संत संगतीचे काय सांगु सुख | काशिराम बुवा ईडोळीकर आणि दामोदर अण्णा इंगोले.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @Pk-ep3nl
    @Pk-ep3nl หลายเดือนก่อน

    खुप गोड चाल गायली आहे आबांनी.आणि त्यामध्ये आण्णांनी खुप गोड साथसंगत केली.म्हणजे दुधात साखर.वा क्या बात है.👌 राम कृष्ण हरी 🙏

  • @narayanmaharajkhandare
    @narayanmaharajkhandare 2 หลายเดือนก่อน

    गुरुवर्य काशिराम बुवा गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit ปีที่แล้ว +4

    काशिनाथ बुवा तुम्हाला भगवंतच्या पायाशी चांगली जागा देवो .....तुमचा आवाज आमच्या सोबत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत राहील .....

  • @dnyaneshwardeore7796
    @dnyaneshwardeore7796 8 หลายเดือนก่อน +1

    अद्भुत अद्वितीय गायन वादन आहे.

  • @DigambarbuwaKute
    @DigambarbuwaKute 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @मंगेशमगावंडे
    @मंगेशमगावंडे 2 ปีที่แล้ว +2

    गुरुवर्य काशीराम आबाना दीर्घायूष लाभो,, हिच पंढरिश परमात्मा चरणी प्रार्थना 🙏🙏

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

      👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @सागरमानेकाष्टी1566
    @सागरमानेकाष्टी1566 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी महाराज तुम्ही खूप छान गायन करता तुमचे भजन ऐकून खूप आनंद होतो खूपच सुंदर चाली असतात तुमच्या पहाडी आवाजाला तोडच नाही राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

  • @ankushahire2315
    @ankushahire2315 ปีที่แล้ว

    रामकृष्णहरि

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว

    🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर गायन केल महाराज आपण धन्यवाद विठठल काळे पाटील. पुणे

  • @bapuraodurge1703
    @bapuraodurge1703 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली कायम आठवणीत राहसाल

  • @sudambabanraothombare6646
    @sudambabanraothombare6646 ปีที่แล้ว

    गायणातुन ज्यांनी देव मिळवला असे परम पूज्य संत काशिराम बाबांना भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢

  • @bharatjangale747
    @bharatjangale747 7 หลายเดือนก่อน

    राग कोणता आहे माऊली

  • @prafulkadu6037
    @prafulkadu6037 2 ปีที่แล้ว +1

    Konta raag aahe maharaj