Mhada lottery Pune 2024| प्रारूप यादीत कुठल्या प्रकल्पासाठी किती अर्ज पात्र ?scheme wise application

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Mhada lottery Pune 2024| प्रारूप यादीत कुठल्या प्रकल्पासाठी किती अर्ज पात्र ?scheme wise application
    Disclaimer-सर्व माहिती ही म्हाडा लॉटरीच्या संकेस्थळावरील प्रारूप यादीमधुन घेतलेली आहे .यात थोडाफार बदल असू शकतात.कृपया आपण एकदा प्रारूप यादी बघून खात्री करून घ्यावी
    Mhada
    #mhadalotterypune2024
    #techinfomarathi
    #म्हाडापुणे

ความคิดเห็น • 13

  • @Echcha-uc1hd
    @Echcha-uc1hd 3 หลายเดือนก่อน +1

    Sir. 15% ITP साठी स्टॅम्प ड्युटी ही म्हाडाने ठरवलंलेल्या किमतीवर बरायची का तया एरिया चा बाजारभावनुसार स्टॅम्प ड्युटी भराची याची माहिती दया

  • @ravindrabirari6771
    @ravindrabirari6771 2 หลายเดือนก่อน

    मला फार्म भरायचा आहे... नेमकं कुठे भरायचा ते सांगा

  • @anvikaanaya2859
    @anvikaanaya2859 3 หลายเดือนก่อน

    What u said is excellent.
    But how u said ? Plz work on that, like voice tone and professional and commercial language

  • @KOKAN_KALAPREMI
    @KOKAN_KALAPREMI 3 หลายเดือนก่อน

    Its very nice information 👍👍
    Thanks mam

  • @balajijawale3112
    @balajijawale3112 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @moreshwerdikkar8624
    @moreshwerdikkar8624 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिली हाये

  • @san-desh7130
    @san-desh7130 3 หลายเดือนก่อน

    माझ्या लक्षात आले आहे की काही लोकांनी सामान्य सार्वजनिक श्रेणी अंतर्गत 5-6 योजनांसाठी अर्ज केले आहेत. आपण हे करू शकतो का? मला वाटले की जास्तीत जास्त दोन फ्लॅटसाठी अर्ज करता येईल एक सामान्य सार्वजनिक श्रेणीतील आणि दुसरा जात/विशेष श्रेणी अंतर्गत.
    Madam, I have noticed that some people applied for 5-6 schemes under General Public Category. Can we do this? I thought one could apply for a maximum of two flats one in the General Public Category and another under the Caste/Special category.
    Please Answer.

    • @Techinfo-marathi
      @Techinfo-marathi  3 หลายเดือนก่อน

      हो,अर्जदाराच्या पात्रतेनुसार वेगवेळया संकेत क्रमांकासाठी अथवा एकाच संकेतातील वेगवेगळ्या प्रवर्गासाठी अर्ज करू शकतो

    • @Techinfo-marathi
      @Techinfo-marathi  3 หลายเดือนก่อน

      पण एकाच संकेत क्रमांकामध्ये एका प्रवर्गात एकच अर्ज करू शकतो.अशाप्रकारे वेगवेळया प्रवर्गासाठी एकाच संकेत क्रमांकासाठी अर्ज करू शकत

  • @mangeshsonavane-l4g
    @mangeshsonavane-l4g 3 หลายเดือนก่อน

    Caste wise list milel kay

    • @Techinfo-marathi
      @Techinfo-marathi  3 หลายเดือนก่อน

      Mhadachi Final list publish zali ki milel