Special Report Zirwal Family | झिरवाळ कुटूंबियांची खेळी फसली?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- Special Report Zirwal Family | झिरवाळ कुटूंबियांची खेळी फसली? #Zee24Taas #narharizirwal #ajitpawar #ncp
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
दोघांना ही उमेदवारी देऊ नये
सौ सुनीता ताई चारोस्कर विजयी होवुन विधानसभेत जावून सामान्य चे प्रश्ना ला न्याय देतील✌️✌️
No झिरवळ, दुसरा कोणीही द्या.
बाप लेकाची खेळी आहे आमदारकीच पद गेल नाही पाहिजे
आमदारकीच पद आपल्याच घरात टिकून राहील पाहिच
दोघेही पडणार.
झिरवाळ साहेब आपण खूपच हुशार निघालेत
आता पोरांना कळतं बापानं शांत रहावे.
प्रा.अशोक बागुल सर ,सर्वसामान्य चेहरा
जनतेला येडे समतो झिखा
शंभर टक्के पडणार आहे
मुलाला सेट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
दोघात कोणताही मतभेद नाहीत
जगाला दाखवायचे एक आणि आतून करायचे एक हा यांचा धंदा
हा झुरळ hit मारून संपवा
दोघेही पडणार आहे
शरद पवार आहे.
आधी पेसा निकाला बद्दल बोला abp न्यूज नंतर झिरवाळ साहेब,शिंदे, फडणवीस
Lai hushar nighali ki topi
झुरळ फसल
साहेब झिरवळ ला सोडू नका माणूस चांगला आहे..
तुमचे कार्यकर्ते फक्त छटहि ऊ..
झुरळ आता झटका..बेगोन स्प्रे मारून संपवा विषय
आगे आगे देखो होता है क्या
सुनिता रामदास चारोस्कर विजयी होतील 🎉
करेक्ट कार्यक्रम झाला
डबल ढोलकी 😂😂😂😂😂
Zirvad Chya Bapachi Jahagiri Nahi Navin Umedvar Nivadun Dila Pahije
Udya 2 otb kacra kad
बंडखोरांना थारा देवु नका...नाहीतर ,अडचणीच्या वेळी पक्षासोबत खंबीर राहिलेले नाराज होतील..पक्षाच्या मतदावर परिणाम होईल.
घराणेशाहीला थिरा देऊ नका..
लोकसभा निशवडणुकीत,भगरेगुरुजींना निवडुन दिल्याप्रमाणे विधानसभेला सुध्दा नविन ऊमेदवार द्या.
असं काही नाही हॆ फक्त नाटक आहे
गोकुळ झिरवाळ बापाशिवाय zero आहे
झिर्वल पडणार
Are hi gheli fhasali nahi dhoghapiki Apaanch nivadun yau
No no
झिरवाळ ला सी एम करा बास
इतकी कनिष्ठ पद......?????
नको नको...
पुढल्या वर्षी मोदी 75 वर्षाचे झाल्यावर पंतप्रधान पदावरून दूर होतील तिथं बघू........
@@ramchandramanjare4806
😂😂😂😂
Tumhi doghe hi ghari
Only झिरवाळ साहेब
झिरवळ साहेबामध्ये 25 आमदार व 4 खासदार वाकवण्याची ताकद आहे... ती इतर उमेदवारमध्ये नाही...
याचं उदाहारण धनगर आरक्षणात सगळ्यांना आला आहे...
पेसा भरती,व धनगर आरक्षण विरोधात जो साथ देईल तोच दिंडोरी विधानसभेत निवडुन येईल जय जोहार जय आदिवासी
या दोघांनाही घरी बसवून गोर गरीब आदिवासी बांधवांची सेवा करायला सांगावं भरपूर दिल आदिवासी समाजांनी यांना 🙏🙏आता तिसऱ्या एखाद्या आदिवासी तरुणाला किंवा जेष्ठ आदिवासी सेवकांला संधी जनतेनी दयावी 🙏🙏🙏
बिनधास्त च आहेत हे भाऊजी
Dhoghana nko dusra koni challel
छापा पण माझा आणि काटा पण माझा.. उडवा तुम्हाला काय उडवायचा ते 😂
Bapanech yala lavlay natak company
100 % पडणार😂😂
😮