पैनगंगा नदी हिंगोली जिल्ह्यातून जाते ,तुम्ही फक्त विदर्भ बोललात, विष्णुपुरी complete नांदेड मध्ये आहे, नदी ची उजवी आणि डावी बाजू पण उलट सांगितली,लातूर ला गोदावरी जात नाही जालण्याचा उल्लेख राहिला
पण माझ्या मते नदीचा डावा कालवा आणि उजवा कालवा सांगताना आपल्याकडून चूक झाली वाटते, नदीच्या प्रवाहाच्या दिशेचा विचार करता गोदावरी नदीचा उजवा कालवा दक्षिणेकडून आणि डावा कालवा उत्तरेकडून होईल ना. If I am wrong then, please correct to me 🙏
सर्व चुकीची माहित आहे.... मी फक्त 2 मी बघू शकलो... विडिओ back केला... थोडा अभ्यास करून शिकवा... नांदेड शहरला लागून विष्णुपुरी धरण आहे आणि तुम्ही परभणी नांदेड बॉण्ड्री वर आहे सांगत आहात या वरून कळते
Sat tapi sat goda hare bhima shambhu krishna ....easy trick to remember mountains along with rivers in Maharashtra
खूप छान पद्धतीने आपण सर्व समजुन सांगितले सर,👌
खूप छान समजते सर, ही पद्धत मस्त आहे
गोदावरीची उत्तर दिशा डावी होते
गोदावरी ही जालना व बीड च्या सीमेवरून पुढे परभणी व नंतर नांदेडमध्ये शिरते, लातूरमध्ये जातच नाही.
Correct
You are right 👍
पैनगंगा नदी हिंगोली जिल्ह्यातून जाते ,तुम्ही फक्त विदर्भ बोललात, विष्णुपुरी complete नांदेड मध्ये आहे, नदी ची उजवी आणि डावी बाजू पण उलट सांगितली,लातूर ला गोदावरी जात नाही जालण्याचा उल्लेख राहिला
ha bhai
I like your teaching 👏
यात नदीची डावी उजवी बाजू उलटी सांगितलेली आहे
Nice Lecture..Thank you
Right fact concept clear
Best aahe sir
Nice explanation concept
Very nice tiching sir
Nice lecture sir thankyou so much ....for this amazing lecture..✨
Chan smjl sir thanku 😊
Sir sorry but nadi jya dishela vahat jate tikde tond krun thamblyas aapla jo ujva hat asel tya ujva bajune yenarya Nadya....tumhi yat vrcha bajula chukun ujvi baju lihly...khar tar ti davi asnar na?
Barobr mla pn confuse zala tithe
Ho by mistake माझ्याकडून सांगताना चुकले.
Verry nice sir
पण माझ्या मते नदीचा डावा कालवा आणि उजवा कालवा सांगताना आपल्याकडून चूक झाली वाटते, नदीच्या प्रवाहाच्या दिशेचा विचार करता गोदावरी नदीचा उजवा कालवा दक्षिणेकडून आणि डावा कालवा उत्तरेकडून होईल ना.
If I am wrong then, please correct to me 🙏
तुमच बरोबर आहे. बोलताना माझ्याकडून चुकून ते उलटे सांगण्यात आले. 🙏
Sir pan लातूर येथे गोदावरी नदी नाही
जालना
सर मराठवाडा तील सर्व जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहत जाते.
Vishnupuri Located in Nanded district
विष्णुपुरी परभणी मध्ये नाही नांदेड मध्ये आहे
Chan shikta sir👍
Best teaching sir❤
सर खूप छान शिकवता
Thank you so much sir 😊
Nice sir
Left hand konta aahe check Kara barobar ..
Sir latur madhun nhi ti jalna madhun jate
डावी बाजू आणि उजवी बाजू परत एकदा CLEARE करावी सर
Sir Godavari Latur district madhun nahi wahat... Jalna madhun wahate....
लातूर मध्ये गोदावरी नाही गंगाखेड मध्ये मधून जाते
Latur madhe nahi sir . Sanbhajinagar madhun jate. Ujava varun davi khalun ahe na sir
जालना मध्ये जाते लातूर नाही जात..
Nice sir 👍
Ho
सातपुड्याच्या..... सातमाळा.., हरीशचंद्राच्या.... महादेवास.......trick
Godavari nadicha latur madhe kay kam ahe Master te jara please clear kara
Sir पैनगंगा नदीची लांबी mh मध्ये 495कम आहे
Kadava is left bank river . It is not right bank river.
Right 👍
नाही सर ते बॉर्डर वर नाही nandendd मद्ये आहे
Vishnupuri dam - Nanded mdhe aahe
Vishnupuri nanded district mdhe aahe sir.....
Sir vishnupuri prakalp nanded la ahe
Satmala v harichandra godavari river
Wardha and vaingaga
Sir te Latur madun nahi jat jalna madun jatii
लातूर मध्ये कधीपासून जात आहे गोदा माय 😂😂😂
Confused sir, right side and left side
Nadi jya dishela vahat jate tya dishela tond krun ubhe aahot as gruhit dharaych mg tumcha hat ujvya bajula aasel ti ujvi aani davya bajula asel ti davi baju as lakshat thevaych yat sirani may be chukun vrcha bajula ujvi baju lihly....
उजवा डावा उलट सांगितलं आहे
8 जिल्ह्यातून वाहते बरोबर आहे सर पण लातूर चुकीचं सांगितलं तुम्ही..छत्रपती संभाजीनगर मधून जालना ला येते तुम्ही तिला बीड मध्ये नेलं
जालना पण आहे .
खूप भारी शिकवता सर...
फक्त चुकीची माहिती देत जाऊ नका😢
गोदावरी नदी लातूर मधून जात नाही..
ती जालण्या मधून जाते...💯
Batch join kar mag khari mahiti bhetel 😅😅😅
Latur la gadi geli sir godavari
Sir maharshttatil sarvadhik lambichi पश्चिम वाहिनी नदी narmda ahe
तापी नदी आहे
गोदावरी जिल्हा लातूर जिल्ह्यातून वाहत नाही
छान teaching method पण डाव्या बाजूने
उजव्या बाजूने चुकलं आहे..
Kadva hi nadi davya bajune milate
Sir me army मध्ये आहे
नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, गडचिरोली
Sir nots miltil ka
डावी आणी उजवी side
लातुर जात नाही जर जाते तर नाव
Sir Lett right chukl na
सर्व चुकीची माहित आहे.... मी फक्त 2 मी बघू शकलो... विडिओ back केला... थोडा अभ्यास करून शिकवा...
नांदेड शहरला लागून विष्णुपुरी धरण आहे आणि तुम्ही परभणी नांदेड बॉण्ड्री वर आहे सांगत आहात या वरून कळते
जालना 60 km वाहते
मला पण mpsc exam dyachi आहे sir
Sir vanrakshak bharti shikva please
Right and left
Wrong sangitl sir tumhi
वर्धा आणि वैनगंगा
वर्धा नदी
I think Latur madhun nahi jaat
गोदावरी नदी जालना जिल्हा मध्ये वाहते
60 km वाहते
डावा
लातूर मधून जात नाही
Godavari
मांजरा नदी
Ans अ
Vardha
A
Tapi
Purna
विद्यार्थ्यांना चुकीचा माहिती मिळतो हा व्हिडिओ डिलीट करा
1
छान शिकवता आपण सर
खूप छान शिकवता सर
यात नदीची डावी व उजवी बाजू उलटी सांगितली आहे
Vardha
1