Sharad Pawar vs Ajit Pawar: Supreme Court मध्ये पवारांचा नवा डाव? अजितदादांची अडचण होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 52

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 หลายเดือนก่อน +34

    मोदी आहे तोपर्यंत सुप्रीम कोर्टातच काय कुठेच न्याय मिळणार नाही

    • @nil2214
      @nil2214 หลายเดือนก่อน +1

      💯 khar ahe

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 หลายเดือนก่อน

      अन गचकल्यावर ही सगळीच बुजगावाणी काय धुणीभांडी करणार आहेत वाटतय

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 หลายเดือนก่อน +26

    न्यायालयाची विश्वासार्हता वेळ काढू पणामुळे संपत चालली आहे

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 หลายเดือนก่อน +12

    एक आक्टोंबर नंतर पंधरा आक्टोबरची तारीख

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 หลายเดือนก่อน +12

    काहीच होणार नाही सर्व विकले गेले आहेत

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte หลายเดือนก่อน +10

    💔 BJP hatao desh bachao 💔
    💔 BJP hatao Maharashtra bachao 💔
    💔 BJP hatao Savidhan bachao 💔

  • @ankushkamble421
    @ankushkamble421 หลายเดือนก่อน +8

    कशाला घेता सुनावण्या सगळ्यांचा वेल घालवायला तारिक पे तारीख

  • @SachinGhodmare-c6m
    @SachinGhodmare-c6m หลายเดือนก่อน +8

    दोन्ही पक्षाला चिन्ह न्याय द्यावे

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 หลายเดือนก่อน +6

    आता नवरात्र आलेआहे,पुजा करनार आहोत ❤जोडीने❤,एक घंटी वाजवनार एक ताट फिरवनार नंतर बघू 😂😂😂😂🎉

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 หลายเดือนก่อน +5

    हे वकील सरकार च्या बाजूने बोलत असतात.

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 หลายเดือนก่อน +2

    असली न्याय व्यवस्था असेल तर काय अपेक्षा करायची... 😂😂

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 หลายเดือนก่อน +2

    सुप्रीम कोर्ट पण दावणीला बांधलेत भाजपच्या ,,दोन्हीही पक्षच्या निर्णय बद्दल ,,

  • @dipakdalvi8288
    @dipakdalvi8288 หลายเดือนก่อน +2

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂कसली न्याय व्यवस्था

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q หลายเดือนก่อน +2

    एका राजकीय नेत्याला निवडणूक जिंकणे हेच गरजेचे आहे ,आरक्षण कोर्ट केसेस जिंकणे नव्हे .
    आरक्षण देऊन मते मिळतातच असे होत नाही.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 หลายเดือนก่อน

    चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा नको.
    पुन्हा नवी तारीख.

  • @vinaygaokar2081
    @vinaygaokar2081 หลายเดือนก่อน

    निवडणूकीपर्यंत जर निकाल लागला नाही, तर EVM मशीन मध्ये निवडणूकआयोग हे कसं दाखवणार कि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे?

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 หลายเดือนก่อน

    खरंतर आता चंद्रचूड कडून न्यायाची अपेक्षा ठेवण चुकीचेच आहे.
    नवरात्र येतय, पुजेच आमंत्रण देतीलच अन पुजा पण करतील

  • @PandurangPatil-mj6er
    @PandurangPatil-mj6er หลายเดือนก่อน +1

    ते सर्व भावी राज्य सभा खासदार आहेत ते निर्णय देणार नाहीत 😅

  • @PralhadJadhav-xh6in
    @PralhadJadhav-xh6in หลายเดือนก่อน

    अजित दादा यांना पण नवीन देण्यात यावे

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 หลายเดือนก่อน

    कोर्ट आहे का टाईमपास करावयाचे

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 หลายเดือนก่อน

    🕵🏻😱🤦🏻मोदी~शहांना राज्यात स्थिर सरकार नको आहे राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले जाण्यासाठी तेवढीच मदत होते म्हणून की काय??😮🙊🙈🙉🤫🤔🕵🏻

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 หลายเดือนก่อน

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 หลายเดือนก่อน

    कोर्ट मॅनेज आहे? 😅😅😅

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 หลายเดือนก่อน

    आहो ज्या वेळी मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेले तेव्हाच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची याचिका सुनावणी संपलेली आहे सुप्रीम कोर्ट ही विकली गेली त्यामुळे जनतेचा कोर्टाचा विश्वास उडाला आहे

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 หลายเดือนก่อน

    सुनावणी सुप्रीम कोर्ट निवडणुकीनंतर मजा आहे कोर्ट. 😂😂😂😂😂😂

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 หลายเดือนก่อน

    😱गुजरात लॉबीला (मोदी~शहांचे मित्रपरिवार) संघवाल्यांना वाकवायचे आहे? राज्यात सरकार बदल झाला तर पर्यायाने संघाचे खच्चीकरण करता येईल म्हणून शहाने मोठं विधान जाणुनबुजून केल की काय? कोणत्या तरी "आरक्षणा" संर्दभात???🕵🏻🤔🤫🤦🏻😱

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 หลายเดือนก่อน

    🤬🤦🏻😱जनतेला चिन्हांच्या भ्रमात पाडण्यासाठी भाजपची गरज झाली आहे की पवारांच्या पक्षाच चिन्ह पुन्हा बदललं जावे किंवा जुनं चिन्ह पुन्हा भेटावे म्हणून भाजपवाल्यांची धडपड चालली आहे जेणेकरून जनता संभ्रमात पडून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पडेल???😱🤦🏻😱

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 หลายเดือนก่อน +2

    मोडी हैं तो मुमकिन, पण आम्ही 🇮🇳 आज तक?

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 หลายเดือนก่อน

    निवडणुक होईपर्यंत काहीच होणार नाही. कोर्ट वेळकाढूपणा करत आहे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर.

  • @Shankarpatre
    @Shankarpatre หลายเดือนก่อน

    आपल सरकार, भ्रष्ट सरकार...

  • @vinodagnihotri498
    @vinodagnihotri498 หลายเดือนก่อน

    Symbol freeze karun navin symbol ajit gatala dil pahije tar che nyay honar

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 หลายเดือนก่อน

    रिकामचोट

  • @tanajipatil5671
    @tanajipatil5671 หลายเดือนก่อน +2

    Shinde sar nikal laganar ki nahi te saga

  • @deepakkarawde3601
    @deepakkarawde3601 หลายเดือนก่อน

    sagle bakvas ahe......court vikale gelele ahe......judges will get good posting after retirement ........

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 หลายเดือนก่อน

    सगळा येद्याचा बाजार

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 หลายเดือนก่อน

    Shinde saheb tumala kay vatat shivsena ani rashtravadi cha nikal cji detil ka karan te november made retair honar aahet jantela vatat nikal nahi lagnar ka jantechya darbaratch hyacha nikal lagel

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 หลายเดือนก่อน

    Baal garbhat astana pedhe watato ha tr

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr หลายเดือนก่อน +2

    शरद पवारला ही नवीन चिन्ह द्यावे तुतारी आता जुनी झाली दोघानाही नवीन नाव नवीन चिन्ह द्या🙏

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 หลายเดือนก่อน +3

      अस नाही भाऊ पक्ष फूटला तर चिन्ह गोठविले जाते..तेच व्हायला पाहीजे होतं..पण मोदी है तो नामुमकिन आहे..

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte หลายเดือนก่อน +2

      Yed zava ahes ka tu 😡💔

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 หลายเดือนก่อน +1

      जुना झाला म्हणून बाप पण बदल

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr หลายเดือนก่อน

      @@sarangkadam1471 मग घड्याळ चिन्ह का बदलायच

    • @balasahebjadhav6727
      @balasahebjadhav6727 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂