व्हिडिओ दाखविताना महत्त्वाचे तपशील वगळले. उदा. ताम्हिणी घाट अजिबात दाखविला नाही.माणगाव खेड दापोली जास्त दाखविला नाही.आम्ही सोलापूर सारख्या दुष्काळी भागातील दर्शक कोकणचे व्हिडिओ मुद्दाम पाहतो.
Bhau pl provide all details of places and other information. Further do the one thing in bus stand show buses time tables chart and other information .
Te khanya peksha, ST buses exactly kuthe tahmbtat, main Chandani Chowk jo sadhya far badllay, tithe lokancha confusion hotay, jara information dili asti tr bar zala asta. VIdeo nehmi Informative asava !!
आज .पर्यंत.पुणे.येथून.सुटणाऱ्या सर्व बसेस विना अडथळा सुखरूप दापोली येथे पोहचल्या नाही ही बस जर दापोलीपर्यंत वेळेत.पोहचली तर एसटी महामंडळाला.डब्बल तिकीट काढून प्रवाशी येतील. महामंडळाला विनंती करण्यात येते की प्रवशयंची चेष्टा करू नये
कशेळी घाट सुंदर दिसला पण ताम्हिणी घाट दिसला नाही कारण तुम्हाला झोप लागली, प्रवास नेहमी प्रमाणे सुंदरच झाला पण एक सुचवू इच्छितो, झोप पूर्ण झाल्यानंतरच दिवसाचा video बनवा कारण आता दिवस असून सुद्धा तुम्हाला झोप लागली आणि माणगाव आणि ताम्हिणी घाट दाखवू शकला नाहीत, बाकी नेहमी प्रमाणे thumbs UP !!!!
श्रीमान, कृपया अपना इनबॉक्स देखें, हमारे पास आपके चैनल के लिए कुछ रोमांचक व्यावसायिक प्रस्ताव हैं। हमारे व्यापार मेल/डीएम का जवाब दें। हम आपकी ओर से सकारात्मक प्रतिक्रिया की अपेक्षा कर रहे हैं।
व्हिडिओ दाखविताना महत्त्वाचे तपशील वगळले. उदा. ताम्हिणी घाट अजिबात दाखविला नाही.माणगाव खेड दापोली जास्त दाखविला नाही.आम्ही सोलापूर सारख्या दुष्काळी भागातील दर्शक कोकणचे व्हिडिओ मुद्दाम पाहतो.
मस्त व्हिडिओ खूपच छान तुमचे विश्लेषण सुंदर. आणि ड्रायव्हर कंडक्टर भाऊ ना सलाम.
लाल्परी.....
Wooooooooooooow ooooooosm video ji from Kolkata W.B India. Jai Maharashtra.👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर तुमचे सर्व चांगले 👌👌ok sir jay महाराष्ट्र 👌👌👌👍
@@IrashadAttar-wo5tk 🙏
kokan is love❤️ amhi solapur side che aslyane amhala kokan side che khupch attraction ahe
Pune to dhapoli and dhapoli to pune bus timings and charges
video ek number.. Pune to parali vaijnath dakhva na saheb plz
dada pune to dapoli daily bus astay ka morning
Dada hi gadi sandhykali chya time madhye mhanje dapoli te pune
Sandhyakal chya time madhe
Hi gadi mahad Marge yete na
ya vishayi mahiti nahi
Dada dapoli bus stand pasun beach kiti lamb ahe
From where to book ticket
Pretty cool bro thumbs up
Mast journey 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Full enjoy 😊
Kolhapur to karwar marg explore Kara khup interesting full forest ride ahe
Bhava mast
Bhava pune Ganpatipule video kar via Mahableshwar
Nice 👍
❤🎉
Bhau pl provide all details of places and other information. Further do the one thing in bus stand show buses time tables chart and other information .
दादा प्लिज दापोली आणि सावंतवाडी लाख या
एकदम कडक व्हिडीओ
Dada khup wait karat hoto ki koni pune to dapoli vlog karen tu kelas khup chan zala video
Maz gav dapoli ❤
Kiti ticket ahe?
Khup Chan mahiti aste tumchi
Thank you
शुभेच्छा भाऊ
Nice
Devru kalaja sleeping Basani Khoob maja happy please Janatha garage Gunda❤🎉
भारी झोप काढता राव , लोकांना येडे बनवता ,फक्त बस स्टँड दाखवता
How many rup tickets
Pune to dapoli,
Nice video
Nice video dada 😊
Pune to vaibhavwadi volg banva ❤
🙏🙏Dada bhiwandi bus ne pravas kara ekda plz🙏🙏
Nice video...
ticket kiti hota mitra?
Te khanya peksha, ST buses exactly kuthe tahmbtat, main Chandani Chowk jo sadhya far badllay, tithe lokancha confusion hotay, jara information dili asti tr bar zala asta. VIdeo nehmi Informative asava !!
Wow nice video
Mast prawas
दादा।ST चा सुन्दर प्रवास घड़विला।धन्यवाद।❤❤❤
Ticket kiti ahai one side cha
मस्त मला माहिती नव्हतं... माझं गाव दापोली
आज .पर्यंत.पुणे.येथून.सुटणाऱ्या सर्व बसेस विना अडथळा सुखरूप दापोली येथे पोहचल्या नाही ही बस जर दापोलीपर्यंत वेळेत.पोहचली तर एसटी महामंडळाला.डब्बल तिकीट काढून प्रवाशी येतील.
महामंडळाला विनंती करण्यात येते की प्रवशयंची चेष्टा करू नये
अफलातून 👍👍👍👍👍👍👍
क्लासिक विडीवो मित्रा👌
Dada Tuz Naav Kay Ahe?
Raju
Tickets kiti Ahe?
pune to Dapoli bus time table send kra
7 am Chinchwad
Driver dada Dhanush saarkhe distat
😁
chinmay kole vs nilesh tatkari sarkhe video banav
दादा पुणे वेळास एसटी ने प्रवास कर एकदा
Tikit kiti ahe he sangitl nahi
500 rs
200km साठी 8 तास 😢
ड्रायव्हर काका नां मी बगीतल आहे खेड मध्ये
Hand blo
दादा एकदा पुणे वेळास एसटी ने प्रवास कर
Nakki karen
स्लीपर रात्री ची पाहिजेत.... दिवसा शिटर सोडा
Driver धनगर आहेत वाटतं धनगरी ओव्या लावल्या आहेत
हागायला होते गाडीत 😂
Train journey karo
Tikme
कशेळी घाट सुंदर दिसला पण ताम्हिणी घाट दिसला नाही कारण तुम्हाला झोप लागली, प्रवास नेहमी प्रमाणे सुंदरच झाला पण एक सुचवू इच्छितो, झोप पूर्ण झाल्यानंतरच दिवसाचा video बनवा कारण आता दिवस असून सुद्धा तुम्हाला झोप लागली आणि माणगाव आणि ताम्हिणी घाट दाखवू शकला नाहीत, बाकी नेहमी प्रमाणे thumbs UP !!!!
ताम्हिणी घाट साठी आपला पुणे ते महाड बस प्रवास पहा त्यात संपूर्ण दाखवला आहे
प्रवास पुन्हा एकदा पूर्ण जागे राहून करा. सगळे महत्त्वाचे भाग झोपेतच निघून गेले. विडिओ आवडला नाही. क्षमस्व.
Apka no dena sir
Canting nahi canteen😂😂
श्रीमान,
कृपया अपना इनबॉक्स देखें, हमारे पास आपके चैनल के लिए कुछ रोमांचक व्यावसायिक प्रस्ताव हैं। हमारे व्यापार मेल/डीएम का जवाब दें।
हम आपकी ओर से सकारात्मक प्रतिक्रिया की अपेक्षा कर रहे हैं।
एकदम बोगस व्हीडिओ पाहण्यासाठी कांहीं नाही