ความคิดเห็น •

  • @adityahamane350
    @adityahamane350 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊली तुमचा सत्संग ऐकून मन प्रसन्न झाले मी आजपासून माझ्या दिनचर्या मध्ये बदल करणार आहे निश्चित केले

  • @shanthamanchalu4437
    @shanthamanchalu4437 4 ปีที่แล้ว +27

    जय गुरुदेव माउली प्रणाम आपला सतसंग खूप आवडला . सतसंग मधून तुमी जीवन जगण्याची गुरू किल्ली दिली आहे. आणी आहार, विहार, विचार हा आरोग्याचा महामंत्र दिला खुप खुप धन्यवाद गुरूदेव चरणस्पर्श प्रणाम।

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 4 ปีที่แล้ว +12

    आपले शिबीर केल्यापासून आयुष्य बदलून गेले आहे. कधी विचार केला नव्हता येवढा आनंद स्वत:च्या आत अनुभवला. आयुष्य जगत असताना ज्ञानयोग नावाचे वळण दिसले, मी त्यावर चालण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या निर्णयामूळे मी माझ्या आयुष्यात आनंदी आनंद अनुभवत आहे. फक्त हाच सत्संग किवा आहाराची माहिती नाही तर माऊलीजीचे प्रत्येक व्हिडिओ आयुष्य घडवत असतात. माऊलीजीची आपल्या साधकांसाठी असलेली तडफड प्रत्येक शब्दातून आणि त्यांच्या डोळ्यातून अनुभवण्यास मिळते.

    • @manishabahikar1198
      @manishabahikar1198 4 ปีที่แล้ว

      Shibir kuthe bharte sanga pl maza nowar pn kara 8169028957

    • @rutujaghuge8697
      @rutujaghuge8697 4 ปีที่แล้ว

      @@manishabahikar1198
      आपले चैतन्य वनात शिबीर असतात.
      पण सध्या लॉकडाउन मुळे माऊलीजी स्वत: ऑनलाइन शिबीर घेत आहेत.
      खुप सुंदर असा अनुभव या आपल्या शिबिरातून येतो.
      तुम्ही 8830519864 या नंबर वर कॉल करा. तुम्हाला शिबिराची संपुर्ण माहिती मिळुन जाईल.
      मी स्वत: 7 ते 10 वेळा शिबीर केले आहे खुप छान अनुभव येतो.
      तुम्ही ही नक्की करा.

  • @urmilachavan6715
    @urmilachavan6715 12 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद माऊली मला शुगर आहे मी तुंम्ही सांगील्या प्रमाणे करत ' राहील👏

  • @kalyanidhamdhere1535
    @kalyanidhamdhere1535 3 ปีที่แล้ว +5

    माझे वडील सुद्धा खुप परोपकारी होते, त्याना सुद्धा आयुर्वेदिक औषधांची माहिती होती, आणि त्यानी सुद्धा मरेपर्यंत लोकांची निस्वार्थ सेवा केली, अणि माझी सुद्धा तिच इच्छा आहे, की आपले आयुष्य दुसर्याच्या कामास यावे, माझ्या बाबांनी पण मला तिच शिकवणूक दिली आहे, मला तुमचे वीडियो खूप प्रेरणा देतात

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 4 ปีที่แล้ว +13

    जय गुरुदेव. खुप सुंदर माहिती दिली आहे. मी शिबीर केल्यानंतर शाकाहारी झाले. तिखट आणि बाहेरचे जेवण सोडून घरात बनवलेले जेवण जेवते. केवळ एवढया बदलाने माझी चिडचिड, राग बंद झाला. प्राणायाम आणि ध्यानामुळे मी आता आनंदी आणि निरोगी आहे. खरंच जीवन कसं जायचं हे माऊलीजीने दाखवून दिल आहे. कोटी कोटी प्रणाम माऊलीजी. जय गुरुदेव 😊😊😊

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सायली मी सौ. मधुरा... मला देखील या शिबिराचा अनुभव घ्यायचा आहे मी माझे पती आणि माझा सात वर्षाचा मुलगा असे तिघेजण जाण्याच्या विचारात आहे....... औरंगाबाद येथील शिबिरात च तुम्ही गेला होता.... तिथला अनुभव सांगा प्लीज आणि लहान मुला सोबत गेलो तर तिथे सोय कशी आहे...... मला माहिते मी जरा खूप सविस्तर तुम्हाला विचारत आहे पण प्लीज प्लीज मला रिप्लाय करा....🙏🙏🙏🙏

  • @shridharpatil3387
    @shridharpatil3387 4 ปีที่แล้ว +15

    हा सत्संग खरंतर एक अमृत आहे जे माऊलीजी नी आपल्या हातात दिले आहे. त्याचे सेवन आपण 100% करायलाच हवे. मी आजपासुनच यात सांगितल्या प्रमाणे आहार सुरु करत आहे.
    100%
    धन्यवाद माऊलीजी

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली
    आम्ही शाकाहारी आहोत त्या मुळे तुम्हचे विचार छान आहे त आम्ही दररोज प्रवचन एकत्रितपणे ऐकतो धन्यवाद माऊली

  • @बलिरामजावले
    @बलिरामजावले 3 ปีที่แล้ว +3

    सात्विक आहार,सुद्ध विचार,प्रसन्न मन
    जय गुरुदेव माऊली धन्यवाद.
    बळीराम जावळे आडगाव पैठण

    • @vijayaauti3579
      @vijayaauti3579 6 หลายเดือนก่อน

      Jay gurudev 🙏🙏👍👍🌹

  • @ashwineebhiungade7833
    @ashwineebhiungade7833 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी खरंच आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला ज्ञानयोगाशी जोडले गेलो .
    तुम्ही खूप छान माहिती सांगितली माऊलीजी धन्यवाद

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊली जी...
    तुमच्या या सत्संगातुन निश्चितच जीवन बदलू शकते.

  • @shitalrajbhoj1567
    @shitalrajbhoj1567 ปีที่แล้ว

    Tumacha ha video aikal ki khup bar watat... Jay gurudew maulijee...🤗🤗🤗😊😊😊

  • @govinds8550
    @govinds8550 3 ปีที่แล้ว +1

    खरच माऊली तुमच्या सत्संगामुळे माझ्यात खुप बदल झालेत मि खुप दवाखाना केला पण थोडाही फरक पडला नाही पण तुमच्यामुळे माझ्यात 50%फरक पडलाय तो पण फक्त 3दिवसात धन्यवाद माऊली 🙏

  • @SahilMurtadak3687
    @SahilMurtadak3687 2 ปีที่แล้ว

    खूप छान माउलींजी तुम्ही खरंच लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत आहात👍

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 4 ปีที่แล้ว +6

    *गुरुदेव माऊलीजी.. खुप सोप्या शब्दात आहार, विहार ,विचार सांगीतले.*

  • @anuradhagade1927
    @anuradhagade1927 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माउली माझा आपणास नमस्कार आपल्या व्हिडीयो मुळे मला खूप माहिती मिळाली आपले खूप खूप धन्यवाद मनापासून आभार

  • @shardaghuge105
    @shardaghuge105 4 ปีที่แล้ว +14

    खरच खुप महत्त्वपूर्ण माहिती आहे.
    खूप खूप धन्यवाद.
    आपले शिबीर केल्यानंतर मानवाचा एक नवीन जन्म होतो. माऊलींचे मार्गदर्शन आयुष्य फुलवून टाकते.
    #मायमाऊली......

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 3 ปีที่แล้ว

      काही प्रश्न आहेत जेणेकरून मलाही तसा अनुभव घेता येईल 🙏🙏🙏

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 2 ปีที่แล้ว

    !! माउली अतिशय सुरेख वर्णन सांगत आहात, धन्यवाद!!💐

  • @nalinidhanbar7754
    @nalinidhanbar7754 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव आपला संत्सग खुप छान आहे धन्यवाद माऊली जी

  • @surajnarke8112
    @surajnarke8112 4 ปีที่แล้ว +14

    किती साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण विसरलो..
    जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद माऊली

    • @गणेशमाळीनागापूरकर
      @गणेशमाळीनागापूरकर 4 ปีที่แล้ว +1

      शिबिराची माहिती पाहिजे मी आज पहिल्यांदा हे ऐकल्यावर प्रसन्न झालो

  • @jayashreekale9503
    @jayashreekale9503 4 ปีที่แล้ว

    माऊली सरजी किती छान सांगताय तुम्ही माणसाच्या मनावर एकदम बदल झाला पाहिजे आणि तुम्ही सांगितलेले नियम पाळले जातील अशाच पद्धतीने आपण समोरच्या व्यक्तीच्या मनावर प्रभुत्व मिळवत आहात खूप छान माऊली पुन्हा एकदा जय हरी🙏🙏💐🌹💐

  • @jaywaghmare4073
    @jaywaghmare4073 4 ปีที่แล้ว +24

    Jai gurudev.
    Khup mahatwachi janiv karun dilyabaddal khup khup dhanywaad.🙏
    Maulijee

  • @NarayanGorde-i4p
    @NarayanGorde-i4p 10 หลายเดือนก่อน

    Be happy wish you very long life Jay gurudev

  • @gorakshnathborude9695
    @gorakshnathborude9695 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव.
    खूपच छान माहिती.मी आपण सांगितल्या प्रमाणे अनुकरण करणार आहे.

  • @namdeobhilare5163
    @namdeobhilare5163 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माउलीजी खूप छान विडिओ आहे तुमचे

  • @vijaykadam1605
    @vijaykadam1605 4 ปีที่แล้ว +12

    जीवनात जगत असताना आज माऊलीजी कडून जीवन संजीवनी मिळाली. धन्यवाद माऊलीजी

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 4 ปีที่แล้ว +37

    हा व्हिडिओ खरच खुप उपयोगी आहे
    रात्री 7 ते सकाळी 7 उपवास
    चहा ऐवजी काढा
    गोपाळकाला
    2 वेळेला जेवण
    नाष्टा ऐवजी फळ
    दुध आणि दुधाचे पदार्थ बंद
    मांसाहार बंद
    आथवड्यातून एक फळांचा उपवास भजन म्हणणे किवा एखादा मंत्र म्हणत राहने

    • @rajendrajadhav5412
      @rajendrajadhav5412 4 ปีที่แล้ว +2

      फार सुंदर विचार आहेत आवडलं

    • @sushantgawas7705
      @sushantgawas7705 4 ปีที่แล้ว

      Very nice thought. Very good video

    • @babanraosalve3449
      @babanraosalve3449 2 ปีที่แล้ว

      जय गुरदेव 🙏🌹

  • @vaishalibachhav1520
    @vaishalibachhav1520 3 ปีที่แล้ว

    यस माऊली जी नी सांगितल्याप्रमाणे आज पासून मी माझ्या आहार विचार विहारांमध्ये बदल करणार आहे जय गुरुदेव

  • @darshanwakde1209
    @darshanwakde1209 2 ปีที่แล้ว

    जय गुरु मावली आपला सतसंग ऐकू न खुप मोठ समाधान वाटते आणि काही माझे मधे खुप फरक पडला आहे मावुली तुम्ही हे सागता खुप मोठ टेन्शन कमी होत आणि मीपण रोज ऐकतो मला माझी तब्येत बिना औषधने बरी आहे मी आहार आणि व्ययाम यावर खुप महतव देतो

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre3199 4 ปีที่แล้ว +21

    जय गुरुदेव माउलीजी
    सुंदर दिवसाची सुंदर सुरवात माझ्या माउलीजी सोबत 😃😃
    खूप सुंदर सत्संग आहे.
    ओम नमो भगवते वासुदेवाय. 👏👏

    • @bibhishanbhosale715
      @bibhishanbhosale715 3 ปีที่แล้ว

      जजजजझ द्वारा पोस्ट केलेले झझजज झझजज येथे क्लिक जजज एक
      छजझजज द्वारा

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 4 ปีที่แล้ว +2

    *🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏*
    वा खूप छान माहिती
    *हा सत्संग, व्हिडीओ, माऊलीजीनचे विचार म्हणजे हे आरोग्याचे माहेर घर किंवा आरोग्य मंदिर च आहे*
    *माऊलीजी आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी मी पालन करत आहेच, पण अजून१००%पालन करेल*
    *आपण आम्हाला आरोग्यदायी बनवत आहेत*
    *मी माझ्या गुरू माऊलीजीच्या नावाने आजपासून गुरुवार हा उपवास पकडणार आहे*

  • @uls009
    @uls009 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव, खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली जी

  • @deshonnatieksankalp1582
    @deshonnatieksankalp1582 ปีที่แล้ว

    Jay Gurudev

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 2 ปีที่แล้ว

    Ho Khup chhan satsang ahe mauliji khup chhan shabdat tumhi sagitale ahe😍💐💐💐🙏🙏👌👌👌

  • @kalyanidhamdhere1535
    @kalyanidhamdhere1535 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे सगळे वीडियो मी ऐकते आणि सगळ्याना शेयर करते, मला तुमचे वीडियो खुप आवडतात आणि खुप छान जगण्याची प्रेरणा पण देतात. मी तुमची खुप खुप आभारी आहे. 🙏🙏🙏 जय श्री गुरुदेव दत्त

  • @babasaheblagas3965
    @babasaheblagas3965 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @meghapatange7938
    @meghapatange7938 3 ปีที่แล้ว

    हरी ओम !!! जय गुरूदेव !!!
    खूप चांगले आहेत विचार. धन्यवाद !!!

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar1387 3 ปีที่แล้ว

    खूप छान माऊली खूप छान माहिती सांगता जय हरी माऊली

  • @nilkanthkabnure5317
    @nilkanthkabnure5317 3 ปีที่แล้ว

    बरोबर.आहे.माऊली

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @muralidharsalunkhe959
    @muralidharsalunkhe959 4 ปีที่แล้ว +3

    या सत्संगातून आरोग्याची आणि आनंदाची गुरुकिल्ली मिळाली खूप खूप धन्यवाद माऊली जी

  • @ashokgajare2524
    @ashokgajare2524 4 ปีที่แล้ว +1

    Mailisaheb tumhi khupach sunder Satsang dilya baffle timche khup khup Dhanyawad

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 4 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदेव माऊलीजी...🙏🏻
    प्रत्येक व्हिडिओ मधे आपल्या आरोग्यासाठी खूप काही महत्त्वाचे असते, 👍🏻खरच एवढं छान समजावून कोणीच सांगत नाही.
    आपल्याला काय आणि कशाची आवश्यकता आहे, शरीराला खरच कशाची गरज आहे..😊
    हे जर आपण तंतोतंत पालन केलें तर नेहमीच आजारांना दुर पळवून लावू शकतो..👍🏻
    खरच आम्ही भाग्यवान आहोत की ज्ञानयोगाशी जोडलेलो आहोत यापैकी बरेच काही पालन करत होतो पण काही गोष्टी होत नव्हत्या त्या कटाक्षाने पाळू...🙏🏻
    खुप छान रोगमुक्त होऊन आरोग्य प्राप्तीसाठी सोपे उपाय सांगितले...🙏🏻

  • @aartisahasrabuddhe7950
    @aartisahasrabuddhe7950 ปีที่แล้ว

    Jay Gurudev.

  • @lalitamandale1932
    @lalitamandale1932 3 ปีที่แล้ว +2

    Very very important mahithi sanghitli mahuliji

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 3 ปีที่แล้ว

    जयगुरु देव माऊली, खूप छान आरोग्याची माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद सर.

  • @nanditajadhav3889
    @nanditajadhav3889 3 ปีที่แล้ว +1

    Mauli khuuuuupch chhan satsang🙏🙏

  • @sayalikankanwadi9571
    @sayalikankanwadi9571 ปีที่แล้ว

    🎉🎉Jay gurudev ❤❤

  • @sahilthakur3288
    @sahilthakur3288 3 ปีที่แล้ว

    Jail Gurudev

  • @rupalisunilchavan1970
    @rupalisunilchavan1970 4 ปีที่แล้ว +5

    अगदी बरोबर माऊलीजी

  • @manoharbhabad1300
    @manoharbhabad1300 2 ปีที่แล้ว

    जीवन जगताना जर माऊलींचे हे विचार आचरणात आणले तर आपण निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही

  • @samitas4112
    @samitas4112 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद mauligee खूप छान वाटले सत्संग

  • @manishaskatta6788
    @manishaskatta6788 3 ปีที่แล้ว

    Tumchya pratyek video madhe khup mahatwapurna mahiti deta ...khupkhup Mauliji🙏🙏

  • @meghakothe778
    @meghakothe778 3 ปีที่แล้ว

    Dhanyavad guru mauli ji asech aamhala marga dakhwat raha. Datta guru

  • @gauridixit5459
    @gauridixit5459 4 ปีที่แล้ว +2

    खरच खुप चांगली माहीती दिली माऊलीजी

  • @suhasdeshmukh1451
    @suhasdeshmukh1451 3 ปีที่แล้ว

    जय गुरू देव माऊलोजी

  • @ajinathwalke6102
    @ajinathwalke6102 4 ปีที่แล้ว

    गुरुवर्य माऊली चे विचार खुप छान आहेत.100% बद्दल करणार सर चांगली माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहोत.

  • @pradeepkulkarni2693
    @pradeepkulkarni2693 4 ปีที่แล้ว +5

    माऊली जीवनासाठी,निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आपण या व्हिडिओ तुन सर्वाना सांगितली.आपले मनापासून धन्यवाद.💐💐

  • @Aarohidrawingandotheractivity
    @Aarohidrawingandotheractivity 4 ปีที่แล้ว

    सर्वकाही एकसे बढकर एक जिवनाचे मुलमंत्र जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग

  • @shantlingkapse8905
    @shantlingkapse8905 3 ปีที่แล้ว

    खरच फार छान अनुभव आहे,,,या सुंदर
    विचारानं मानवी जीवन बलून जाईल....!

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar1387 3 ปีที่แล้ว

    खूप छान माऊली धन्यवाद

  • @subodh8464
    @subodh8464 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 No words ...I am just heartly following accordingly this Maulicha Satsang
    Jay Gurudev 🙏🙏 😊😊

  • @subhashpatil1093
    @subhashpatil1093 9 หลายเดือนก่อน

    Many many thanks

  • @bharatikshirsagar5296
    @bharatikshirsagar5296 3 ปีที่แล้ว

    खूप छान माउली छान आरोग्य मंत्र दिला.🙏🙏

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 4 ปีที่แล้ว +1

    *जय गुरुदेव माऊलीजी* 💐🙏
    प्रत्येक सत्संग आत्मपरीक्षण करून *आहार विहार व विचार* आणखीन सुधारण्यास खूप मदत करतात.

  • @sanjayshelke320
    @sanjayshelke320 4 ปีที่แล้ว +1

    very nice Maulijee.Thank Uvery much for making such video.Jai Gurudeo

  • @deepakghorpade7980
    @deepakghorpade7980 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌 धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ashokgajare2524
    @ashokgajare2524 4 ปีที่แล้ว +3

    Satsang. Dilya. Baddle Thank u. Very. Much.

  • @anjaligawali3006
    @anjaligawali3006 3 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti. Khupch motivation milale great mauli

  • @mangeshjoshi8374
    @mangeshjoshi8374 4 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव, शिबीर केल्यापासून मी आनंदी, निरोगी आहे. Yess म्हणून प्रत्येक कामाची सुरुवात, आहार, विहार, विचार 100% , शिबीर तर पुन्हा पुन्हा करावे च वाटते. कम्बरेचा बेल्ट वापरण्या ची आता गरजच नाही. गुडघेदुखी, कम्बरदुखी बंद, ध्यानामुळे मन कायम प्रस्सन, आनंदी रहातं. सर्वांनी हे शिबीर करायलाच हवं. निरामय आनंद घेण्यासाठी. (ज्योती जोशी )

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 3 ปีที่แล้ว

      नमस्कार ज्योतीताई... मी सौ मधुरा तुम्ही औरंगाबाद येथील शिबिर मध्ये गेला होता का... मी माझा सात वर्षाचा मुलगा आणि पती सोबत जाण्याच्या विचारात आहे....लहान मुलासोबत गेल्यानंतर तिथे कशी सोय आहे आणि तुमचा सगळा अनुभव कसा होता प्लीज मला रिप्लाय करा प्लीज...... आणि शिबिर किती दिवसांचा आहे..... प्लीज ताई रिप्लाय करा तुमच्या रिप्लाय ची वाट पाहते

    • @mangeshjoshi8374
      @mangeshjoshi8374 3 ปีที่แล้ว

      @@alwaysstayhappy2419 तिथे सगळी छान सोय आहे. सर्व कुटुंबाने करावे असं सुंदर आनंददायी शिबीर आहे.

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 3 ปีที่แล้ว

      ताई अजून एक छोटा प्रश्न तिथे कुटुंबासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था आहे...... ताई प्लीज रिप्लाय करा..🙏🙏🙏

    • @mangeshjoshi8374
      @mangeshjoshi8374 3 ปีที่แล้ว

      @@alwaysstayhappy2419 तिथे गेल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतील. तुम्हाला तिथे खूप आनंद मिळणार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास 100% हवा 😊

    • @alwaysstayhappy2419
      @alwaysstayhappy2419 3 ปีที่แล้ว

      @@mangeshjoshi8374 nakki🙏👍

  • @abolikelkar5057
    @abolikelkar5057 2 ปีที่แล้ว

    गुरू माऊली तुंम्ही सत्संग मधुन माहिती दिली ती खूप आवडली. मी रोज फिरायला जाईन , प्राणायाम, करेन. माझे वय 70. आहे. मला सध्या पाठीत ,दुखत आहे,.प्रॉंब्लेम काही नाही सगळे रिपोर्ट. नॉर्मल आहे,. पण अजून दुखायचे थांबत नाही आतल्या आपण सांगितलेल्या प्रमाणे केले तर नक्की बरे होईल ना. धन्यवाद.

  • @rdg1409
    @rdg1409 4 ปีที่แล้ว +4

    हा व्हिडिओ खरच खूप छान आहे. मी एक सिस्टर आहे .वय 62. सध्या covid pt बरोबर duty करीत आहे.माझासाठी व त्यांचे नैराश्य दूर करण्यासाठी या व्हिडियोचा वापर करेन.jgd 🙏🌹🌹

  • @shriharinarwane2571
    @shriharinarwane2571 4 ปีที่แล้ว

    आदरणीय माऊली
    नरवणे
    साष्टांग नमस्कार करतो
    आपले शिबिर केलेले आहे
    औरंगाबाद मध्ये
    फारच सुंदर झाले होते
    परंतु मी त्याचा उपयोग करून घेतला नाही
    क्षमा करा .... 🙏
    आचार
    विचार
    विहार
    👍👍👍 धन्यवाद सर .... 🙏

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 4 ปีที่แล้ว

    खरच रोगमुक्तीसाठी उपयुक्त उपाय आहेत माऊलीजी
    जय गुरुदेव माऊलीजी.

  • @jayantgodbole1438
    @jayantgodbole1438 4 ปีที่แล้ว +3

    Accdiently came across this video
    Highly impressed
    you are doing great job which will help all people to lead healthy and life with positive approach

  • @vanmalas.d180
    @vanmalas.d180 4 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊलीजी very nice 👌 ,।।ओम नमो भगवते वसुदेवाय।।

  • @yogeshkumbhar6085
    @yogeshkumbhar6085 4 ปีที่แล้ว

    खूप छान सत्संग माऊलीजी,👌👌

  • @abhijeetrankhambe967
    @abhijeetrankhambe967 4 ปีที่แล้ว

    प्रणाम गुरु माउली फार छान वाटले ऐकून
    आज पासून बदल करेन आहार विहार विचार 🙏

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली जय गुरू देव🙏🙏

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 4 ปีที่แล้ว +7

    माऊली खरच एक नऺबर video बनविता धन्यवाद

    • @savitathute7335
      @savitathute7335 3 ปีที่แล้ว +1

      Video खूप prernadai aahe please pranaymache pdf pathva

  • @preetitarekar4672
    @preetitarekar4672 3 ปีที่แล้ว

    Jai Gurudev🙏me post covid levella aahe tumch satsang eaiku khup energy milte. Thanks, 🙏 🙏

  • @ashokgajare2524
    @ashokgajare2524 4 ปีที่แล้ว +1

    Mauli Saheb Dhanyawad

  • @pritamsaswade6248
    @pritamsaswade6248 4 ปีที่แล้ว

    माऊलीजी माझ्या मनाची negativity खूप वाढली आहे, चिडचिड वाढलेली आहे, सारखी मरणाची भीती वाटते, सतत चिंतेचे काळजीचे विचार येतात खूप दवाखाने झाले पण तुम्ही ज्या काही टिप्स दिल्या आहेत ते मी 100 % आचरणात आणून त्याप्रमाणे कृती करणार

  • @ravindratipare7361
    @ravindratipare7361 4 ปีที่แล้ว

    आरोग्यदायी ज्ञानगंगा

  • @pushpashende6778
    @pushpashende6778 4 ปีที่แล้ว

    Khup khup thanks tumhala tumchy khup khup punynumodan thanks Hinganghat

  • @ramkrishnachandankhede7608
    @ramkrishnachandankhede7608 4 ปีที่แล้ว +1

    खूप उपयोगी माहीती
    धन्यवाद

  • @vitthalshigvan154
    @vitthalshigvan154 3 ปีที่แล้ว

    माऊली🙏🙏🙏🙏

  • @maheshrane7479
    @maheshrane7479 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव

  • @madhavwadde9632
    @madhavwadde9632 3 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव माऊली, आपला सत्संगाचा व्हिडीओ खूप मस्त, छान वाटला खूपखूप आवडला.असेच व्हिडीओ व प्राणायामाचे pdf पाठवा.👌

  • @suhasdeshmukh1451
    @suhasdeshmukh1451 3 ปีที่แล้ว

    अप्रतीम, माऊलीजी ,धन्यावाद माऊलीजी
    धन्नोची आई .

  • @annasahebpawar2086
    @annasahebpawar2086 3 ปีที่แล้ว

    कोटी-कोटी प्रणाम

  • @balasahebkhaire1812
    @balasahebkhaire1812 4 ปีที่แล้ว

    खुप शास्त्र युक्त माहीती आहे . नैसर्गिक जीवनक्रम आहे . धन्यवाद !

  • @lokeshjondhale4726
    @lokeshjondhale4726 4 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक सत्संग नवीन.
    प्रत्येक सत्संग उपयोगी..
    माऊलीजी म्हणजे ज्ञान व योग

  • @pushpashende6778
    @pushpashende6778 4 ปีที่แล้ว

    Khup Chan sangital tumhi 100/- right ahe me he serve karate walking exercise pranayam meditation he serve karate Ani atishya aanandi jiwan jagat ahe medicine shiway jagate Ani vichar positive ahet mla khup Anand yate ahe me Pushpa shende Hinganghat

  • @meenakanolkar5983
    @meenakanolkar5983 3 ปีที่แล้ว

    Sundarlike so.swetprayanakaru

  • @harshakadam6129
    @harshakadam6129 4 ปีที่แล้ว +2

    Jai gurudev
    Tumche vedio khup chhan astat

  • @laxmanshelokar7900
    @laxmanshelokar7900 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माउली , नमस्कार. निश्र्चितच बदल करणार.

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 4 ปีที่แล้ว +27

    ज्ञानयोग ध्यान शिबीर केल्यापासून रोज सकाळी प्राणायाम सुरू आहे.
    सहपरिवार केल्यामुळे आहारात बदल आपोआपच झाला.
    घरातील भांडण कायमचे बंद झाले.
    अजून काय हवं?
    प्रणाम माऊलीजी

    • @gulabgsawant1127
      @gulabgsawant1127 4 ปีที่แล้ว

      Khup chan. Jail Gurudev!

    • @susmitakatakdhond3561
      @susmitakatakdhond3561 4 ปีที่แล้ว +1

      सूक्ष्म प्राणायाम che प्रकार पाठवावे ही विनंती 🙏

    • @susmitakatakdhond3561
      @susmitakatakdhond3561 4 ปีที่แล้ว +2

      माऊली तुम्ही आमचे किती छान काळजी घेता ओ. निस्वार्थ पणे आम्हाला किती ज्ञान देता. खरंच माऊली आहात तुम्ही माझ्या. 🙏🙏🙏धन्यवाद

    • @arvindketkar7477
      @arvindketkar7477 4 ปีที่แล้ว

      Kn

    • @foodjunction3863
      @foodjunction3863 4 ปีที่แล้ว

      You

  • @kalpanaveer929
    @kalpanaveer929 4 ปีที่แล้ว

    माऊली नमस्कार, खुप छान माहिती दिली आरोग्य मंत्र दिला धन्यवाद

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 4 ปีที่แล้ว +8

    जय गुरुदेव..
    खुप छान सत्संग आहे... नक्कीच बदल करू.