Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप
#MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
पाटील उपोषण नको 🙏🏻🚩
करून देना भो उपोषण
तेवढंच आमचं मनोरंजन होईल 💯🙏🙏🙏
@@sachinmahadar8916तुझा बाप आहे पाटील
Kahi garaj nahi, Kaka marg kadhat ahet, Fakt Upasi rahayche corodo bhetle Yana, Gavakade bayka Mahina Mahina Upasi Rahtat, Tyana Khayla Bhakar Bhetat nahi.
कमेंट करणारे तु चार दिवस पाणी न पिता उपोषण कर मग समजेल तुला
एक मराठा लाख मराठा 🚩🙏
😅 योद्धा गुबगुबीत झालाय
आमची इच्छा आहे उपोषण करावं परत हॉस्पिटल मध्ये १ महिना परत सरकारला वेळ १ महिना आणि परत महाराष्ट्र दौरा...
रहाडगडग😂
विधानसभेची निवडणूक आहे म्हणुन पाटलांना भाव आहे निवडणूक झाल्यानंतर कोणीच विचारणार नाही
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
😭😭🙏🙏
पाटील विनंती आरक्षण नाही भेटले तरी चालेल
आपण गोर गरीब मराठा समाजाचे आधार आहे
आपण आणखी लढत राहु
Kahi hot nhi Dadala, Dadanche Urjastotr far Mothe ahet.
Gap bus @@suvarnabokare2186
Karodo diloki dhadkan Manoj jarange patil ❤
शरद पवारांनी काळा कांडी कीडे करू नये...आमच आरक्षण आम्ही OBC 50% आतच आरक्षण घेणार मराठे... पाटील मराठे तुमच्या सोबत आहेत..
Ek maratha koti maratha
महायुतीला आपण लोकसभेला पाडापाडी करून पाडले ते कस देणार? ज्यांना आपण मतदान केले त्यांच्यावर हक्क आहे त्यांनाच सत्तेवर आणा किंवा स्वतःच सत्तेवर या व मग घ्या काय फायजे ते ?
जरांग्याला आंदोलन संपवायचे नाही आरक्षण मिळो अथवा नाही,उपोषण दवाखाना सभा कॅमेरा फुकटच्या याचीच चटक लागली आहे.
Naskya 😂😂😂😂😢😢
तुझा समाज नासका कांदा आहे😂😂😂
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत❤❤❤❤
मनोज जरांगे शरद पवार ची सूचनेनुसार च आरक्षण आंदोलन चालू बंद कर्ताय आणि मराठा ना युति सरकार विरूद्ध भड़कावतात,व शरद पवार चे खासदार निवडून दिले.
40% mahit zal ahe, Baki bayka 1500rs sathi Navryala sodun dusrikde vote denar, Ata jara Bhagwat wagaire gavagavat jar chalu kele tar, Mhatare pan wegle howun jatat. Patlani Samaj fodla ani Sattetlyani ghar fodli, Manaw lagat hyana.
'तेढ निर्माण केला' असं नसून 'तेढ निर्माण केली'.
Sanjya😂
आरक्षण कधीच कोणत्याच समाजाचे पुर्ण समाधान करु शकत ना ही सरकारने कोणते ही शिक्षण माफक दरात दयावे
ज्या सरकारी जागा निघतात त्या जागांच्या कोट्याचे काय
बरोबर आषाढ संपत आला की उपोषणाला सुरुवात केली wahhh 😂
मनोज जरांगे आरक्षण चा नावाखाली शरद पवार साठी राजकारण कर्ताय,
तुमच्याकडे पुरावा असेल तर सादर करा जनतेच्या पुढे. शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केलाआहे.
मुस्लिम मावळा, आरक्षण मिळावं 😂😂😂😂
मटण खाऊन उपोषण करा.
एक मराठा लाख मराठा
आपल्या ३२ खासदारांना संसदेत उपोषणास बसायला सांगा..... पाटिल
Patil uposhan karu naka
50 वर्ष सत्ता कोणाची होते. अब्दुल जरांगे पाटिल 😢😢
मराठा समाजाच्या जिवावर खासदार निवडून दिले त्यांना उपोषणाला बसवले पाहिजे.
उपोषण कर आणि चार दिवसांनी परत सोडून दे मग परत आरक्षण आरक्षण करत बोंबलत फिर
तुला सगळं फुकट मिळाले आहे जावुदे तुला कळणार नाही
तू टेन्शन घेऊ नको दर महिन्याला 1000 लोक ओबीसी होतात
100% हा शरद पवारचा माणूस आहे
असू दे ना मग😂
तु का इतका जळू राहिला😂😂
1000% आहे
बीड ,माजलगाव जाळल तुम्ही. महाराष्ट्र नासविला.
छगन ने रे पोरा
आता दीली परत दीली ना तारीख पे तारीख विस, तारखेला मी बसतो खेळत ऊपोशन ऊपोशन,, काय जरागे काय दील
आम्हाला वर्ष झाले ना भाऊ
कूठवर विष ओकणार आहे तुम्ही
या जरागे बेवडा न पुर्ण महाराष्ट्र ची वाट लावली रे भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
@@SurakhaBhujbal-d3z bhau tuza t dagit dum asel tr bas upshon karayla mg kalte ky hote te
Hake sarkhe vadapav khaun uposh Karu nkos 😂😂😂
ओ बी सी मधून आरक्षण देनं एवढं सोपं आहे का सरकार पण माहीती आहे. नंतर राज्यात दंगली झाल्या तर ओ बी सी पण आणि विरोधक पण सरकारला धारेवर धरतील. त्यामुळे विरोधकांच पण मत घेनं गरजेचे आहे..
तुम्ही जगा दुसर्यला जगवा नाहीतर ना खाऊंगा ना खानेदुंगा जे करोड पती असतील त्यांना आरक्षण देऊनये आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
मतं आघाडी ला द्या पण, पण आरक्षण बीजेपी कडून घ्यायचं : जारांगे
समाजासाठी मनोज दादा तुम्ही महत्वाचे आहे आरक्षण नाही भेटले तरी चालेल आता उपोषण नका करू
उपोषण नको आरक्षण पण नको पण आमचा समाजासाठी डरकाळी फोडणारा वाघ पाहिजे
गावठी मिथुन😂
इतके वर्ष शरद पवार कडे सत्ता होती तेंव्हा का नाही दिल आरक्षण हे पवार साहेब यांना एकदा तरी विचारा
ते तर हरामखोर आहेतच.... पण आता द्यायला अडचण काय...
एकच पर्व ओबीसी सर्व जय भुजबळ साहेब 💪💪💪💪💪
Great. Vichar.. Dada.
भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑एकच चळवळ छगन भुजबळ ✌️💥भुजबळ साहेब 👑
जेल चोर
काजू बदाम खाऊ न उपोषन
पाटील आता उपोषण करा.पण आता माघार घेऊ नका.🎉
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤
दादा तुम्ही उपोषण नको मराठा समाजाला तुमची खूप गरज आहे 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
उपोषण नको राजयकीय लढाई लढू विजय आपलाच
जरंगे-पाटील जिंदाबाद
Right🎉🎉🎉
माय बाप शरद पवार यांना विधान सभा जिंकून दिल्या शिवाय आंदोलन धग धगते ठेवावे लागेल.
एक मराठा कोटी मराठा
शरद पवार + जारंगे = सरकार बनेल 💯
मनोज जरांगे हा शरद पवार चा बाहुला आहे रात्री चा प्रचार तुतारीचा प्रचार करतो एवढा निस्वार्थी झाला का शरद पवारांच्या कडून पन्नास खोके घेतले पोपटपंची करतो
निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
पाटील डुप्लिकेट माणूस
पाटील आपण क्षत्रिय आहोत उपोषण नको 🙏🚩🚩🚩
दादा ऊपोशन नका.तुमची.गरज.आहे समाजाला❤
पत्रकार संजय भाऊ सरोदे हे आमच्या mantha गावचे आहेत ❤
माझं म्हणणं आहे जरांगे तुम्ही 288 उभा करा खुशाल आरक्षण द्या
जय तुकोबाराय जय जिजाऊ जय शिवराय.....💐🙏💐पाटील जिंदाबाद
भुजबळ साहेब खूप मोठा माणूस आहे
Jarange हा सुपारी घेऊन काम करत आहे.
दूध भाकरी खाऊन उपोषण करा
भुजबळने शरद पवारांची परवानगी घेतली की नाही हे तुम्हाला कस माहीत?
सर्व पक्षीय बैठकीत विरोधी पक्ष का गेले नाहीत?
उग उठलं की 'छगन भुजबळ' नावाचा जप करु नका😂
Only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange only jarange
एक मरठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
या आंदोलनाचा शरदचंद्र पवार लाख फायदा
पाटील उपोषण नको आता तुम्ही हाक द्या तुमची आम्हाला गरज आहे दादा ❤
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai only jarange patil saheb
निवडणूक नंतर खलनायक होऊ नका फक्त .
जय शिवराय
बिन बुडाचा मानुस मन्या जरंग्या 😅😅
❤❤
❤
पाटलांचे पुढील पाऊल - 90 मारणे आणि गुपचूप घरात बसने
Tuza Kam ahe te
Sharad cha kutra ahe ha Jara Nange
ते तुझा बापाच काम आहे
Correct
पाटील तारीक पे तारीख हे वागणं बरं नव्हं 😂😂
पाटील आता उपोषण नको ठोक भूमिका मांडा अजून ही करोडो मराठा समाज तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे
🔥एक मराठा कोटी मराठा 🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा,तुम्ही व्हा एकदा मुख्यमंत्री आणि देऊन टाका आरक्षण मराठा, मुस्लिम, ब्राह्मण लिंगायत,धनगर, बारा बलुतेदार मागेल त्या प्रवर्गात.उगीच दुसरे कोणी तरी सत्तेवर येण्यासाठी समाजाची व आपली शक्ती वाया घालवू नका.
आता फक्त विधानसभा लक्ष पैशावाले पाडा व गरीब लोकप्रतिनिधींना निवडुन द्या. जे की गरीबाज गरजवंताच भल करतील.
किती बाजू घेतोय हा शरद पवारची.
Jay OBC
गरजवंत तुतारी चा बुलंद आवाज
उपोषण सुरू करावे उपोषण केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही
पाटील फार्म हाऊस वर गेले वाटतंय.
जरा गे शरद पावरा या च्या बाजूने बोलू नका
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील तुम्ही उपोषणाला बसल्यावर तुमच्या हाती भोपळाच येणार आहे
पाटील उपोषण करू नका दुसरा पर्याय निवडा
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील उपोषण नको आता.... आपण लढून घेऊ...
उपोषण करू नये
पाटील उपोषण नको विनंती आाहे हात जोडुन
म्हणजे पवार साहेबांनी च बसविले आहेत, हे यावरून लक्षात आले
मनोज दादा उपोषण नका करू तुम्ही.
मग आता मीपण उपोषण करीण
पाटील 🚩 🚩🚩 तुम्ही आमचा जीव आहात शरिरातुन जिवाचं गेला तर काय करायचे शरिराचे?😢😢😢
Aarkshan dya ❤❤❤nahitr samaan nagrik kayda lagu kraa
बरोबर भाऊ
,😂😂😂😂😂😂 समान नागरी कायदा तरी माहिती आहे का तुला कश्यासाठी आहे तो😂😂😂😂
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय 💐🚩
प्रशासन कोण आणि कोणावर टीका करत आहात आपण जे प्रशासक आहेत त्यांच्या व त्यांच्यावर आपण टीका करत नाही
जरांगे नी बोलताना जरा चांगले थोबाड ठेवावे
Ak maratha lakha maratha
O patil ajkal interview start Bhujbal pasun end Bhujbal parynt hoto 😂😂😂
पाटील तू शरद पवार च माणूस आहे रे
तूला काय करायचे रे
जरांगे तुम्ही पहीले ससाणे साहेब यांच्याकडे आरक्षण काय हे त्याच्याकडून समजून घ्या.कारण ते वकील आहेत. ऊगाच दोन समाजात भांडण नको.
🖐️🖐️🖐️🖐️🖐️