कोकणातल्या अस्सल पारंपरिक गृहउपयोगी वस्तू ते खाद्य संस्कृती 🥘 Kokan Bazaar in Mumbai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
- शीशम लाकडाची विळी, दगडी पारंपारिक दिवे ते अंगणातील चित्रांगणा रांगोळी हे आणि असे बरेच कोकणातील संस्कृतीला जोडणाऱ्या वस्तू मुंबईत मिळतं असतील तर का नाही आवडणार ना. त्यातही ते सगळं परवडणाऱ्या दरात असेल तर नक्कीच आवडेल.असंच एक ठिकाण आम्ही शोधून काढलं ज्याच्या 2 शाखा आहेत मुंबई दादर आणि ठाणे. अप्रतिम वस्तू आणि collection नक्की बघा हा व्हिडिओ.
Shop Details
Kokan Bazar
Thane
Shop no. 8, Shiv Sai Shopping center, Lok Upvan Phase 2 Glady Alvares Road, Circle, Vasant Vihar, Thane-400610
Dadar
15, Shiv Sena Bhavan, Dadar West, Shivaji Park, Mumbai, Maharashtra 400028
Contact- 9820646639
#kokan #kokan_status #kokannow #womenpower #womenempowerment #rangoli #kokani #kokanifood #food #foodie #foodlover #majjapink #dadar #thane #mumbaimarket #kokanbazar #bazar #shopping #shoppingvlog
kokani food
kokani things
kokan culture
thane dadar
mumbai shopping
mumbai market
kokan bazar
kokan bazar near me
kokan bazar manch
konkan bazar
kokan bazar photos
konkan or kokan
kokan products near me
what is konkan famous for
kokan katta near me
kokan meva
For More Updates Follow us On👇
/ majjapink
majjapink?... - บันเทิง
ह्या अँकर बाई फारच मोठ्याने कचकच करतात. त्यामुळे समजण्या साठी गोंधळ होतो.
बोललं नाही तर माहिती कशी कळणार? अनेकदा समोरचे दुकानदार बोलायला मागत नाही कारण कॅमेरा समोर ते जरा Confident नसतात... त्यामुळे त्या क्षणाला ते सावरून घ्यावं लागतं आता हे सगळं तुम्हाला व्हिडिओ बघताना जाणवणार नाही कारण तेव्हा तेव्हा ते सावरून नेलं असतं... असो...
Doghihi ekach veli bolata, tyamule, fakt kallol hoto, shivay khup costly aahet, online hya peksha svastat, miltat hya baryach. Vastu.
खूप खूप अभिनंदन ❤ finally आम्हां ऐरोली ठाणेकरांना आता कोकण जवळ आले, खुप छान वाटले 👍❤️❤️❤️
❤yes...
🙏 माझा आनंद गगनात मावेनासा झाला त्यामुळे मी दादरला असलेल्या आपल्या नयन खडपकर मॅडमचं अभिनंदन केले 💃 मी दादरला गेले की हमखास दादर कोकण बाजारात फेरी असतेच, तिथुनच मी गणपतीसाठी खास फणसाच्या लाकडाचे पाट, कुंचा असलेली खराटा झाडू 👌आग्रहाने मागवून दिले👍so ठाण्यात कधी भेट देते असे झाले आहे. पण खूप छान ❤️❤️
छानच प्रयत्न...!!!
❤️
Very nice Di
❤️🧿
🙏 मॅडम, तुमची आमची भेट झाली नाही मी गेल्या १०-१२ दिवसांपूर्वी ठाणे कोकण बाजारातून बिड्याची अप्रतिम कढई घेतली. त्यात मी शेवग्याची शेंगांची भाजी+ बटाटा वाफेवर कुठलेही वाटण न वापरता शिजवली अप्रतिम चव, शिवाय करपण्याची, तळाला लागण्याची अजिबात काळजी घेण्याची गरजच भासली नाही. Mango जाम mouth watering 😋, गुळातील कडकडे लाडू, शेव लाडू जसे कोकणी माणसाने कोकणात जाऊन आणल्यासारखे 👌❤ पालक चटपटीत पापडही 👌 so एकंदरीत ❤❤❤
Thank you so much ma’am for visiting Kokan Bazar. Do visit us again. And this time please come to enjoy our food at Swaad Kokancha by Kokan Bazar
वाह मस्तच...
❤😊
❤️
खुप छान, नक्की visit करेन👌
🤩❤️
Nakki ya
खूप छान पण ती रांगोळी चैत्र महिन्यात अंगणात काढतात व त्याला चैत्रांगण म्हणतात
Very nice
❤️
Plz madam,तुमची चौथी कोकण बाजार शाखा वाशी येथेही सुरू करा ना.
Nice,Borivlilabharva kokanbazar
Hopefully soon
Very nice! Lady in black outfit is saying the same things over and over. No need for boring phrases. Things are very nice and interesting.
असं वाटत ही असेल पण हे लक्षात घ्या जे व्यापारी किंवा कोणी असतं त्यांना कॅमेरा समोर बोलण्याची सवय नसते, त्यांचा Confidence अनेकदा कमी असतो. आम्हाला सांगितलं जातं आम्हाला बोलता येणार नाही तुम्हीच बोला मग अश्या वेळेला त्यांना बोलतं करावं लागतं त्यांना जरा हुरूप द्यावा लागतो. कोणीच बोललं नाही तर व्हिडिओ Boring होईल तेही चालणार नाहीच ना... पण आपला सल्ला आम्ही नक्कीच विचारात घेऊ... आभार
Chitrali khup chan video aahe
Pan pl dont mind tya madamna tu bolu dilas tar tya jast changli mahiti deu shaktil
Afterall jyache products aahet to jast changlya prakare explain karu shakto.
असं वाटत ही असेल पण हे लक्षात घ्या जे व्यापारी किंवा कोणी असतं त्यांना कॅमेरा समोर बोलण्याची सवय नसते, त्यांचा Confidence अनेकदा कमी असतो. आम्हाला सांगितलं जातं आम्हाला बोलता येणार नाही तुम्हीच बोला मग अश्या वेळेला त्यांना बोलतं करावं लागतं त्यांना जरा हुरूप द्यावा लागतो. कोणीच बोललं नाही तर व्हिडिओ Boring होईल तेही चालणार नाहीच ना... पण आपला सल्ला आम्ही नक्कीच विचारात घेऊ... आभार
👌👌सुंदर दादर मध्ये कुठे आहे.
Yatil kahi vastu kami rate madhe local market madhe miltat. rate jasti aahet .
Can price bargaining be done? But very nice ❤️
No it's a shop but the prices are very reasonable and pocket friendly and top.notch quality
Do you have iron utensils like pali, kaltha etc?
Do connect om given number for details😊
खूप सुंदर आणि छान आमचे कोकण दाखविले त्या बद्दल धन्यवाद. पण आता ठाण्याला कुठे आहे pls adress पाठवा.
Address description madhye lihila ahe pls check
छानच आहे online मिळेल काय
दिलेल्या नंबर वर एकदा कॉल करून बोलून घ्या
Punyat hi chalu krnyacha vichar krava.💐👍🙏
Hopefully soon🧿
ठाण्यात कोठे आहे
दादरला कुठे आहे
Online milte ka
पाटा वरवंटा आहे का??
Kokam price kiti
Aata kokan Borivali madhe pan asave ase manapasun vatate.
Hopefully soon👍
Kalyanlapan kokan Bazar Aana khup practised milel
Hope they listen n laukarach yeil😊
ऍकर खूपच बोलते समोरच्याला कमीच बोलायला देते.....😮
Pls speak in marathi
बोरीवली येथे हा कोकण बाजार भरवावा
नाव जरी कोकण बाजार असलं तरी ते एक दुकान आहे तर सध्या तरी ते ठाणे आणि दादर या दोन ठिकाणी आहे... बोरिवलीचा विचार त्यांनी करावा हे मात्र विचारात घेता येईल😊
punala Aundhla chalu kara
नक्कीच विचार केला पाहिजे😊
Hiracha kharata Ani Ravali ahe ka
Kindly connect on the given number and do enquire...thankyou
दादरला बालमोहन समोर आहे आणि तिथे लाकडी मच्छीवाली ठेवले आहे तेच दुकान का?
हो बरोबर तेच त्यांची नवीन शाखा ठाण्यात उघडली आहे
Dadarla kuthe Aahe
Shivsena bhavan ithe ,Address mentioned in description
दादरच्या दुकानाचे नाव काय आहे
Kokan Bazar same name
Punyat kdhi yenar? Thanyala aale ki nakki yenar aahe. ❤
❤️😊
हे कोकणी पुड कुठे मिळेल सांगाल का पता मिळेल का plz
सगळे details mention केले आहेत description मध्ये नंबर पण दिला आहे
ठाण्यात कुठे आहे
दादरला कुठे आहे .
maps.app.goo.gl/hPKe9iCGEWr7cLa99?g_st=ic
Thanyala kuthe ahe patta milel ka
Mentioned in description😊
Discrimination madhe list ani price dili tar on-line order karta yeil
Barech products ahet tar sagla sangna jara kathin ahe, pls tyana call kara sagli mahiti milel, numbers shared ahet in description
Dadar chya shakhecha address sanga na
Address - 15, Shiv Sena Bhavan, Gokhale Road, Dadar, Mumbai - 400028
maps.app.goo.gl/hPKe9iCGEWr7cLa99?g_st=ic
मॅडम प्लीज दगडाची जेवणाची भांडी पण ठेवा
दगडाची भांडी त्यात आपण जेवण बनवू शकू
दादर ला कुठे आहे ते सांगितलं तर बरं होईल
Address mention kelay in description
कोकण बाजार दादर चा कृपया पत्ता देणे
Mentioned ahe in description
Kokam kase kilo
Kindly call on the given number for more.details
चित्रांगण नाही त्याला चैत्रांगण म्हणतात.चैत्र महिन्यात ही काढली जाते.चैत्र गौरी चे हळदी कुंकू करतात.
Oh okay
Dukanwalila bolun dya
दादर ला कुठे आहे?
maps.app.goo.gl/hPKe9iCGEWr7cLa99?g_st=ic
Store number 15, Shiv Sena Bhavan, Gokhale Road, Dadar, Mumbai - 400028
.
काळ्या कपड्यातल्या बाई खूपच पुढें पुढें करून पिळवटून बोलत आहेत....
असं वाटत ही असेल पण हे लक्षात घ्या जे व्यापारी किंवा कोणी असतं त्यांना कॅमेरा समोर बोलण्याची सवय नसते, त्यांचा Confidence अनेकदा कमी असतो. आम्हाला सांगितलं जातं आम्हाला बोलता येणार नाही तुम्हीच बोला मग अश्या वेळेला त्यांना बोलतं करावं लागतं त्यांना जरा हुरूप द्यावा लागतो. कोणीच बोललं नाही तर व्हिडिओ Boring होईल तेही चालणार नाहीच ना... Thanks for the comment though😊
@@MajjaPink 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
वस्तू छान पण अँकर खूपच कर्णकर्कश आवाजात बोलते आणि समोरच्याला बोलूच देत नाही.लोक फक्त ऐकत नाहीत बघतात पण त्यांना दिसतय ना ओरडून बोलण्याची गरजच नाही.खूप बेक्कार....
कीती बोलतात मॅडम कमी बोला जरा