म्हाडा पुणे किस्टोन अल्टूरा वाकड येथील सँपल फ्लॅट. Mhada Pune Keystone Altura Wakad Sample Flat.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2024
- म्हाडा पुणे किस्टोन अल्टूरा वाकड येथील सँपल फ्लॅट. Mhada Pune Keystone Altura Wakad Sample Flat.
@RKPropertyNews
पुण्यात म्हाडाची 1BHK आणि 2BHK घरांची सविस्तर माहिती. Mhada Pune 1BHK & 2BHK Flats details.
• पुण्यातील म्हाडाची 1BH...
म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
• म्हाडाची आता मागेल त्य...
सिडको आणणार नवीन योजना ' पाहिजे त्याला घर '. Cidco will announce 'wants a house' Scheme.
• सिडको आणणार नवीन योजना...
घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
• कशी आहेत सिडको 2024 मध...
पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 3BHK फ्लॅट घ्यायचाय? Wants to buy Mhada 3BHK flat in Pune?
• पुण्यात म्हाडाचा प्रशस...
मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
/ dvf2edlvot
म्हाडाच्या विविध योजनांची सविसर माहिती. Mhada Different Schemes Details.
• म्हाडाच्या विविध योजना...
म्हाडाच्या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट.
eauction.mhada.gov.in
सिडको लॉटरी 2024 ला मुदतवाढ. Cidco Lottery 2024 Date Extended.
• सिडको लॉटरी 2024 ला मु...
म्हाडा पुणे पिंपरी वाघिरे 2BHK सँपल फ्लॅट. Mhada Pune Pimpari Waghire 2BHK Sample Flat.
• म्हाडा पुणे पिंपरी वाघ...
म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
• म्हाडाच्या मुंबईतील घर...
होम लोन व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक
chat.whatsapp.com/DIYHpvKm0nm...
म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
• म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
• पुण्यात म्हाडाचा प्रशस...
म्हाडा पुणे संत तुकाराम नगर दुकान सविस्तर माहिती. Mhada Pune Shops Details.
• म्हाडा पुणे संत तुकारा...
म्हाडा पुणे पिंपरी वाघिरे दुकाने व कार्यालये साईट विजिट. Mhada Pune Pimpari Waghire Shops details.
• म्हाडा पुणे पिंपरी वाघ...
नवी मुंबईत सिडकोची दुकाने घेण्याची सुवर्णसंधी. Cidco announced a scheme for Commercial Shops.
• नवी मुंबईत सिडकोची दुक...
मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
• मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
पुण्यात म्हाडाची दुकाने घेण्याची सुवर्णसंधी. Golden Opportunity to buy Mhada Shop In Pune.
• पुण्यात म्हाडाची दुकान...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
• म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
• मुंबई म्हाडाची शिल्लक ...
म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
• म्हाडाची अजून एक लॉटरी...
म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
• म्हाडाच्या 4882 घरांची...
म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
• म्हाडा मुंबई मुलुंड ये...
आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
• आगामी नवीन मुंबई लॉटरी...
म्हाडाची तब्बल अकरा हजार घरे खाजगी संस्थेमार्फत विकणार. Mhada will sell flat by Private company.
• म्हाडाची तब्बल अकरा हज...
आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
• आज पासून म्हाडाच्या मु...
म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
• म्हाडाची लॉटरी लागली प...
म्हाडाची जाहिरात आली. मुंबईत दुकान घेण्याची सुवर्णसंधी. Mhada shop's scheme launched.
• म्हाडाची मुंबई जाहिरात...
पत्राचाळ गोरेगांव येथे म्हाडाच्या 686 घरांची लॉटरी? Mhada's 686 flats lottary in Patra chawl.
• पत्राचाळ गोरेगांव येथे...
खुशखबर, मुंबईत म्हाडाची लॉटरी लवकरच. Mhada's lottery in Mumbai Soon.
• खुशखबर मुंबईत म्हाडाची...
खुशखबर मुंबईत म्हाडाची दुकानांची योजना लवकरच. Mhada will announce shops scheme soon in Mumbai.
• खुशखबर मुंबईत म्हाडाची...
गोरेगांव म्हाडा दुकान साईट विजीट. Site Visit to Goregaon Mhada Commercial Complex.
• गोरेगांव म्हाडा दुकान ...
सिडकोचे घर हवे? तीन लाख द्या. Wants to buy Cidco Flat need to Pay 3 lakh.
• सिडकोचे घर हवे? तीन ला...
म्हाडा कोंकण लॉटरी सोडती संदर्भात महत्वाची माहिती. Mhada Konkan Lottery Latest Update.
• म्हाडा कोंकण लॉटरी सोड...
सिडको लॉटरी 2024. या लॉटरीसाठी अर्ज करावा की पुढील लॉटरी साठी थांबावे?
• सिडको लॉटरी 2024. या ल...
नवी मुंबईत वीस लाखांत वन बीएचके.
• नवी मुंबईत वीस लाखांत ...
सिडको लॉटरी 2024 आवश्यक पात्रता अती आणि शर्ती. Cidco Lottary 2024 Eligibility criteria.
• सिडको लॉटरी 2024 आवश्य...
खुशखबर सिडको घरांच्या किंमती सहा लाखांनी कमी. Cidco reduces the price of 2022 lottery flats.
सिडको लॉटरी 2024 सविस्तर माहिती. Cidco Lottary 2024 Details.
• सिडको लॉटरी 2024 सविस्...
सिडकोची 3322 घरांची लॉटरी जाहीर. Cidco Announced Lottery for 3322 flats.
• सिडकोची 3322 घरांची लॉ...
#mhada
#mhadalottery
#mhadapune
पहिल्यांदा कुठल्या बिल्डर यांच्याकडून त्यांचा प्रकल्पाची माहिती घेतली, खूपच छान. बिल्डर लोकांनी असेच सहकार्य केले तर म्हाडा कडून सदनिका घेणाऱ्या लोकांना खूपच मदत होईल.
जे बिल्डर without gallery project करतात त्यांना without नाड्याची विजार दिली पाहिजे भेट म्हणून
,😂😂😂😂
सर
तुमच्या दिलेल्या प्रत्येक माहिती नुसार लोकांमध्ये घर विकत घेण्याविषयी जे मनात प्रश्न निर्माण होतात ते लोक काळजी पुर्वक व्यवहार करतात, आपले खुप खुप आभार🙏
तसेच लोकांच्या मनात व्यवहार कसा करावा त्या बद्दल जन जागृती निर्माण झाली आहे
Construction quality can be clearly seen...
1. Green Granite used - It is very cheap (black granite is expensive and looks good)
2. No lifts, limited parking
3. No balcony
4. No Amenities, No Open space , feels like out casted from the society :(
5. All lower floors
6. Instead of paying 35L here, better add another 5L and get a good 1 BHK in phase 2 or phase 3 where one can get his own individual car parking, live peacefully with head held high !!!
Namaskar Sir Mhada chi date 30 may 2024 paryant hoti pan te aata
Vadhun 11 Aug 2024 zali ahe tyabadal pan sanga he barobar ahe ka
Panyachi soy cha kasa ahe ?
Kivale site & Baner Site visit kara
Important aahet site
Sir,
I Notice Grill are not for all Windows
Sir plese Pune mhada che ready possetion किँवा nearing possetion असलेल्या scheme code konte te सांगावे
Proud of you Res.Aatyaji👌😇🙏
Congratulations and best wishes🎉🎊
Excellent Demonstration
Dhanyawad 🙏
Thank u sir, शक्य असेल तर बालेवाडी येथील गगन क्लारा या project la भेट द्या..
Great Information Sir👌👌
Great information
Sir ha plot ksa vikat ghyaycha
नमस्कार सर… Aswani Galexy ( Scheme no. 811 A/B) ची माहिती टाका ना plz 🙏
Sir, pune lottery madhil mohmmad wadi madhuvan 6 cha sample flat cha video kara, karan aamhi tete application kele ahe....thodi mahiti havi hoati 🙏
Mahada cha news made tr ha projekt nahi fakt my home wakad cha aahe Ghar ?
मलासुद्धा वाकड येथे म्हाडाचा प्लॅट घ्यायचा आहे मुलीकरिता कसं व कुठे भेटायचे संबंधीत व्यक्तीचा म्हाडा आधिकारी याच्या संपर्क अर्ज कसा करावा त्या संबंधी लवकरात लवकर संपर्कसाधून द्यावा
Sir please make a video on Aswani's Galaxy wakad they too have ready possession flats.
Sir hme chahiye to kaya kar na padega Riptay
प्लाॅट कुठे मिळेल माहीती द्याल
Good morning sir ☺️
Staircase width is small & as expected low finishing quality for madha flats
खराडी,मुंढवा म्हाडा घरांचे व्हिडिओ ची लिंक पाठवा
मार्केट price =??
मी 1bhk साठी फॉर्म भरणार नव्हतो पण मॅडम च बोलण ऐकून आता wataty फॉर्म भरावा
बेस्ट ऑफ लक मॅडम
याचा floor plan आहे का... नसेल तर मिळवा plz
Sir 2021 kokan lottery chya veli kadlele domicile certificate aata Mumbai 2024 chya lottery sathi chalel ka
Ho chalel
साइट वर गेलो असता फ्लॅट दाखवला नाही चावी म्हाडा ऑफिस मध्ये आहे असे सांगितले
सर
रेरा कायदा हा प्रत्येक बिल्डर ला लागु होतो का? ती ईमारत ग्रामपंचायत मध्ये असो कि महापालिकेत ती इमारत 2 माळ्याची असो कि 10 माळ्याची, प्रत्येक विकासकाला रेरा कायद्या नुसार इमारत बांधने बंधनकारक आहे का?
कृपया माहिती द्यावी
हो रेरा कायदा प्रत्येक बिल्डरला लागू होतो.
1 bhk bhetel ka medam
Sir domicile application id upload option yey nhi ahe ... please tell us solution ❤❤❤
You need to upload new domicile with barcode (online version)
Mhada chi lottery nighali ka?
गॅलरी नाही एवढाच वीक point आहे बाकी सगळं स्ट्रॉंग आहे
Gallery nahi ka
या साठी अर्ज करण्या करता मला ऑन लाईन यादी प्राप्त झाली आहे त्या यादीत हा पिन नंबर दिसत नाही, असे का?
Because it's fake
Date geli aahe na
Ample flate available.
डायरेक्ट घेता येईल का
Gallery नाही.... काय उपयोग मग
अमेनिटीचे किती चार्जेस लावणार आहेत हे बिल्डर लोकांना जरूर विचारत जा.
अगदी योग्य मुद्दा आहे बिल्डर इन्फ्रा चार्जेस च्या नावाखाली खूपच पैश्यांची मागणी करत आहेत
काही बिल्डर तर इन्फ्रा चार्जेस कॅश मध्ये मागत आहेत व त्याची पावती पण देण्यास नकार करतात
आम्ही सध्या तोच प्रॉब्लेम फासे करत आहे
Scheme no.809B . Roshan maild stone , Tathavade .. ह्याची माहिती काढावी शक्य झाल्यास ..
गॅलरी नाही मग कपडे कुठ वाळत घालणार
सर मला घ्या चा आहे
नवी मुंबई मध्ये सिडको चा फ्लॅट असेल तर पुणे येथे म्हाडा साठी aaply करता येईल का?
नगर पालिका दुसरी असेल तर भरू शकता
Lift separate ahe sagla separate ahe tar maintaince pan kami janaar na
हो
Ramesh bhau tumhi navodaya che ka?
हो भैया.👍
@@RKPropertyNews pune navodaya la baghitala sarakh watate.
हो आलो होतो.👍
आपले नाव
गॅलरी हवी होती
Kamit Kami dry balcony tari havi hoti
Sir aap ka nambar chahiye