पहिल्यांदाच ऐकत असाल किसणीने साफ करून खारवलेला सुका बांगडा|Suka Bangda|Dry Fish

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 4

  • @vidyarawool8254
    @vidyarawool8254 20 วันที่ผ่านมา +2

    मस्त

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 20 วันที่ผ่านมา +3

    मला सुके बांगडे विकत मिळतील का?👌👌👌👌 रेसिपी एकच नंबर.

    • @namratashete5129
      @namratashete5129 14 วันที่ผ่านมา

      तुम्ही कुठे राहता? सुके मासे प्रत्येक शहरात / गावात मिळतात. नसतीलच मिळत तर मच्छी मार्केट मधल्या एखाद्या कोळणीला आणायचे सांगायचे. घेताना पूर्ण सुकलेले बांगडे घ्यायचे, ओलसर घ्यायचे नाहीत. नाहीतर घरी आणून उन्हात वाळवायचे.

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 17 วันที่ผ่านมา

    Thodese thech sudha kandya barobar partun ghya mhanje himsan vas yet nahi gas band karte veli ek kokam,kinva chinchecha kol ghalava mhanje ajun mast lagte jyala jase avdtebtase karun kha👌👍