❤ एकच नंबर बिस्कुट वाडी ❤ अजून पण वेळ निघून गेली नाय शेतकरी जगला पाहिजे शेतकर्याला पोरगी द्या वो जगाचा पोशिंदा आहे माझा शेतकरी राजा मला शेती नाय पर शेतकरी विषयी लय आदर आहे धन्यवाद ❤
आग भिंगरी शेतकरी हे सगळ्यांचा पोशिंदा आहे जर सगळ्याच शेतकरी माणसाने शेतीमध्ये काहीच पिक घेतले नाही जर मोठ मोठे नौकरदार काय खातील काय सकाळी संध्याकाळी पैसाच खातील का त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा एक brad आहे शेतकरी माणसाची इज्जत करा
शेतकरी सुखी आहे पणं त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचे हाल होतात नाही तर शेतकरी जोडी सारखं 24तास एक मेका सोबत राहतात नोकरी वाले फक्त सकाळ आणि संध्याकाळ तेवढाच वेळ सोबत राहतात ❤❤❤❤❤❤
नोकरदाराने नोकरी सोडली तर फक्त त्याचं घर थांबेल.. पण शेतकऱ्याने शेती करायची सोडली ना.. अख्ख जग थांबेल जग... #शेतकरी
❤ एकच नंबर बिस्कुट वाडी ❤ अजून पण वेळ निघून गेली नाय शेतकरी जगला पाहिजे शेतकर्याला पोरगी द्या वो जगाचा पोशिंदा आहे माझा शेतकरी राजा मला शेती नाय पर शेतकरी विषयी लय आदर आहे धन्यवाद ❤
एपिसोड बघून खरंच भारी वाटलं शहरात काही नाही फक्त पैसा कमवण्यासाठी जावं लागत खर सुख आपल्या गावात आहे ❤
एक नंबर बोलला सगळ्यांना वाटतं दुकानदारी सोपे पण नाही हे आम्हाला कळल्याशिवाय टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण पाहवत नाही❤❤❤😊
सगळ्यांनी सुरज चव्हाणला सपोर्ट करा plz
राजाभाऊ साठी 1 लाईक ❤
आग भिंगरी शेतकरी हे सगळ्यांचा पोशिंदा आहे जर सगळ्याच शेतकरी माणसाने शेतीमध्ये काहीच पिक घेतले नाही जर मोठ मोठे नौकरदार काय खातील काय सकाळी संध्याकाळी पैसाच खातील का त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा एक brad आहे शेतकरी माणसाची इज्जत करा
भिंगरी राजाला मुंबई मध्ये काय तो शेतकरी राजा आहे.
लोक हे समजतात की शेतकरी गरीब आहे मात्र मनाने शेतकरी फार मोठा राजा आहे
Mast love story
M1😮1 k❤ 21😊) 01❤popi11❤1lnk
उद्योग पती वजू लकू ✌🏻✌🏻✌🏻✌🏻❤️💪🏻
खूप छान वाटले शेतकरी ऐतिहासिक महत्त्व असलेले राज्य ऐक ना दिवस राज्य बनले
मी गोकुळ पवार रा़ धुळे जिल्हा बिस्कुटवाडी एपिसोड लय छान गुड्डी भिंगरी राजा भाऊ अध्यक्ष जुल्या सरपंच 🎉🎉 धन्यवाद सरवांच🎉🎉🙏🙏
एक नंबर शेतकरी आहे बाकी सगळे नंतर कारण शेतकरी लाखात खेळतो ♥️♥️
राजाभाऊ भिंगरी ला सोबत घेऊन जा मुंबईला❤❤
👍
एकच नंबर भाग झाला सोन्या म्हणतो ते खरं राजाला बदलायचा प्रयत्न करू नको तो खरच शेतकरी राजा म्हणून शोभतो
Suraj 🎉🎉
Sonya guddi❤❤❤❤ love story
शेतकरी सुखी आहे पणं त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचे हाल होतात नाही तर शेतकरी जोडी सारखं 24तास एक मेका सोबत राहतात नोकरी वाले फक्त सकाळ आणि संध्याकाळ तेवढाच वेळ सोबत राहतात ❤❤❤❤❤❤
आजचा भाग खुप खुप आवडला.आजची ही खरी परिस्थिती आहे .❤❤❤
कसं आहे की गावं घरं यामध्ये आपलं मन इतकं गुंतलेले असते की ते आपल्याला सहज सोडून जाऊ वाटत नाही.
अभिनय क्षेत्रातील एक अनमोल हिरा राजाभाऊ काय ऍक्टिग आहे तुमची खरंच खुप भारी... कडव सत्य सांगितलं सर्व तुम्ही
राजाभाऊ व भिंगरी यांचं लग्न यावर एक भाग बनवा प्लीज
कुठ बी जा फळसाला तिन च पान आहेत शेतकरी लय भारी ❤❤❤
सोन्या आणि गुड्डी यांची लव्ह स्टोरी दाखवा
Congratulations gudi🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
1no. Rajya bhau ❤❤❤
आपण ज्या परिस्थितीत जगायला शिकलो पाहिजे यांतच खरं समाधान आहे
🎉🎉
बरोबर आहे सोन्या भाऊ
शेतकरी राजा हाय राजा होणार हाय
राजा ❤️ भिंगरी जोडी भारी आहे पण लग्न लगेच करा
Ek number
Ekdam khar aahe Raja badla tr saglach badlel
खुपच छान ❤❤❤❤
एक नंबर
राजा
गुडी & सोन्या तुमची पण भारी आहे जोडी तुम्ही पण लगेच लग्न करा
खुप छान
खरच लय भारी आहे तुमची मालिका भावानो.
वेल डन राजाभाऊ
1.nabar
वज्या लक्या वाड मानूस 😮❤
एपिसोड फार छान होता
भिंगरी सर्व विचार बाजूला ठेवून दे शेतकरी हा आज जगा चा पोशिंदा आहे.
बरोबर
राजा भाऊजी बेस्ट aahet ❤❤❤
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️🥰
Mast 😊
राजाभाऊ चे विचार चांगले आहे
अति सुंदर ❤
डॉक्टर गुड्डी तुम्ही खूप छान बोलता.आणि.Acting.😮 खूप छान करता
😊🙏
Guddi premi ❤
इथ आम्हा मुंबई मध्ये राहणार्या लोकांना गावाकडच वेड लागत. इथ पैसा आहे पण आयुष्य झंड आहे.
Ek number
Sonny miss you bhava ❤❤❤ lavkarh apn bhetu
Episodes 1n aahet 👌👌👑❤️
सोन्याची लव्ह स्टोरी दाखवा
राजाभाऊ भिंगरीला घेऊन मुंबईला❤
❤❤❤❤❤बिस्कुट वाडी.❤❤❤.
😊
❤❤❤🎉🎉🎉🎉
Lay bharrrriiii.....
वैयक्तिक साम्राज्य सिध्दी साळुंखे यांच्या आभार मानले तेवढेच कमी आहे त ❤🎉
❤🎉❤🎉❤🎉❤
Congratulations guddy
❤❤
Guddi Congress🎉
राजाभाऊ आपण खूप छान आहात आणि तुमाला जर कोण नडला तर मी आहे
भिंगरी सोबत कोन आहे मग 🎉🎉🎉
❤
❤❤❤❤
बऱ्यापैकी आता सगळेजण अर्ध्या पाऊण तासाचे एपिसोड काढत जावा तुमच्या पूर्ण टीमला विनंती आहे की अर्ध्या तासाचं बनवा
राजा पैलवान नसला म्हणून काय झाले माग तो निळा शर्ट वाला पैलवान आहे
Happy birthday 🎂
Khupach chan apisod
Guddi Mem Number 1
हाय
😮😮😮😮
❤
लय कलाकार अध्यक्ष अन्.लखण
Raja bhau brobar bolla
💪🏻
Panni cha aavaj khup bhari ahe plz Tila jara jasta rool dya 🙏🙏
Nice video aasech video banvat ja
Sonya Bhava are rahulya kuthe gelay tuza mitar
👫
😂
भिंगरी सोबत कोण मग
नवीन एपिसोड काढत असताना कमीत कमी पाऊण तासाचे ते तासाचे करून घ्या तुमच्या सर्व टीमला विनंती आहे कारण एपिसोड बघत असताना छान वाटत आहे
😊🙏
नको आहे तेवढा बास झाला 😅😅
🎉🎉🎉🎉🎉🎉👌👍👌👍👌👍👌👍👌👍
राज्या लय च.लाजतोय.भिंगरीला.बगीतल्यावर.
😂
8:03
Hii gm
Bhingari Deva kadhe paath hot aahe.laksh de
S
कमेंट मध्ये रिप्लाय द्या नक्की😮
डॉक्टर गुड्डी.पनीचाकॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
पत्ता हि देतो
Ha
Nabar.sad.kara
Ha@@jindagiloveparv
Sonny khar bola
Istri karun be pot bharatyat
Pannu
घटस्थापना झाली आहे का
❤
❤❤
❤❤