मराठी लघुपट...खरं श्राद्ध

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2023
  • आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत
    मराठी लघुपट
    खरं श्राद्ध
    निर्माता
    महेश्वर भिकाजी तेटांबे
    कथा-पटकथा-संवाद
    महेश्वर भिकाजी तेटांबे
    छायाचित्रण
    अमर सुनिल पारखे (सॅप)
    प्रकाशयोजना
    राजवीर जाधव
    संगीत आणि संकलन
    राजवीर जाधव (श्रवंश स्टुडिओ)
    दिग्दर्शक
    महेश्वर भिकाजी तेटांबे
    कलाकार
    अनंत सुतार
    सनीभूषण मुणगेकर
    सुरेश डाळे
    अनुष्का कामतेकर
    निलेश घाडी
    सत्यवान पाटील
    मनिष व्हटकर
    महेश तेटांबे
    चित्रीकरण स्थळ
    सत्यवान पाटील
    गोठीवली, नवी मुंबई
    विशेष आभार
    के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल,परेल 1988 दुपार अधिवेशन मित्रपरिवार
    श्रीं खलील शिरगांवकर (प्रसिद्ध समाजसेवक)
    श्रीं अनिल म्हमाने (निर्मिती फिल्म क्लब)

ความคิดเห็น • 92

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 8 หลายเดือนก่อน +20

    गुरा - वासरंना,पशू पक्षांना खायला घातल्याने अन्न वाया जात नाही.ते त्यांच्या मुखी लागते.जिवंतपणी आई वडिलांना जे नीट पाहत नाहीत,ते नंतर पाप फिटेल म्हणून आपल्याच मनाला हुलकावणी देण्यासाठी हे सगळ करत असतात.तुमचा हा विचार आवडला की जिवंत असेपर्यंत जी सेवा कराल तीच खरी सेवा.💐💐💐😊

  • @user-uj2vq7dr4c
    @user-uj2vq7dr4c 4 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर आहे आईवडील दोघेही जिवंत असताना आवडिचे सगळे खावु घाला त्यांचे मन तृप्त करा. गेल्यावर गाव जेवण करून मोठेपणा दाखवण्यात काहीही अर्थ नाही.

  • @blackboyz756
    @blackboyz756 9 หลายเดือนก่อน +4

    खूप छान फिल्म. 🌹प्रत्येकाने आई बाबा जिवंत असतानाच त्यांना काय हवय काय नको हे बघायला हवय हा मॅसेज दिला आहे. आणि तो प्रत्येकाला पटेल. त्यामुळे सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 🌹

  • @archanadhawale3226
    @archanadhawale3226 7 หลายเดือนก่อน +3

    खरेच आहे. काय असेल ते ह्यातला करावे.नंतरचे करणे म्हणजे फक्त परंपरा पाळून स्वतः घ्या मनाला शांतता देणे एवढेच.

  • @user-et4zz3iw5t
    @user-et4zz3iw5t 7 หลายเดือนก่อน +1

    जिवंत पणी हाल आणि मेल्यावर महालय! अशी एक जुनी ग्रामीण म्हण आहे,ही म्हण हेच सुचवते की आई वडिलांना जिवंत पणी जपा, त्यांच्या जाण्यानंतर केले जाणारे विधी हे केवळ औपचारिक असते! प्राणी पक्षी यांच्या बद्दलचे प्रेम वाईट नाही.एक अतिशय संवेदनशील विषय चांगल्याप्रकारे मांडला आहे, नव्या पिढीला मार्गदर्शन होईल यात शंका नाही.अशाच समाज प्रबोधनात्मक लघुपटांची महेशजी आपल्या कडून अपेक्षा आहे.लघुपट आवडला. हार्दिक अभिनंदन!खूप खूप शुभेच्छा!

  • @priyankachiplunkar6290
    @priyankachiplunkar6290 9 หลายเดือนก่อน +3

    तेटांबे सर खुप छान सगळया बघून सूधारल पाहिजे ह्या श्रदधा बदलून जीवंत पणी सेवा केली की पितृ दोष लागत नाही.😮🎉

  • @devaashishproduction3964
    @devaashishproduction3964 8 หลายเดือนก่อน +2

    खुप छान फिल्म बनली आहे, यातील विचार फारच योग्य आहे, सर्वानी हा विचार नक्की मनावर घ्यावा

  • @cinestarentertainment
    @cinestarentertainment 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान फ़िल्म आहे व सर्व आर्टिस्टचे पन मस्त काम आहे.
    Great Film....

  • @manishpitkar3685
    @manishpitkar3685 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm 9 หลายเดือนก่อน +1

    Donhi Baju Uttam Prakare Mandun , Kathechi Vyavsthit Hatalani Kelyabaddal ACTOR Aani Director Team Che Koti KOTI Abhinandan , Pudhil Vatchali Saathi Koti koti Shubhechha , Shubhechhuk Actor Director Baburao Laadsaheb Mumbai Maharashtra India

  • @sunilkamble4751
    @sunilkamble4751 9 หลายเดือนก่อน +3

    तेटांबे साहेब खूप छान फिल्म केली, छान विषय🎉🎉 खूप खूप अभिनंदन 🎉🙏पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🙏🙏😊

  • @shyamkarangutkar1041
    @shyamkarangutkar1041 9 หลายเดือนก่อน +1

    फारच छान लघुपट.... पारंपरिक रूढीचे दर्शन घडविताना दिलेला सामाजिक संदेश, आपल्या पूर्वजानी केलेला भविष्याचा विचार, आधुनिक युवा पिढीची परंपरेला जाणून घेण्याची जिज्ञासा, त्यांचा रूढीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, रूढीचा गाभा अबाधित ठेऊन केलेला स्वागतर्हाय बदल, हे सारं काही छान दिग्दर्शीत केले आहे महेश ने... खूप शुभेच्छा महेश.. असेच उत्तमोत्तम चित्रपट आम्हाला भविष्यात पाहायला आवडतील, नावीन्यपूर्ण विषयांची निवड तुला छान जमते.... उत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वांचे अभिनय, पार्श्वसंगीत अश्या साऱ्या आघाड्यांवरील कामगिरी उत्तम... सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐💐💐💐🍬🍬🍬🍬🍬

  • @user-yy6qs2ee8l
    @user-yy6qs2ee8l 9 หลายเดือนก่อน +1

    Good film ek samajala changla sandesh aahe lok jivant Pani apman karatat Ani tehalni karatat ..nantar pachipakwan deun garaj nahi ....❤

  • @user-yz2zh6il4h
    @user-yz2zh6il4h 9 หลายเดือนก่อน +1

    Babanchi aathavan aali ki dokyaatil ashru thambatach naahiy. Baba swargwaasi zaale tar lekraala hi jagn ashakya hot. 😭😭😭😭😭😭😭😭 Miss you baba.

  • @asmitachougule8512
    @asmitachougule8512 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आणि खुप छान संदेश दिला आहे

  • @saradaarharbafilms4702
    @saradaarharbafilms4702 9 หลายเดือนก่อน

    खुप खुप सुंदर...सामाजिक व्यंगावर प्रहार करुन प्रबोधन करणारी फिल्म.खुप अभिनंदन व खुप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 8 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती पट होता हा माहिती पट पाहताना मनाला फारच वाईट वाटत होत डोळ्यात अश्रु कधी आले कळले नाही आज माझी आई नाही होती तेव्हा कोणी पाहिले नाही आणि आता श्रद्धा घालतात आता वडील आहे तर त्यांना घालायला घरचे वर खाली बघतात

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 9 หลายเดือนก่อน

    तेटाबे साहेब खूप छान माहिती पट बनविला आहे धन्यवाद

  • @ajitsakre6215
    @ajitsakre6215 9 หลายเดือนก่อน

    Maheshwar khup chhan Ashi short film mi ajun pahili navti ...Ani tumhi ti yogya velet release Keli .....khup khup chhan

  • @user-sk4ks8jq2e
    @user-sk4ks8jq2e 9 หลายเดือนก่อน

    Khup sundar ani prabodhanatmak shortfilm ahe

  • @republic980
    @republic980 8 หลายเดือนก่อน +1

    Ajachya vaicharik bhumike pasun bharakat chalalelya tarun pidhi sathi uttam sandesh thanks

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 9 หลายเดือนก่อน

    वा!छानच.सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा.

  • @pratibhastalk3398
    @pratibhastalk3398 4 หลายเดือนก่อน

    खूप चांगला संदेश

  • @user-wm7ue9oy2r
    @user-wm7ue9oy2r 9 หลายเดือนก่อน

    Bahot badhiya sarji samajik prabodhan ko lekar yeh film banaya hai our samaj ko achcha mesej diya hai

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 8 หลายเดือนก่อน

    Khoopach chhan vishay niwadlay. Lokanchya dokyat prakash padayla pahije

  • @user-lq7zw7mg5s
    @user-lq7zw7mg5s 8 หลายเดือนก่อน

    Khup sundar ani apratim laghupat pratyek mulani hi film pahane garajeche ahe

  • @vilasdevlekar7984
    @vilasdevlekar7984 9 หลายเดือนก่อน

    तेटांबे साहेब, आपण अगदी मनासारखं फिल्म बनवले आहे. आणि खुप छान संदेश दिला आहे. आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन !!

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 8 หลายเดือนก่อน

    खूप छान ही कालाची गरज आहे

  • @sheetalsanjay9639
    @sheetalsanjay9639 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sbs546
    @sbs546 9 หลายเดือนก่อน

    सर्व कलाकारांचे अभिनंदन. छानच अभिनय.

  • @satishsonghare82
    @satishsonghare82 9 หลายเดือนก่อน

    Waaaah khup chan aahe👌....

  • @ashashinalkar818
    @ashashinalkar818 9 หลายเดือนก่อน

    Wa wa kup sundar

  • @savitaxhirm5542
    @savitaxhirm5542 9 หลายเดือนก่อน

    Ekdam Barobar 👍👍👍

  • @PriyankaPhodkar-zi3pb
    @PriyankaPhodkar-zi3pb 8 หลายเดือนก่อน

    Khare aahe jivant pane aai, bhai la baghane hetch khare jivan aahe

  • @SameerasMejwani
    @SameerasMejwani 9 หลายเดือนก่อน +1

    Khupach changla MSG dilas Dada

  • @ashokpatil4476
    @ashokpatil4476 8 หลายเดือนก่อน

    कलियुगातील पुंडलिक आज मिळाला

  • @alkamagdum6324
    @alkamagdum6324 8 หลายเดือนก่อน

    Khup chan 👍✅️💯

  • @meghapanchal2533
    @meghapanchal2533 8 หลายเดือนก่อน

    Dada khupch chan asa pratek mulane kel pahije kharch aprtim msg👍🙏🙏

  • @Havamananiparisar
    @Havamananiparisar 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @user-bh7ld8lv7t
    @user-bh7ld8lv7t 5 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

  • @omiproduction7890
    @omiproduction7890 8 หลายเดือนก่อน

    खुप छान.. 👍👌👌🙏

  • @raghunathdhok9231
    @raghunathdhok9231 9 หลายเดือนก่อน

    म्हेस्वरजी खूप सुंदर सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रबोधनात्मक चित्रपट बनवून काम केले आहे.

  • @rajuvanjare7391
    @rajuvanjare7391 9 หลายเดือนก่อน

    Aaivadilaso va vrukhaveli doghaat hi aatma astoch doghanahi trupt Kara punya laabhel asaa laghupat jyani kaadlla tyana shatasha pranaam😢

  • @jotydhumal7453
    @jotydhumal7453 4 หลายเดือนก่อน

    Barobar aahe 🙏

  • @deshmukhranjana8412
    @deshmukhranjana8412 4 หลายเดือนก่อน

    खरं आहे

  • @shakuntalapatekar3891
    @shakuntalapatekar3891 8 หลายเดือนก่อน

    Khup chan 🙏

  • @mandarsupekar8141
    @mandarsupekar8141 9 หลายเดือนก่อน

    वा खूपच छान

  • @kanishkaunique
    @kanishkaunique 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @satishdesai7079
    @satishdesai7079 9 หลายเดือนก่อน

    खूप छान 🙏

  • @latasonawane9401
    @latasonawane9401 9 หลายเดือนก่อน

    Kup chan

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm 7 หลายเดือนก่อน

    Super Video

  • @poojashelke1566
    @poojashelke1566 8 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @sanjeevanipatil886
    @sanjeevanipatil886 9 หลายเดือนก่อน

    Nice concept ✌️😇🎭🙏💐

  • @GhyaBharari
    @GhyaBharari 9 หลายเดือนก่อน

    Sunder.

  • @santoshkolge1646
    @santoshkolge1646 8 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा लघुपट खूप छान आहे नवीन पिढीने यातून बोध घेऊन आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करावा.

  • @laxmichitra5978
    @laxmichitra5978 9 หลายเดือนก่อน

    सुंदर🎉

  • @SunitaPatil-jm4nt
    @SunitaPatil-jm4nt 8 หลายเดือนก่อน

    👌👌👌👍

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm 9 หลายเดือนก่อน +2

    Oxygen Vadhaviyasaathi Zade Jagvili Pahihe , Aani Zade Jagvinya Saathi Pashu Pakshi Jagle Pahijet , Jabglat Kunachach Zade Lavayla Jaat Nasto , Tyasaathi Kawlya Saarkhe Pakshi Jivant Raahile Pahijet , Aapan Sarv Kalpne Ne Ka Hoyina , KAWLYANNACH Aaple Purwaj Manu Laaglo Tar Aapan Ubhya Aayushyat Kadhi hi , KAWLYANCHI Hatya Karu Naye , Mhanunach Aplya Hindu Dharma Madhye Ashi Changli PRATHA Padli Aahe , Tya Nimittane Ka Hoyina Aapan Varshanu Varshe Aaplya Pitaranchi AATHWAN Kadhto

  • @leenashembavanekar4681
    @leenashembavanekar4681 8 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏

  • @deepshri7725
    @deepshri7725 9 หลายเดือนก่อน

    सुंदर 👌❤

  • @kirankakade5893
    @kirankakade5893 9 หลายเดือนก่อน

    सुंदर आहे

  • @vijaydale7724
    @vijaydale7724 9 หลายเดือนก่อน

    Good concept

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm 7 หลายเดือนก่อน

    Jivant Pani Aayi Vadilanchi Khup Seva Kelya Nantar , Te Melya Nantar Tyanchi Aathvan Varhatun Ejda Ka Hoyina , Tyanchya Navane Shradh Thevun , Pashu Pakshanna Khayla - Pyayla GhatleTar Bighadle Kuthe ? Varshatun Ekda Aapan Birth day Saajra Karun Vayfal Kharch Kartoch Na ?

  • @rapchikjodi
    @rapchikjodi 9 หลายเดือนก่อน

    👍🏻

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 4 หลายเดือนก่อน +1

    पण कावळाच का? कोणतेही पक्षी खातात.

  • @virajdeepakyenpure8504
    @virajdeepakyenpure8504 8 หลายเดือนก่อน

    हा, लघु चित्रपट ज्यांनी बनवला आहे.
    त्यांनी परत एकदा श्राद्ध का घालतात,त्या पाठीमागं चे शास्त्रीय कारण शोधून काढावे.

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 9 หลายเดือนก่อน

    Very very nice

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 4 หลายเดือนก่อน

    1977. Death of my father. 2004. Death of my mother. But no shradhdha upto this hour. No photos in my home. Also motherinlaw &father in law. Same..no photos. No clashes I am out spoken all clear. Mind clear. No lunch for any sradhdha day elsewhere. Normal dinner in my home those days. Routine day. Vv. Thanks. Good luck. No repentance.

  • @santoshpainjane1077
    @santoshpainjane1077 9 หลายเดือนก่อน

    Very nice 👍👍 sir

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 9 หลายเดือนก่อน

    आई न वडिलांची तिथी एकाच दिवशी क्वचित् च असणार ना

  • @dbdb7745
    @dbdb7745 8 หลายเดือนก่อน +1

    It is real nonsense to say that food is wasted by feeding animals. This film is mediocre, but it does show both sides - sincerity of the main actor in serving living parents as well as ignorance of the real customs.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 9 หลายเดือนก่อน

    साथ आल्यावर वाद पिंपळाच्या सावलीत बीड लावा pataintche

  • @user-tx8fq4fg6v
    @user-tx8fq4fg6v 8 หลายเดือนก่อน

    ब्राम्हपुराण वाचा खरा अर्थ समजेल अशी फिल्म काढून तुम्ही पूर्ण सनातन संपवत चाला आहात

  • @geetakurhade7867
    @geetakurhade7867 8 หลายเดือนก่อน

    अरे सिद्धार्थ, आई बाबा नां आवली चा ज़ेवण दे, सेवा कर जन्म भर, पण त्याला श्रद्धा महण, श्राद्ध नाही रे बाबा! काही म्हणा,पण शिकवण मात्र बढ़िया दीली या लघुकथा चित्र पटा नी

  • @filmonkiraftaar
    @filmonkiraftaar 6 หลายเดือนก่อน

    फिल्म मधून खुप खुप छान मेसेज दिला आहे.
    "फिल्मों की रफ्तार" परिवार तर्फे आपणां सर्व युनिटचे अभिनंदन 🎉
    .

  • @marutimali.always8271
    @marutimali.always8271 9 หลายเดือนก่อน +1

    विषय चांगला आहे!पण मांडणी थोडी वेगळी वाटते. कावळे,गाई,वासरं, वगैरे पशु पक्षी यांना दिलेल अन्न असो वा खाद्य कधी वाया जात नाही.ते सुद्धा आपले सखे सोबती आहेत.जसे आपणच वड पिंपळ साठी कावळ्याचा उपयोग सांगीतले तसं गाईच्या दुधावर तिच्या वासराचा अधिकार आहे.जस त्यांच्याकडुन आपण घेतो तस आपण कमावलेल्यातील थोडसं त्यांनां दिलं तर ते वाया जाईल का?? राहीला प्रश्न रुढिआणी परंपरांचा त्या मागे सुद्धां काही न काही शुद्ध सात्विक हेतू आहेच . आई वडील जिवंत असताना त्यांना हवं ते बघणं त्यांची सेवा करणे ही तर मुलांची कर्तव्यच असतात ही परंपरा विसरून नको त्या गोष्टी वर भाष्य करण्यात काय अर्थ आहे. पुर्वी रउषईमउणईनई काही रिवाज केले आहेत त्याचा सखोल अभ्यास करुनच मग त्या विषयी चर्चा करावी.लहान बाळाला आई बागुलबुवा ची भिती घालते पण आहे का खरा बागुलबुवा??पण बाळ घाबरून शांत होते.तस रुढी परंपरा पाठीमागे काहीनाकाही हेतू म्हणा किंवा शास्त्र म्हणा नक्की आहे.पण अभ्यास करावा लागेल....
    ............

    • @aryaravient9715
      @aryaravient9715  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर आपल्या मताशी मी सहमत आहे. .आणि मनापासून धन्यवाद

    • @virajdeepakyenpure8504
      @virajdeepakyenpure8504 8 หลายเดือนก่อน

      मलाही,हेच सांगायचं आहे.
      फक्त तुमची सांगायची पद्धत वेगळी आणि माझी वेगळी साहेब.

  • @smitarane
    @smitarane 9 หลายเดือนก่อน

    मुलाचे लग्न झाल्यावर त्याची बायको त्याच्या आई वडिलांशी कसे वागते ते दाखवले पाहिजे होते.काही मुलगे बायको पुढे हतबल असतात

    • @poojamisal321
      @poojamisal321 8 หลายเดือนก่อน

      An kahi bayka navryapudhe hatbal zalele astat...naryamule sasusasryana sahan krtat😕

  • @saritatirlotkar6438
    @saritatirlotkar6438 8 หลายเดือนก่อน

    Pan shradha mhanun kashala bolayala pahije Mala nahi avadale

  • @vilasdevlekar7984
    @vilasdevlekar7984 9 หลายเดือนก่อน

    तेटांबे 1:00

  • @manishpitkar3685
    @manishpitkar3685 9 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 8 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 8 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर