अत्यंत चांगला प्रकल्प ज्याने कोणी हा प्रकल्प सुचवला असेल त्याला मानाचा मुजरा वसमस्त गावकरी अभियंते ईजीनीअर कामगार यांनी हा प्रकल्प पुर्णत्वास नेल्या बदल धन्यवाद.👌
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन लाचार बनवण्यापेक्षा नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा व शेती ओलिताखाली आणून खटाव माण पाणीदार बनवा खटाव माण तालुक्यातील जनतेने दुष्काळी परिस्थिती खूप अनुभवली आहे वअजूनही दुष्काळाच्या झळा सहन करत आहे
नदी जोड शक्य नाही...प्रत्येक नदीत पावसाळ्यात surplus पाणी असते आणि पावसाळ्यात तर सर्वच नद्यांमध्ये पाणी असते त्यामुळे उलट पूर येईल..उन्हाळयात सगळी कडे पाणी कमी असते...तलाव भरून पाणी साठवणे हाच पर्याय आहे
खूप चांगलं काम झालंय...... महाराष्ट्रामध्ये अश्याच प्रकारची दुष्काळ प्रवन क्षेत्रे अजूनही आहेत..... या प्रकल्पाची यशस्वीरीत्या सुरुवात झाली ते पाहता अजूनही अशी प्रकल्पे राबवता येतील का याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे..... तरच आपला महाराष्ट्र पाण्याने नियोजनपूर्ण होईल🙏🙏🙏🙏🙏🙏
राजकारण तर होतच राहील पण चांगल्या अधिकाऱ्यांमुळेच अशी प्रकलपे पूर्णत्वास जातात......👍👍👍👍 नाहीतर सरकार बदलले की पूर्ण नियोजनच पक्षच्यासोईनुसर बदलली जातात😭😭
त्यासाठी चांगल्या, विकास करणाऱ्या लोकांनाच निवडून दिले पाहिजे. आपल्या मराठवाड्यात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न होता, जाती-धर्मावर होतात. म्हणून आपल्या मराठवाड्यात असले प्रकल्प येत नाहीत. आणि त्यामुळेच आपला मराठवाडा विकासाच्या बाबतीत इतका मागे राहिलाय 😔🤦♂️
करोडो अब्जो रुपये चे पॅकेज मंजूर होतत् पण शेतकऱ्याकडे 1 रुपया पोहचत नाही.. त्यापेक्षा असे जलसिंचन प्रकल्प उभारून पाणी उपलब्ध करून दिले तर बाकी काही नको..
Irrigation wonder project year 1971: Civil engineers job well done, thanks Shivaji university, Walchand college of engineering, political leaders of the time, how beautiful looking, glad I was their initial surveying crew member under the civil engineering giants, love you all.
सातारचे पाणी सर्व जिल्हाने नेहले माण खटाव तालुक्यातील शेतकरी वंचित तसाच राहिला. सर्व नद्या सातारा जिल्ह्यातील आहेत आणि पाणी मात्र बाहेरच्या जिल्ह्यांला दिले आहे.
Really God bless us. This is the first time in history tha we are looking irrigation water from Tembu dam. Now we are happy but the main thing is this is paid water..... Everybody contribute small amount of based on the whale.
1.5 MW energy required to operate the single pump No of pump is 33 nearly 50 MW Energy required The project is to costly Initial capital and running cost is very high Per hour running cost of 33 pumps is nearly 5 lakh Per day energy cost for 33 pumps is nearly 1.2 crores
50 MW X 2,000 rs per mw,per hr x 4,000 hr of operation per year = 40,00,00,000, rs 40 cores approximately from June to Nov, pumps may not be required to run.. In Sangali disrict, there are over 100 wind mills.. 50MW power is generated thru 100 wind mills in the entire sangali district, which will generate the power of rs 82 core per year for all 8,400 hrs.. win win situation..
महाराष्ट्रात १५० तालुके कमी पर्जन्यमान असलेले आहेत.नदीजोड प्रकल्प व उपसा सिंचन योजना राबविले महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.देशात अशा योजनांची खूप गरज आहे.
Pratek gharat 1vyaki 2 zadelava bagha varun raja sukhi thevel. Zade nahi mhanun paus nahi. Zade nasalyane Dharni tapate.aani jaminitali panya chi patali hi khali jate zade lava zade jagava mag pani cha pani
Pan khanapur talukyat pani al ast tar agranitun al ast mag avranit pani ajun sodlach nahi mag mapvar bhivghat kashyala dakhavlay ghat bhagatil mans pani pani Karun maray laglitar ajun pani yena ,nust Kam challay yevad mhantyat bas
Respected sir Mam आमच्या कडे पण शेतकऱ्यानं हाच त्रास होत आहे आमचे गावाला dam लागून आहे तरीपण आमचे शेतकरी पाण्यापासून वंचित आहे. व या वरती सरकारचे दुर्लक्ष आहे. करिता आपणास मनापासून नम्र विनंती आहे की आपण या वरती काही कल्पना सुचवावा ही at Post Masod Ta karanja ghadge dist wardha
अत्यंत चांगला प्रकल्प ज्याने कोणी हा प्रकल्प सुचवला असेल त्याला मानाचा मुजरा वसमस्त गावकरी अभियंते ईजीनीअर कामगार यांनी हा प्रकल्प पुर्णत्वास नेल्या बदल धन्यवाद.👌
Aamhala Abhimaan aahe hyacha but government not paid for farmers...what action should we take for that?? Anyone responsible for the trouble??
नागनाथ नाइकवाडी, गणपतराव देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले तेव्हा हे स्वप्न साकार झाले
@@prashantshewale434sangli che nete ni prayatn kele aahet sangola madhe aata aale bjp aalyavar ५५ varsh amdar asun kiman ३० varshat aali asati
@@prashantshewale434अनिलभाऊ बाबर हे खरे याचे जनक आहेत
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन लाचार बनवण्यापेक्षा नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा व शेती ओलिताखाली आणून खटाव माण पाणीदार बनवा खटाव माण तालुक्यातील जनतेने दुष्काळी परिस्थिती खूप अनुभवली आहे वअजूनही दुष्काळाच्या झळा सहन करत आहे
एकदम बरोबर भाऊ
शेतकरयाला आनुदान बर वाटायलय । शेतकरी फुकटचा पैसा खायला लकला आहे
औसा दुष्काळी तालुक्यासाठि अशी शेतकर्याचे पांग फेडणारी योजना हवी...।
नदी जोड शक्य नाही...प्रत्येक नदीत पावसाळ्यात surplus पाणी असते आणि पावसाळ्यात तर सर्वच नद्यांमध्ये पाणी असते त्यामुळे उलट पूर येईल..उन्हाळयात सगळी कडे पाणी कमी असते...तलाव भरून पाणी साठवणे हाच पर्याय आहे
I fully agree with you sir
खूप चांगलं काम झालंय......
महाराष्ट्रामध्ये अश्याच प्रकारची दुष्काळ प्रवन क्षेत्रे अजूनही आहेत.....
या प्रकल्पाची यशस्वीरीत्या सुरुवात झाली ते पाहता अजूनही अशी प्रकल्पे राबवता येतील का याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे..... तरच आपला महाराष्ट्र पाण्याने नियोजनपूर्ण होईल🙏🙏🙏🙏🙏🙏
1 no. Project jya engineer ni he Kam kela ahe tyana hats off...
स्व.आ .संपतराव (अण्णा )देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प आहे .त्यांच्या या कार्यास शतशः नमन .
कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर तालुक्याला टेंभूचे पाणी देऊन पिढ्यान पिढ्या दुष्काळी असणाऱ्या जनतेला न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद.
पाणी पाटाने न देता पाईप द्वारे द्या. शेतकऱ्यांना ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धत वापरण्याची सक्ती करा. त्याने आणखी ३ पट शेते भिजतील.
Correct sir
टेंभूचे पाणी जेव्हा पाटणे सोडतात त्याची तारीख आपल्याला कशी कळते
Sar खूप छान वीडियो शूट केले, आणि music फार सुंदर दिले. धन्यवाद सर
I am proud of an Civil engineer,Asach marathwadyat hou de hich Apeksha.....
राजकारण तर होतच राहील पण चांगल्या अधिकाऱ्यांमुळेच अशी प्रकलपे पूर्णत्वास जातात......👍👍👍👍
नाहीतर सरकार बदलले की पूर्ण नियोजनच पक्षच्यासोईनुसर बदलली जातात😭😭
Madha talukyala pan
@@chanv9011 right👍
त्यासाठी चांगल्या, विकास करणाऱ्या लोकांनाच निवडून दिले पाहिजे.
आपल्या मराठवाड्यात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न होता, जाती-धर्मावर होतात. म्हणून आपल्या मराठवाड्यात असले प्रकल्प येत नाहीत. आणि त्यामुळेच आपला मराठवाडा विकासाच्या बाबतीत इतका मागे राहिलाय 😔🤦♂️
धन्यवाद. अतिशय दूरदृष्टीने पुर्ण केलेला प्रकल्प. शेतकरी व दुष्काळ ग्रस्त गावकर्यांचे अभिनंदन
खरी गरज आहे. याचीच
पाणी म्हणजे विकास, प्रगती.
असे प्रकल्प फार पूर्वीच व्हायला हवे होते, पण ठिक. असे अजून १५-२० तरी हवेत मग आपले लोक सुखी होतील.
एकदम बरोबर भाऊ
हे सगळे शक्य झाले आहे.. खानापूर आटपाडी मतदार संघाचे. पाणीदार आमदार... स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या मुळे
I'm happy... and feel proud...... bcoz my father was worked over their....
P
Tumcya vadilanc nav sanga plz
@@pooja_7605 ...Gm.... Arjun Gulabrao Sonawane...as a Surveyor....
@@pooja_7605 Me pan Visit...keli 2016...Jevha me Karad la Job la hoto.... Karad Sewage treatment plant... project var hoto...
@@chanchalkumarsonawane5809 gm
Great Work Maharashtra Sashan 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai Hind Jai Maharashtra 🙏
I am really very proud of you because I am daughter of Tembhu 😘♥️
Can you give information abt tembu project
Help Farmers 🇮🇳🗣️✍️
Khup khup khupach chan prakalp.
Asach changl..... Kaam hot asl..... Hot asl.... Phj aplya sarkar kadun.
Khup dhanyawad mahharashtra gov
करोडो अब्जो रुपये चे पॅकेज मंजूर होतत् पण शेतकऱ्याकडे 1 रुपया पोहचत नाही.. त्यापेक्षा असे जलसिंचन प्रकल्प उभारून पाणी उपलब्ध करून दिले तर बाकी काही नको..
True Shetkari.
1dam =
Great Work done.It is really amazing.Thanks to Mah Govt & All Engineers
अशी कामे होत राहीली पाहिजे जय महाराष्ट्❤❤
खुपच छान कोटी कोटी धन्यवाद🏵🏵
नदी जोड प्रकल्पाला सूरू करून महारास्ट्राच शेतकरी बांधवाच नशीब बदलत आहे..!! हा प्रकल्प असचं सुरू द्यावा.. ही विनंति 🙏
Ahe suru he bhau
या सरकारन नुसती धरन बांधली तरी पावसाच्या पाण्यानी टेंबु प्रकल्पासारखे योजना राबवुन शेतकरी सुखी होईल शेतकरी सुखी तर सर्व जनता सुखी
Maz gav ahe he🥰🥰🙏
good job 🙏hae sarake project bharata cha dusare bhaaga madhe hone garajche
A Great Salute....Bharat Mata Ki Jai Vandemataram Jai Hind.....Jai Jawan Jai Kisan Jai Vidnyan...... Dhanyawad Dhanyawad Dhanyawad
Irrigation wonder project year 1971: Civil engineers job well done, thanks Shivaji university, Walchand college of engineering, political leaders of the time, how beautiful looking, glad I was their initial surveying crew member under the civil engineering giants, love you all.
vasant sande saw
स्व. आमदार संपतराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे हि योजना सुरू करण्यात आली
गणपतराव देशमुख साहेब
एकच विनंती संपुर्ण महाराष्ट्रा पाणीदार झाला पाहिजे
असले कोते विचार सोडा हे निसर्गाचं पाणी आहे आणि सर्वांना ते मिळाले पाहिजे
@@HD-mo9gdधन्यवाद सर अशा विचारांसाठी 🙏🙏
साताऱ्याची पुण्याई जिल्हात 220 TMC पाणी साठत तरी सुद्धा माण ,खटाव ,खंडाळा ,उत्तर कोरेगाव कोरडेच
सातारच्या जनते बरोबर अन्याय आहे सगळे राजकारण आहे
मराठवाडयासाठी सुद्धा अशीच योजना सुरू झाली पाहीजे
बरोबर भाऊ, बीड लातूर उस्मानाबाद जिल्हेसाठि योजना हवीय.
जालना औरगाबाद भोकरदन बदनापूर मधे पण योजना केली पाहिजे
युती सरकारची पाणीदार महाराष्ट्र करण्याकडे आगेकूच. जय हिंद जय महाराष्ट्र।
अहो माण तालुका तसेच माळशिरस चा निम्मा भाग दुष्काळी परिस्थिती आहे काहितरी करा तेव्हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल
खूप छान उपक्रम आहे हा उपसा सिंचन प्रकल्प
Khup Chan project ajun ASE project pahijet Maharashtra made
खुप छान प्रकल्प आहे हां अन् असेच प्रकल्प आपल्या राज्यात झले तर राज्य सूज्लम सुफ्लाम होईल
खूप चांगली योजना आहे. सांगलीत पण महापूर येणार नाही. आणी दुष्काळ भागाला पाणी मिळेल.
सातारचे पाणी सर्व जिल्हाने नेहले माण खटाव तालुक्यातील शेतकरी वंचित तसाच राहिला. सर्व नद्या सातारा जिल्ह्यातील आहेत आणि पाणी मात्र बाहेरच्या जिल्ह्यांला दिले आहे.
Really God bless us. This is the first time in history tha we are looking irrigation water from Tembu dam. Now we are happy but the main thing is this is paid water..... Everybody contribute small amount of based on the whale.
बीड जिल्हा साठी काही तरी करा अत्यंत दुष्काळी जिल्हा आहे
Amazing work!!!!!!
My Father was a Surveyor on That scheme ...i visit it amazing scheme
Very nice project
Awesome work
महाराष्ट्राच्या किर्तीला साजेसा मोठा प्रकल्प.
Nice video
1.5 MW energy required to operate the single pump
No of pump is 33 nearly 50 MW
Energy required
The project is to costly
Initial capital and running cost is very high
Per hour running cost of 33 pumps is nearly 5 lakh
Per day energy cost for 33 pumps is nearly 1.2 crores
50 MW X 2,000 rs per mw,per hr x 4,000 hr of operation per year = 40,00,00,000, rs 40 cores approximately
from June to Nov, pumps may not be required to run..
In Sangali disrict, there are over 100 wind mills..
50MW power is generated thru 100 wind mills in the entire sangali district, which will generate the power of rs 82 core per year for all 8,400 hrs.. win win situation..
Correct sir but it's worth
Government can install a Solar power project near this irrigation project to lower down the running cost ......
Sir 200 MTR height Pani uchalla jau shakate ka
Shasnane Jikde pani nahi tikde pani pohchvav...khup jast pani aahe tembhu goware bhagat...jamini panyakhali jau laglya aahet...🙏
Please check benefit cost ratio and electricity bill for lifting water which can be paid by farmer hence forth.
Farmers will Get Concession U Try to Help Farmers 🇮🇳🗣️✍️📢
अहो इतर ठिकाणी पैसा शासन खर्च करते मग यांचे विजबील लय आहे का
महाराष्ट्रात १५० तालुके कमी पर्जन्यमान असलेले आहेत.नदीजोड प्रकल्प व उपसा सिंचन योजना राबविले महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.देशात अशा योजनांची खूप गरज आहे.
Khup mast💯🙏👍
आमच्या जवळ ch aahe हा प्रोजेक्ट..
excellent project
एवढे प्रचंड पंप वापरून पाणी एवढे उंच चढवण्यापेक्षा बोगदा खोदणे शक्य नाही का? एकदाच मोठा खर्च होइल पण पंपींगचा कायम होणारं खर्च वाटणार नाही का?
Marathwadyach ky video madhlch pani pahun andi rahv lagel vattat
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सांगतो प्रकल्प किती महत्वाचा आहे
Nice project
एका-एका प्रकल्पाला पंधरा-वीस वर्षे लागतात किती जोरात काम चालतंय ना...आत्तापर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण दुष्काळी भाग भिजून निघायला हवा होता
Tembhu mule kiti tari kutumbe sudharli aahet
Great 👍
Pratek gharat 1vyaki 2 zadelava bagha varun raja sukhi thevel. Zade nahi mhanun paus nahi. Zade nasalyane Dharni tapate.aani jaminitali panya chi patali hi khali jate zade lava zade jagava mag pani cha pani
Marathvada madhe hi yojna kadhi hoel?
Ashech project marathwada sathi karnyat yave tymule dushkal achi paristiti kami hoil
Nice vide
Exllent video. But who paid electricity bill government or by farmers.???
खुप सुंदर योजना आहे
WHY IT DON'T GIVE WATER IN MAN NADI?
माझ्या बीड जिल्ह्यात न जाणे कवा अस पाण्याच नियोजन येईल काय माहीत😢
SUPER. JAI MAHARASHTRA
Paksh khutla hi aaso aapan aapla gavache aani aapla deshache chagle vichar aani pani aadwa aani pani jirwa kiwa harvesting karu ya
Thanks for video
06/08/19. MUMBAI. 21.04 HRS.
NICE VIDEO THANKS
Western Mahashtra leaders has worked really well
वृक्ष रोपण करणे ही आवश्यक आहे
Very good
अप्रतिम
Aaamche pani aamalach nahi.....😭😭......kaledhon
🌲 tree plantation karo 🙏🙏🙏🙏🙏🙏
He yojna mahapurcha weli ka waprat nahit jenekarun sagle pani tikde walwun mahapur pn rokhu shakto an sheti sujlam suflam pn hou shakel
मस्त च
दाजी रामचंद्र पवार
टप्पा क्रमांक 5बद्दल सविस्तर माहिती द्या
Please add English subtitles so that it will be appreciated by the World.
Please, give more Information.
मान तालुक्यातला कुकुडवाड गावाचा खूप जवळून गेला आहे पण डोंगरा मुळे पाणी शकले नाही जर काय करता आले असते तर बरे झाले असते
गणपतराव देशमुख सांगोला 50 वर्षे पाठपुरावा करून श्रेय
शाहजी बापू नी आणलाय
शिरोळ तालुक्यातील चिपरी जैनापूर कोडीगरे तमदलगे णिमशीरगाव या गावात ही अशा प्रकल्पची आवशकता आहे
Mast
Amacha tr band padla ani karj shrtkaryancya mathi marle
छान
Maz gaon love my tembhu
उपसा सिंचन योजना महाराष्ट्रात राबविण्यात यावे
Nice
हा prakalp झाला तर किती बरे होईल.
purn deshat nadi jod prakalp jale pahiket
Pan khanapur talukyat pani al ast tar agranitun al ast mag avranit pani ajun sodlach nahi mag mapvar bhivghat kashyala dakhavlay ghat bhagatil mans pani pani Karun maray laglitar ajun pani yena ,nust Kam challay yevad mhantyat bas
4no tapaa Kam purn chalu hote ata purn zale ahe bhood pump house madhun paani yetay tumhala
Nice. ....👌👌👌
Kanase
very good.
Respected sir Mam
आमच्या कडे पण शेतकऱ्यानं हाच त्रास होत आहे आमचे गावाला dam लागून आहे तरीपण आमचे शेतकरी पाण्यापासून वंचित आहे. व या वरती सरकारचे दुर्लक्ष आहे. करिता आपणास मनापासून नम्र विनंती आहे की आपण या वरती काही कल्पना सुचवावा ही at Post Masod Ta karanja ghadge dist wardha
लय भारी कराड
🙏🙏
Jath la pani nahi aal madgyal
Satara ..... kaledhon 😭😭