यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास | Yavatmal District History | History Of Maharashtra Cities | Vaibhav Sir
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास | Yavatmal District History | History Of Maharashtra Cities | Vaibhav Sir
🔥Watch History Masterclass Today at 3 PM - link.testbook....
🔥Grab the Offer For MPSC Combine Group B & C Exam Coaching, Use Code "VAIBHAVR" - link.testbook....
🔥Grab the Offer For MPSC Exam , Use Code "VAIBHAVR" - link.testbook....
🔥Grab the Offer For Testbook PASS , Use Code "VAIBHAVRPASS" -
link.testbook....
🚨For Maximum Discount on SuperCoaching , Use Coupon Code - VAIBHAVR🚨
⏩MPSC SuperCoaching: link.testbook....
⏩MPSC SuperCoaching Telegram: telegram.me/su...
⏩For PDF Join Vaibhav Sir's Telegram: t.me/vaibhavra...
🔴Playlist For History Of Indian Cities - • History of Maharashtra...
🥳️MPSC SuperCoaching includes:
25+ Courses by Super Teachers
1000+ Live Class by Experts
600+ Mock Tests
300+ Study Notes
2000+ Practice Questions
#Yavatmal #yavatmalcity #yavatmaldistrict #historyofyavatmal #historyofyavatmaldistrict #historyofindiancities #historyofmaharashtracities #mpschistory #mpschistorymcqs2023 #mpschistorymcqs
🚨For Maximum Discount on SuperCoaching , Use Coupon Code - VAIBHAVR🚨
⏩MPSC SuperCoaching: link.testbook.com/VaibhavRaut
⏩MPSC SuperCoaching Telegram: telegram.me/supercoachingmpsc
⏩For PDF Join Vaibhav Sir's Telegram: t.me/vaibhavraut_testbook
यवतमाळ बद्दल सरांनी,
अत्यंत सखोल अभ्यासनुरुप आणि महत्त्वपुर्ण माहिती दिली या बद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद....!🙏🙏
देशात रंगनाथ स्वामी मंदिर हे फक्त वणी मधेच आहे..
यवतमाळ जिल्ह्यात रेल्वे सेवा ही फक्त वणी शहरात उपलब्ध होती
Yavatmal ✨
Yavatmal madhi Mpsc Library's Kuthe ahe
@@JabiKazi Shivaji nagar la 5 6 library ahet
सर तुम्ही यवतमाळ मधलेच आहात असे वाटते....खरं आहे का??? इतकं details ते पण शब्दांपलीकडे जाऊन...हे स्थानिक व्यक्तीलाच माहिती असते...उदा.रेमंड कंपनी...
पंढकरवडा केलापूर विषयी माहिती
Me pn yavatmal cha aahe
Library kuth ahe ytl
Kiti chuka ahet tumchya slide mdhe ..क्षेत्रफळ एकावर एक तर दुसऱ्या slide वर एक .लोकसंख्या एकवरती एक तर दुसऱ्यावरती दुसरीच ..नक्की कोणती समजावी विध्यार्थ्यांनी ..चेक करून present करत जा ना सर ...
सर तुम्ही यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास म्हणून सर्व काही सांगितलं जसे चालुक्य,राष्ट्रकूट, यादव, मौर्य,वाकाटक, पण पण संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर कधी राजगोंडांच राज्य होत हा इतिहास तुम्ही जाणून घेण्याची तसदी घेतली नाही किंवा विसर पडला असेल वाटत उदा. पारवा, केळापुर च दडांजे राजेंच राज्य
या बद्दल सरांनी सांगायला हवं
यवतमाळ ते मूर्तिजापूर हा narrow gauge rail track आहे मीटर gauge नाही
Bhasha kontya bollya jatay
सर, विदर्भची ओळख सांगन्याचा दूसरा पर्याय घेतला तर बर राहील 🙏😠
परभणी नाही सर हिंगोली जिल्हा आहे
Arni
Yavatmal ka mai bhi tipeshwar
Sir akola cha video banva
Broing lact.,,,,
19.06 swtah lecture la zop lagetey sirana....😂
Right
Tya nantr majh intrest kami jhala video bagych
इतिहास संग
वणी जिल्ह्याचे कुव्वात कमी करून येवती नावाच्या खेडे गावला यवतमाळ असा जिल्हा बनवला गेला या आधी यवतमाळ चा कोणताही इतिहास नाही😂
Sir mukutban he zari Tq mdhe ahe tumhi maregaon sngun rhile wrong information
वणी सोबत खूप अत्याचार झाला आहे😔😔
Tu wani cha ahe ka mi pn
@@gautamjumade3153 hmmm wanikar🔥
बरोबर
वाणी हे शरद जिल्हा असायला हवं
कारण=आदिलाबाद कळे लागून असलेल्या भागातील नागरिकांना जिल्हास्तरीय कामासाठी yavatmal खूप दूर पडतो, शेतकरी लोक गरीब गरजाऊ लोक यवतमाळ पर्येंत जाउशकत नाही, yavatmal पेक्षा त्यांना चंद्रपूर जिल्हा जवळ पडतो
चुकीची माहिती परभणी ची सिमा लागत नाही
आता हिंगोली जिल्हा झाला आहे म्हणून.
@@bhaiyyalalthakur3350 video तर सहा महिने आधी बनवला आहे