आजचा ब्लॉग छान आहे बांगड्या सजण सवरण गावातील लग्न पंगत,पंगतीतील मेनू आणि इतक सार झाल्यावर न थकता वहिनींनी केलेलं जेवण फार छान आपलं कुटुंब आणि कुटुंबातील माणस प्रेमळ आहेत ❤❤
अश्विनी मला एक प्रश्न पडतो की लग्नात भांड्यांबरोबर एव्हढे सगळे सामाम देतात ते लग्नानंतर मुलाच्या घरी कुठे ठेवतात? आधीच्या वस्तू असतीलच ना त्यांच्या घरी.आमच्यात असे काहीही देत नाहीत मुलीला दोन्ही बाजू ने दागिने आणी साडया देतात.
वहिनी तुमच्या कडे सगळ्यांची ओटी भरतात का आमच्या कडे अहमदनगर जिल्ह्यात साडी देतात फक्त अणि कुंकू लावतात...बाकी लग्न छान केले मामाने तुमच्या तुम्ही अणि तुमची भावजयी छान दिसतात
छान दिसतेस ताई वहिनी खूप प्रेमाने करतात सर्व काम अशी भावजय मिळायला खूप भाग्य लागत
धन्यवाद♥️♥️
आजचा ब्लॉग छान आहे बांगड्या सजण सवरण गावातील लग्न पंगत,पंगतीतील मेनू आणि इतक सार झाल्यावर न थकता वहिनींनी केलेलं जेवण फार छान आपलं कुटुंब आणि कुटुंबातील माणस प्रेमळ आहेत ❤❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
लग्न छान झाले. 👌👌आणि रुकवत पण छान दिले आहे 😍😍
धन्यवाद♥️♥️
खूप सुंदर दिसते. ❤❤👌👌👌👌👌
thank you♥️
Khup chan Zale lagn 🎉🎉
Tumhi sagale chan disat hote
thank you♥️
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान बनवता
तुम्ही दोघीही खूप छान दिसत आहे ❤
thank you♥️
खूप छान मामी लग्न आई तुझी खुप शांत वाटते
❤️😊
बांगड्या म्हंटल की मुंब ईच्य मुली पण आया पण नाक मुरडतात खरंच पण मुलींना किती शोभून दिसतात. गावची लग्नचं वेगळी असतात खूप छान❤🎉
धन्यवाद♥️♥️
ताई सई परी खूप हुषार आहेत आणि समजदार पण आहेत
धन्यवाद♥️♥️
Bharich 😊
thank you♥️
खुप छान दिसताहेत तुम्ही खूप सुंदर वहिनी पण खूप छान दिसते❤💫💐🎉💥
thank you♥️
अंबाडा छान पाडला मुली हुशार आहेत राम राम सा
धन्यवाद♥️♥️
खूप छान व्हिडिओ आहे ताई
धन्यवाद♥️♥️
आजचा ब्लॉग खरंच खूप छान होता
thank you♥️
Nice video tai
thank you♥️
अश्विनी खूप छान दिसत आहे वहिनी पण खूप छान दिसत आहे
thank you♥️
Kay ghathana ghadli hi udyachya vlog madhe nakki nakki sanga tai...waiting ! 😊baki vlogs mastchb!
👍😊
So sweet family happy ❤
धन्यवाद😊
👌👌👌👌👌👌
❤️
Very nice video
Thanks
👌👌👌👌
thank you♥️
Zabardast amazing vlog ❤
❤️
नवरदेव नवरी स्टेज कडे प्रस्थान करण्याच्या स्टार्टींग point ला तुमच्या मागेच उभा आहे मी 😂😂😂😅😅
👍
अश्विनी मला एक प्रश्न पडतो की लग्नात भांड्यांबरोबर एव्हढे सगळे सामाम देतात ते लग्नानंतर मुलाच्या घरी कुठे ठेवतात? आधीच्या वस्तू असतीलच ना त्यांच्या घरी.आमच्यात असे काहीही देत नाहीत मुलीला दोन्ही बाजू ने दागिने आणी साडया देतात.
हो अशी एक पद्धतच आहे ना पूर्वीपासून बनवून देतात पण आता अशा गोष्टी कमी होत आहेत हे मात्र बरोबर आहे 😊❤️😊
ताई खूप छान दिसता आहात
thank you♥️
Swara kon hi
माझ्या भावाची मुलगी आहे ❤️
Nice looking dear tai
Thank you 😊
Khup chan vlog 👌👌
धन्यवाद♥️♥️
❤❤❤❤😊😊😊😊
❤️
Kup chan
thank you♥️
Khup Chan ahe ❤
thank you♥️
Vahini khup chan . Tai tumhi pan sunder distai .
thank you♥️
सकाळा चा किस्सा जरूर सांगाताई
👍👍😊
मलाही बांगड्या हात भरून लागतात बघ आणि जास्त कंगन खूप खूप आवडते कंगन बांगडी खूप नाजूक असते
हो मला पण कंगन खूप आवडतं ❤️😊
Tai baki sagla look chan ahe pan hi hairstyle kay chan vatat nahi long hair ch chan vtatat
😊
वहिनी तुमच्या कडे सगळ्यांची ओटी भरतात का आमच्या कडे अहमदनगर जिल्ह्यात साडी देतात फक्त अणि कुंकू लावतात...बाकी लग्न छान केले मामाने तुमच्या तुम्ही अणि तुमची भावजयी छान दिसतात
Ho mi pn Nagar chị ahe ❤
@@nikitashinde1365 कोणते गाव आहे तुमच
आमच्या इकडे ये साडी ची ओटी भरतात
I am first ❤️
thank you♥️
❤❤❤❤❤❤❤😊
❤️
Vicharun bgha teju chya ghari ani mla sanga
👍😊
❤❤❤❤
❤️
Kiy zala hota Tai
हो सांगणार 😊
मी पण असेच तेल बनवते खूप फरक पडतो केसाला
हो na😊❤️👍
Tayi sorry tumhala mi ek sangte ratri doke vincharane chukich ahe mhanun majhya lahanpani majhi aji sangat hote
👍😊❤️
वहिनींना 3मुली आहेत का
Ho❤️😊
First like
thank you♥️
बहीण कुठं आहे
बहिणी आल्या नाहीत काही कारणामुळे 😊
Chan desta. Doghi. Pan
thank you♥️
मीपण आईला आका म्हणायचे
😊❤️हा na
बहीण आली नाही का
नाही आली 😊
Tumchya vahini la kiti muli ahet
3
तीन मुले आहेत 😊
Mi tumhala sangayla visarle tayi maf kara tumchi videos baghitlyasivay Mala karmat nahi majhe mat manat thevu naka mi ashich sangave mhanun sangitale.
❤️😊😊🙏
Tumchya didi akka nahi alya ka
काही अडचणीमुळे नाही आल्या 😊
ताई मुलगी बगा माझया भावासाठी १०वि१२ चालेल आमही साेलापूर चे आमही पुणे त राहताे
Ho👍😊❤️
❤❤
thank you♥️