Maratha Vs OBC | Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा तिढा कधी सुटणार? | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 76

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 หลายเดือนก่อน +9

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk หลายเดือนก่อน +5

    काळकुठे यांची चर्चा ही हास्यास्पद दिसत आहेत.फार बाळबोध समज आहे.फडवणीस हे मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोटात टिकले नाही.काय करणार ते.उगीच फडवणीस यांना दोष देणे योग्य नाही.

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w หลายเดือนก่อน

      टिकत नाही ते दिल्यावर असंच होणार ना

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 หลายเดือนก่อน +22

    समजा नाही देता आले तर
    जे सरकार येईल ते कशावरून आरक्षण देईल
    कशी ग्यारंटी मिळेल? अवघडच झालंय .काय होतंय काय माहित

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w หลายเดือนก่อน +4

      हे का देत नाही ते तरी स्पष्ट केले पाहिजे

    • @indianpatriot4816
      @indianpatriot4816 หลายเดือนก่อน

      देता येतच नाही. ​@@MachindraGaikwad-p7w

    • @vishnudaspute6047
      @vishnudaspute6047 หลายเดือนก่อน

      ​@@MachindraGaikwad-p7w😮 वन लेl

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 หลายเดือนก่อน +10

    बडे सरांनी चांगले घेरले राष्ट्रवादी प्रवाक्तला.

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 หลายเดือนก่อน +12

    आम्ही जरांगे पाटलासोबत

  • @Gy4fd
    @Gy4fd หลายเดือนก่อน +3

    सकल मराठा समाजाचे एकमेव निर्विवाद नेते मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि सकल मराठा समाज अगदी कुठल्याही परिस्थितीत ठामपणे दादांच्या सोबत आहे..

  • @krushnanaringe6389
    @krushnanaringe6389 หลายเดือนก่อน +2

    हरियाणा राज्यातील जाट, आणि महाराष्ट्रातील मराठा, परीस्थिती समान आहे. हरियाणा राज्यात जाट ची स्थिती झाली तीच महाराष्ट्र राज्यात मराठा ची होणार हे निश्चित आहे. जरांगे साहेबांनी आरक्षणाच्या नावावर हीन्दुत फुट पाडून नुकसानच केल.

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 หลายเดือนก่อน +10

    मराठा भावांना कळकळीची विनंती सत्ताधारी विरोधी कोणी आलं तरी ओबीसीत आरक्षण भेटणार नाही घटनेत बसत नाही तसं शरद पवारांनी करून ठेवलाय हे लक्षात घ्या भावांनो पहिला हू इज भावनांच्या भरात कोणाला तर मतदान टाकून काही सुद्धा करू नका काम कोण चांगलं करते त्यांना मतदान करा कोण चुकीचं वागते हे तुम्हाला कळतेच ना

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 หลายเดือนก่อน +1

      झोपलेल्या ला जागं करता येत पण झोपेचं सोंग घेवून पडलेल्या ला जागं करता येत नाही

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 หลายเดือนก่อน

      मग शरद पवारांनी चांगल काम केलय महाराष्ट्रासाठी
      आणि बीजेपी ने मागच्या 10 वर्षात वाट लावली

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 หลายเดือนก่อน

      तुला अक्कल आहेका मुर्खा हाय कोर्ट स्वतहा म्हणत आहे की जर मराठा मागास आहे तर ओबीसी मध्ये का टाकत नाही राज्यसरकार राज्य सरकारला ओबीसी लिस्ट तयार करण्याचा अधिकार आहे
      त्यामुळे फक्त सरकारच हे काम करु शकत त्यासाठी दबाव आणन

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my หลายเดือนก่อน +5

    काळकुटे साहेब आम्ही पण मराठाच आहोत परंतु आपण त्या वेळेस लोकसभेच्या वेळेस भाजपच्या सीटा पाडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सीटा 31 सीटा निवडून आणल्या ती आता आपल्या मराठा आरक्षणावर कधी बोलणार आहेत का आणि याच्यापुढे सुद्धा तुम्ही भाजपच्या सीटा पाडणार म्हणजे परत त्यांना निवडून देण्यासाठी काम करत आहात का

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 หลายเดือนก่อน

      पहिल्यापासून तेच उद्दिष्ट होत त्यांचं भा ज पा आणि फडणवीस. मराठा आरक्षण शी काहीही देणंघेणं नाही त्यांना

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my หลายเดือนก่อน +10

    पवार साहेबांनी मनावर घेतलं असतं तर 1994 लाच मराठा समाज कुणबी मध्ये गेला असता

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my หลายเดือนก่อน +4

    निर्णय घ्यायला लावा ना तुम्ही ठाकरे साहेबाला आणि शरद पवार साहेबांना आता 31 लोकसभेच्या सीटा निवडून दिल्यात ना तुम्ही

    • @Gy4fd
      @Gy4fd หลายเดือนก่อน

      लोकसभेला मराठा समाजाने एकत्र येऊन मतदानरूपी आपली ताकत दाखवली त्यामुळेच मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकार गंभीरतेने विचार करत आहे परंतु तुमच्यासारखे काही लोक नाकाने कांदे सोलतात.

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 หลายเดือนก่อน +8

    लवांडे साहेब उत्तर देत नाहीत.पक्षाची भुमिका सांगत नाहीत.

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 หลายเดือนก่อน +4

    Jarag bhavpurn shradhanjali 🎉

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 หลายเดือนก่อน +1

    फक्तदेव द्रच सरकार चालवतो तो पंताची पुर्ण भाषा बोलतो जे वैदनाहि हे अरक्षण दिल्यासारख करुण खुर्ची साबुत ठेवत आला आहे म्हणुन करता करीयता देव्रेद्रच आहे हे पुर्ण मराठा समाज जाऊन आहे शिन्देवर आ क्षेप नाही

  • @shivajishedage5230
    @shivajishedage5230 หลายเดือนก่อน

    विलास बडे एक नमबर बॅटिंग

  • @VitthalWankhede-dg9my
    @VitthalWankhede-dg9my หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेब चार ट्रम्प मुख्यमंत्री होते त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काहीही केलेले नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 หลายเดือนก่อน

    Include Maratha in obc. Or increase EWSopen reservation upto 20% No alternative. Issue kunbi cert. to Maratha in Marathwada as pet Hyderabad Gazetteet which is in hands of MH Govt. HC, SC will take final decision.

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 หลายเดือนก่อน

    Nice kalakute patil🎉❤

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 หลายเดือนก่อน +1

    सरकार BJP मेन बटण फडणवीस साहेब आहेत

  • @RohitRohit-re1qz
    @RohitRohit-re1qz หลายเดือนก่อน +1

    😮

  • @ip198
    @ip198 หลายเดือนก่อน +1

    काळकूठे खुपच अपरिपकव आणि बालिश बोलत आहे.... इतक्या मोठा समाज आहे निदान प्रवाक्ता तरी चांगला हुशार पाठवत जा काळकूठे सारखे पाठवू नका

  • @dwarkadhishghaisas2823
    @dwarkadhishghaisas2823 หลายเดือนก่อน

    सुटणार नाही , सुप्रीम कोर्टात सामाजिक मागासले चा मुद्दा टिकत नाही त्यामुळे हा तिढा तसाच राहणार.

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน

    बडे ते गरजूवंत मराठा समाजाची कामाची नाही.आणणासाहेब पाटील महामंडळ

  • @AshokKhaire-f2b
    @AshokKhaire-f2b หลายเดือนก่อน

    दादागिरी करून, लोक शाहीतकधीच आरक्षण, वाद, मिटनारनाही, हे मनोज, जरागेने, लक्षात,,ठेवलपाहीजै

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 หลายเดือนก่อน

    हे सगळं कोणामुळे घडवलं फक्त सत्तेसाठी

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 หลายเดือนก่อน

    कळकुटे मध्येच बोलुन कार्यक्रमात गोंधळ करतात माईक बंद करा

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 หลายเดือนก่อน +1

    Ed लागेल BJP सरकार विरुद्ध बोलू नका

  • @jay-io6de
    @jay-io6de หลายเดือนก่อน

    विरोधी पक्षनेते सगळे तुमी पळवले

  • @InderkakaWayal
    @InderkakaWayal หลายเดือนก่อน

    भाऊला बीजेपी कोण भरपूर पैसे भेटले

  • @dattayadav8874
    @dattayadav8874 หลายเดือนก่อน

    भाजप.चे.आमदार.पुर्न.नीवन,येनार

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 หลายเดือนก่อน

    जनतेचा खेळ आंदोलक नेते पत्रकार मिडयाचा फायदा😅

  • @UtreshwarJadhav-ey2ve
    @UtreshwarJadhav-ey2ve หลายเดือนก่อน

    मराठा कोणाला na कोण च्या जातील विरोध केला नाही रजकरण्याला मग इतका का रोष ओढवून घेतला

  • @AniketJadhav-cq9qj
    @AniketJadhav-cq9qj 28 วันที่ผ่านมา

    मराठा समाजच वाटोळ कराणार खरा शरद पवार च आहेत आणि देवेद्रे फडणीवस केल आहे मराठा समाजच वाटोळ केल आहे परंतू आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची प्रामाणिक तळमळ आहे मराठा समाजाला आरक्षण देणाची परंतू देवेद्रे फडणीवस अडथळा आलीत आहे देवेद्रे फडणीवस मराठा समाजा बदल अतियश देष आहे त्या मनात आणि मराठा समाजला आरक्षण एकनाथ शिंदे साहेब देऊ शकतात आणि नरेद्र पाटील साहेब तुमचा बदल नितांत आदर परतू तुम्ही देवेद्रे फडणीवस बाजूने विनाकारण बोलू नका

  • @navnathtekale5337
    @navnathtekale5337 หลายเดือนก่อน +1

    पाटील म्हणतील तसं

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk หลายเดือนก่อน

    काळकुटे म्हणजे ,😛😁😁🤭🥱

  • @SeemaSasane-p6c
    @SeemaSasane-p6c หลายเดือนก่อน

    बड़े sir तुम्ही khup छान आहेत सर्वच gostimadhe

  • @vinodmisale2045
    @vinodmisale2045 หลายเดือนก่อน

    लवांडे मंडळ आयोग शरद पवार यांनी नाही तर vp सिंग सरकार यांनी स्थापन केला

  • @RangaraoShinde-wt9ct
    @RangaraoShinde-wt9ct หลายเดือนก่อน

    नाही

  • @mahadevtaur9131
    @mahadevtaur9131 หลายเดือนก่อน

    No

  • @dasraodeshmukh3385
    @dasraodeshmukh3385 หลายเดือนก่อน

    Dhangad .dangar.yana araxa.miltay.marathyana.ka.nahi.

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 หลายเดือนก่อน

    Gangadhar OBC mdhun nahe re Kay rao

  • @mr.bapulaxmanbalame9593
    @mr.bapulaxmanbalame9593 หลายเดือนก่อน

    😅😊😊

  • @DharmaGadve
    @DharmaGadve หลายเดือนก่อน

    Naredra pati,,,tarbuj
    Hyat pap beta kon
    Pan2che bap MJP

  • @aannaShigate
    @aannaShigate หลายเดือนก่อน

    Gajar lapaun mula detho fadanvis

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 หลายเดือนก่อน

    Vikash kahe bol 💯 tu labhad ahe

  • @DhanajiKavathe-o4c
    @DhanajiKavathe-o4c หลายเดือนก่อน

    死死 是 谁是 谁是谁是 死 是 谁是三十岁 死 是谁是三生三世宿舍是死是# 三十岁 死是谁 是 谁 啊,啊啊啊啊a

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 หลายเดือนก่อน

    Yach nav kalakute mag Kay 😂

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 หลายเดือนก่อน

    Baki Boku Nako

    • @InderkakaWayal
      @InderkakaWayal หลายเดือนก่อน

      गरीब मराठ्यांचा विचार करा तुमचा नका करू

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 หลายเดือนก่อน

    Vikash tuj karkar denar ahe ka nahe re bol