Maval: भर सभेतच अजित पवारांसमोरच राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांमध्ये जुंपली! पाहा, नेमकं घडलं काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
  • मावळ लोकसभेत अजित पावरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत महायुतीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मतदान काही तासांवर येऊन ठेपलं असताना भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलेला दिसून आला. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल चालवणाऱ्यांची निकालानंतर पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला. तर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी सुरुंग विरोधकांना लावायचा आहे, महायुतीला नाही ना? असा प्रतिप्रश्न शेळकेंना विचारला. तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि उमेदवार श्रीरंग बारणेंनी महायुतीनं एकदिलाने काम केलं तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल. असं म्हणत भाजप - राष्ट्रवादीसह घटक पक्षांना साकडं घातलं. अजित पवारांनी हाच धागा धरला अन गडबड करणाऱ्यांची खैर नाही. असा सज्जड दम खालच्या कार्यकर्त्यांना भरावा लागला. अजित पवारांच्या सभेत महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आली.
    #ajitpawar #ncp #bjp #maval #loksabhaelection2024 #electionnews #maharashtranews #latestnews #maharashtrapolitics #loksatta #loksattalive
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 585

  • @akshaykhot6260
    @akshaykhot6260 26 วันที่ผ่านมา +228

    जिथे राहायचं तिथे निष्ठेने राहायचं होतं तर गु कशाला खाल्ला

    • @somnathkudale7758
      @somnathkudale7758 23 วันที่ผ่านมา +7

      असते काहींना सवय

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 23 วันที่ผ่านมา

      त्यांनी तुमचे पाहुन खाला असेल
      जसे तुम्ही खातात शेतात धाब्यावर धबधबा खाली हातात 🍾 दारू खाण्या साठी 🚽 हे तुमची ओळख झाली व केली आहे काय तुम्ही काय खातात 🚽

    • @Mr_Know_All
      @Mr_Know_All 23 วันที่ผ่านมา

      🤣🤣🤣

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 26 วันที่ผ่านมา +457

    फक्त शिवसेनेची मशाल❤

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 26 วันที่ผ่านมา +371

    फक्त मशाल मशाल मशाल मशाल मशाल फक्त उदधव ठाकरे साहेब

    • @mandarpatil9390
      @mandarpatil9390 26 วันที่ผ่านมา +5

      फक्त धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण एकनाथ शिंदे जिंदाबाद 💪💪💪💪

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 26 วันที่ผ่านมา +21

      धनुष्यातून बाण सुटला की तो थेट गुजरातला जाणार 😂😂😂😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 25 วันที่ผ่านมา

      ​@@AniketGorade-uk9yzमिंधेला धनुष्यबाण पेलला तर पाहिजे 😂😂

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 24 วันที่ผ่านมา +7

      ​@@mandarpatil9390 jara janachi nasel tar manachi tari laj lajja balag.
      Hi ladahi mahashtra virud gujrati asi haye baguya kon jikanto te

    • @prakashbabar5921
      @prakashbabar5921 24 วันที่ผ่านมา +10

      Only Mashal

  • @santoshdhende456
    @santoshdhende456 26 วันที่ผ่านมา +188

    फक्त मशाल येणार संजोग भाऊ वाघीरे निवडून नक्की येणार

  • @avinashpatil7577
    @avinashpatil7577 26 วันที่ผ่านมา +341

    हे स्वताच्या पक्षाला सुरुंग लाऊन भाजपा कडे गेले आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना निष्ठा शिकाऊ लागले

  • @pghadage1467
    @pghadage1467 26 วันที่ผ่านมา +275

    सगळेच घाबरलेत अस दिसतय कोणाचा कोणाला ताळ मेळ दिसत नाही

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 25 วันที่ผ่านมา +11

      खर आहे

    • @arjunpujari8075
      @arjunpujari8075 23 วันที่ผ่านมา +1

      यांचं काय चाललंय यांचे यांनाच कळणा.😜

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 26 วันที่ผ่านมา +110

    वाघिरे येणार.. आप्पा घरी बसणार. 4 तारखेला कळणार.. अशा धमक्या ला भीक घालत नाही 😂

  • @3c-nitinbadarpatil673
    @3c-nitinbadarpatil673 26 วันที่ผ่านมา +143

    सगळ्यांच्या पुंग्या टाईट झाल्यात,नेते ऐकीकडे आणि मावळची जनता ऐकीकडे...विजय विशाल आता फक्त मशाल 🔥🔥🔥🔥

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 26 วันที่ผ่านมา +277

    ओन्ली शरद पवार शरद पवार

  • @katkarmadhu
    @katkarmadhu 26 วันที่ผ่านมา +219

    विधानसभेला सगळा गोंधळ होणार हे निश्चित.

  • @s.m6100
    @s.m6100 26 วันที่ผ่านมา +144

    तुम्हीच निष्ठावंत आहे का पुढारी लोकं खासदार आमदार आहेत का निष्ठावंत मतदार कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहे तुमची😅

    • @prakashlandge252
      @prakashlandge252 25 วันที่ผ่านมา +1

      बस कर रे बाबा

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 26 วันที่ผ่านมา +92

    Mashal fix👍

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 21 วันที่ผ่านมา +8

    आमची गॅरंटी एकच विश्वास एकच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🚩🚩🚩

  • @narendrabane2724
    @narendrabane2724 25 วันที่ผ่านมา +38

    महायुतीलाच सुरुंग लावू या.

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 26 วันที่ผ่านมา +55

    Mashal🎉

  • @vishnupise1182
    @vishnupise1182 26 วันที่ผ่านมา +109

    मशाल

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f 26 วันที่ผ่านมา +65

    मशाल मशाल 👌👌

  • @user-he4hf9gr4t
    @user-he4hf9gr4t 24 วันที่ผ่านมา +22

    रात्री मशालीचीच गरज असते,

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 26 วันที่ผ่านมา +62

    स्वता गद्दार आणि निष्ठेच्या गप्पा मारतात. आम्ही मावळ चे मतदार दोन वेळा बारणेला मतदान करून खासदार केले. पण बारणेने गद्दारी केल्यामुळे आता बारणेला मतदान करणार नाही.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥🔥
    ❗️❗️❗️❗️

  • @chetan4055
    @chetan4055 26 วันที่ผ่านมา +84

    🔥🔥🔥मशाल ❤️ तुतारी🔥🔥🔥

  • @prashantgaikwad3250
    @prashantgaikwad3250 26 วันที่ผ่านมา +52

    काम करून टाकू म्हणजे तुम्ही भाईगिरी करणार का ...पाहिले बारामती ची सीट आणून दाखवा ....तिथे सुप्रिया ताई सुळे याची लागली आहे 💯

  • @moshinmakandar4059
    @moshinmakandar4059 26 วันที่ผ่านมา +27

    अजित दादा स्वतः ला लहि मोठे समजू नका शेवटी ही जनता आहे......?

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 25 วันที่ผ่านมา +23

    मावळात फक्त संजोग भाऊ वाघेरे 💪💪

  • @shekhardeshpande4531
    @shekhardeshpande4531 24 วันที่ผ่านมา +17

    म्हणजे नक्की कार्यक्रम होणार.

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 26 วันที่ผ่านมา +157

    अरे तू कोणाचंही वाकडं करू शकणार नाही

  • @parmeshwarkhandare890
    @parmeshwarkhandare890 26 วันที่ผ่านมา +75

    बघून घेईन, दाखवून देईन अशा धमक्या दिल्याने एकवेळ चिरीमिरी घेतलेला कारकर्ता घाबरून गप्प बसेल पण स्वाभिमानी कार्यकर्ता आणि सामान्य जनता दूर जात असते. हे 4 जून नंतर कळेल.

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 26 วันที่ผ่านมา +15

    सुनील आण्णा रात्रीची मशाली ची गरज असते ❤❤

  • @priyankarokade3603
    @priyankarokade3603 26 วันที่ผ่านมา +23

    मावळच्या जनतेने ठरवल आहे, aabki बार भाजपा तडीपार,
    चेहरा नवा विकास हवा.

  • @Atul_2305
    @Atul_2305 26 วันที่ผ่านมา +23

    निष्ठेच बोलतोय शेळके 😂😂

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 24 วันที่ผ่านมา +9

    आण्णा तुमचं खपलय राजकीय वजन,,,,
    नाद आणि तुम्ही,,,(तु)
    माननीय श्री शरद पवार साहेब यांचा,,,,,

  • @samadhandeshmukh6203
    @samadhandeshmukh6203 26 วันที่ผ่านมา +30

    यांना आता निष्ठा आठवली दोन वेळा तर फुटले होते

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 24 วันที่ผ่านมา +28

    या नेत्याना आपली मानस साभालता येत नाहीत,
    विजय वाघेरे साहेबाचा आहे,100%

  • @MAYURPARITHE
    @MAYURPARITHE 26 วันที่ผ่านมา +26

    मशाल ✌️

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 26 วันที่ผ่านมา +36

    लाइट लागले आहेत यांचे 🎉🎉🎉🎉🎉 मशाल हाती बहुमताने निवडून येण्याची क्षमता आहे 🎉🎉

  • @ranjankheur9710
    @ranjankheur9710 26 วันที่ผ่านมา +33

    गनिमीकावा 👍 शिवसैनिक शिवसेना मानतात. ते दोघे बाळासाहेब ठाकरे ह्यांनाचं मानतात. शिवसेना एक होणार 👍👍

  • @bhauk678
    @bhauk678 26 วันที่ผ่านมา +89

    शेळके विष्ठा खाताना निष्ठा आठवली नाही का

  • @jitendrachalke6239
    @jitendrachalke6239 26 วันที่ผ่านมา +22

    मान्य केल हरणार

  • @vikaskengale8630
    @vikaskengale8630 26 วันที่ผ่านมา +10

    Only shared pwar Saheb

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 26 วันที่ผ่านมา +23

    Only pawar साहेब

  • @ShrijitGawande-cv9hu
    @ShrijitGawande-cv9hu 26 วันที่ผ่านมา +11

    म्हणजे मशाल निवडून येणार आहे हि गोष्ट आहे

  • @shravnibhbabad
    @shravnibhbabad 24 วันที่ผ่านมา +7

    Only उद्धव साहेब ठाकरे

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz 26 วันที่ผ่านมา +18

    सर्वसामान्य जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत🎉🎉🎉🎉

  • @vikramyewale5092
    @vikramyewale5092 24 วันที่ผ่านมา +6

    ज्याने पोराला पाडलं 😅त्याचाच प्रचार करायची वेळ . 😂

  • @qlwlellekek
    @qlwlellekek 26 วันที่ผ่านมา +24

    बाळा भेगडे ची काहीच योगदान नाही पक्षासाठी

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 26 วันที่ผ่านมา +22

    यांना जोरात पाडा

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l 25 วันที่ผ่านมา +10

    भेगडे पोट भरायला आला आहे आमच्या मावळ मधे....आधी तो आमच्या शेतात शेन उचलायचा....😆😂

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 26 วันที่ผ่านมา +20

    कोण निष्ठेचा गोष्टी सांगितय बघा

  • @rameshpatil1574
    @rameshpatil1574 26 วันที่ผ่านมา +17

    मशाल मशाल मशाल

  • @kishorpakhare668
    @kishorpakhare668 26 วันที่ผ่านมา +13

    यांनी दुसऱ्या सोबत पक्ष बदलून गटबंधन करायचं आणि कार्यकर्त्या करून मिस्टेकची अपेक्षा ठेवायची हे कसं चालणार त्यांना बी स्वतंत्र्य आहे

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 23 วันที่ผ่านมา +7

    मशाल ✌️✌️🔥🔥🔥🚩🚩🚩💯💯

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 26 วันที่ผ่านมา +13

    Nishta...haddd re Sunya 😡

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 26 วันที่ผ่านมา +9

    निष्टा कोण सांगतय बघा

  • @vipulbhor1877
    @vipulbhor1877 24 วันที่ผ่านมา +2

    डायरेक्ट धमकी

  • @kishorpakhare668
    @kishorpakhare668 26 วันที่ผ่านมา +16

    मशाल मशाल मशाल मशाल

  • @jitujd4556
    @jitujd4556 25 วันที่ผ่านมา +9

    महायुती चा मृत्य अटळ आहे असे येकांदरित दिसून येतंय....

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 24 วันที่ผ่านมา +3

    Mashaal 💯💯💯

  • @ganeshtalape4640
    @ganeshtalape4640 26 วันที่ผ่านมา +8

    Only मशाल 🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 24 วันที่ผ่านมา +4

    म्हणजे गडबड सुरू आहे

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 26 วันที่ผ่านมา +46

    आमच्या येथिल् नेते आतून मशाल चालवतात?

  • @kiranmhamunkar3143
    @kiranmhamunkar3143 23 วันที่ผ่านมา +3

    आपल्या मुलाला इलेक्शन मध्ये पाडले त्याचा प्रचार अजित दादा करता काय कमाल आहे धन्य अजित दादा काय वेळ आली तुमच्यावर एवढी लाचारी.

  • @nitinthakar6521
    @nitinthakar6521 26 วันที่ผ่านมา +34

    विष्टावांत

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 22 วันที่ผ่านมา +3

    निष्ठा तुम्ही जपली नाही, जनता मतदानातून निष्ठा दाखवुन देईल.

  • @aaftabkhan4770
    @aaftabkhan4770 22 วันที่ผ่านมา +2

    Mashal

  • @shankarjadhav7216
    @shankarjadhav7216 24 วันที่ผ่านมา +4

    कार्यकर्ता....कार्यकर्ता...
    घरचं खाऊन यांना यांचे नेते दम देतात...

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 26 วันที่ผ่านมา +8

    निष्ठा शब्द काय माहीत आहे का

  • @maheshmarne887
    @maheshmarne887 25 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही कितिबी आप्टा.....मशाल च येणार

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 26 วันที่ผ่านมา +4

    Mashal❤

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335 20 วันที่ผ่านมา +1

    सूनल्या ने 10 कोटीचा बंगला बांधला तळेगाव मध्ये 👏👏👏

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 23 วันที่ผ่านมา +2

    वाघेरे निवडून येणार आहे मावळ मध्ये नो प्रॉब्लेम मित्रांनो 🔥

  • @kiraningole6837
    @kiraningole6837 26 วันที่ผ่านมา +21

    तुमचा मुलाला जा उमेदवार ने पडलं त्याच तुम्ही प्रचार करण्याची वेळ येइल अस कधी वाटलं नव्हत

  • @sahilsharma5672
    @sahilsharma5672 26 วันที่ผ่านมา +10

    सुन्या लै माजलाय का

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 22 วันที่ผ่านมา +3

    निष्ठा आणि शब्दाचे भाषा कोणी करावी आज हास्यास्पद मुद्दा आहे

  • @vaibhavpurkar9438
    @vaibhavpurkar9438 24 วันที่ผ่านมา +2

    अण्णा आपण परत आमदार होत नाही, आणि सर्वात महत्वाचे तिकीट च भेटणार नाही

  • @sushant1776
    @sushant1776 26 วันที่ผ่านมา +23

    शेळके आणि निष्ठावान 😂😂😂

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 24 วันที่ผ่านมา +4

    Masahl fix

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 23 วันที่ผ่านมา +3

    आजीत दादा सांगतायत निष्टेने काम करा😅

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 26 วันที่ผ่านมา +5

    नक्की गरबड करू 😂😂

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 19 วันที่ผ่านมา

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 22 วันที่ผ่านมา +2

    खरी राष्ट्रवादी आमची म्हणणारा फक्त तीन जागा लढवतोय.

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 25 วันที่ผ่านมา +5

    मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 24 วันที่ผ่านมา +3

    काय निष्ठावंत

  • @NanheveerAdiwasi
    @NanheveerAdiwasi 26 วันที่ผ่านมา +7

    मशलं

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 20 วันที่ผ่านมา +1

    आता फक्त मशाल. जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उद्धव साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 26 วันที่ผ่านมา +4

    दादा ४ जुन नंतर सगळ्यांचीच पळापळ कोण कोणाला रोखणार ?

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 24 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही रात्री मध्ये पक्ष बदलनार आणि कार्य कर्त्या kadhu अपेक्षा करणार

  • @user-sk6hm9by9b
    @user-sk6hm9by9b 26 วันที่ผ่านมา +3

    असे होणार नाही

  • @sambhajijagtap8805
    @sambhajijagtap8805 26 วันที่ผ่านมา +5

    निष्ठा शब्द आपणाला शोभतो का

  • @santoshjadhav9717
    @santoshjadhav9717 25 วันที่ผ่านมา +2

    Mahal

  • @vinodpatil8022
    @vinodpatil8022 22 วันที่ผ่านมา +2

    कोण कोणाला निष्ठा शिकवतात बघा...

  • @lahanuaware7140
    @lahanuaware7140 16 วันที่ผ่านมา

    जय बजरंग बलि जय जय बजरंगबपा धन्यवाद

  • @santoshvelaydan2904
    @santoshvelaydan2904 24 วันที่ผ่านมา +1

    Ek no bala bhau

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 24 วันที่ผ่านมา +2

    Mi बोलतोय बरणे ल अजित दादा पाडा बोलताते,पोराचा बडला😂😂

  • @bhagvanjamghare-yd7ox
    @bhagvanjamghare-yd7ox 26 วันที่ผ่านมา +4

    ठेवा निष्ठा बाजूला धुतले तांदूळ लेकाचे

  • @vijayjagtap7091
    @vijayjagtap7091 24 วันที่ผ่านมา +2

    आपल्याच युती चे पदाधिकाऱ्यांवर संशय व्यक्त होत असेल तर बारणे हारले की काय

  • @jaywantdesale4176
    @jaywantdesale4176 23 วันที่ผ่านมา +1

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 26 วันที่ผ่านมา +3

    शरद पवार साहेब

  • @criclive96
    @criclive96 24 วันที่ผ่านมา +10

    संज्योक वाघारे बहुमताने विजयी ✅

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 24 วันที่ผ่านมา +1

    याची निष्ठा

  • @rajeshpatil3316
    @rajeshpatil3316 18 วันที่ผ่านมา

    जिथे रहायचे तिथे निष्ठेने रहायचे तर गद्दारी का केली.गद्दारीचा शेवट गद्दारीनेच होणार

  • @mayurdeore4107
    @mayurdeore4107 26 วันที่ผ่านมา +2

    Only pawar saheb...