नमस्कार ताई जय सदगुरू खूप चांगली माहिती सांगितली ताई आणि उपाय थँक्यू ताई खूप गरज होती या माहितीची आणि खूप प्रगती होउदे तुमची हेच देवाकडे प्रार्थना करते ताई आणि अशा आनंदी आणि हसत रहा त्यामुळे आम्ही आनंदी
Shri swami samarth. Tai khup chan mahiti dili. Tu tikde reki keli mazhya navane keli. Mazhya ghari laxmi ali mazhya ghari. Khup khup dhanwad tai. Mazhe nashib badlun gele ahe.
जय श्रीराम ताई 🙏🙏 खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली मी खूप टेन्शनमध्ये आहे त्यामुळे मी व्हिडीओ पाहू शकले नाही मी तुम्हाला वॉटस्फाला माझ्या मुलिची माहिती दिली आहे त्याची माहिती मला मिळाली नाही आणि आता जी माहिती क्रिस्टल बद्दल दिली आहे ते पण आम्हाला पाहिजे आहे आमचा शेंगदाणे लाडूचा व्यवसाय आहे पैसेच शिल्लक राहत नाहीत त्या साठी मी जेवढा खर्च असेल ते करीन पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🙏
ताई तुम्ही चढमा लावताना विचारले कसा वाटतो आणि हसला खूप छान वाटले सकारात्मक उर्जा मिळाया . सारखे वाटले ताई गुलाबाचे फूल गजरा सुंदर आहे चष्मा छान दिसतो🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai, tumhi khup chan mahiti deta, tyasathi tumche khup khup dhanywad, pan aamche navin ghar agoder zale aahe pan te ardhvat aahe, barich kaame apurna rahili aahet, paisha abhavi exa - plaster, phrshi, stile, electric fitting ashi choti- choti kaame rahili aahet, ti kaame mhejech purna pane ghar a to z tayar zale pahije yasathi ha upay mala karta yeil ka, mi sadhya navin gharat rahat aahe, krupaya karun mala yogya to upay sagne , mazy gharala Window aahe pan tyala khidki chya kaacha nahiye, hi kaame purna zali pahijet yasathi upay dyava
Tai 06/06/2022 la tu chandan n rose water chehryawar lawayla sangitl hota te mi majya bhachyana sangital tyanche chehre khup chan jhalet ekdam clear no pimple n all ...mala sangat hotya mavashi mast jhaley skin aata ...tar udya 24 aahe udya pan chandan powder n rose water ch prayog karu shakte ka ☺
हॅलो ताई मी शीतल माझी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. जवळ जवळ 10 वर्ष झाले. आमच्या कडे पैसेच राहत नाही. आणि कर्ज वाटतच जातंय पण कमी नाही. त्यामुळे घरात खूप तणाव होत आहे. ताई कृपया पावरफुल उपाय सांगा. खूप काही केले पण काही फरक नाही.
ताई साडी खूप छान दिसते आणि चष्मा 👓 छान दिसतो फेममध्ये बदल कर खूप छान दिसते ताई नोकरी मनासारखी मिळत नाही आहे . खूप ठिकाणी आपल्या स्वतःचा खर्च करा असे म्हणत आहे साहेब नंतर पगार मिळणार अजून काही खूप पावरफुल उपाय सांगा ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई नमस्ते आमच्या घरातील आजार पण काही केल्या कमी होत नाही तर या वर उपाय सांगावा व औषध कोनत्या दिशेला ठेवावा कारण औषधं चालू आहे तो पर्यंत बरे वाटते औषधं कायम ची बंद झाली पाहिजे या,वर,उपाय सांगावा विनंती आहे ताई नमस्ते
ताई माझे स्वप्नातील घर झाले आहे. Thanku युनिव्हर्स thanku ताई 🙏🏻👍🏻
धन्यवाद ताई माझे घर या उपायांनी झाले आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खूप छान माहिती सांगता आणि समजावूनही सांगतो
खरच झाले का या उपायांनी च फरक पडला का प्लिज सांगा मला मला ही स्वतःच घर हवं आहे
ताई खरच खूपच. छान. माहिती सांगितली. मी हे. तिन्ही. उपाय. करणार. ताई. परत एकदा. मनापासून. 🙏❤❤
शुभ दुपार ताई ❤️🙏 खुप गरज होती ह्या माहितीची धन्यवाद ताई 🙏
Khup chan tai Dhanyavad ,yachi amala garje hoti Dhanyavad tai 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🙏 जय जय स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद ताई हा व्हिडिओ परत टाकल्याबद्दल खूप खूप आभार❤❤
खुप छान माहिती सागितली ताई
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई मला घरासाठी जागा हवी आहे माझ्या मनासारखी जागा मिळावी यासाठी काही उपाय द्या please
ताई तुमचा नबर पाठवा
होय ताई जागा मिळावी यासाठी उपाय सांगा🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली 🏡👌
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri swami samrtha Thank you tai ha video takla
श्री स्वामी समर्थ ताई
ताई एक request आहे की plz तू Prestige dough maker var video बनव, त्याची पूर्ण माहिती ,किम्मत , त्याचे विविध उपयोग असा सर्व include कर
दाखवते ठिक आहे.
हो ताई
Thank you so much tai. Last times me aah video bgtal.
Thyanks tai .Shree Swami Samarth jay jay Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 जय माता लक्ष्मी 🙏🌹
नमस्कार ताई जय सदगुरू खूप चांगली माहिती सांगितली ताई आणि उपाय थँक्यू ताई खूप गरज होती या माहितीची आणि खूप प्रगती होउदे तुमची हेच देवाकडे प्रार्थना करते ताई आणि अशा आनंदी आणि हसत रहा त्यामुळे आम्ही आनंदी
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
खूप छान उपाय सांगितले आहे..... खूप खूप धन्यवाद😘💕 🙏🙏👍
Tai mi khup khush zale mi yacha video chi wat baghat hote thanks 😊😊
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
खूप छान माहिती उपाय सांगितलं ताई खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐👌👌
ते 27 मिरच्या 27 तुरीची डाळ त्याच्यामध्ये ते फुलं पाच टाकायचे का त्या तांब्या मध्ये
Thanks tai, khup Chan video
Thank u universe...thank u taai...
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद ताई powerful information
मिरच्या आणि डाळ टाकल्यानंतर ते पाच फुलं पण त्याच्यात
धन्यवाद। ताई माहीती दिली याचीं गरज होती आमाला घरांसाठी मिहाऊपायजरूर करेन
Tai 👓 nighanyasthi anjal nambar kivaa upay sanga 🙏
Khup chan upay sangitala tai thanks
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
ओम साई राम 💐💐💐💐💐💐💐
💐💐👏👏👏👏👏
Chan mahiti milali tai thank you 🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏 नमस्कार ताई
Thnq so much Tai❤️
Shree swami samarth tai 🙏😘
खूपच छान उपाय आहेत
खूप छान माहिती मी बाटलीची रेमिडी केली आहे पण अजून काही फरक पडला नाही तरी मी दुस-या दोन रेमिडी करणार आहे धन्यवाद ताई 🙏
20 gm chandichi veet tandul dabi made thevane 1 varchayche aaat ghar hote
Shri swami samarth. Tai khup chan mahiti dili. Tu tikde reki keli mazhya navane keli. Mazhya ghari laxmi ali mazhya ghari. Khup khup dhanwad tai. Mazhe nashib badlun gele ahe.
Ajun mazhya ghari ala nahi Cristal. Tula oradr dili ahe 4 divasa purvi. Mala khup anand zhala. Khup khup dhanyavad tai. Khup khup fayda hot ahe.
🙏🙏Shri swami samarth 🙏🙏
Hi 520 cha vidio kiti No vr please sanga.
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌धन्यवाद ताई 🙏
ताई खूपच छान उपाय आहे आणि सोपे ही आहे खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
Crystal chi price kiti ?
Mastch mahiti dili thanks taiee
नमस्ते सर वैशाली कदम मध्ये ठाणे
धन्यवाद ताई ..
हर हर महादेव 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ. ताई
Shree Swami Samarth 🙏
धन्यवाद ताई मी पण खुप घर शेधती पण मिळत नाही व मिळल तरी पण मी घेयला गेलेच कि मधेच कोणी तरी येत व विकला जात काय अडचण असेल काही कळत नाही
ताई तुम्ही खूप छान माहिती देतात
खूप छान माहिती दिली आहे ताई 🙏🙏😊💐🌹 गुलाबची फांदी तोडून आनली आणि लावली तर शेजारच्या कडुन आणि गुलाब लालचना
जगली पाहिजे
ताई आम्ही आमचे नविन घर बांधलय चालू आहे पण लवकर होत नाही तरी मी हे उपाय करणार आहे धन्यवाद ताई
मी पण करणार आहे
छान माहिती दिली आहे
Tai Shree Swami Samarth
Chan mahiti dili tai Masttttt thanks
Thank Tai mi subha 🏠 try kart aahe
जय श्रीराम ताई 🙏🙏 खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली मी खूप टेन्शनमध्ये आहे त्यामुळे मी व्हिडीओ पाहू शकले नाही मी तुम्हाला वॉटस्फाला माझ्या मुलिची माहिती दिली आहे त्याची माहिती मला मिळाली नाही आणि आता जी माहिती क्रिस्टल बद्दल दिली आहे ते पण आम्हाला पाहिजे आहे आमचा शेंगदाणे लाडूचा व्यवसाय आहे पैसेच शिल्लक राहत नाहीत त्या साठी मी जेवढा खर्च असेल ते करीन पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती मिळाली
धन्यवाद ताई.
छान. मी.आसेच करेल ता.खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद ताई
Thank you tai 🙏🙏
🌹🌹🙏🙏Shree swami samarth 🙏🙏🌹🌹
नमस्कार ताई आता स्वतःच घर आहे पण शेजारचा प्लॉट घ्यायचा आहे त्यासाठी हा उपाय करू का प्लीज सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुम्ही चढमा लावताना विचारले कसा वाटतो आणि हसला खूप छान वाटले सकारात्मक उर्जा मिळाया . सारखे वाटले ताई गुलाबाचे फूल गजरा सुंदर आहे चष्मा छान दिसतो🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा 😂😂😂😂
Tai, tumhi khup chan mahiti deta, tyasathi tumche khup khup dhanywad, pan aamche navin ghar agoder zale aahe pan te ardhvat aahe, barich kaame apurna rahili aahet, paisha abhavi exa - plaster, phrshi, stile, electric fitting ashi choti- choti kaame rahili aahet, ti kaame mhejech purna pane ghar a to z tayar zale pahije yasathi ha upay mala karta yeil ka, mi sadhya navin gharat rahat aahe, krupaya karun mala yogya to upay sagne , mazy gharala Window aahe pan tyala khidki chya kaacha nahiye, hi kaame purna zali pahijet yasathi upay dyava
Nice information
Thanks tai mi pn ha upay krel aamhala khup grj hoti
Shri Swami Samarth tai...
छान आहे.... छान दिसतेस ताई..... आधीच सुंदर आहे ताई तुम्ही 🥰🥰
Khup thnks tai 🙏🙏🙏🙏🙏
thank u so much tai🙏🙏🙏🙏🙏
व्हॉट्स up नं पुन्हा टाकशील का ताई। प्लिज
Ho Chan ahe
Shree Swami samarth
माझ्या मुलाने दोनवेळा अगोदरच बुककेलेहोते , परंतु क्रोधाच्या काळात बंद झाले तरकायकरायचेयावरवुपायसागा. 👍
Tai माझे वडील आमचं घर विकत आहे घर विकू नये म्हणून काय तर उपाय सागा ना plz
Tai 06/06/2022 la tu chandan n rose water chehryawar lawayla sangitl hota te mi majya bhachyana sangital tyanche chehre khup chan jhalet ekdam clear no pimple n all ...mala sangat hotya mavashi mast jhaley skin aata ...tar udya 24 aahe udya pan chandan powder n rose water ch prayog karu shakte ka ☺
Tii maji jalmh thrik 30/12/1976ahy
Tar mahaj swotach gar hoel ka
ताई tumi sangitya प्रमाणे kubharakadun matichya gharachi remidy mi magalwari pasun chalu केली Aahe
ताई मातीचे घर कुठे मिळाले
खुपच छान
Tai khup chan uppy aahyt
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Dhanyawad Tai 🙏.
Khul Chan mahite dile tai
Ho chhan aahe 👌
Ho tai chan aahe chashma 👌👌👌aajcha video khup chan...asech navnavin video aamchasathi banvt rha...dhanywad dhanywad dhanywad..🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏😘😘😘
🌹🙏 Shree Swami samrth 🙏🌹 Tai Tumi pahila upay sagitla tyat adhi 5gulabache fule sagitle tr tyache ky karave ani ntr 7sagitale tyala 2tabe algtil ka please reply
Redig maz बरोबर आहे
हॅलो ताई मी शीतल माझी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. जवळ जवळ 10 वर्ष झाले. आमच्या कडे पैसेच राहत नाही. आणि कर्ज वाटतच जातंय पण कमी नाही. त्यामुळे घरात खूप तणाव होत आहे. ताई कृपया पावरफुल उपाय सांगा. खूप काही केले पण काही फरक नाही.
Tai mala chilristal pahije ahe
खूप छान माहिती दिली ताई
Tai swatache dukan honya sathi upay sanga shree swami samarth 🙏
Ho tai swast aahot mast aahot aani khup aandi aahot 🍫🍫🍫🌹♥♥♥♥♥♥♥♥
🌹🌹🌹🍫🍫🍫🤗🤗🤗🙏🙏🙏
Om Sai Ram tai
कोर्ट केरीच्या कामात यश मिळावं या साठी उपाय सांग
ताई साडी खूप छान दिसते आणि चष्मा 👓 छान दिसतो फेममध्ये बदल कर खूप छान दिसते ताई नोकरी मनासारखी मिळत नाही आहे . खूप ठिकाणी आपल्या स्वतःचा खर्च करा असे म्हणत आहे साहेब नंतर पगार मिळणार अजून काही खूप पावरफुल उपाय सांगा ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद खुप खुप एंजल नंबर साठी फोन करा
Om sai ram
Khup chan mahiti dili tai 🙏
खुप छान माहिती ताई
ताई नमस्ते आमच्या घरातील आजार पण काही केल्या कमी होत नाही तर या वर उपाय सांगावा व औषध कोनत्या दिशेला ठेवावा कारण औषधं चालू आहे तो पर्यंत बरे वाटते औषधं कायम ची बंद झाली पाहिजे या,वर,उपाय सांगावा विनंती आहे ताई नमस्ते
काय करावे ते सागा
ताई तुमी खूप छान दिसत आहे