2 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे

  • @AshishSonone-n5q
    @AshishSonone-n5q 2 หลายเดือนก่อน +1

    Vnchit aghadi aami ajun mothi karu smpne he aamcya rktathi nhi he asle mitkari fitkri aambedakarache nav rajkarnat gusnyasathi krtat💙💙💙🇪🇺 vnchit aghadi swabhiman imandar jindabad thi. Or rhegi

  • @satyaprakashsingh.6664
    @satyaprakashsingh.6664 3 ปีที่แล้ว +16

    VANCHIT VANCHIT VANCHIT AGHADI-JAY BHIM.

  • @pirajikamble4300
    @pirajikamble4300 3 ปีที่แล้ว +1

    अमोल भाऊ तू लई शान पण करू नको

  • @sarkategajanan2705
    @sarkategajanan2705 3 ปีที่แล้ว +2

    Good...
    VBA...jay bhim..
    Jay bhim....
    Dr.babasaheb ambedkar Che naav get a ala ha pan ...visrla ...mitkari.
    Jay BHim vale dakhvel jaga...
    ...jay bhim

  • @bharatdhende9794
    @bharatdhende9794 2 หลายเดือนก่อน +1

    जय भीम 🙏💐🙏 जय भीम 🙏💐🙏

  • @sandipr1417
    @sandipr1417 3 ปีที่แล้ว +1

    Only VBA, ओन्ली बाळासाहेब

  • @pawarachhotu3307
    @pawarachhotu3307 3 ปีที่แล้ว +1

    अमोल मिटकरी. तु काय संपणार स्वता तुज मिटणार

  • @sachingaikwad7303
    @sachingaikwad7303 3 ปีที่แล้ว +1

    Only vanchit bahujan aghadi

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 ปีที่แล้ว +9

    भारतातला सर्वात मोठा बंडखोरी करणार पक्ष म्हणजे राष्ट्र........ पक्ष आहे काँग्रेस पार्टी सोबत बंडखोरी राजकीय स्वार्थासाठी स्थापन झालेला राष्ट्र...... पार्टी होय.🙏नामोबुध्दाय 🙏जय भिम 🙏

  • @shubhamshinde422
    @shubhamshinde422 3 ปีที่แล้ว +6

    Jay bhim ,cwc

  • @haridasshinde1190
    @haridasshinde1190 3 ปีที่แล้ว +1

    बाबासाहेबांचं नाव घेऊन पुढे गेला अन्... आता काय पण भुक्तोय ... ......त्यांच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही .त्यांचा इतिहास आहे पाठीत कंजीर खुपसण्याचा... वान नाही पण गुण l लागणारच की ....

  • @vishalagam8945
    @vishalagam8945 3 ปีที่แล้ว +21

    अमोल मीटकरी वंचीत आता राष्ट्रवादी ला संपविनार आहे.

  • @rameshfarkade3252
    @rameshfarkade3252 3 ปีที่แล้ว +2

    बाजारु ‌मिटकरी‌ पैसे घेऊन भाषन करनारा नेता आहे

    • @sudhakartaras4879
      @sudhakartaras4879 3 ปีที่แล้ว

      बाजारु विचारवंत आमुल मिठुकरी

  • @vinodjalte2615
    @vinodjalte2615 3 ปีที่แล้ว +24

    Jay, bhim, namo, Buddhay, V, B, A🙏

  • @rahulmagare1896
    @rahulmagare1896 3 ปีที่แล้ว +3

    Jay bhim jay savidhan

  • @santoshpundkar3486
    @santoshpundkar3486 3 ปีที่แล้ว +18

    कारे अमोल भाऊ तूझे स्वर का बदलतात या पुढे असे झाले नाही पाहीजे क्रृपया

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 3 ปีที่แล้ว +14

    अमोल एडयावानी करु नकोस येथे पैसे घेऊन भाषान नाही करायचे

    • @jayeshhalfankat4818
      @jayeshhalfankat4818 3 ปีที่แล้ว

      Jar to paise gheto tr tyala bolawata kashala to tumala vicharayala yet nahi

  • @sagarsonawane5247
    @sagarsonawane5247 3 ปีที่แล้ว +12

    Congratulations

  • @gajnangawai175
    @gajnangawai175 3 ปีที่แล้ว +1

    Grate V B A Jay bhim

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 3 ปีที่แล้ว +30

    VBA is the party of that Great Ideologies,
    Just not only lectures, but practically working on it. ONLY VBA ✌

  • @prakashnikale7539
    @prakashnikale7539 3 ปีที่แล้ว +20

    Jay bhim namo buddhay 🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @bhagavanpaule4897
    @bhagavanpaule4897 3 ปีที่แล้ว +2

    जय भिम,