मतदानाची आकडेवारी, निवडणूक आयोगाने काय केलं? Watch 'Karan-Rajkaran' with Sunjay Awate | Lok Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2024
  • मतदानाची आकडेवारी, निवडणूक आयोगाने काय केलं? Watch 'Karan-Rajkaran' with Sunjay Awate | Lok Sabha
    #karanrajkaran #sunjayawater
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 464

  • @sureshmane631
    @sureshmane631 23 วันที่ผ่านมา +129

    भाजपचा अहंकार वाढला आहे तो जनतेनेच उतरला पाहिजे विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपविरोधी मतदान केल्यास तो अहंकार नक्की संपेल.

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 23 วันที่ผ่านมา +132

    आवटे सर हया दोन गुजराती लोकांनी देशाची वाट लावली आहे.

    • @maha-bharat.
      @maha-bharat. 23 วันที่ผ่านมา +4

      मग आवटे सरांना संगाना तेवढं देश वाचवायला😂

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 23 วันที่ผ่านมา +14

      @@maha-bharat. - इतका सुंदर पांचट विनोद केल्याबद्दल धन्यवाद !!!
      दिल्लीचे दोन गुजराती दलिंदर दण्डवत घालतायेत तिथे तुला 🤣

    • @ravindraghaduse3542
      @ravindraghaduse3542 23 วันที่ผ่านมา

      Gu chatu bhakt godi chay

    • @chaturbhujladdhad974
      @chaturbhujladdhad974 23 วันที่ผ่านมา +2

      बरोबर

    • @maha-bharat.
      @maha-bharat. 23 วันที่ผ่านมา

      @@nikhildeore7658 तुम्ही तेच का...संविधान वाचवा वाले???😋

  • @YuvrajJadhav-mi8rj
    @YuvrajJadhav-mi8rj 23 วันที่ผ่านมา +102

    निवडणूक आयोग भाजपाचे रखेल असल्यासारखे वागत आहे त्याने राजीनामा दिला पाहिजे

  • @dineshkhule5535
    @dineshkhule5535 23 วันที่ผ่านมา +47

    चुना लाव आयोगाच्या प्रत्येक कृती संशयास्पद आहेत.

  • @shivajigade7522
    @shivajigade7522 23 วันที่ผ่านมา +50

    सर्वोच्य नायलंय सुद्धा मोदी ला सामील आहे.... किंव्हा त्याच्या दबावाखाली आहे

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 23 วันที่ผ่านมา +69

    पुतीन स्टाईल भारताची लोकशाही निवडणुक

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 23 วันที่ผ่านมา +2

      तस नाही पण तस झालं तर उत्तमच

    • @sid_1724
      @sid_1724 23 วันที่ผ่านมา

      ​@@vivekpatil3896ohhh ho ka

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 23 วันที่ผ่านมา +30

    याचा उद्रेक होउन सर्व सामान्य मानूस सत्ता हातात घेईल...ते दिवस दूर नाही.

  • @swamismarth433
    @swamismarth433 23 วันที่ผ่านมา +91

    निवडणूक आयोग आधीच भाजपाचा निवडणूक निष्पक्ष होणार नाही गुंडशाही सुरू आहे

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 23 วันที่ผ่านมา +95

    भाजपला 400पार नाही 4जागा आल्या नाही पाहिजे तरच भाजप सुधारेल

    • @manineesawant610
      @manineesawant610 22 วันที่ผ่านมา

      करेक्ट 👌👍

  • @sureshmane631
    @sureshmane631 23 วันที่ผ่านมา +22

    निवडणूक आयोगावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही यामुळे भविष्यात निवडणूक आयोगाचे भवितव्य धोक्यात आले आहे.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 23 วันที่ผ่านมา +31

    आज पर्यंत कधी खालच्या पातळीवर राजकारण झाले नाही सर्व सरकारी यात्रना वापर करणार आता निवडून आयोगचा वापर करुन ४००पार होणार या दोन गुजराती लाॅबी ने देशाची वाट लावली आहे आता देशाच खर नाही

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 23 วันที่ผ่านมา +18

    सुरत,ईदौर,चंदीगड, हे निकाल सु.कोर्ट ने लक्षात ध्यायला हवे होते. खोटे पणा धादातं होता.न्यायला ही सरकार ला फोर दिसतो

  • @user-te7rm1hx5n
    @user-te7rm1hx5n 23 วันที่ผ่านมา +18

    ह्यावेळी सत्तांतर निश्चित होणार.निवडणूक आयोगाला कितीही घालू द्या पण येणार तर इंडियाचं.

  • @sureshmane631
    @sureshmane631 23 วันที่ผ่านมา +47

    महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून भाजपला यश मिळेल हा मोठा गैरसमज भाजपचा आहे शेवटी प्रादेशिक अस्मिता म्हणून जनता या प्रादेशिक पक्षांच्या पाठीशी राहते.

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 23 วันที่ผ่านมา +11

    काहितरी 100% गडबड आहे.

  • @swamismarth433
    @swamismarth433 23 วันที่ผ่านมา +32

    पत्रकारांनी खरं निवडणूक आयोग कशी दुटप्पी भूमिका हे मांडले पाहिजे.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 23 วันที่ผ่านมา +13

    मोदिने बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगाचा खेळ खंडोबा करून टाकला . लोकशाही व्यवस्था संपवणे हाच डाव होता . हा आयोग एवढा मुजोर का झाला .

  • @nikhildeore7658
    @nikhildeore7658 23 วันที่ผ่านมา +49

    भाजपला कुठून ना कुठून दणका हा बसेललच ❤

    • @sachinangre-oy4ib
      @sachinangre-oy4ib 23 วันที่ผ่านมา

      Danka nahi..
      Modi aani shah ya😂donghanna jante cha shraap lagnaar aahe

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 7 วันที่ผ่านมา

      and INDIA stands corrected 🔥

  • @balasahebkamble3346
    @balasahebkamble3346 22 วันที่ผ่านมา +1

    आवटे सर नमस्कार, आपण ' कारण राजकारण ' मध्ये वास्तव आणि सत्य परिस्थिती अत्यंत पोटतिडकीने मांडत आला आहात. आजचे विश्लेषणही त्याच तोडीचे विश्वासार्ह आहे. आपण जागल्याची भूमिका बजावत आहात. हे सर्व सामान्य लोकांसाठी खूपच दिशादर्शक आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. लगे रहो सर. 👍✌️🙏

  • @vishalsabhadinde2325
    @vishalsabhadinde2325 23 วันที่ผ่านมา +15

    कधी वाटते की हे सर्व मिळून लोकशाही संपवणार आहेत

  • @VTpatil-tr6ee
    @VTpatil-tr6ee 23 วันที่ผ่านมา +7

    अतिशय मार्मिक विचार मांडलेत सर धन्यवाद .

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 23 วันที่ผ่านมา +13

    छान विश्लेषण

  • @u.s.vanjari5661
    @u.s.vanjari5661 23 วันที่ผ่านมา +4

    निवडणूक आयोगाची कार्यपद्धती,अपारदर्शकता,सहकार्य यामुळे एनडीए ४०० पार नाही तर ५०० +

  • @shivajigade7522
    @shivajigade7522 23 วันที่ผ่านมา +23

    ही निवडणूक मोदी vs जनता अशी होत आहे,,,, मोदीने किती ही कुखोडी केली तरी जनता च जिंकणार.... आणि तसें झाले नाही तर मोठा उठाव होईल...

  • @shiddu8135
    @shiddu8135 23 วันที่ผ่านมา +8

    खरोखरच हुकुमशाही चालू झाली आहे हे नक्की

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 23 วันที่ผ่านมา +9

    ह्या निवडणुकीच काहीच सांगता येत नाही कारण निवडणूक आयोगाचा कारभार बघता भाजपा म्हणजेच मोदी सत्तेत येऊ शकतात

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 23 วันที่ผ่านมา +5

    म्हणूनच पी. एम. सभेत बोलतात की भाजपा बहुमत के आगे निकल गया है . भयंकर चित्र आहे .

  • @shivajigade7522
    @shivajigade7522 23 วันที่ผ่านมา +12

    आत्ताचे केंद्रीय निवडणूक आयोग मोदीच्या सांगण्याने काम करत आहे हे दिसतंय.....

  • @user-ci2tj6gn4w
    @user-ci2tj6gn4w 23 วันที่ผ่านมา +9

    आवटे सर तुम्हीं एकाच जे निःपक्षपाती आणि अचुक विश्लेषण करता.....धन्यवाद

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 23 วันที่ผ่านมา

      Tool kit gang cha member aahe ha bhadwa...

  • @vijaykhilari8635
    @vijaykhilari8635 23 วันที่ผ่านมา +4

    Barobar aahe tumche sir

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 23 วันที่ผ่านมา +7

    सरकार जनता बदलवणार ,तसे मतदान झाले.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 23 วันที่ผ่านมา +4

    खरंच गडबड आहे

  • @vijaythorat2586
    @vijaythorat2586 23 วันที่ผ่านมา +5

    भारताची वाटचाल हुकूमशाही कडे होत आहे का?

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 23 วันที่ผ่านมา +5

    गोलमाल है भाई सब गोलमाल है।

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 23 วันที่ผ่านมา +4

    जनतेच्या मनातील भावना सरकार बदलण्याच्या पुर्ण तयारी केली आहे.पण निवडणुक आयोग मात्र जनतेच्या मनातील भावनेला मुठ माती देण्याच्या तयारीत दिसत आहे.परतुं निवडणुक आयोगाच्या जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल .देशात आरजकता माजेल ह्याला मोदी सरकार आणि निवडणुक आयोग जबाबदार राहिल .

  • @prakashlokhande3923
    @prakashlokhande3923 23 วันที่ผ่านมา +6

    या वेळेस निवडनुक आयुक्त भाजपाच्या बाजुणे आहे.

  • @englishiseasy2016
    @englishiseasy2016 23 วันที่ผ่านมา +4

    Saheb namaskar, garib जनतेचे तुमीच वाली,

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 23 วันที่ผ่านมา +4

    संजय, presiding officers ची diary maintain केली जाते, त्या मध्ये सर्व गोष्टी समाविष्ट असतात, ती पण तपासायला हवी

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 23 วันที่ผ่านมา +2

    कोर्टाने.हस्तक्षेप.करून.निवडणूक.आयोग.बरखास्त.का.करू.नये. जरुर करावा.

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 23 วันที่ผ่านมา +4

    सर्वोच्य न्यायालय आणि निवडणूक आयोग हे bjp ने विकत घेतले आहे,जर यांची सत्ता पुन्हा आली तर जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे,नाहीतरी नियती यांना धडा शिकवेल,यांना जनतेची हाय लागेल

  • @amolgotarne1551
    @amolgotarne1551 23 วันที่ผ่านมา +3

    सत्ताधाऱ्यांनी काही ही केले तरी सामान्य जनता म्हणून आपण काहीच करू शकत नाही का ?
    इतका राग येतोय पण काय करावे हे समजत नाही ?

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 23 วันที่ผ่านมา +9

    Bjp ali ki bhik magayachi tayari thewa 😂😂😂

  • @nitishpawar9620
    @nitishpawar9620 23 วันที่ผ่านมา +9

    100% khar

  • @sharadsalvi5301
    @sharadsalvi5301 23 วันที่ผ่านมา +4

    दालमे बहोत कुछ काला है ।
    भारतात मुसोलिनी जन्माला आलाय !

  • @purushottamkhadse4324
    @purushottamkhadse4324 23 วันที่ผ่านมา +7

    संविधान,लोकशाही संपन्याच्या मार्गावर आहे आणि सामान्य माणूस उघड्या डोळ्यानी बघण्याशिवाय काहीच करू शकत नाही.या मोत्याने माणूस कीती लाचार करून टाकला...

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 23 วันที่ผ่านมา

      Tool kit gang cha member aahe ha...

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 22 วันที่ผ่านมา

      ​@@RamkrishnaHari90अंध भक्त नाही

  • @SubhashPatole-yh3fm
    @SubhashPatole-yh3fm 23 วันที่ผ่านมา +5

    निवडणूक आयोग Gujju chi Rakhel Aahe 😢

    • @bs-gt2mx
      @bs-gt2mx 23 วันที่ผ่านมา

      Ho barobar aahe mumbaicha mahanagar palikecha sagle contractor gujjucha
      Den kunavhe

  • @mundharesanjay
    @mundharesanjay 23 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक आयोग निःपक्षपाती पणे काम करत नाही हे जनतेला माहिती आहे. अशी जनतेमध्ये चर्चा आहे.

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 22 วันที่ผ่านมา

    Sir khup Chan vishleshan 👏

  • @hiralalborse-jj6bd
    @hiralalborse-jj6bd 23 วันที่ผ่านมา

    You are absolutely right Sir.

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 22 วันที่ผ่านมา

    जर निकाल बदलण्याचे गांभीर्य त्यांना कळते तर आपण केलेल्या मताचे काय झाले हे बघण्याचे कामही मतदारांचे आहे व त्याचे गांभीर्य त्यांना सिद्ध आहे.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 23 วันที่ผ่านมา

    Really appreciable well said 🙏

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 23 วันที่ผ่านมา +2

    योग्य बोललात सर

  • @vijaybhosale7749
    @vijaybhosale7749 23 วันที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण सर पण सगळ फार भयंकर आहे

  • @govindraodeshmukh7271
    @govindraodeshmukh7271 23 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक आयोगाने दिलेल्या कारणांचा सर्व काही सांगून टाकले आहे.हा लोकशाही चा पराभवच आहे असे वाटते

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 23 วันที่ผ่านมา +1

    Very nice vishleshan ❤❤❤❤❤

  • @subramaniananandhan3144
    @subramaniananandhan3144 22 วันที่ผ่านมา

    Fantastic.Thanks.

  • @rajendrabagal502
    @rajendrabagal502 23 วันที่ผ่านมา +1

    बुथनिहाय आकडेवारी प्रिसांडिंग अधिकारी यांनी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधिंना दिली आहे ,मी स्वतः प्रिसांडिंग अधिकारी होतो.
    तुमचे विश्लेषण ऐकांगी व सुपारीबाज पद्धतीचे असते.

  • @JayPatil877
    @JayPatil877 23 วันที่ผ่านมา +1

    एकंदरीतच असं वाटतंय की निवडणूक आयोग काहीतरी गडबड करतंय आणि 4 जूनला भारतात हुकूमशाही चालू होईल अशी भीती वाटत आहे. भयंकर आहे हे !

  • @sachintare8835
    @sachintare8835 23 วันที่ผ่านมา +1

    सर, खरचं की

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 23 วันที่ผ่านมา +2

    याचे रोज रडारडीचे व्हिडिओ सुरू झाले.

  • @kiranmusale8711
    @kiranmusale8711 23 วันที่ผ่านมา +1

    कायदाच राहिलाच नाही सर ज्यावेलेस मतांची टक्केवारी वाढली त्याच वेळेस BJ0 400 पार झाली आहे

  • @ShekharsUniverse
    @ShekharsUniverse 23 วันที่ผ่านมา +1

    100% true. Unprecedented danger to Indian Democracy.

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 22 วันที่ผ่านมา

    हीच खरी वेळ आहे मतदारांनी आता रस्त्यावर उतरणे भाग आहे कारण या देशाची न्याय व्यवस्था हि रसातळाला नेण्याचे काम जे करत आहेत त्यांनाच आता शिक्षा करायची वेळ अली आहे

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 23 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र!

  • @manojtandel2689
    @manojtandel2689 22 วันที่ผ่านมา

    मुद्देसुद विश्लेषण

  • @ashokbhangare5980
    @ashokbhangare5980 22 วันที่ผ่านมา

    Very nice work you have done 🎉

  • @vinodwaghalkar4027
    @vinodwaghalkar4027 23 วันที่ผ่านมา

    सर आपण धाडस करून मांडणी केली . . .

  • @RAJENDRA.GAVALI
    @RAJENDRA.GAVALI 23 วันที่ผ่านมา +1

    पत्रकारांनी टीव्ही वर ,वेगवेगळ्या सोशल मीडिया वर येऊन सत्य परिस्थिती मांडली पाहिजे.

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 23 วันที่ผ่านมา

    Yes... sir
    It should be in the public domain...!!

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 23 วันที่ผ่านมา +1

    आवटे सर 2०14 पासून ते 2०19 पर्यंत जनतेला जाग आली नाही शाहाण्या लोकाच ऐकायच नाही तर परीनाम होनार नुकसान पण होनिरच

  • @anandshinde8347
    @anandshinde8347 23 วันที่ผ่านมา +1

    लोकमत यांच्यावर कधीच विश्वास ठेऊ नका

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 23 วันที่ผ่านมา +1

    भाजप जर सहज या लोकसभा निवडणुकीत 272 जागा जरी पार झाला तर विरोधी पक्षांनी माननिय सुप्रीम कोर्ट आणि मनानिय राष्ट्रपती यांना भेटून या बद्दल निवेदन द्यावे.कारण देशात भाजप विरुद्ध देशभरात वातावरण आहे

  • @nishikantpawar8718
    @nishikantpawar8718 22 วันที่ผ่านมา

    U are correct sirji

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 23 วันที่ผ่านมา +1

    ४०० पार काय ८०० पार पण होऊ शकतय अशी सध्या हा व्हिडिओ पाहुन परीस्थिती आहे काय करील जनता व सहानुभुतीची लाट!!!
    इव्हिएम हँकिंग चर्चा च झाली पण पुढे काहिच झाले नाहि व आता निवडणुक आयुक्ताचा कारभार पाहुन तर लोकशाहिच्या चिंध्या नव्हे खुन होत आहे
    अराजक येउ पाहत आहे देशावर

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 22 วันที่ผ่านมา

    आवटे साहेब, सगळं गोलमाल आहे, सर्व यंत्रणा शेटजी च्या इशाऱ्यांवर घालतात..

  • @prashantmandlik835
    @prashantmandlik835 22 วันที่ผ่านมา

    आम्ही लोक फक्त कमेंट करू शकतो तुमच्या सारख्या माध्यमातूनच निवडणूक आयोगाची पोलखोल केली पाहिजे
    आणि हे निकाल लागायच्या आधी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c 23 วันที่ผ่านมา +2

    आवटे साहेब आपण विश्लेषण योग्य करीत आहेत पण देशातील जनतेमध्ये याबद्दल जनजागृती निर्माण झाली पाहिजे देशातील जनता मतदान करताना काही प्रमाणात पैसे घेऊन विकली जात आहे त्यामुळे देशाचे संविधान धोक्यात आले आहे

  • @kishorband9717
    @kishorband9717 22 วันที่ผ่านมา

    Great 👍👍👍

  • @ashoktayade1041
    @ashoktayade1041 23 วันที่ผ่านมา +2

    Awate साहेब तुम्ही खूप चांगले विस्लेशक आहात

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 23 วันที่ผ่านมา

      Tool kit gang cha member aahe ha bhadwa

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 22 วันที่ผ่านมา

    सर निवडणुका जर मॅनेज झाल्या तर जनतेनं तरी काय करावे विरोधी मतदान करून मॅनेज केल्यावर काय करावे .

  • @jayeshsherekar1543
    @jayeshsherekar1543 23 วันที่ผ่านมา +2

    याला पर्याय एकच . निवडणुक आयुक्ता एके ४७ ने ठोका .

  • @vivekkanvinde892
    @vivekkanvinde892 23 วันที่ผ่านมา

    आपले विवेचन हे मतमोजणी झाल्यानंतरची तयारी आहे असे वाटते मतदारांनी विचारपूर्वक मत दिलेली आहे 4जून ला याचा प्रत्यय येईलच

  • @ashokfadtare683
    @ashokfadtare683 23 วันที่ผ่านมา

    Agdi barobar

  • @Patrotic123
    @Patrotic123 23 วันที่ผ่านมา +2

    संजय आवटे लोकमत प्लॅटफॉर्म चा महाविकास प्रचारासाठी खूप छान वापर करून घेतात.
    संजय आवटे यांच प्रत्येक विश्लेषण हे BJP च्या विरोधात असत.

    • @amolage1556
      @amolage1556 23 วันที่ผ่านมา

      निवडणूक आयोग आकडेवारी जाहीर का करीत नाही मणजे लोकांचा संभ्रम दूर होईल

    • @Patrotic123
      @Patrotic123 23 วันที่ผ่านมา

      ​@@amolage1556करत आहे की..

  • @Mahendranathprabhu
    @Mahendranathprabhu 23 วันที่ผ่านมา +1

    अश्या पद्धतीत निवडून आयोग गोलमाल करत
    असेल तर भाजपा चारशे पार काय तर पैकीच्या
    पैकी मिळाले ते आश्चर्य वाटू नये. एकंदरीत आपला देश हुकूम शाही कडे चालला आहे. यात शंका नाही. खरं तर आता पब्लिक नेच रस्त्यावर
    उतरायला हवं मांज आलेल्या भाजपा ला धडा
    शिकवणे गरजेचे आहे.

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 22 วันที่ผ่านมา

    जय हरी माऊली

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 23 วันที่ผ่านมา

    जनतेने निवडणूक आयोगाच्या विरोधात जणआंदोलन करायला पाहिजे.

  • @balasahebshinde299
    @balasahebshinde299 22 วันที่ผ่านมา

    सर्व मिली भगत आहेत

  • @manineesawant610
    @manineesawant610 22 วันที่ผ่านมา

    गोलमाल है भाई सब ---------😄

  • @pandurangchavan8248
    @pandurangchavan8248 23 วันที่ผ่านมา

    निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे.निवडणूक आयोगा कडून 23:46 आपले कार्य पारदर्शक पणे केलं जातंय असं वाटत नाही.जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करेल काय?

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 23 วันที่ผ่านมา

    Very serious situation

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 22 วันที่ผ่านมา

    Tool kit गँगचे सदस्य आहात हे पुन्हा सिद्ध केले का?४ जूनला काळं होणार तोंड वाचवायची तयारी जोरात सुरू😂

  • @irshadshaikh2524
    @irshadshaikh2524 23 วันที่ผ่านมา +1

    Percentage is calculated on figures, if EC can declare percentage than why not the figures. Why can't somebody ask this basic question.

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 23 วันที่ผ่านมา +1

    अहो सर कितीहि किस पाडलात तरी देशाची मानसिकता एवढी स्पष्ट व स्वछ सकरात्मक विश्वासाची आहे. की हे आज तरी मोदीच्यांवरच तुमचा हा सरळ आक्षेप ही पोटदुखी पोटशूळ आहे यावरच विश्वास बसेल तुम्ही किंवा विरोधीनीतो आजही कमावलेला नाही.

    • @sunilhire7948
      @sunilhire7948 23 วันที่ผ่านมา

      4 थी नापास फेकू

  • @vaishaligaikwad1370
    @vaishaligaikwad1370 23 วันที่ผ่านมา +1

    100 Tak ka right

  • @ashokbhangare5980
    @ashokbhangare5980 22 วันที่ผ่านมา +1

    There should be free and fair elections

  • @pratapkale4855
    @pratapkale4855 22 วันที่ผ่านมา

    अवघड आहे आपल्या लोकशाहीचे

  • @mohan1103
    @mohan1103 23 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात तुतारीला एकही सीट मिळणार नाही आवटे भाऊ

  • @deeaak777kamble
    @deeaak777kamble 23 วันที่ผ่านมา

    अत्यंत अभ्यासू,प्रकाश टाकणारा आणि सूक्ष्म मुद्द्यांची मांडणी.

  • @pankajpatil96
    @pankajpatil96 23 วันที่ผ่านมา +1

    चार जून पर्यंत तरी जरा कळ काढायची होती! आताच रडायला सुरुवात केलीत.