अती सुंदर कीर्तन दादा.❤ खरच रे हे जो सादर केलं ते खरच आहे रे भावा. आयकुन अश्रू आले रे. मी आई च सर्वच करून मला वाईटच बोलतात रे😢लोक फार वाईट वाटतो 😢 कारण की मी आईचा सगा मुलगा नाही. मनुनलोक बोलत आस्ती अस.वठो 😭🥺🤱miss you आई 😭😭 पण माझी आहे छ्याण होती.सावत्र होती तरी पण🥺😭🤱 love you ❤️ आई
आईच्या मूर्ती वाणी या जगात कोणीच नाही त्याच्यामुळे मी म्हणते आई माऊली दुनिया धावली असे या कवितेतून समजते अनुभव आई-वडि लांना ची सेवा करा सागर महाराजांचा मनापासून आभार
I miss you aai 😭🤣😭😭 Tu yeg aai तू गेली तर सगळी दुनिया संपली आहेमला तुझी खुप आठवण येत आहे आय मिस you aai आय लव you aai 😭😭😭🤣🤣🤣😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
खुप छान आहे , सागर दादा तु गायलेल हे गीत , खरच आईची माया कुणीच देऊ शकत नाही . आई ही एक अशी वस्तू आहे की जे असल्यावर दिसतं नाही , आणि नसल्यावर मिळत नाही 🤙🤙🤙 खुप गर्व वाटत हे गीत ऐकल्यावर
He kirtan aaikun maza man khup shant hot ani khup radu yet 😭😭😭😭💖💖💖love you aai baba mlach mahit ahe ki tumhi maza sathi kiti kashta kele ahe love you so much 💖💖😭
खरच खूप छान गीत आहे ...अश्रू अनावर झाले..ईश्वर चरणी प्रार्थना करतो की सगळ्याची आई वडील सुखी राहावे...
1 No.
अती सुंदर कीर्तन दादा.❤
खरच रे हे जो सादर केलं ते खरच आहे रे भावा.
आयकुन अश्रू आले रे.
मी आई च सर्वच करून मला वाईटच बोलतात रे😢लोक फार वाईट वाटतो 😢
कारण की मी आईचा सगा मुलगा नाही. मनुनलोक बोलत आस्ती अस.वठो 😭🥺🤱miss you आई 😭😭 पण माझी आहे छ्याण होती.सावत्र होती तरी पण🥺😭🤱 love you ❤️ आई
आईच्या मूर्ती वाणी या जगात कोणीच नाही त्याच्यामुळे मी म्हणते आई माऊली दुनिया धावली असे या कवितेतून समजते अनुभव आई-वडि लांना ची सेवा करा सागर महाराजांचा मनापासून आभार
आई वडीलना पानी पाजा आनी तीयाना खुसि टेवा यवडे तुमचे ऊपका हाय भावानो😘😘😘😘
खूप छान महाराज... 🙏🙏
फक्त हे प्रत्यकाने प्रत्यक्षात जाणीव ठेवली पाहिजे... आई वडील हे जिवंत देव आहेत.
J
Ho brobr ahe
Yes karekt ahr
आमची आई देवा घरी गेली😢😢😢 ज्याला आई आहे तो खरा नशीबवान आहे
खर आहे महाराज हृदयस्पर्शी कविता धन्यवाद
खुप छान सागर दादा 👍
Wah 🙏किती सुंदर बोल आणि आवाज
खरचं खूप छान वाटलं दादा गाणं ऐकल्यानंतर लडू येऊ लागला 😥😥 आईची माया दुसरी कोणीही देऊ शेकत नाही 😓😓
😘😘😘😘 आई माता मावली दुनिया दावली 🙏🙏
आई माता मावली दुनिया दावली अतिशय सुंदर गायक
खरं आहे 🙏🙏🙏😭😭😭😭
Khup Chan aahe song brother 👌👌👏👏
अश्रू अनावर झाले महाराज 😢❤ hya vedya jagala aaichi maya kdhi klnar
हे गीत आईकुन डोळ्यात अश्रू अनावर झाले भावा 🤱 love you आई
I miss you aai 😭🤣😭😭 Tu yeg aai तू गेली तर सगळी दुनिया संपली आहेमला तुझी खुप आठवण येत आहे आय मिस you aai आय लव you aai 😭😭😭🤣🤣🤣😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Jaudya bhau himmat rahudya 😢😮 pruthivar janm getlyavar marav pan lagat 😮 tension naka gheu
आई शपथ महाराज गाण्याच्या बोलातून अश्रू येताय..😢😢😢
MOM Queen' 🌎 DAD king's 👑
Aai baba shivay koni nahi raht yevhd Prem karnar manun love Aai baba ❤❤🥰🥰😘😘
Nice video 😎👌👌
महाराज खरंच तस आहे
😊😊😊😊😊😊
खुप छान आहे , सागर दादा तु गायलेल हे गीत , खरच आईची माया कुणीच देऊ शकत नाही .
आई ही एक अशी वस्तू आहे की जे असल्यावर दिसतं नाही , आणि नसल्यावर मिळत नाही
🤙🤙🤙 खुप गर्व वाटत हे गीत ऐकल्यावर
Nice
Exq
@@sangitagopal5708 कसिकचव फाव.
🙏🙏❤
Nice
Very nice ❤❤
हे गाणं आयकोन मला खूप रडू आलं आहे ❤❤❤❤😢😢😢😢😢 खुप वाईट वाटलं आई विना जग नाही आणि विना दुनिया सुद्धा नाही आई आसुपरेयत लेकिला माहेर मनून ❤❤❤❤😢😢
खूप खूप खूप छान महाराज.... अति सुंदर आवाजात , म्हंटले आहे...... 👌👌👌
शब्द च नाही .........🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
माझ्या आई बाबांना भगवान सुखी ठेवावे खुप छान गीत ❤❤
आई वडील यांच्यात पूर्ण दुनिया आहे माजी❤❤❤❤❤
माझी प्रिय आई🙏🙏
Well done dear 😍
😊
आई म्हणजे साक्षात परमेश्वर ❤❤
शब्दच नाही ❤
खूपच छान
Good nice song maharaj no 1 all word femace song ❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ffff
आई कूठे आहे तू
एकदम जिव्हारी लागणारी कविता आहे महाराज खूप खूप छान फक्त आम्हाला आमची आई खूप आधीच कळलेली आहे जेव्हा तिने मला या दुनियेत आणिले
आईं हि एक..... देवी आहे
जीच्याकडे सर्व काही मिळते...
😭😭खूप छान दादा मला खूप आवडला भाऊ 😔😔😭😭
आई तुझ्या मूर्ति वाणी या जगात मुर्ती नाही
I am so happy because in my life is aai 🥹💗🌍🫀🦋😘🙇🏻♀️my world is my aai
आई तु माता आहे हे गाणी ऐकत ऐकत डोळ्यातून अश्रु आले लव्ह यू आई ❤❤❤❤❤❤
सागर दादा खुप छान आहे 🙏🙏🙏
माझि आई माझ जिवन आहे ❤❤❤❤ I Love you mazi aai ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😇
काय आवाज गोड आहे, महाराज गीत पन खुपच छान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
Agadi khar ahe aai ti aaich asate tichi jaga konich geu shakat nahi love you so much aai ❤️
Very Very Excellent ❤❤Love u Aai❤❤❤
खुप खुप खुप खुप छान 😖😫😭😭
खरंच खूप सुंदर आहे👌👌😪😪
Gagar Dada tu khup Cahn shmjavl i vdlac mhthv ❤️🥰😘🤩😍🥰❤️
Shiv sach hai ❤️🕉️ Kashi Vishwanath ❤️
Very nice song and very heart ❤️ touching song 😭 👍🙏 and mom and dad is very important for life 😘😀nice👍
राम कृष्ण हरि सागर महाराज
👍mast ahe dada
खुप खुप छान आहे सर 😭😭😭😭😭
लई छान👌👌👌👌💘💘🌹🌹♥️♥️👌👌👌👌👌
जय गुरूदेव🌹आई वडील पाणी पाजा अतिशय सुंदर आवाज🌹🙏🌹💐🌺🌹
🙏
He kirtan aaikun maza man khup shant hot ani khup radu yet 😭😭😭😭💖💖💖love you aai baba mlach mahit ahe ki tumhi maza sathi kiti kashta kele ahe love you so much 💖💖😭
जिच्या नावाने आज मला ओळखता ती म्हणजे माझी आई .......😊😊
Khup chhan song👌👌 my favorite song
खुपच खुपच सुंदर आहे आई नावां चा शब्द गित आयकुण भावाणो चांगल आईं ला समजा काय आसते फफ्त🙏🙏🙏😭😭😭😭
आई........ निशब्द, किती गुण गाऊ आई तुझे सात जन्म कमी पडतील. तु जिथे आहेस तिथे स्वामी समर्थ आहेत 🙏🙏🙏आई बाबा च्या रूपाने देव भेटला सेवा करा🙏🙏
My life line aahe maze aai baba love you so mach❤️😘😘🥰
. .
खुपच चांगल गायलं 👍
खूप खूप छान 🙏🙏🙏😢😢
🌷I miss you aai🌷nice kavita 👍
Aai mala tuzi khup 81yete.miss u Aai 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Khupach chhan Apratim
खुप छान दादा तुला माझ्या जीवनातून
Sundar 👌👌👌
आई खरोखर असते❤
खूब सुंदर गीत है😊😊❤❤😊😊
Nice Sagar mharaj voice so butiful❤❤❤
ऐक नंबर महाराज
😅
Kharch dada khup Chan aahes👌
Kharach aai sarkhi mya konalach ni ahe ❤☺😙
खूप मस्त भाऊ मिस यू आई
खरं आहे आई ही आईच असते l iove you Aai
Aai baba chi jaga maza sathi jagat sarwat sresth ahe i love you❤ aai baba 😘😘😘
हृदयस्पर्शी गायले आहे, खुप छान 👏🏻👏🏻👏🏻♥️♥️♥️
Very very nice song ❤️🤩🤩🤩🎉🎉😊🌈🌈💖⭐⭐😘🎆🎇🥳❤️
I love you aai baba 👌👌💞💞 shabadh ch nahi dada
आई म्हणजे आपलं आयुष्य अहो तिच्या मुळे आपण जगत आहे हे कधी विसरु नका हो
खरच खुप छान छान 👌😢😢
लय भारी
सुंदर
@@hariompund2509 द
ऐ
🥰🥰🥰❤️ nice video 😊😊
My Life my mom 😊
खरच मनाला भिडणारे संगीत आहे
तो रथ
माझी आई माझी जीवन आहे💫❤🌏
Hi
Right
मला आई नाही
@@vinodpatil4816 😢😢😢😊
.🥰👌👍.....Love you आई......👑🥰👌👍💞💞
Supar sagardada
Dil ko chune wala song h ❣️❣️❣️😥😥
Chhan sir डोळ्यात आसू आले😭😭😭😭😭😭
खूप छान काळजाला भिडल 🙏🙏😭😭
सर्वस्व आई बाबा ❤🌍😍
Love you aai 🥰👌👌👌👌👌
Nice song
अंती सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏
Great Ahe ❤❤❤❤
अप्रतिम आहे संगीत
❤❤❤❤❤❤❤
Nice song 👍
Verry beautiful .good song.
अश्रू अनावर झाले भावा
Khup sundr aavaj aahe 👌👌👌👌👌 maharaj
I love my mom
Nice 👌👌👌👌👌👌👌
@@PrashantPatil-zb5uz kd hmm
Khupch Sundar very nice