खूपच भारी असा मटण रसा बनवला आहे तुम्ही...मी नेहमीच तुमच्या नवीन रेसिपी वलॉग ची वाट पाहत असते , तुमच्या व्हिडिओ मधून खूप छान अश्या रेसिपी शिकायला भेटतात
रुपाली मॅडम खुप खुप छान रेसिपी अगदी हटके नक्की करून बघणार रूपाली मॅडम मी पण साताऱ्याची आहे माझेही आडनाव धुमाळ आहे मी mardhe गावाची आहे तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात माझेही चैनल आहे पण मी आता रेसिपी टाकत नाही बंद केले आहे time नाही भेटत पण तुम्ही सांगितलेल्या सर्व रेसिपी मी लगेच करून बघते आणि मला खूप ऊर्जा पण मिळते तुम्ही खूप खूप हुशार आहात अन्नपूर्णा आहात
खूपच भारी असा मटण रसा बनवला आहे तुम्ही...मी नेहमीच तुमच्या नवीन रेसिपी वलॉग ची वाट पाहत असते , तुमच्या व्हिडिओ मधून खूप छान अश्या रेसिपी शिकायला भेटतात
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
रुपाली मॅडम खुप खुप छान रेसिपी अगदी हटके नक्की करून बघणार रूपाली मॅडम मी पण साताऱ्याची आहे माझेही आडनाव धुमाळ आहे मी mardhe गावाची आहे तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात माझेही चैनल आहे पण मी आता रेसिपी टाकत नाही बंद केले आहे time नाही भेटत
पण तुम्ही सांगितलेल्या सर्व रेसिपी मी लगेच करून बघते आणि मला खूप ऊर्जा पण मिळते तुम्ही खूप खूप हुशार आहात अन्नपूर्णा आहात
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
रुपाली नमस्कार... खुप छान रेसीपी दाखवली.
धन्यवाद.
नेहेमी प्रमाणे अप्रतिम रेसिपी
🙏. Tai khup teste rass so pyari racipe aaha
खूपच छान रेसिपी रूपाली.
Khupch chan.
खूपच छान
Very simple recipe and yummy😊
Thanks 😊🙏
अहा वा १ नंबर❤❤❤
😊🙏
Supar 👌👌👌👌
Thanks 😊🙏
खुप छान रुपाली ताई मटण रस्सा दिसतोय
दिवाळीची मोठी सुट्टी घेतली😊❤
Khup mast recipe tai ❤👍🙏
Vah khup chhan ❤❤❤
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️❤❤
Lai bhari ❤❤❤
Mast 1 no me pan amchya gavchi yatra ali ahe Javal bokad che mutton aste yatretil amti banvate❤
1ch नंबर रुपाली ताई ❤
Mala pan khup avadat asya prakare matom balnvayala
खूप छान ताई
👌🏻👌🏻👌🏻
😊🙏
Chhan 😋😋😋😋😋🥹😋😋
😊🙏🙏
Mast
रूपाली ताई खूपच मस्त 😋😋 👌👌
Yummy
😋😋😋
😊🙏
Ingredients ka mesurment aur naam likhey for non marathi
खुप छनछनईत मटण 🤪🤪🤪
👌😋😋😋
ताई कारनाचे मटण रेसिपी दाखवा आणि आपल्या सर्वां रेसिपी चांगल्या आसता
Tumch gav kuthe Mazi recipe ani tumchi recipe same ahe
रुपाली तुम्ही कोनता घरगुती मसाला घातला ते सांगा
Kanda चुलिताच भाजायचा ताई
mujhe aapki recipes achi lagti hai aap isse khal par daliye ..........!