"कोकणातील असे अनेक विषय, मनात खोलवर जाऊन आनंद देऊन जातात... कोकणची माणसं साधी भोळी आहेत, त्याचबरोबर कष्टाळू, प्रेमळ, अन् गोडही आहेत.... अगदी फणसाच्या गरासारखी., छान माहिती दिली.... कोकणात राहणं स्वर्गीय आनंद देऊन जातो......डोम्याने मासे पकडण्यासाठी करवी लागणारी कसरत, पाहिली... छान टिमवर्क केलं. पारंपरिक मासेमारी समजली. छोट्यांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.... धन्यवाद!"
डोम्यात चार-पाच मासे पकडण्यासाठी चार माणसांची मेहनत , व्रुक्षतोड, फांद्या तोडणे समजू शकतो ! एवढे करून डोम्यात भर-भरून मासे मिळाले असते तर सर्व काही माफ होते !! एक चूकीचा प्रयत्न नाही वाटत का ???!
डोम्यात मासे मिळणे हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते . पावसाचे पाणी जास्त असेल तर जास्त मासे मिळतात . आणि हि एक जुनी पद्धत आहे मासे पकडायचि .आणि आपल्या जुन्या पद्धती, परंपरा पुढील पिढीला माहित असाव्यात म्हणून हा प्रयत्न ... आणि हो राहिला प्रश्न मेहनत चा तर आधिच्या काळी लोक अशेच मेहनत व कष्ट करून पोटाचि खळगी भरत असत ....गावाकडे ( शेतकऱ्यांची ) अशी अनेक मेहनत ते करतात पण निसर्गावर सर्व काही अवलंबून असल्याने मनासारख कष्टाचे फळ मिळत नाही ..त्यामुळे काही ते मेहनत करायचं थांबात नाही . आणि आताचि पिढीला मेहनत न करता ..सोप्या पद्धतीने आयुष्यात सगळं काही पाहिजे असते . आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद ....

@@amrutapatadevlog2516 प्रत्येक व्हिडीओ माहिती पूर्ण कसा होईल याची खबरदारी घेतल्यास चूकीच्या शंका नकळत निरसित होतील. कदाचित थोडा अभ्यास ही करावा लागेल पण व्हिडिओ अर्थपूर्ण होईल.
आमच्या कडे रायगड तळा (माणगाव) मध्ये त्या डोम्याला कोईन म्हणतात आणि ते खूप सारे काळे मासे आहेत त्यांना डाकू मासा म्हणतात. आणि ते लांब मासे आहेत ते आमच्याकडे मिळत नाहीत. बाकी जे छोटे चमकणारे छोटे मासे होते त्यांना सुकाट म्हणतात. बाकी तुमचं चैनल आणि हा विडिओ खूपच छान आहे. तुमच्या चैनलसाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐💐 असेच विडिओ पुढे ही पाहायला मिळतील ही आशा आहे.
पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी रखे व्हिडिओ बनवा. तरच कोकणचा विकास होईल हा व्हिडीओ बनवल्याबद्दल शुभेच्छा 💐💐👑💐💐 कोकणचा विकास हाच आमचा ध्यास
पण पाणी सगळीकडे असा कसे मासे मासे डायरेक्ट आत मध्ये यायला पाहिजे आयडीया चांगली आहे पण मेहनत खूप जास्त आहे कमी मेहनती मध्ये जास्त मासे पकडावे नवीन नवीन आयडिया घेऊन खूप खूप आयडिया त्याचा वापर बाकी सुंदर आपला कोकण
अमृता तुझा गांव कोणता आम्ही आमच्या गांवी असेच बांध,, किंवा ढोंगी असेही म्हणतात त्याच्या खाली गोणपाटची गोल पिशवी शिवून त्या खाली लावायची छान आहे तुझें विडियो
"कोकणातील असे अनेक विषय, मनात खोलवर जाऊन आनंद देऊन जातात... कोकणची माणसं साधी भोळी आहेत, त्याचबरोबर कष्टाळू, प्रेमळ, अन् गोडही आहेत.... अगदी फणसाच्या गरासारखी., छान माहिती दिली.... कोकणात राहणं स्वर्गीय आनंद देऊन जातो......डोम्याने मासे पकडण्यासाठी करवी लागणारी कसरत, पाहिली... छान टिमवर्क केलं. पारंपरिक मासेमारी समजली. छोट्यांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.... धन्यवाद!"
धन्यवाद
Jaihind, good video. As same as central india (vidharb, chhattisgarh).jaishivajee, jaikisan
thanks
Jiwant tadfadeet mashe Kay karnar go bayo chaan mashe mele kai
काहीतरी वेगळं पाहायला मिळालं ❤😍 thanks ताई 🙏🤗
Thanks
डोम्यात चार-पाच मासे पकडण्यासाठी चार माणसांची मेहनत , व्रुक्षतोड, फांद्या तोडणे समजू शकतो ! एवढे करून डोम्यात भर-भरून मासे मिळाले असते तर सर्व काही माफ होते !! एक चूकीचा प्रयत्न नाही वाटत का ???!
डोम्यात मासे मिळणे हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते . पावसाचे पाणी जास्त असेल तर जास्त मासे मिळतात . आणि हि एक जुनी पद्धत आहे मासे पकडायचि .आणि आपल्या जुन्या पद्धती, परंपरा पुढील पिढीला माहित असाव्यात म्हणून हा प्रयत्न ...
आणि हो राहिला प्रश्न मेहनत चा तर आधिच्या काळी लोक अशेच मेहनत व कष्ट करून पोटाचि खळगी भरत असत ....गावाकडे ( शेतकऱ्यांची ) अशी अनेक मेहनत ते करतात पण निसर्गावर सर्व काही अवलंबून असल्याने मनासारख कष्टाचे फळ मिळत नाही ..त्यामुळे काही ते मेहनत करायचं थांबात नाही .
आणि आताचि पिढीला मेहनत न करता ..सोप्या पद्धतीने आयुष्यात सगळं काही पाहिजे असते .
आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद ....

@@amrutapatadevlog2516 उद्देश चांगला.
@@amrutapatadevlog2516 प्रत्येक व्हिडीओ माहिती पूर्ण कसा होईल याची खबरदारी घेतल्यास चूकीच्या शंका नकळत निरसित होतील. कदाचित थोडा अभ्यास ही करावा लागेल पण व्हिडिओ अर्थपूर्ण होईल.
Haa pan dharan bandhani ekdam mast hoti dharan bandhnaryala salam🙏👍
तुझा गाव कोणता
खुप छान ताई खुप छान विडीओ आहेत गावी हिरवगार निसर्ग पाहुन मन प्रसन्न होत डॉगी ला बघुन आमच्या गावच्या डॉगी ची आठवण आली
Thanks
Superb 👍
Thanks
No 1 . Nice video sister
Thanks
खूप छान .असेच वेगळे विषय सादर करत रहा .
धन्यवाद
छान भेटले मासे 🐟🐟
मस्त ही मजाच वेगळी,गावाकडची...
ho
Chhan kokan aapla mast
धन्य वाद
मीपन, येणार, मासे, पकडायला, खुपच छान आहे
धन्यवाद
खूपच छान बनवलास विडियो दिदी👌👌👌👌👍
Thanks
खूप छान मस्त 👌👌👌
thanks
Masha sathi malvani manus kitihi mehanat ghenar masta
ho
Jiwant mashe Kay karnar fry Kara tadfadeet mashe chaan
Dhamal. Very interesting, loveable, fantastic. True enjoyment.
પ્રવેશ
Thanks
मस्तच पन जी झाडे तोडली तिथे पुन्हा वृक्ष लागवड करावी.... 🙏
वृक्ष लागवड केली आहे
Yevdi mehnat आणि मासे
ho
Wow video no 1amrutta.
Thanks
खूप छान👌👌👌👌
Thanks
Your voice is very beautiful
Thanks
कोकणातील अपरिचित मंदीर समुद्र तशी विडियो बनव जे लोकांना माहिती नसेल ते खूप popular होतात गोवा ची मंदीर पण भारी आहेत वेताळ मंदीर तिकडचे
Nakki prayatn karen... Thank u so much 😍
Khup chaaan👏❤️👍 keep it up
Thanks
भारीच व्हिडिओ no 1
#anglermandar
thanks
Khup Chan 👌👌
Thanks
I like this procedure to catch the fish I never seen before in my life👍❤️
Thanks
छान उतरणीचे मासे बनवण्याची पद्धत टाका
ho
छान मस्त पद्धत आहे
Thankd
Ek no🔥
thanks
Video khup mast ahe
Thanks
भारी 👌
thanks
U got so much fishes ...big one
धन्यवाद
Ek no
thanks
Konte gav...ahe
kankavali
Mst idea aahe
धन्यवाद
Very very nice video
Thanks
Good commentary........madam.....
Thank you 🙂
Khup bhari
thanks
Khup chhhan
thanks
@@amrutapatadevlog2516 Most welcome
Hats of our Konkani bandhav.
धन्यवाद
Like live jumping fish fry it
कणकवली गाव कुठे.मी पण कणकवली चो
Thank you....
खयचो गाव आसा ह्यो
kankavali
Aditya pawar
कुठल्या गावचे आहात तुम्ही तालुका जिल्हा कोणता
Sindhudurg
गेव/तालुका?
kankavali
Tai aaj mi pahila video bagitla tuza kuth aste tu
धन्यवाद
छान, आमच्या इथे नदीलाच धारण बांदल जात, त्याने मासे ही पकडले जातात आणि उन्हाळा मध्ये पाणी खूप store होत
एकाच नदीला 5 ते 6 धरण बांधली जातात
Very good tryp
Thanks
Done lots of hard work..nice trick to catch fishing....nice video...
Thanks
Thanks
छान 👍👍👍👍👍
Thanks
Waw nice video
Thanks
@@amrutapatadevlog2516 wc
I love to watch these kind if vedios ...Thank you
Thanks
आमच्या कडे रायगड तळा (माणगाव) मध्ये त्या डोम्याला कोईन म्हणतात आणि ते खूप सारे काळे मासे आहेत त्यांना डाकू मासा म्हणतात. आणि ते लांब मासे आहेत ते आमच्याकडे मिळत नाहीत. बाकी जे छोटे चमकणारे छोटे मासे होते त्यांना सुकाट म्हणतात.
बाकी तुमचं चैनल आणि हा विडिओ खूपच छान आहे. तुमच्या चैनलसाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐💐 असेच विडिओ पुढे ही पाहायला मिळतील ही आशा आहे.
Dhanyawad
धरण छान बांधलाय
धन्यवाद
I have seen many videos of outsidere,but not our.I m happy to see this.Great work u r doing.Best of luck.
Thanks a lot ,,.,....
Live jumping fish fry it
What name of dog
shera
मस्त ताई
thanks
Hi majach vegli khup chan vatl
धन्यवाद
Tumch ghav konat ahe
Kankavali
@@amrutapatadevlog2516 Sindhudurg
@@surajpawar3659 ho
@@amrutapatadevlog2516 video chhan hota
Nice video mast
Thanks 🤗
Amacha Konkan nisarg mast ahe.Mi mulachi Sawantwadi ani maje mister from Vengurla. Ami Mumbaiit rahato.
Ok .... Viewers like u motivated us to make such videos ,,,,,,thanks again .,
कोणत गाव ?
Kankavali
खुप छान
Thanks
isme paplet ati he?
Nahi
Bangda, surmai, prawns, mandeli ata hai....chahiye kya apko
भारी mast life
Thanks
मासे खुप कमी भेटले पन मझ्या येते गावाला व्हाळा वर नदी मधे मासे पकडायला
माझे गाव तिथवली आपण कुठच्या गावात विडीओ शुट केला आहात
धन्यवाद
Good Job badala zala.😊
Thanks
Video changala aaahe fish pakadhanyacha.....editing changale karates....Ajun kahi tari New video aanayache try kar. ..
Ok
1no
धन्यवाद
Lekin achcha kiya.
धन्यवाद
भारी विडीओ काढलास
thanks
Nice vlog ❤️
Thanks
मस्त
Konta gaov....?
Nice video didi
Thanks
Mst...Gav khy tumcho
Kankavali
@@amrutapatadevlog2516 ok
Khup mast
Thanks
Are lay bhari
Mast
Thanks 🤗
पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी रखे व्हिडिओ बनवा. तरच कोकणचा विकास होईल हा व्हिडीओ बनवल्याबद्दल शुभेच्छा 💐💐👑💐💐 कोकणचा विकास हाच आमचा ध्यास
धन्यवाद
Kontya talukyatil ahe ha video
Kankavali
How many tree's cut by this ? Please discourage to cut.
Mehanatichya hishobane Kami mase milale..Parantu ek juni padhat bagnyas Maza aali👍
धन्यवाद
Jiwant mashe Kay karnar fry Kara tadfadeet mashe chaan
Good.video.madam
Thanks
काहीतरी नवीन शिकायला मिळालं गावाकडे जाऊन हि मासे मारायची पद्धत नकीच ट्राय करू धन्यवाद
@@umeshkatkar4842 thanka
He domyat mase kadhipn nahi milat..te fakt utarnichya time la miltat...mhanj jast karun september mahinya nantr..
Ho
Kadi chi chav 😋😋
thanks
@@amrutapatadevlog2516 A warm welcome ✌️
Itnisi fish ke liye itna bara tree ko kat dala ,😱😠😠😠😠😠
Mast arrangement
धन्यवाद
Are deva mashe mele
खूपच छान
Thanks
कुंठल आहे
Very nice👍
Thanks
पण पाणी सगळीकडे असा कसे मासे मासे डायरेक्ट आत मध्ये यायला पाहिजे आयडीया चांगली आहे पण मेहनत खूप जास्त आहे कमी मेहनती मध्ये जास्त मासे पकडावे नवीन नवीन आयडिया घेऊन खूप खूप आयडिया त्याचा वापर बाकी सुंदर आपला कोकण
धन्यवाद
Super रत्नगिरी ला या sea फिशिंग साठी माझे व्हिडिओ पहा.. फिशिंग चे #anglermandar
Nakkich ... Amhi tuamachya soabt dekhil fishing cha video banavu ... apala contact no deun theva ...
Nice👌
Thanks
Good
Thanks
Maji dhakti javu Padekadachi.
So nice
Thaks
Why you cut tree you want to save tree
अमृता तुझा गांव कोणता आम्ही आमच्या गांवी असेच बांध,, किंवा ढोंगी असेही म्हणतात त्याच्या खाली गोणपाटची गोल पिशवी शिवून त्या खाली लावायची छान आहे तुझें विडियो
धन्यवाद
Nice
Thanks